आमच्या ( Aai baba status marathi ) वेबसाइटला भेट दिल्याबद्दल सर्व प्रथम आभार. प्रत्येकजण स्वतःच्या आई बाबांवर प्रेम करतो. पालक हे आपल्या जीवनातले पहिले शिक्षक आहेत. ज्याचे पालक असतात, त्यांना कोणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. इतरांपेक्षा पालकांचे प्रेम महत्वाचे आहे. सोशल मीडिया हा एक बेस्ट व्यासपीठ आहे, जिथे तुम्ही आपला मूड, आपली प्रेमकहाणी, आपल्या मनातील भावना आई बाबांवरील प्रेम whatsaap, facebook वर share करू शकता. आज आम्ही हिते आई-वडीलांन बदल स्टेटस ( marathi ) पाहणार आहोत. मला आशा आहे की तुम्हाला हे आर्टिकल आवडेल आणि आपल्या सर्वोत्तम Aai baba status,Mom-Dad suvichar आणि quotes आवडतील. वेळ वाया घालवू नका. तर चला मग सुरू करूया.
1
मोठे होत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आई-बाबां कडे दुर्लक्ष तर होत नाहियेना ??
2
तुम्हाला काही कळत नाही तुम्ही गप्प बसा हे वाक्य आई वडिलांना बोलताना विसरू नका राव त्यांनीच तर आपल्याला बोलायला शिकवलं आहे.
3
लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हावं लागतं…
4
आई-बाबा आता तर आपण हजारो रुपये कमवतो तरीपण समाधान भेटत नाही, समाधान तर लहान पनी आईने दिलेल्या एक रुपया मधे होत…
5
घरामध्ये आई-बाबा असताना लोक मंदिरा मधे देव शोधतात.
6
प्रेम करून स्वतःचा नि दुसऱ्याचा वेळ वाया घालवण्यापेक्षा आई बाबांची स्वप्न पूर्ण करण्यात व्यस्त रहा.
7
आई एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधी पासुन माझ्यावर प्रेम करते.
8
आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम फक्त आई-बाबाच करू शकतात.
9
जेव्हा कोणच तुमच्या सोबत नसेल तेव्हा दोनच शब्द तुमच्या कडे राहतील “आई”
10
आई-बाबा शिवाय कोणच आपल नसत
11
आई-बाबा शिवाय खर प्रेम कोणच करत नाही सर्व जन कोणत्या ना कोणत्या स्वार्था साठी आपल्यावर प्रेम करत असतात.
12
आपले दुःख मनात लपवुन ठेवून दुसऱ्याना सुखी ठेवनारे देव म्हणजेच आई-बाबा
आई बाबा सुविचार मराठी
13
आई-बाबा हे दोन शब्द सोडले तर सर्व शब्द परके वाटतात
14
बाबा सोडले तर आपल्या आई- रुसण्याने कोणाला काहीच फरक पडत नाही
15
संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल तेव्हा फक्त आईबाबाच सोबत असतील
Aai baba status marathi
16
थोडा वेळ बसत जा आई-बाबां जवळ, सगळच नाही मिळत त्या मोबाईल जवळ.
17
आई-बाबांच प्रेम समुद्रासारख असत तुम्ही त्याची सुरुवात पाहू शकता पण शेवट नाही.
18
वडील म्हणजे समुद्रा मधील जहाज असतं, पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असत.
19
जास्त मोठी स्वप्न नाहीत माझी फक्त आई-वडिलांच्या सर्व इच्छा पुर्ण करायच्या आहेत एवढच.
20
आई बाबांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा लोकांना खुश ठेवत बसाल तर हे आयुष्य सुद्धा कमी पडेल.
21
काय करायच असेल तर तिच्या साठी करा जीने नऊ महीने तुम्हाला पोटा मधे ठेवल.
22
आई-वडिलांचा हात सोडु नका, इतरांचे पाय पकडण्याची गरज पडणार नाही.
23
या जगामधे अस एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे “आई”
24
“आई” एकमेव अशी व्यक्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला दुःखी ठेवनार नाही.
25
माझ्या साठी स्वतःची स्वप्न विसरून तो जगतोय माझा बाप.
26
आई ही अशी बँक आहे जिथे आपण आपली प्रत्येक भावना आणि दुःख जमा करू शकतो.
27
बाबा असे क्रेडिट कार्ड आहेत ज्यांच्याजवळ बॅलन्स नसतानाही ते आपले स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात.
28
या जगामधे सर्व काही मिळेल पण आई-वडील नाही मिळणार हे केव्हाच विसरू नका.
Aai baba status marathi
29
आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान.
30
विसरु नका आई घराच मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो.
31
वेळ दया आई-बाबांना तुम्ही मोठे होत असताना ते सुद्धा म्हतारे होत आहेत हे लक्षात ठेवा
32
या जगामधे आई सारखा टिकाकार कोणीच नाही
33
मायेने जवळ घेऊन डोक्यावर हात फिरावणारी आई ज्याच्याजवळ नाही तो खरच “भिकारी”
Aai baba status image
34
ज्यांनी बोट पकडून चालायला शिकवलं त्यांना कधी विसरु नका.
35
ज्या आई-वडिलांनी बोलायला शिकवल त्यांच्या पुढे कधी आवाज वाढवु नका.
36
आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोघांचे मिलन म्हणजेच “आई”
37
आई बाबांवर प्रेम करा केव्हाच ब्रेकअप होणार नाही, धोका मिळणार नाही.
38
छोट्या संकटांना चालते हो आई पण मोठ्या संकटात तर बापच आठवतो.
