Funny friendship status in Marathi | Marathi jokes | Funny quotes | funny friendship quotes.

Attitude Funny friendship status in Marathi ~ jokes

जेव्हा आपण (Funny friendship status in Marathi ) सकाळ आणि संध्याकाल हसण्याची एकप्रकारची सवय लावली तर कोणताही रोग, शारीरिक किंवा मानसिक असो, कोणतेही रोग आपल्याकडे येणार सुद्धा नाही. कोणालाही ( marathi jokes ) निरोगी चांगले राहण्यासाठी ज्याप्रमाणे हवा, चांगले अन्न गरजेचे असते त्यासारखे, आपले हसणे देखील आपल्याला निरोगी चांगले उत्साही ठेवण्यात मोठी महत्त्वपूर्ण भूमिका असते.
त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी असे काही नवनवीन मजेदार विनोद ( Vonod ) घेऊन आलो आहोत, ते वाचल्यानंतर तुम्हाला खूप खूप हसवतील,
( Funny friendship status in Marathi, Funny friendship status, Funny whatsapp status, whatsapp funny status in marathi one line, status for best friend in marathi funny,
marathi jokes, funny jokes in marathi, comedy jokes, new jokes, funny quotes in Marathi, funny friendship quotes, funny quotes on friendship, marathi funny quotes for WhatsApp, very funny quotes, funny quotes on friendship, funny quotes images, funny images with marathi quotes, marathi hasya vinod, marathi vinod )

1

माझ्या वडिलांचा असा मित्र
नाही की जो अमरीश पुरी
यांच्यासारखे बोलेल.
चल इस हमारी दोस्ती को रिश्तेदारी में बदल दे !

2

तू आमची बरोबरी काय करशील पाकिस्तान
जेम्स बॉन्ड यांसारखे आमच्या हिते गुटखा
विकतात.

Funny friendship status in Marathi

3

स्वतःची 😎 गर्लफ्रेंड 😎 नाही, तरी पण
दुसऱ्यांना 😁 गर्लफ्रेंड👩🏼पटवण्याच्या टिप्स देतात….
असे आहेत आमचे मित्र 😁😁😁

4

ती 👉👰 # वायफाय सारखी # मुलगी 👉👰
मी # आयफोन 👉📱 सारखा # मुलगा🚶
मला भेटायला # # नाही देत 👉😠
तिचा # पासवर्ड # सारखा Papa

5

एवढा Attitude दाखवू नकोस वेडे,
माझ्या फोनची बॅटरीही🔋तुझ्यापेक्षा
जास्त Hot🔥हाय.

6

हापूस खायच्या दिवसात
नाकात कापूस घालायचे
दिवस आणलेत ह्या कोरोनाने

7

सगळे बंद केल तरी चालेल
फक्त ब्यूटी पार्लर चालु ठेवा
नाहीतर परिस्थिती
अजून भयानक होईल

8

एक फुल प्लेट पेक्षा
दोन हाफ प्लेट मधेच
जास्त येतंय
हे फक्त
भारतीयांनाच माहित आहे.

Status for best friend in marathi funny ~funny jokes in marathi.

funny jokes in marathi

9

लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध लागू
म्हणजेच
I love you but as a friend.

10

कधी आत्महत्या करायचा विचार आला
तर मित्रांचे फोटो बघा
वाटेल
हे येडे अजून जगतायत
तर मी कशाला मरु.

Marathi jokes

11

तू सोडून गेली मी रडलो
👍$ तू लग्न केलं मी खचलो
पण
तुझा भोपळ्या सारखा
नवरा बघून मी लई हसली.

12

मेसेज पाहून
गालातल्या गालात हसणं
ही पहिली पायरी आहे
हसत्या खेळत्या जीवनाच
वाटोळं करुन घेण्याची.

13

love marriage करण्याचा
एक फायदा असा पण असतो मिक्स
लग्नाच्या पहिल्या रात्री
लाजण्यात वेळ जात नाही.

14

ज्या मुलांमध्ये
प्रपोज करण्याची हिंमत नसते
ती मुलं धुळ बसलेल्या गाडीच्या काचेवर
दिल बनवुन
त्यात
दोघांची नावे लिहुन खुश होतात.

