Birthday Wishes For Best Friend In Marathi || शाळेतील मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for friend Marathi || मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Wishing your best friend in marathi, happy birthday,on this friend’s birthday wishes in Marathi, हा दिवस तुमच्या जिवलग मित्राच्या आयुष्यातील special day बनवा जेणेकरून तो या अविस्मरणीय आठवणी आयुष्यभर त्याच्यासोबत ठेवेल.

तुमच्या जिवलग मित्राला हे आवडेल marathi birthday wishes for best friends messages and wishes in marathi language.

या birthday wishes for friend in marathi we have brought one of the best popular written wishes in Marathi to wishes your friends,

हैप्पी बर्थडे मराठी शायरी फॉर बेस्ट फ्रेंड,हार्ट टचिंग बर्थडे विशेस फॉर बेस्ट फ्रेंड इन मराठी २ लाइन, हैप्पी बर्थडे शायरी फॉर बेस्ट फ्रेंड इन मराठी,best birthday wish to close friend in marathi,birthday wishes for friend,हार्ट टचिंग बर्थडे विशेस फॉर बेस्ट फ्रेंड इन मराठी,हैप्पी बर्थडे शायरी फॉर बेस्ट फ्रेंड in Marathi,Birthday wishes for friend,हार्ट टचिंग बर्थडे विशेस फॉर बेस्ट फ्रेंड इन मराठी poem.

Wishing your best friend in marathi, Birthday wishes for best friend

1

😍__जल्लोश_आहे_ गावाचा #🎂हॅपी बर्थडे 😘
❤️ _कारण_वाढदिवस__ ❤️
🎂आहे आपल्या भावाचा🎂 !!!!!!
🍷वाढदिवसाच्या_हार्दीक_शुभेच्छा
Happy “” Birthday |
जास्त ‘‘ 🍕English ‘‘ नाही येत नाहीतर 🍖 hot वाल 🍰 Status ठेवल असत *But* आता
# Marathi मध्ये # प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
# Happy Birthday… 🎂🎂🎂🎉🎉

जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

2

नाव :- xyz
वय:- बहुतेक २८लागल आता…
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान योगगुरू म्हनुण प्रसिद्ध असलेले…..
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे *(फायदा होत असेल तर)*
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
. शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤❤❤
एवढे सगळे कुटाने करूनही
*हम है सिधेसाधे अक्षय अक्षय…..* म्हणणारे
आमच्या या मित्रा ला म्हणजेच योगगुरू वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…

3

#मटकी ला मोड नाय न #भाऊ👱‍♂ ला तोड नाय
आधी #यवतमाळ न आता #अकोलाच्या पोरींची👩🏻👧🏻धडकन 👩‍❤‍👩
#डूग्ग्या🕺🏻 नावाने# फेमस
#Cute👳‍♂ असा #Look #Unique अशी #Style 🧟‍♂
#Awesome अशी #Smile, #Thought अशे कडक अशे बोलायला @Kadak
समोरच्या च्या दिलात❤ जाऊन #Direct #धडक
याची किलर अशी @Smile 😁😁पाहून मुली बोलतात Ye हिरो #Pls #Pls #Pls एकदा तरी पलट
बुद्धीने एकदम चाणक्ष्य पण साधी राहणी न उच्च विचार
हातात घालते 💑लव्हर न देलेली 💍💍 #Ring न स्वतःले म्हणते FB न What’s App चा #किंग🤴🏿
अश्या आमचा काळा 🌚 असून पांढऱ्या🏍 #बुलेट वर फिरणाऱ्या
भावाला वाढदिवसाच्या #खप #खप शुभेच्या 🍻🍻🎂🎂🥂🥂💥🔥🔥
शुभेच्छुक -आपलेच #पोट्टे😊

Birthday wishes for best friend forever Marathi || जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