39
ज्यांनी आपलं आयुष्य सुंदर बनवल त्यांच आयुष्य सुंदर करण आपल कर्तव्य आहे
40
वॅलेंटाइन डे त्यांच्या सोबत साजरा करा ज्यांनी प्रेम करायला शिकवल.
41
मृत्यु अनेक मार्गाने येतो परंतु जन्म घेण्यासाठी एकमेव मार्ग असतो “आई”
Aai baba status marathi
42
आयुष्य खुप सुंदर आहे फक्त आई बाबांसाठी जगायच
43
आज रोज डे निमित्त एक गुलाब तीला पण दया जीने तुम्हाला हे जग दाखवल.
44
तो दुसऱ्यांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी झटतो तो एक बाप असतो.
45
बापाची चप्पल घातली म्हणुन कोण बाप होत नसत बाप तो बापच असतो
46
लोक म्हणतात पहिल प्रेम विसरता येत नाही, मग तेच लोक आपल्या आई-वडिलांना कसे काय विसरतात.
47
प्रत्येक मुलीने जर सासु-सासरे सांभाळले असते तर, जगात वृद्धाश्रम राहिले नसते.
48
प्रत्येक जण फक्त स्वतःचाच विचार करत असतो पण स्वतःचा विचार नंतर आधी आपला विचार करतात ते आई वडिल असतात
49
आयुष्यात खूप मोठे व्हा पण तुम्हाला मोठं बनवण्यात सर्वात जास्त मेहनत ज्यांनी घेतली आहे, त्या वडिलांचे कष्ट कधीच विसरु नका.
50
आपल्या १०० चुका पदरात घालणाऱ्या आई-बाबांकडून जर कधी छोटीशी चुक झाली तर प्लीज उलट बोलु नका.
51
जो पर्यंत आपले आई-बाबा आपल्या सोबत आहेत तो पर्यंत स्वतःला कधीच एकटे समजु नका.
52
तु कायम माझ्यासाठी माझ दुसर प्रेम राहणार कारण माझ पहिल प्रेम माझे “आई-बाबा”
53
जीवनात फक्त दोनच गोष्टी मागा आई शिवाय घर नको, आणि कोणतीही आई बेघर नको
आई बाबा status प्रतिमा
54
संपुर्ण विश्व जिंकुनही आई-वडिलांचे हृदय जिंकता आले नाही, तर तो विजय पराभवा समानच आहे
55
मेल्यावर मेलेल्या आई बापाच्या मड्यावर सगळेच बोंबलून रडतात खरा पुत्र तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.
56
“आई” तिच्यामुळेच तुमच अस्तित्व आहे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
57
आयुष्याची स्वप्न पाहत असताना आई-बाबांच्या वस्तवाला विसरु नका
58
प्रेम ते नाही जे आपण दुसर्यावर करतो, प्रेम ते आहे जे आई बाबा आपल्यावर करतात.
59
आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही
60
आयुष्यात सगळी नाती पुन्हा पुन्हा भेटतील पण आईबाप नावाच नात हे एकदाच भेटत.
61
या भरकटलेल्या जगात जगायला वाट दाखवतो तो एक बाप असतो.
62
आई-वडिलांची प्रत्येक ईच्छा पुर्ण करता यावी इतकच श्रीमंत होयचय.
देवाकडे काय मागायचे असेल तर एवढच मागा की आई-वडिलांची प्रत्येक ईच्छा पुर्ण होवुदे कारण ते स्वतः साठी काहीच मागत नसतात.
65
घरामध्ये आई-वडील असताना लोक बाहेर खर प्रेम शोधत बसतात.
66
माझी गुणवत्ता ठरवण्याचा अधिकार फक्त माझ्या आई-वडिलांना आहे दुनियाने त्यात तोंड घालण बंद कराव.
67
प्रत्येक गोष्टीचा अंदाज लावता येईल परंतु आई-वडील आपल्यावर किती प्रेम करतात याचा अंदाज लावणे अशक्य आहे.
68
विचार त्यांचा करा जे फक्त तुमचा विचार करतात “आई-बाबा”
69
कोणताही निर्णय घेताना आई-वडिलांचा सल्ला नक्की घ्या कारण जेवढ तुमच वय नसत तेवढा त्यांचा अनुभव असतो
70
एवढे पण BUSY होवु नका की आई-वडिलांसाठी पण वेळ नसेल.
71
बापा एवढ प्रेम मुलीवर दुसरं कोणीच करू शकत नाही त्यांना कधीच धोका देवु नका
72
माझ जग खुप छोट आहे आई बाबांपासुन सुरु होत आणि त्यांच्या जवळच संपत
73
आजकाल आई-वडिलांपेक्षा भाई लोकांना जास्त इज्जत दिली जातेय.
Aai baba status photo
74
बापाची प्रॉपर्टी नाही तर बापाची साथ कायम सोबत पाहिजेल नक्कीच यशस्वी व्हाल
75
डोळे बंद करून प्रेम करते ती प्रेयसी आणि डोळे मिटे पर्यंत प्रेम करते ती आई.
76
आयुष्यात सगळे विरोधात गेले ना तरी स्वतःचा बाप जेव्हा पाठीशी असेल ना तर मी अख्या जगाला हरवेल.
Aai baba status marathi
77
GF आणि BF ला खुश ठेवण्यासाठी नव्हे तर आई-वडिलांना खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करा
78
आई-वडिलांच्या पाया पडत नाहीत पण ८-१० तास देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात दुर्दैव
79
आपल्यामुळे आई-वडिलांना कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नयेत असच प्रत्येकान जगाव.