15

स्कूटीचे ब्रेक तपासल्यावर मेकॅनिक म्हणाला
ताईब्रेक ठीक आहे
सँडल नवीन घ्या ते घासले आहेत
त्याचमुळे गाडी थांबत नाही तुमची.

Status for best friend in marathi funny ~funny jokes in marathi

16

Funny friendship status in Marathi

महागाचे बुट चप्पल घेण
काही मोठी गोष्ट नाही
मोठी गोष्ट तर ही असते
की मित्रांना पटवून देणं
अरे खरंच महागाचे आहेत रे.

17

आजकाल 10-12 वर्षाच्या
मुलांकडे पण
खतरनाक गर्लफ्रेंड असते
कळत नाहीये ते ब्रेकअप
झाल्यावर पित काय असतील
दूध, रसना की लिंबू सरबत.

18

प्रत्येक दिवस
सुखाने घालवायचा असेल
तर
थोडे फार निर्लज्ज व्हा.
Read 👎
190+ नवरीसाठी उखाणे | Marathi ukhane for female ( Navri sathi ukhane)
Ukhane marathi for Male

19

सुंदर तर फक्त मुली असतात
मुलं फक्त
गरीब किंवा श्रीमंत असतात

20

कधीतरी
आपल्या प्रॉब्लेम्सना सुध्दा
love you असं म्हणून बघा
काय माहित ते पण
आपल्याला एकदिवस सोडून जातील.

21

ATM मधून पैसे काढल्यानंतर जे लोक ते पैसे मोजून बघतात त्यांना माझा एक साधा प्रश्न आहे
जर पैसे कमी निघाले तरी
तुम्ही काय ऊखाडनार आहात..??

22

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त
ह्या ऊन्हाळ्यात प्रेमाने सोबत
गोळा खाणारी
कुणी तरी भेटली पाहिजे.

23

हरामी मित्राला सांभाळणं
म्हणजे
कधी कुठे आणि कसा फुटेल
याचा नेम नाही.

मराठी विनोद.
24

प्रत्येक आईचं स्वप्न असतं
की
आपल्या मुलीला
चांगला नवरा मिळावा
आता तुम्हीच सांगा
मी तरी कोना-कोणाच्या आईचं
स्वप्न पूर्ण करु.

25

मी विचार करतोय की दुसरी
Gf पटवू
कारण
पहिली तर काय भेटणा झालीये.

26

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त
रेशन कार्डवर
पेट्रोल मिळाले पाहिजे.

27

आई मला
रामायण दाखवून बोलायची
यांच्यातील
काहीतरी बनून दाखव
मग मी कुंभकर्ण झालो.

28

चांगल्या मुलांना प्रपोजल नाही
डायरेक्ट लग्नाची मागणी येतात
तर
असं म्हणून मी आज
माझ्या मनाची समजूत काढली.
मराठी विनोद.
मराठी विनोद.

29

मुलांना दारू
आणि मुलींच्या तोंडावर मेकअप
जेव्हा चढतो ना तेव्हा
तोंडातून फक्त इंग्लिशच निघते.

Marathi jokes

30

आपण आपल्या भविष्याचा
खोलवर विचार
फक्त
मोबाईल चार्जिंगला लावलेला
असेपर्यंतच करतो.

31

एकीकडे लग चालू झालेत
आणि दुसरीकडे परीक्षा
मला हेच कळत नाहीये
मी नाचू की वाचू.

32

पायाखालची जमीन सरकते
जेव्हा कुणी म्हणतं
मला तुझ्याबद्दल
एक गोष्ट समजली आहे.

33

Talented
खूप जास्त Talented
मग येतात
बनियान आणि चडी या जोडीमध्ये
आख्खा उन्हाळा काढणारे.

34

नवरा आणि बायको मध्ये
फक्त नवराच सुंदर असतो
बायको सुंदर असती
तर ब्युटी पार्लर ला
कशाला गेली असती.

35

टेन्शन फ्री राहायचं असेल
तर आयुष्यात हे तीन शब्द
लक्षात ठेवा
आपल्याला काय करायचंय.

36

आजकालचे
पोर गाणी म्हणत आहे
बनजा तु मेरी राणी तुझी
महल दिला दूंगा
आणि ती
स्वत:च्या घराचं काम
घरकुल आवास योजना अंतर्गत
चालु आहे.