4

अर्नोल्डभाऊ प्रसन्न#
बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला ब्रोक् लेसनर पण
ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण काहीच फरक नाही पडत
अकोला सोडून धामणगाव मध्ये दरोडा टाकणारे पण
अकोल्यात बोलावून आपण मात्र फरार असणारे
🧟‍♂विण्या च्या एका झापडीत चड्डी ओली करणारे भाऊ कधीच मुलीं 👩🏿‍🎤कडे पाहत नाही
कारण मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी 🤛🏻💪🏼घायाळ असतात
असा असून सुद्धा भांडण झाले की सर्वात पहिले रूम वर जाऊन 🤓लपणारे
असे आपले पादरफीस्के वक्तीमत्व
🎊🎊🎉🎉श्री.श्री .************ ह्यांना 5आखाडे 7व्यामशाळा आणि 11 जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎊🎊🎉🎉💐💐🍫🍫🎂🎂🍻🍻
सुभेच्छुक
🧟‍♂आपलेच पोट्टे🧟‍♂
Happy Birthday re aana bana tana

हे पण वाचा
बिर्थडे Wishes मराठी मध्ये

5

नाव :- xyz
शिक्षण:‍ software engineer भो
वय:- बहुतेक 26लागल आता…
काम :- अजिबात नाही नुसत्या विमल. पन आज रात्रि पासून सोडली अशे म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान जिग्रा म्हनुण प्रसिद्ध असलेले…..
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे‍ आणि ते पण कंबर बेंड करून.
🍾🍾 फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे.
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील 🤴🏻 माणूस,
दारव्हा शहराची💓 शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
२४ तास व्हॉट्स ऍप वर अवैलाबल असणारे आणि मेसेज चा रिप्लाय अचूक देणारे🤣…
🤪कुठे फिरायला जाऊ म्हटलं तर गादी वरच बसून त्या जागेचे पिक्चर दाखून समोरच्याला गप्प बसवणारे.
आमच्या या जिवाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या १ स्विफ्ट डिझायर ट्युबर्ग भरून हार्दीक शुभेच्छा….💐💐💐💐💐

Funny birthday wishes in Marathi for friend ||  मित्रासाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

6

१२वी मध्ये असताना तिने🤱🏻 दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता
आपल्या प्रेमाचा❤ शोध चालू च ठेवणारे…
सर्वात आवडता पक्षी कोणता त मिट्टू असं सांगणारे………
आपल्या दादा चा खूप मान ठेवणारा आणि दादाला खूप भिणारा…..
🧔🏻 काहीही करू मनटल कि नाही दादा पाहते हे एकच ब्रीदवाक्य जपणारा
🙆🏻‍♂लहान पनापासूनच आई ने घेतलेल्या प्रत्येक भांड्यावर आपला नाव कोरणारे ………
यवतमाळ च्या भीषण पाणी टंचाई चे एक महत्वाचे कारण म्हणजे भाऊ ची 3वेळ ची आंघोळ
🧖🏻‍♂🤗आपल्या आयुष्यातील अर्धे दिवस शनिवार वाडा आणि कात्रज पार्क मध्ये आपल्या मस्तानी 👫👫सोबत घालवणारे…..
✒१७६० डेव्हलोपमेंट भाषेचं ज्ञान असणारे पण सध्या नेटवर्किंग मध्ये जॉब👨🏻‍💻 करत असलेले….
फेसबुकवर फक्त मुलींच्या फोटोवरच कंमेन्ट करणारे…
😉🙃आता पर्यंत वर्धा नर्सिंग कॉलेज च्या ४०३ पोरी 👩🏻👩🏻पटवण्यात यशस्वी झालेले…..
☝🏻पण पोरीनं हात जरी पकडला तरी घामाझोकाय 🤢🤢होणारे
असं पादरफिस्क्या टाइप च व्यक्तिमत्व असलेले🤫 ……
🎊 श्री श्री ********** 🎊 यांना वाढदिवसाच्या पाण्याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा 💐💐 …..
Wish you a very Happy Birthday Sagarbhava🍰🎂🎉🍫🎊💐💐
🍾शुभेच्छुक🍾
🤩आपलेच पोट्टे😎