80
वडील आपल्यासाठी काय करतात आणि काय आहेत ? याची जाणीव उणीव भासण्या आधीच व्हायला हवी.
81
आपला बाप आयुष्यभर असा वर मान करून चालला पाहिजेल आपल्या वागण्यामुळे त्याची मान खाली नाही झाली पाहिजेल.
82
संस्कार शिकवते ते आईकडून बाकीच सर्व काही या जगा कडुन शिकायला मिळतच.
83
प्रत्येक जन आपल्या भविष्याची स्वप्न पाहत असतो परंतु आई-वडील हे मुलांच्या भविष्याची स्वप्न पाहत असतात.
84
प्रेम नक्की करा पण आई-वडिलांची मान खाली जाईल अस काही करू नका.
85
आयुष्याला योग्य दिशा दाखवणार आई-बाबा हे एक स्टीयरींग असत.
86
आयुष्यात दोनच गोष्टी जपा “आई-बाबा”
87
एक वेळेस कोणी I love you नाही म्हणल तरी चालेल पण आई-वडीलांनी proud of you म्हणलच पाहिजे.
88
मोठे झाला बालपण विसरला पण लग्न झाल्यावर आई-वडिलांना विसरु नका.
89
खुप मोठे व्हा पण आई-वडील आणि आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेले कष्ट केव्हाच विसरु नका.
90
काळाच्या पुढे आपली पावल चालतच असतात पण त्या पावलांना घडवणारे आणि दिशा देणारे आई-बाबा परत परत मिळत नसतात
Aai baba status marathi
91
भविष्य पाहण्यासाठी ज्योतिषा कडे जाण्याची गरज नाही आई-वडिलांनी केलेले कष्ट आठवा आणि भविष्या कडे वाटचाल करा.
Aai and baba status
92
“आयुष्यातील सर्वात मोठा अनमोल आदर्श म्हणजेच बाप”
93
आई-वडील हे आपला जन्म होण्याआधी पासून आपल्यावर प्रेम करत असतात म्हणुनच प्रेम अंधळ असत अस म्हणतात.
94
या जगा साठी ते माझे आई-वडील आहेत पण माझ्यासाठी आई-वडिल हेच माझ जग आहे.
95
देव सुद्धा दुःख-आनंद देतात परंतु आई वडील फक्त आपल्या आनंदाचाच विचार करत असतात
96
प्रत्येक जन स्वतःच भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु मुलांच भविष्य घडवण्यासाठी तो संघर्ष करतो तो एक बाप असतो.
97
घरामध्ये राहण्यासाठी आई-बाबा साठीच जागा नसेल एवढे पण भिकारी होवु नका.
98
प्रत्येक जन आपल प्रेम आहे ते व्यक्त करत असतो पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात.
99
आयुष्य एक दिवा आहे पण त्याच दिव्याला उजेडात आनणारी ज्योत म्हणजेच आई-बाबा.
100
ब्रेकअप झाल म्हणुन कधीच रड्डु नका आई बाबा कायम सोबत आहेत हे विसरु नका.
101
ज्योतिष नसतात तरी देखील मुलांच भविष्य घडवतात ते आई-वडिल असतात.
102
जन्म घेतला ज्यांच्या पोटी सर्व काही त्यांच्या साठी
103
अजारी आपण असतो पण झोप आईला येत नसते.
104
जेव्हा आई बाळाला जन्म देत असते तेव्हा आईचा देखील पुनर्जन्म होत असतो.
105
आई शिवाय घर अपुर्ण असतं तर बाबां शिवाय संपुर्ण जगच.
Aai baba status marathi
106
आईने केलेल्या जेवनाला कधीच नाव ठेवु नका कारण प्रत्येकाच्या नशिबात नसत आईच्या हातच जेवन.
107
ये दुनिया है तेज धूप पर वो तो बस छाँव होती हैं “माँ तो माँ होती हैं “
108
ज्यांनी शिकवल त्यांनाच आजकाल शिकवल जातय दुर्दैव
109
आजकाल ATTRACTION ला पण प्रेमाच नाव दिल जातय खर प्रेम फक्त आई बाबाच करतात.
110
काम करण्यासाठी लाजणे सोडून दया आई वडिलांनी केलेले कष्ट लक्षात ठेवा.
111
एकच इच्छा आहे माझी आई-वडिलांच्या सर्व ईच्छा पुर्ण होवु देत.
आई बाबा सुविचार फोटो
112
ज्यांनी मोठ केलं त्यांच्या पेक्षा मोठे होऊ नका आई-बाबा
113
जेव्हा उणीव भासू लागते तेव्हाच लोकांना आई बाबांची जाणीव होऊ लागते.
114
जीवनात फक्त दोनच गोष्टी मागा आई शिवाय घर नको, आणि कोणतीही आई बेघर नको
115
“तुम्हाला काही कळत नाही”किती सहज आपण आई-वडिलांना हे वाक्य बोलतो काय वाटत असेल तेव्हा त्यांना नक्की विचार करा.
116
स्वतःच्या पैशावर फक्त गरजा पुर्ण होतात माज तर बापाच्या पैशावरच केला जातो.
117
आयुष्यात काहीही नसेल तरी चालेल पण आई-वडिल कायम सोबत असावे एवढेच वाटत.
118
कधीच होऊ देऊ नका त्यांचा अपमान त्यांना वाटला पाहिजेल आपला अभिमान
119
आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायची हेच माझं स्वप्न आहे
120
आई वडिलांचे आशीर्वाद वेळच काय नशीब पण बदलून टाकते.
121
मनातल जानणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप हेच या जगातील एकमेव ज्योतिषी आहेत.