37

Funny friendship status in Marathi

आजचे ज्ञान
त्या मित्राच्या मैत्रीवर
कधीही शंका घेऊ नये
जे आपल्याला ज्ञानाच्या
गोष्टीसुद्धा शिव्या देऊन शिकवतो.

38

इतिहास साक्ष आहे कि नवरी नवर-देवा सोबत
जेवायला बसलेले लोक अगोदर पण
एकदा जेवलेले असतात.

39

विचार केला
मित्रमैत्रिणींवर पुस्तक लिहावे
पण प्रत्येक ओळीत शिव्या लिहिण
बरोबर नाही वाटत.

40

विचार करा
सफरचंद ऐवजी
झाड पडले असते तर
न्यूटन तिथेच गचकला असता.

Funny friendship quotes
41

प्रेम नव्हतं तर सांगायचं ना
निक्स कामवालीमावशी म्हणून
माझा नंबर SAVE करायची
काय गरज होती.

42

उन्हाळा चालु झालाय
आता
कोंबड्या खाणारे म्हणतील
चिमण्यांना पाणी ठेवा.

Funny friendship quotes

43

लहानपण
पण किती मस्त होतना
वाटेल त्या पाहुण्यांच्या अंगावर
मुतता येत होतं.

44

आज ती नळावर
भांडी घासताना दिसली जिचं
whatsapp स्टेटस होतं
I Don’t Work I’m a Princess.

45

आजीचा मोबाईल सायलेंट झाला होता
तो फक्त काढून दिला
आता आजी सगळ्या गावात सांगत आहे
की माझा नातू मोबाईल रिपेरिंग करतो.

46

जगातल्या
कोणत्याही तराजू मध्ये
न मोजता येणारी गोष्ट
म्हणेज
शिवी.

Marathi jokes

47

जगातल्या
कोणत्याही तराजू मध्ये
नमो जता येणारी गोष्ट
म्हणेज
शिवी.

48

गावाकडं लग्नातल्या
भाजी मध्ये जे पाणी उरतं
शहरात
त्यालाच सुप म्हणतात.

49

जगातल्या
कोणत्याही तराजू मध्ये
नमो जता येणारी गोष्ट
म्हणेज
शिवी.

50

जगात भरपूर शोध लागले
पण
फाटलेल्या अंडरवेअरच्या
छिद्रातला कपडा कुठे जातो
याचा शोध नाही लागला.

51

दहा दहा वर्षे
बाथरुम मधला मग
न बदलणारी माणसे आजकाल
जग बदलायची भाषा करत आहेत.

52

तुम्ही मोबाईल 2 तास वापरा
किंवा तास
घरच्यांच्या नजरेत
ते 24 तासच असतात.

53

Funny friendship status in Marathi

उन्हाळ्यात शासनाने
एकतर सिग़ल बंद करावे
नाहितर
सिगलवर 100 फुट मंडप घालावा
एक करपलेला बाइकस्वार.

54

प्रेम माझंपण खरं होतं
बस
मला
सरकारी नोकरी नव्हती.

55

आता तो सिनेमातला जादू
पृथ्वीवर असता तर
घूपधूप नाही तर सावली सावली बोंबलत
फिरला असता.

56

तू माझ्या लग्नाला नाही आलास
तर मी समजेल की,
तुझं माझ्यावर प्रेमच नव्हत.

57

जे
मनाने खूप चांगले असतात
त्यांच नशीब आणि थोबाड
दोन्ही खराब असतं.

58

काही बुटक्या मुलींना
राग लवकर येतो
कारण
त्यांची तळपायाची आग
लगेच मस्तकात जाते.

Funny friendship status in Marathi for whatsapp
59

काय माहीत
लोक डिप्रेशन मध्ये येऊन
जीव कसा देतात
मी तर सरळ
शिव्या देऊन मोकळा होतो.

Funny friendship quotes marathi

60

तो हात धुऊन
तिच्या मागे लागला होता
तिने तोंड धुऊन दाखवलं
तेव्हा कुठं प्रकरण शांत झालं.

Marathi jokes

61

I love you तर सगळेच बोलतात
तू वेगळ्या पद्धतीने प्रपोज
करून दाखव
तु माझ्या आयुष्याचं वाटोळे
करशील का..??