Funny birthday wishes in Marathi for friend

7

33 कोटी देवांचा ऐटीट्युड घेऊन जन्माला आलेले,
आमचे सर्वात दलींदर आणि एक नंबरचे लूचाट कार्यकर्ते,
मल्टी नॅशनल कंपनी ची आन-बान-शान,मुज्जर संघटनेचे अध्यक्ष,
रस्त्यावर चालता चालता मिर्गि येऊन पडणारे व
1760 लोकांच्या शिवा खाणारे
तरी पण सगळ्यात मोठा मन ठेवून सगळ्यांना वेळोवेळी मदत करणारे आणि
सर्वांचे लाडके असे व्यक्तीमत्व असणारे राहुल्या
यांच्या बाबतीत बोलावं तेवढा कमीच(लय मुज्जर आहे तो)
ऐकावं तेवढा कमीच ….
आपल्या मोहक आणि कातिल अदांनी पोरींचे हार्ट चुर चुर करणारे गोड आणि
गोंडस असा हा पोरगा …
दोस्तांच्या जीवास जीव देऊन त्यांच्यावर अपरंपार प्रेम करणारे,
दोस्तीच्या दुनियेतला शेरखान,
स्वभावाने तसे गरम परंतु अंगावर आले तर शिंगावर न घेता भयभीत होऊन ऊठून पडणारे,
बे सुम्या म्या जेवण केला नाही, त मी भांडे धुणार नाय हे ब्रीदवाक्य जपणारे ..
मित्रांना दुरून फोर्स करून बोलवून त्यांना रूम वर ठेवून स्वतः दुसऱ्या vip लोकांन सोबत फिरायला जाणारे⁠….
लोणावळा दाखवतो म्हणून मोठ्या हौशी ने नेणारे आणि
एक point दाखवून झाला इतकंच आहे म्हणून सांगणारे…
काळ्या काळ्या unicorn वर आपल्या गर्लफ्रेंड सोबत बसून शांतपणे आणि
अत्यंत कमी गतीने गाडी घेऊन फिरायला पसंत करणारे…
शरिर जणू अरनॉल्ड सारखे तोंड जणू रणबीर कपूर सारख असूनही ऐट न मारणारे…
स्टाईल आणि स्माईल जणू काय जन्नत चा इम्रान हाश्मी…
अशा अशा प्रकारे अत्यंत सडपातळ शरीरात अवाढव्य व्यक्तीमत्व घेऊन वावणारे xyz यांना वाढदिवसाच्या ढेपीच पोतभरून शुभेच्छा….!!!

Birthday wishes for best friend in Marathi | | जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

8

यवतमाळ ची आन बाण आणि शान
#डझनभर #मुलींच्या हृदयाच्या प्राण
मुलीच्या हृदयावर नव्हे तर
मनावर #अधिराज्य करणाऱ्या
#अजिंक्यदादा #बनकर याला
वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्या…..

9

आज या ठिकाणी सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे कि #Brand Company मध्ये नोकरीवर असणारे
आणि मागील २ वर्षात फक्त मुलींशी मैत्री करणारे …..
सुपरस्टार अँक्शन हिरो तसंच मनानं दिलदार ,,, बोलनं दमदार ,,, वागणं जबाबदार……कापसा सारखा (P-A-N-ड्रा) पांढरा ,,, डॅशिंग boy दिसायला 😎🤓 एखाद्या हिरो ला ही लाजवेल असे व्यक्तिमहत्व हजारो मुलींच्या मनाची धडकन ….
भाऊ दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन …. ♡♡..
आपल्या आई येवढाच Girlfriend’s वर जिवापाड प्रेम करणारे….
सध्या मिंत्रान मध्ये #Kancha नावाने प्रचलित असलेले आणी आता दिल्ली वर लक्ष केंद्रित करणारे,
मा. श्री श्री राहुलभाऊ परिहार (राजपूत) यांना वाढदिवसाच्या ४ #Truck,६ #Tam-Tam, ३ #Train भरून भका भक शुभेच्या…
शुभेच्छुक – #पाटलाचं #पोर

जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

10

Happy Birthday xyz bhai 👑
😎आमचा लाडका भाऊ……..
#�.. 🚩. ——-�
CuTe असा LoOk 😊 UNIC अशी style.. 😚 AweSome अशी SmiLe 😜 QualiTy असे ThOughT 😆 बोलायला KadaK 😉 समोरच्याच्या दिलात जाऊन देतो धड़क.. 😉 याच्या Killer आशा SmiLe ची पाहून झलक 😎 पोरी बोलतात a Hero pls एकदा तरी palat.. 😉 😉 बुद्धिने GreaTer 😉 पोरींचा 😎 हातात घालत नाही कधी Ring 💍 माझा भाऊ fb Whats App चा King 🔱 ♚ Charging करतो FuLL..🔌 📱 हुशार इतका की Social Media ला पण करतो GuLL 🔐 📲 हल्ली सगळेच असतात ‪#‎Shainer‬😎 पण आपला भाऊ थोडासा अलग,बोले तो ‪#‎FuLL‬ 2 Designer 😁 याच्यासारखा कोणी नाही CraKer..😈 He is tHe oNe WorlDs best Haker😘
👑👑 👑👑 ______ यांना 🛍#पोते# भरून वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्या….❤😘🍰🎂🍺🍟 —🎊 🎉Wish U a HAPPY BIRTHDAY 🎈 BRO 🎊 😘 😍 😍 🎉 🎊 🎉.
NO # status No # maitrin “!! #ज्यादा ”English” नही आती वर्ना 🔥 maitrin🔥 वाला ✌Status✌डालता *But* अब 👉Marathi👈 मे ही 🌹वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा ##### भावी आमदार
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
शुभेच्छुक :-Your Best Friend

Birthday wishes for best friend forever Marathi || जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

11

वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..*

School Friend || शाळेतील मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

12

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण
।।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।।
।।रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।।
Dj वाजणार शांताबाई‍ शालु शिला नाचणार…….. गाजणार;
जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे म्हणजे
शहरा शहरात चर्चा चौका चौकात DJ रस्त्यावर धिंगाना
दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस भाऊबद्दल काय बोलायच
३० तारीखला भाऊचा जन्म झाला..लहानपनापासुनच जिद्द व चिकाटि…
शाळेत असताना राडा करन साधी राहणी उच्च विचार,
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे,
आपल्या cute sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना ❤भुरळ पाडणारे
…. आमचं काळीज… डॉशिंग चॉकलेट बॉय
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवनारे….
तसंच मनानं दिलदार …. बोलनं दमदार …..
वागणं जबाबदार ….. आमचे लाडके बंधू …….
यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गान वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…।।

13

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…..

शाळेतील मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

14

अब्जावधी ❤ दिलांची धडकन,↪ मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान
५००००० पोरींच्या मोबाईलचा wallpaper ✔असणारा..
पोरींमधे ( Dairy milk boy , छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द ✔असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदया वर कहर करणारा… आमचा ßranded
>>># bhau”♡ PERSON’S NAME <<< यानां वाढदिवसाच्या
१ कंटेनर
२ टमटम,
५ छोटा हत्ती,
१० ट्रक
११ ट्रँक्टर आणि
१२ टेम्पो भरुन
(Cake फाडू) शुभेच्छा.. happy birthday
Happy birthday bhau

15

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

  आपण Best wishes असलेल्या जिवलग मित्रांसाठी मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा Wishing your best friend in marathi, best birthday wishes for friend आवडल्यास नकी share करा.

Leave a Comment