122
माँ कभी नहीं कहती मुझे खुश रखना माँ तो हमेशा कहती है बेटा सदा सुखी रहना.
123
घर तो “माँ बाप”से होता है वर्णा ईटों का तो सिर्फ मकान होता है.
Aai baba status marathi
124
आई कितीही म्हतारी झाली तरी मुलांना सांभाळण्याची ताकद तिच्यामधे असते
125
हो माझे वडील माझ्या वर चिडतात रागवतात पण प्रत्येक संकटात तेच माझ्या सोबत असतात.
126
आई वडिलांच ह्रदय जिंकता आलं पाहिजे नाहीतर संपुर्ण जग जिंकुन पन काही उपयोग नाही.
127
जादूगर नसुन मनातल ओळखते, अडानी असुन मार्गदर्शन करते, ज्योतिष नसून भविष्य घडवते ती एक आई असते
128
वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात पण “आई वडिलांचं” प्रेम बदलत नाही.
129
लक्षात ठेवा जगातील सर्व नात्यांमधे आईचे नाते हे सर्वश्रेष्ठ असते.
130
वयाने नव्हे तर मुलांच्या काळजीने “आई वडील”म्हातारे होत असतात
131
दुःख स्वतःला ठेवुन मुलांना आनंद देण्यासाठी जो धडपड करतो तो एक बाप असतो.
Aai baba marathi status for whatsapp
132
किसी ने कहा अच्छे कर्म करो तो स्वर्ग मिलेगा, मै कहता हूँ माँ बाप की सेवा करो जमी पे ही स्वर्ग मिलेगा.
133
त्यांच्या पन जीवनात दुःख असत पण ते फक्त मुलांच्या आनंदाचाच विचार करतात.
134
वाढदिवस म्हणजे काय ? वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील एकमात्र तो दिवस असतो, ज्या दिवशी आपल्या रडण्याच्या आवाजाने आपली आई हसली होती. त्यानंतर पुन्हा असा दिवस कधीच येत नाही, की मुलाच्या रडण्यावर आई हसेल love u mom
135
वेळ आली की सर्व नाती बदलतात पण “आई वडील”नावाच नात कायम सोबत राहत.
136
जीवनात इतका संघर्ष करा की “आई वडिलांची”प्रत्येक स्वप्न पुर्ण करता आली पाहिजेत
137
कदर करत जावा त्यांची प्रत्येकाच्या नशीबात नसतात ते “आई बाबा”
138
आपल्यामुळे “आई वडिलांच्या” चेहऱ्यावर आनंद बघणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे.
139
माझी ताकद माझे “आई बाबा”
140
Alone खुप जन अस स्टेटस टाकतात पण आई-वडील सोबत असताना आपण स्वतःला एकट का समजाव ???
141
नशिबावर अवलंबून राहून भविष्य घडत नसत आई वडिलांचे कष्ट आठवा भविष्य नक्कीच चांगले घडेल.
142
प्रत्येक जन आपल प्रेम आहे ते व्यक्त करत असतो पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात.
Aai baba status marathi
143
या इंटरनेटच्या जगामधे वावरताना “आई वडिलांकडे”दुर्लक्ष तर होत नाहीये ना नक्की विचार करा.
144
स्वतःची स्वप्न विसरून मुलांच्या भविष्याची स्वप्न पाहतात ते “आई वडील”असतात
145
न थकता मुलांसाठी जो कष्ट करत असतो एक बाप असतो त्यांनी आपल्यासाठी केलेले कष्ट केव्हाच विसरु नका.
146
आपल्या लेकरांच्या सुखा साठी आपला देह ही अर्पण करतात ते “आई वडील”असतात
147
गरज नाही त्याला पुजा आणि प्रार्थनेची ज्याने सेवा केली आपल्या “आई बापाची”
148
खुप जादुगर पाहिले पण आई सारखा जादुगर पहिला नाही न सांगता मनातले सर्व काही ओळखते.
Status for aai baba
149
“आई वडिलांचा”हात केव्हाच सोडु नका ते हात केव्हाच धोका देत नाही
150
आयुष्या मधे असंख्य वाटा असंख्य दिशा असतात पण आयुष्याला योग्य दिशा दाखवणार “आई बाबा”नावाच एक स्टेयरिंग असत.
151
अशी एकमेव व्यक्ति जी माझ्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती म्हणजे “माझी आई”
152
काय करायच असेल तर त्यांच्या साठीच करा ज्यांनी स्वतःच आयुष्य घालवल आपल भविष्य घडवण्यासाठी “आई बाबा”
153
ज्योतिष पाहुन भविष्य घडत नसत “आई वडिलांनी”आपल्यासाठी केलेले कष्ट लक्षात ठेवा.
154
लोक फक्त सल्ले देवू शकतात साथ नाही आयुष्यभर साथ देणारे फक्त “आई वडीलच”असतात
155
कोणासाठी पण आपल आयुष्य संपवु नका “आई वडील”कायम सोबत आहेत हे विसरु नका
156
कष्ट करायला कधीच लाजू नका “आई वडिलांची”स्वप्न पूर्ण करायची आहेत लक्षात ठेवा.
157
हो माझी स्वप्न मोठी आहेत पण जन्म देणाऱ्या “आई वडिलां”पेक्षा लहानच आहेत
158
जो पर्यंत “आई वडिल “सोबत आहेत तो पर्यंत या जगामध्ये अशक्य अस काहीच नाही.
159
वेळेनुसार ऋतु सुद्धा बदलत असतात जे केव्हाही बदलत नाही ते “आई वडिलांच”प्रेम असत.