62

पेट्रोल पंपावरील
टाका
हा शब्द नामशेष होणार
शिंपडा
या शब्दाला देशभरातून मागणी.

63

काही विद्यार्थी अभ्यासातून
वेळ काढून मोबाईल चालवतात
आणि
काही विद्यार्थी मोबाईल
मधून वेळ काढून अभ्यास करतात
तुम्ही काय करता..??

64

एकीकडे
सर्व पोराना रिजेक्ट करायच
आणि
मग रडत बसायचं की
कोणंच माझ्यावर प्रेम नाही करत
म्हणून
कुठ फेडाल हे पाप पोरीनो.

65

तो: मला तुझ्याकडून ते
3 magical शब्द ऐकायचे आहेत
ती:- दुसरी शोध भावा

66

एका लग्नामुळे दोन व्यक्तींचं
आयुष्य बदलून जातं
आणि
200 लोकांचे Dp

Funny friendship status in Marathi for whatsapp

67

मी:– काय रे,
ही वाळू घेऊन कुठे निघालास..??🤔🤔🤔
मित्र:-गिरणीत चाललोय
ते म्हणतात ना
वाळूचे कण रगडीता तेल ही गळे
बघतो try करुन
लिटर भर भेटलं तरी आठवड्याच भागलं

68

कोणाकडे
असा मेसेज आहे का
जो 11 लोकांना पाठवल्यावर
पेट्रोल स्वस्त होईल
लईच महाग झालाय ना राव

69

झोपलेलं कुत्र आणि
सेल्फी घेत असलेल्या मुलीला
कधीच छेडु नका
नाहीतर ते वाचकन अंगावर येतात

70

मुलगी :
तू माझ्यासाठी काय करशील..??
मुलगा:-
बोल तुला काय आणून देऊ..??
मुलगी:- चंद्र देशील का आणून
मुलगा:- तुला चंद्र आणून दिल्यावर
पृथ्वीभोवती तुझा बाप बॅटरी घेऊन
फिरणार का..?

71

तू गरीब असायचे
नाटक करु नको मित्रा
तुला बघितलंय आम्ही
गाडीत पेट्रोल टाकताना

Funny friendship status ~ funny jokes in marathi.
72

मुलगी सुंदर आणि
मुलगा श्रीमंत असेल
तर
खरं प्रेम व्हायला
वेळ लागत नाही

Marathi jokes

73

भगवान का दिया हुआ
सबकुछ है
बस कमी तो उसकी है
जो सुबह सुबह कहे
अहो सोडा ना सासू बाई बघतील

74

सिंगल लोक
हे वाघासारखे असतात
पूर्ण पुर्ण दिवस
शिकारीच्या शोधात असतात

75

Funny friendship status in Marathi

लहानपणी चुकुन एकदा
मी निरमा खाल्ली होती
तेव्हा पासुन मी
लय निर्मळ मनाचा आहे राव

76

महागड्या वस्तूंनी काही
होत नसतं, काल एकाने
१० चे फुटाणे खाऊन
230 च्या Fogg ची
वाट लावली

77

कमीत-कमी शब्दात
जास्त अपमान करणाऱ्या लोकांना
नातेवाईक म्हणतात

78

रंग बघून
कधी लग्न करु नका कारण
काळ्या मुंगी पेक्षा
लाल मुंगी जोरात चावते

79

मी:- काय करत आहेस..??
ती:- काही नाही काहीच
मी:-असंच रिकामी बसली असेल
तर माझ्यावर प्रेम तरी कर की

80

आम्हा सिंगल लोकांचा
पण वेगळाच swage आहे
स्वतच्या आई बापाचं सोडून
आम्ही कोणाचंच ऐकत नाही
नो बाबू शोना
Only खाना पिना और सोना

81

मुलगी दुकानदाराला :
काका असं एखादं
Valentine Day Card आहे का
ज्यात लिहीलंय
तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस
दुकानदार:- हो आहे की
मुलगी:- बरं, पाच द्या

82

खेड्यातल्या कोंबड्या आणी
शहरातल्या स्कूटीवाल्या
कधी गाडीसमोर भसकनी येतील
काही सांगता येत नाय