160
संकट अनेक प्रकारची येतील पण कोणत्याही संकटावर उपाय भेटेल अस एकमेव ठिकाण “आई वडिल”
161
यश मिळाल्यावर तर मोठ-मोठे लोक मागे लागतात पण अपयशी असताना यशाचा मार्ग दाखवणारे फक्त “आई वडिलच”असतात.
162
अभिमान तर तेव्हा वाटेल जेव्हा पैसे माझे असतील आणि घमंड बाप करेल.
163
“आई वडील हेची माझे प्रथम गुरु” “त्यांच्याच पासुनच माझे अस्तित्व सुरु”!!
164
खुप प्रेम वेडे पाहिले ओपण आई बापाच्या प्रेमाला टक्कर देणारा एक पण नाही.
165
जेव्हा स्वतः कमवायला जाताल तेव्हा समजेल “आई वडिलांनी” आपल्यासाठी काय केलं.
166
एवढे सुद्धा परके नाहीत ओ आई बाबा त्यांच्या जवळ सुद्धा तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता.
व्हाट्सएपसाठी आई बाबा मराठी सुविचार
167
चुका आपण करतो पण इज्जत आई वडिलांची जात असते हे कधी विसरू नका आईची काहीच चुक नसताना देखील मुलीच्या चुकी मुळे तिला स्वतः चा जीव गमवावा लागला
168
लोक काय म्हणतील याचा विचार करत बसाल तर आई वडिलांची स्वप्न तुम्ही केव्हाच पुर्ण करू शकत नाही.
169
“आई वडिलांच्या”रागवण्या मागील प्रेम ओळखायला शिका केव्हाच त्यांचा राग येणार नाही
170
जेव्हा जेव्हा वाटेल कंटाळा आलाय या जगाचा तेव्हा तेव्हा विचार करा आई वडिलांच्या स्वप्नांचा.
171
जिन्दगी में कुछ बनो या ना बनो लेकिन बुढ़ापे में अपने माँ बाप का सहारा जरूर बनो.
172
आईच प्रेम सर्वांनाच दिसत पण बापाचा संघर्ष कोणालाच दिसत नाही देवकी- यशोदेचं प्रेम मनात साठवा टोपलीतून बाळास नेणारा वासुदेवही आठवा
173
आई ती आईच असते तिची माया वेगळीच असते.
174
झोप कशी येणार शेठ आजुन आई वडिलांची स्वप्न पुर्ण झालेली नाहीत.
Aai baba status marathi
175
फुकट फक्त “आई वडिलांच” प्रेम मिळत असत.
176
मुलांची स्वप्न पुर्ण करता करता स्वतःची स्वप्न विसरून जातात ते “आई वडील”असतात.
177
चुक झाली की साथ सोडणारे खुप जन असतात पण प्रत्येक चुक माफ करणारे फक्त “आई वडिलच”असतात.
178
या स्वार्थी दुनियेत निस्वार्थी प्रेम फक्त “आई वडिलच”करतात.
179
काहींना पैशाची भूक असते तर काहिंना शरीराची पण मुलांच्या प्रेमाचे भुकेलेले असतात ते “आई वडील”असतात
180
मैं रात भर जन्नत की सैर करता रहा, जब आंखें खुली तो खुद को माँ की गोद में पाया।
181
त्या दोन-चार दिवसाच्या प्रेमासाठी आई बाबांना सोडणाऱ्यातले आम्ही नाही.
182,
आयुष्य खुप सुंदर आहे “आई वडिलांशी”पण मैत्री करून बघा.
183
मुझे छाओं में रखा खुद जलता रहा धूप में मैंने देखा है एक फरिश्ता मेरे पिता के रूप में.
184
खिसा रिकामा असताना देखील मुलांची स्वप्न खरेदी करण्याची ताकद ज्याच्या मधे असते तो एक “बाप”असतो
Aai baba status in marathi
185
आई वडीलांना रडवनारा आयुष्यात कधीच सुखी राहु शकत नाही.
186
दुःख लपवुन सुखाचा मुखवटा मिरवणारे बहुरूपी म्हणजेच “आई वडिल”
187
एक ऐसा डॉक्टर जिसे डिग्री की जरुरत नहीं होती वो है “माँ “
188
बॉयफ्रेंड सोबत पळून मुली जातात पण इज्जत “आई वडिलांची”जाते
190
वयाने साथ सोडली म्हणुन काय झाले, “आई बाबा”मी कायम तुमच्या सोबत आहे Love u Mom Dad
191
त्या दोन-चार दिवसाच्या प्रेमासाठी आई बाबांना सोडणाऱ्यातले आम्ही नाही.
192
“आईच दुसरं रूप म्हणजेच बहिण”
193
जन्माला आलेल्या प्रत्येकाला सुख हव आहे, आणि मला प्रत्येक सुखात “आई बाबा तुम्ही हवे आहात”
194
झोपा काढतो आपण आणि आपल्या भविष्याची स्वप्न पाहतात “आई वडिल”
195
O Bhi Hamse Pyar karte hai magar ikraar nahi karte love u mummy papa
196
केवल उन्हीं के साथ मत रहिये जो आपको खुश रखते हैं; थोड़ा समय उनके साथ भी रहिये, जो आपको देखकर खुश होते हैं !
197
आई वडिलांची स्वप्न खुप मोठी आहेत आणि वेळ खुप कमी आहे म्हणुन GF / BF च्या नादात वेळ वाया घालवू नका.
198
शब्दा मधे व्यक्त न होणार एक नात “आई बाबा”
199
स्वप्न आई वडिलांनी पाहिलय आणि त्यांची सर्व स्वप्न मी पुर्ण करणार.
200
बाहेर खर प्रेम शोधायला निघालात पण घरातच खर प्रेम आई वडिलांच्या रूपात आहे हे विसरून बसलात,
201
जीवनातील अंधकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजेच “आई बाबा”
202
आपल दुःख आई वडिलांनाच सांगा कारण लोक सल्ले देतील पण साथ नाही.
203
पुछता है जब कोई दुनिया में मोहब्बत है कहाँ? मुस्कुरा देता हूँ और याद आ जाती है मॉ
204
आई वडील हे आपल्यासाठी कित्येक दुःख सहन करत असतात त्यात त्यांना अजुन दुःख देवु नका.
205
भावा अरे कमीत कमी त्या आईचा तरी विचार करायचा होतास रे, जिच्यासाठी तीच संपूर्ण जग तु होतास.
Aai baba marathi status images
206
जगण्यासाठी मला ऑक्सिजन पेक्षा ही “आई बाबा”तुम्ही महत्वाचे आहात.
207
ज्यांच्या घरामध्ये “आई वडिलां”साठीच जागा नसते ते लोक घरामधे देवाची मुर्ती कसे काय ठेवतात??
208
स्वर्गात जे सुख मिळणार नाही ते “गणपती बप्पा आणि आई पप्पा” यांच्या चरणाशी आहे.
209
मला रागवते मी रडायला लागल्यावर स्वतः पण रडते ती एक “आई “असते.
Aai baba status marathi
210
स्वतःच्या रक्ताच पाणी करून मुलांची तहान भागवत असतो तो एक “बाप”असतो.
211
स्वतःसाठी तर सगळेच जगतात जमलच तर “आई वडिलांसाठी “ पण जगुन पहा.
212
ओझ आणि मन “आई वडिल “ यांच्या जवळच हलक करा कारण ते तिथेच सुरक्षित राहु शकत.
213
संघर्ष काय असतो “बापाला “विचारा रात्री सर्वांच्या जेवनासाठी स्वतःदिवसभर ‘उपाशी’ असतो.
214
या नवीन वर्षात असा संकल्प करा की आपल्यामुळे “आई वडिलांना “त्रास होईल अस कधीच वागणार नाही
215
स्वार्थी लोकां साठी निस्वार्थी “आई वडिलां “कडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना ???
216
incomplete आई बाबा तुमच्या शिवाय माझ आयुष्य अपूर्ण आहे
217
बापाचा कधी राग मानून घेऊ नका कारण आई चुक पदरात घेते पण “बाप”चुक सुधारायला लावत असतो.
218
“वडिलांच प्रेम “ पाया कधी दिसत नाही पण त्या शिवाय इमारत उभी राहू शकत नाही
219
“बाप” स्वतः ची स्वप्न विसरतो तो मुलांसाठी झिजतो तो मुलांच्या भविष्यासाठी
220
पैशाने सर्व काही विकत मिळेल पण “आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही.
221
आपण प्रत्येकाला खुश नाही ठेवु शकत काही हरकत नाही पन “आई वडिलांना “ तरी खुश ठेवण्याचा प्रयत्न करा
222
“आई वडिलांचा “हात धरून चाललोय म्हणुन तर आज पर्यंत कोणाचे पाय धरायची वेळ आली नाही.
223
खुप दुःख आहेत आयुष्यात पण “आई”कडे पाहिल सर्व दुःख विसरून जातो
224
तुमच्या यशाची अकड “आई वडिलां” समोर दाखवु नका त्यांनी त्यांचे जीवन हरवुन तुम्हाला जिंकवले आहे
225
‘आई” स्वतः उपाशी राहील पण मुलांना कधीच उपाशी राहु देत नाही.
आई बाबा विशेष सुविचार
226
दिल ये ज़िद्दी है जिद्द ठेवा जो पर्यंत आई वडिलांची स्वप्न पुर्ण होणार नाहीत तो पर्यंत गप्प बसणार नाही.
227
“बाप” असंख्य दुःख मनात ठेवुन नेहमी हास्याचा मुखवटा घालुन फिरणारा बहुरूपी.
228
नसेल नवऱ्याची राणी कदाचित पण प्रत्येक मुलगी ही तिच्या वडिलांसाठी परीच असते.
229
एक rose त्यांना पण दया जे दररोज आपल भविष्य घडविन्यासाठी संघर्ष करत आहेत.
230
“आई बाबा” या जगाधील कोणतेही चॉकलेट तुमच्या पेक्षा गोड नाहीये Happy chocolate Day
231
बाप जीवंत असे पर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पर्यंत पोहोचू देत नाही.
232
सोबत कोणी असो या नसो आई वडिलांचे आशीर्वाद नेहमी सोबत असतात आयुष्य खुप सुंदर आहे आणि ते फक्त आई वडिलां साठीच जगायच.
233
जास्त काहीच नकोय मला फक्त संपूर्ण आयुष्य तुझ्या सोबत जगायच आहे मला “आई”
234
देवाच्या शोधा मधे धावतेय दुनिया सगळी पण सांगा “आई”आहे का देवाहुनी वेगळी???
235
मरणयातना सहन करून आपली जीवन यात्रा सुरु करुन देते “आई”
236
“बाप आकाशाला ही लाजवेल अशी ऊंची आणि अभाळालाही लाजवेल अस कर्तुत्व.
237
पैसा पुन्हा पुन्हा कमवता येईल पन आई वडिलां सारखी संपत्ती पुन्हा पुन्हा मिळणार नाही.
Aai baba status marathi
238
आयुष्यात सर्व काही विसरा पण स्वतःच्या बापाला कधीच विसरु नका.