83

काल तो मित्र
गर्लफ्रेंडला पनासची डेरी मिल्क
देताना दिसला
जो परवाना
बर्थडे पार्टी मागितल्यावर
विष खायला पैसे नाही
अस म्हणाला होता

84

दादा तुमच्या वेळी कसकाय 10-10 पोर होत होती ..??
*🙈दादा:- अरे भैताड तुमच्या वेळी
आम्ही असं रात्री
Instagram आणि Whatsapp
वरती वेळ वाया जाऊ देत नव्हतो

85

ईथे लोक
वेळेवर रिप्लाय करत नाही
प्रपोज कोण करणार

86

व्हॅलेन्टाईन डे साठी
बॉयफ्रेंडच्या जागा वैगेरे
निघाल्या असतील
तर
मला पण सांगा
मी पण फॉर्म भरेल

Funny whatsapp status.

Whatsapp funny status ~ Funny friendship Jokes in marathi

87

आईचा हात कीबोर्ड मधल्या
F5 बटणासारखा आहे
जेव्हा पण कानाखाली पड़ते
Refresh झाल्यासारखं वाटते

88

आज कपाटात
मी माझी कागदपत्रे शोधत होतो
तर मला माझा
शाळा सोडल्याचा दाखला मिळाला
त्यातील एक वाक्य पाहून
मन गहिवरून आले
वर्तणूक:- चांगली
डोळ्यातच पाणी आलं राव

89

थंडी
एवढी प्रचंड वाढली आहे की
हल्ली मी ब्रश पन
तेव्हढ्याच दातांना करतोय
जेवढे हसताना दिसतात

Marathi jokes

90

मुलांसाठी सल्ला
चार दिवसांची जिंदगी
आहे मित्रा
ती अशीच
मुलींच Hmmm ऐकण्यात
वाया घालवू नको

91

आपल्याकडे
आपण रोडवर हागू शकतो
पण
हग नाही करु शकत

Whatsapp funny status ~ Funny friendship Jokes in marathi

92

ती: तुझा DP छान आहे
$
$
$
मी: म्हणूनच ठेवलाय

93

लहानपण
किती चांगलं होत ना
शेजारच्या काकू
स्वतः म्हणायच्या
ये आमच्या मुली सोबत खेळ

94

कधी कधी अस वाटते
एखादे हॉटेल चालू करावे
आणि
त्याच नाव ठेवावे
जेवलीस का…

95

Funny friendship status in Marathi

पागल
या शब्दात
काय जादू आहे काय माहित
लोकांनी म्हटल्यावर राग येतो
अन
मुलींनी म्हटल्यावर प्रेम होते

96

90% आयफोन वापरणारे लोक
सेल्फी आणि वीडियो
आरश्या समोरचं काढतात
कारण
त्यांना जगाला दाखवायचं असतं
की
ते आयफोन वापरतात

97

इंजिनिअर लोकांना नम्र विनंती
अशी गाडी बनवा
जी
पेट्रोल डिझेलचे दर ऐकूनच
पळाली पाहिजे

98

एखाद्या मुलीला इतके पण मेसेज करु नका
ती स्वतःला करीना
आणि
तुम्हाला कमिना समजायला लागेल

99

बायको घरची लक्ष्मी असते
तर मग
गलफ्रेंड
काळधन आहे का..??

100

मुलाकडे शेती हवी
पण
मुलगा शेतकरी नको
मग शेतीमधे काय Oyo ची
फ्रेचायझी काढायची आहे का

101

काही पोरींच स्टेटस
Life is easy
but
Queen is busy
7, 8 पोरांना फिरवणारी तू
कसा time भेटेल तुला

102

आयुष्यात खूप पाप केली
पण
कधी मित्राला
थांब तुझी setting लावून देतो
ह्या आशेवर नाही ठेवलं

Funny whatsapp status.
103

काहीजण
तुम्हाला शिव्या देतील मारतील,
भांडण करतील
पण
तुम्ही ए शंकरपाळ्या म्हणून
पुढे निघून जायच

104

स्मार्ट मुलगा + स्मार्ट मुलगी = रोमान्स
स्मार्ट मुलगा + ढ मुलगी = लग्न
ढ मुलगा + स्मार्ट मुलगी = लफडं
ढ मुलगा + ढ मुलगी = विवाहपूर्व संकट

105

मी स्मार्टफोन ला
तेव्हाच स्मार्ट मानेन
जेव्हा केव्हा मी ओरडेल
माझा फोन कुठय.४
आणि
फोन स्वतःमला सांगेल
मालक हितच हाय मी चादरी खाली
Video डाऊनलोड करतोय

Friendship status in Marathi - Funny Vinod.