239
जर का पुन्हा जन्म असेल तर मला प्रत्येक जन्मात आई बाबा म्हणून तुम्हीच पाहिजेल.
240
Angel एक परी नऊ महीने प्रेग्नेंट होती आणि आता पोस्ट वाचत आहे त्या व्यक्तीला तीने जन्म दिला
241
जे हव ते देत जा ना देवा तु पन माझ्या आई सारखा हो ना.
242
आईच्या आई पणाला शुभेच्छा बहिणीच्या प्रेमाला शुभेच्छा मैत्रीण नावाच्या विश्वासाला शुभेच्छा माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तिला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
243
आई गरीब असो या श्रीमंत पण स्वतःच्या मुलांना कधीच काही कमी पडु देत नाही.
Aai baba special status
244
माझ ध्येय तेव्हा पुर्ण होणार जेव्हा आई वडिलांना माझ्यावर गर्व वाटेल.
245
आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात पण प्रत्येक वेळी आपल्याला समजून घेतील असे फक्त आई वडील च असतात.
246
मला जगाच काही घेण-देण नाही मी आई वडिलांच्या नजरेत अजुन ही चांगला आहे.
247
कितीही मोठी समस्या असुदेत आई या नावातच मी समाधानी आहे.
248
आयुष्यात जिथे पर्याय म्हणुन कुणी नसत तिथे उत्तर म्हणुन आई बाबा असतात
249
आई वडिलांची खुप स्वप्न आहेत तुमच्या कडून त्यांच्या साठी तरी स्वतःची काळजी घ्या.
250
सर्वाना सुट्टी असते पन आई ला कधीच सुट्टी नसते.
251
यश मिळाल्यावर नसलेली नाती ही तयार होतात पण वडील एकटेच असतात जे शेवट पर्यंत वडीलकीच खर नात निभावतात.
252
आई बाबा आपल्या अपयशातही हात घट्ट धरून परत लढायला तयार करतात.
253
तुम्ही आईच अस्तित्व नाकारु शकत नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला वेदना होते तेव्हा तुमच्या तोंडातुन पहिला शब्द आई हाच निघतो.
254
औषधे आणि आई वडिल सेमच असतात थोडेसे कडवट वाटतात पण आपल्या फायदया साठीच असतात.
255
प्रेम व्यक्त करणारेच प्रेम करतात अस काही नसत कोणीतरी प्रेम व्यक्त न करता ही आपल्यावर जिवापाड प्रेम करत असतो तो एक बाप असतो.
256
स्वतःला विसरून कुटुंबासाठी जगणारी आयुष्यभराची साथ असते आई.
257
ज्यांनी बोटाला धरून चालायला शिकवलय त्या आई बाबांना कधीच विसरु नका
258
promise आई बाबा वेळ बदलेल पण मी नाही बदलणार
259
आयुष्यात फक्त एवढंच पाहिजेल की यशस्वी मी व्हाव आणि नाव माझ्या आई वडिलांच असाव.
260
बाहेर खर प्रेम शोधायच्या नादात आपण सर्व जन एक गोष्ट तर विसरूनच गेलोय खर प्रेम तर आपल्या घरा मधेच आई बाबांच्या रुपात आपल्या सोबत आहे.
261
स्वतःचे नाव मोठे करण्यात Busy आहे कारण ज्यांनी मला लहानपनापासुन आनंदी ठेवले त्या आई वडिलांना आयुष्य भर आनंदी ठेवायचे आहे.
Aai baba sms suvichar
262
आयुष्या मधे खुप मोठे व्हा यशस्वी व्हा पण भविष्याकडे वाटचाल करताना आई बाबांचा भुतकाळ कधी विसरु नका
263
भविष्य माझ चांगल आसाव म्हणुन झोप त्यांना लागत नाही “लव यु बाबा”
264
कधीही व्यापता न येणार अस्तित्व आणि मापता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व.
265
बाहेर चा दिखावा कमी करून जमलच तर घरामध्ये आई वडिलांना जास्त किंमत दया.
266
भीत नाही कोणी सोबत असेल या नसेल कारण आई वडील कायम माझ्या सोबत आहेत.
267
बापाला कधी म्हणु नका आमच्या साठी काय केलय स्वतःच्या रक्ताच पाणी करून मुलांना संभाळत असतो तो एक बाप असतो.
268
आई पेक्षा जास्त चांगले संस्कार कोणीही देऊ शकत नाही.
269
आई वडिलांचे आशीर्वाद वेळच काय नशीब सुद्धा बदलून टाकते
270
कोणाला कुठे आनंद मिळेल सांगता येत नाही पन माझा आनंद माझे आई वडील आहेत.
271
या जगामधे तुमच चांगल व्हावं हे फक्त तुमच्या आई वडिलांनाच वाटत असत.
272
पैसे खर्च करताना एकदा तरी नक्की विचार करत जा वडिलांनी ते पैसे कमवण्या साठी किती कष्ट केले असतील.
Aai baba status marathi
273
मर्यादित राहुन मोकळा श्वास घ्यायला आईने शिकवले तर कठीण परिस्थितीमध्ये पण हसत जगायला बाबांनी शिकवले.
274
यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांचा विचार न करता आई वडिलांच्या स्वप्ननांचा विचार आधी करा.
275
हे आयुष्य आहे रे, आई नाहीये प्रत्येक वेळी प्रेम करायला.
276
लव यु आई बाबा तुम्ही कितीही वेळा त्यांचा विश्वास तोडा ते तरीदेखील तुमच्या वर विश्वास ठेवतील.
277
प्रत्येक जन स्वतः साठीच जगत असतो पन आई वडील हे आपल्या मुलांसाठी जगत असतात.
278
दुनिया में बाप से बढ़कर खुद नहीं और खुदा भी नही Happy Father’s Day.
279
शब्दात नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेते 🙏माझी आई🙏
280
आई कडून जे ज्ञान मिळते ते ज्ञान जगातील कोणतीही युनिवरसिटी तुम्हाला देवू शकत नाही.
281
आयुष्य एकदाच आहे आणि मला संपूर्ण आयुष्य आई बाबा तुमच्या सोबत जगायचं आहे.
आई आणि बाबांचा quotes
282
आईचे प्रेम सर्वांना दिसत पण बापाचे कष्ट कोणालाच दिसत नाही.
283
जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पन आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही पैसे खर्च केले तरी मिळणार नाही.
284
आई वडिलांसोबत सुद्धा मैत्री करून बघा कारण जिथे पर्याय म्हणून कुणी नसत तिथे उत्तर म्हणून आई वडिलच असतात.
285
अजारी आपन असतो पण झोप आईला लागत नसते.
286
ज्यांनी आपल्या आई वडिलां मधेच संपूर्ण विश्व पाहिले तेच देवता प्रथम पुज्य म्हणुन ओळखले जातात.
287
एक Promise आईसाठी.. जशी लहानपणापासून तू माझी काळजी घेतलीस तशी मी आयुष्यभर तुझी काळजी घेईल..
288
विश्वास बापावर ठेवा आणि प्रेम आईवर करा ना कधी धोका भेटेल ना कधी मन तुटेल.
289
कधी कधी मनामधे विचार येतो, हे जग सुद्धा आई वडिलां प्रमाणे निस्वार्थी असत तर
290
ओझ आणि मन “आई वडिल “ यांच्या जवळच हलक करा कारण ते तिथेच सुरक्षित राहु शकत.
291
आई कोणाची ही जागा घेवु शकते पण आई ची जागा कोणीच नाही घेवु शकत.
292
लोकांच्या नजरेत नाही तर आई वडिलांच्या नजरेत मोठ व्हायचय.
293
“बाप “ माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला.
294
जेव्हा सगळे साथ सोडतात ना तेव्हा फक्त बाप पाठीशी असतो.
295
वडील डोळ्यात न दाखवताही जो आभाळा एवढं प्रेम करतो त्याला वडील नावाचा राजा मानुस बोलतात.
296
तुमच्या यशाची अकड “आई वडिलां” समोर दाखवु नका त्यांनी त्यांचे जीवन हरवुन तुम्हाला जिंकवले आहे.
297
संपत्ती च्या मागे धावता धावता सर्वात मोठी संपत्ती आई वडील आहे हे विसरु नका.
298
स्वतःच्या खिशाला न परवडनारी स्वप्न फक्त बापच विकत घेवु शकतो.
299
मला श्रीमंत व्हायचंय… जेणेकरून मी आई-वडिलांना सांगू शकेन की बस्स… आता तुम्हाला काम करायची गरज नाही.
300
प्रिय आई मला माहित आहे मी तुझ्यावर कधी कधी खुप चिडतो रागवतो पण खरच आई मी तुझ्याशिवाय नाही राहु शकत
आई बाबा वर सुविचार
301
आई आणि बायको दोघांची कदर करत जा कारण एकीने तुम्हाला या दुनियेत आणल आणि दुसरी सारी दुनिया सोडुन तुमचा जवळ आली.
302
कधी कधी डॉक्टरांच्या औषधा पेक्षा जास्त गरज आई वडिलांच्या आधाराची असते.
303
विसरू नका माज तर फक्त बापाच्या पैशावर करता येतो स्वतःच्या पैशावर फक्त गरजा पूर्ण होतात.
304
बॉयफ्रेंड सोबत लॉजवर मुलगी जाते पण इज्जत मात्र तिचा बापाची जाते
305
वयात आलं की मुलं बिघडतात पण आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असल्यामुळे माझ्यावर कधी बिघडायची वेळच आली नाही
306
घर कितीही मोठं सुख सुविधा युक्त असुदेत ते तेव्हाच पुर्ण होत जेव्हा घरा मध्ये आई वडील असतात.
307
स्वतःचं काहिच नाही हो माझं आपलं हृदय आई जवळ आणि जिव बाबात आहे…
308
गाडी घेतली, घर घेतलं की माणूस त्याचे कर्ज फेडायच बरोबर लक्षात ठेवतो पण जेव्हा आई वडिलांच्या कष्टाची परतफेड करण्याची वेळ येते तेव्हा तो ते कर्ज कस काय विसरून जातो.
309
लोक दगडाच्या मूर्ती समोर झुकतात आणि जन्मदात्या माय-बापाला जगासमोर झुकण्यास भाग पाडतात…
310
एक तुझंच तर प्रेम खर आहे ग आई इतरांच्या तर अटीच खूप असतात.
व्हाट्सएपसाठी स्टेटस आई बाबा
311
या जगामध्ये अनमोल असे काही असेल तर ते फक्त माझा देश आणि माझे आईवडील.
312
शब्द नाही भावना महत्वाच्या असतात बापाच्या शिव्या नाही शिवीमागचा हेतु आणि काळजी महत्वाची असते.
313
बापाच्या इज्जतीचा विचार करून एखादी मुलगी जर तुम्हाला नकार देत असेल तर तिला कधीच juadge करू नका, एक दिवस तिचा सारख्या मुलीचा बाप होताल तेव्हा तुम्हाला अभिमान वाटेल.
314
जमल तर एक Rose त्या आई वडिलांना दया जे दररोज तुमचा साठी झटत आहेत.
315
ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान तोच खरा श्रीमंत माणुस.