106

Nice Pic Dear करणारी मुल
ATM मधून पैसे काढताना
मराठी भाषा Select करतात

107

सिंगल राहणं
खूपंच अवघड झालंय
कोणी माझ्यासोबत थोडंस
चांगलं काय बोलली कि
तीच्यावर पण प्रेम होऊन जातं

108

सिंगल लोकांकडे
काही असो किंवा नसो
पण
नऊ तासांची सुखाची झोप
मात्र आसते

109

एकाचवेळी
चारपाच पोरींसोबत
Chatting करत असतानाही
अजिबात गोंधळ न उडू देता
योग्य तोच रिप्लाय द्यायला
अतोनात Talent लागत

110

टॅलेंट म्हणजे काय ..?
1.5GB मध्ये
Online class, Whatsapp, Instagram, Facebook, Youtube
हे सर्व हँडल करणे

111

Funny friendship status in Marathi

फेसबुक वाले
रोज नोटिफिकेशन पाठवतात
आज ह्याचा वाढदिवस उद्या त्याचा वाढदिवस
जस काय
माझा केकचा धंदाच आहे

112

कोणीच busy नसत
सगळे इकडे तिकडे
तोंडमारत फिरत असतात

113

ती: तू माझ्यासाठी तरसशील
तो:
तू काय स्वत:ला
गायछाप समजतेस का…?

114

मुलगा: जान भी हात सोडुन
गाडी चालवूका
मुलगी:
नको रे आपण पडु ना मग
मुलगा :
मग माझा शेंबुड पुस बोंडात चाललाय

Marathi jokes

115

भूत तो यूं ही बदनाम है
साहब
रातौ की नीदे
तो पापा की परियों ने
उडा रखी हैं

116

मला हे समजत नाही
अधीं चपाती खाणाऱ्या पोरी
30-40 पाणीपुरी
कशा काय ठोसतात

117

ती hii पण बोलेल
~ ती by पण बोलेल
ती पोरगी आहे भावा
वेळ आल्यावर
भाऊ पण बोलेल

Whatsapp funny status ~ Funny friendship Jokes in marathi
118

इकडे आजून लग्नाचा पत्या नाही
आणि
सकाळपासून दोन अंगणवाडी
कार्यकर्त्या येऊन विचारुन गेल्यात
लहान बाळ आहे का घरात
जीव जळतो ग मावशे

119

रात्री झोपेत कोणी तुमचे
पाय धरले तर घाबरु नका
ते भूत नसून ग्रामपंचायत उमेदवार
सुद्धा असू शकतो

120

काही पोरींना 100% मार्क्स फक्त
या दोनच विषयात पडतात
Make up आणी Breakup

121

देवा पुन्हा लहान बनव रे
कमीत कमी तेव्हा मुली
कडेवर तरी घ्यायच्या
मनावर पण घेत नाहीत

122

शेवटची मंगल अष्टका झाल्यानंतर
ज्या वेगाने
आपण जेवणाच्या दिशेने पळतो
जर का त्याच वेगाने
आपल्या ध्येयाकडे गेलो असतो
तर अंबानी झालो असतो

123

जेव्हा मित्र पैसे मागतो
दुसर्या देशात:-
believe me, my pocket is empty
आपल्याकडे:-
इथ विष प्यायला पैसे नाहीत

124

मी सकाळी टीव्ही बघत होतो
# मी थोडं पाणी प्यायला
काय गेलो
तर लगेच गुंड हिरोईनला
घेऊन गेले राव

125

मुलींचे Fake ID बनवणारे
तेच लोक असतात
ज्यांना लहानपणी
बहिणीची फ्रॉक घालण्यात
आणि मम्मीची टिकली लावण्यात
मजा वाटायची

126

हुशार मुली
भांडण नाही करत
डायरेक्ट भाऊ बोलून
बाजूला होतात

127

शाळेतली सर्वात जुनी
आणि
न विसरणारी आठवण म्हणजे
रुमालात पावडर
घेऊन येणाऱ्या पोरी

128

नातेवाईकांच्या सगळ्या अडचणी
जाणून घ्यायच्या असतील तर
त्यांच्याकडे अधूनमधून
दोन – चार हजार रुपये
मागत जा

Marathi jokes

129

लवकरच ग्रामपंचायत निवडणुका
होणार आहेत
आता घरा घरातून सरपंच निघतील
आणि
गावाला अमेरिका बनवण्याचे
दावे करतील

130

बाकीच्या देशांत:-
She is my Girlfriend
आपल्या कडे :
वहिनी आहे तुमची

131

Funny friendship status in Marathi

एवढं शिकून काय फायदा
आज अंगठा
लावूनचं सिमकार्ड घेतलयं

132

टॉयलेट पेपरचा शोध
लागण्यामागे
पाणी टंचाई पेक्षा
प्रचंड थंडी
हेच कारण असेल बहुतेक

133

मुली खुप नाजूक असतात
अगदी फुलपाखरासारख्या
आजया फुलावर तर उद्या त्या फुलावर
नुसत्या उडतच असतात

Whatsapp funny status ~ Funny friendship Jokes in marathi
134

मैत्रीण आणि गर्लफ्रेंड मधे
एकच फरक आहे
शिव्या देऊन जीव लावते ती मैत्रीण
गोड बोलून चुना लावते
ती गर्लफ्रेंड

135

काही मुलींच्या पर्स इतक्या मोठ्या असतात
की समजत नाही
त्या शॉपिंग ला चालल्यात की
गव्हाचं पीठमागायला

136

येवढ्या पण सुंदर मुली सोबत
लग्न करु नका की
तुमचा फोटो सरकारी नोकरीची कमाल
अस caption देऊन व्हायरल होईल

137

गर्लफ्रेण्डच्या लग्नाची पत्रिका बघून
वाईट तर खूप वाटलं, पण नंतर विचार केला
जावं तर लागणारच
शेवटी गूलाब जामुनचा प्रश्न आहे

138

लग्नात
नवरीला एवढं का नटवतात ..?
गिफ्ट कसंही असो
पॅकिंया मात्र जबरदस्त पाहिजे

139

विचार केला
मित्र मैत्रिणींवर पुस्तक लिहावे
पण प्रत्येक ओळीत
शिव्या लिहिणे
बरोबर नाही ना वाटत

140

आई:- पोरा इतका तयार होऊन
कुठे जात आहे…?
मी – I can’t live without you
म्हणणारीच्या लग्नात चाललो आहे

141

31 डिसेंबर चा सगळा खर्च
मी एकटाच करणार
तुम्ही सगळ्यांनी
फक्त पैसे जमा करा

142

आज ती मला
दुसऱ्यासोबत फिरतांना दिसली
तेव्हा कुठे मला तिच्या I Love you 2
चा अर्थ कळला

143

ती:
मी खूप hot आहे ना?
मी:
हो म्हणुन तर सगळे तुला
आगलावी म्हणतात

144

गुरुजी:- जीवात जीव येणे
याचा अर्थ सांग
विद्यार्थी:- गर्भवती होणे
कट्टा गुरुजी:- तू येत नको जाउस बे
शाळेत फुकनीच्या

Marathi jokes

145

online classes च्या जोरावर
ऑफलाईन exam घेणे म्हणजे
PUBG खेळून मिलिटरी जॉइन
करण्यासारखं आहे

146

काही मुली स्वताचे फोटो
एवढे गोरे करतात
की…
अस वाटतं आपणच
डांबर पिऊन मरून जावं

147

नवीन वर्षानिमित्त माफीवाले
एवढे मॅसेज येत आहेत कि
स्वतःला सत्यवादी राजा
झाल्या सारखं वाटतंय

148

काही मुलींचे Dp बघून
असं वाटतंय की
त्यांना मेसेज न करता
Direct घरी जाऊन
लग्नाची मागणीच घालावी

149

थंडीमध्ये
दुकानात आईस्क्रीम मागितल्यावर
बाजूला उभे असणारे लोक
असे बघतात
जसं की गांजा मागितला आहे

Marathi funny quotes~ Friendship Jokes whatsapp status.
150

नशिबाने
चांगली बायको मिळते
असे काही नाही
बायको मिळते
हेच चांगल नशीब आहे सध्या

151

आज-कालच्या मुलींनी
सिंगलच्या व्याख्येमध्ये थोडा बदल
केला आहे
त्यांना विचारावं लागतं
ब्रेकअप करून सिंगल की,
पहिल्यापासून सिंगल

152

Funny friendship status in Marathi

मी – I Love You
ती – Thank You
मी:
थोडं जास्त expect केलं होतं
ती- Ok.
Thank You So Much

153

हम वहा खडे होते हैं
जिथं बसायला जागा नसते

154

प्रेमा पर्यंत ठीक आहे,
पण जर तू कोणत्या गोष्टीचा
पासवर्ड मागितला तर
ताई तू तुझ्या रस्त्याने आणि
मी माझ्या रस्त्याने
😂😂😂😂

155

प्रेम करणं म्हणायला सोपं असतं
पण
प्रत्यक्षात ते कठिण कर्म असतं
एकतर खिशाला कात्री लावतं अन
70 किलोच्या वजनाला
पिलु म्हणावं लागतं

156

कुठं पण भांडण झालं तर मला
बिनधास्त बोलवत जा मित्रांनो,
मला भांडण बघायला
खूप आवडतात

157

एक प्रश्न विचारायचा होता
जर इतिहास साक्षी आहे
तर
भूगोल काय आहे

158

काही मुलींचे DP बघा
आणि नंतर
त्यांना समोरासमोर बघा
तेव्हा समजतं की
जगातला सर्वात जास्त भ्रष्टाचार
इथेच आहे

159

सासू-सुनबाई, गरोदर असताना
मी जे काही खाल्ल होतं तेच सगळ
आज माझ्या मुलाला आवडत
सून: ते ठीक आहे हो आई,
पण
तुम्ही निदान दारू टाळायला हवी होती

160

Interviewer :
Tell Me About Yourself
मी- व्हय मी तुम्हाला सांगतो
म्हणजे तुम्ही करा गावभर

Marathi jokes

161

मुलाकडचे
पोरी तुला काही विचारायचे असेल तर मन मोकळे पनाने विचार,
मुलगी –
तुम्हाला समोसा नको असेल
तर मी खाऊका

162

ती :
माझावाला वेगळा आहे
मी :
का, तुझा वाला अंडे देतो का..?

163

बिडेन ला बापु आणी
ट्रम्प ला तात्या म्हणणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे,
तुमच्या बापाचा तुमच्या आयुष्यात काही रोल आहे की नाही..?

164

लग्न पत्रिकेत फक्त
गूगल पेचा QR code
बघायचा बाकी आहे
बाकी
2020 मध्ये सगळे पाहिले

165

यमराज:
मैं तुम्हारी जान लेने आया हूं
मी:-
जी माझी झाली नाही
ती तुझी काय होणार
रताळ्या

Friendship status in Marathi – Funny Vinod.
166

ग्रह: मंगळ
पृथ्वीपासून
२२५ लाख किलोमीटर लांब
ग्रहाचा कामधंदा:
फक्त भारतीय लोकांचे लग्न मोडणे

167

काही मुलींच्या insta id ला
Request option नसतं
Direct मेसेज चं option असतं
म्हणजे
कुंडीमत खडकावो राजा
सीधा अंदर आओ राजा

168

माझ नशीब इतक खराब आहे
की
ज्या मुलीला जागरण गोंधळात पटवली
नेमकी
त्याच मुलीच्या अंगात देवी आली
आता नुसती लल्लाटी भंडार

169

पोटात कसंतरीच होतंय
खूप दिवस झाले
मित्रांच्या पैशाने
काही खाल्लं नाही

170

जर ऑनलाइन
भांडी धुवायचा पर्याय असता
तर
माहित नाही कि बाबू आता
भांडी धुवत बसले असते

180

दलिंदर
महा दलिंदर
मग येतात
लग्नाचं वय झाल्याची
आठवण करून देणारे नातेवाईक

181

Dp आणी pic वर फिदा
होणारे लोक
Video calling नंतर
जुदा होतात

182

बर झाल
पोरींना दाढी व मिशी येत नाय
नाहीतर टी शर्ट घातल्यावर
पोरगा आहे का पोरगी हे
ओळखणे खूप अवघड होत

183

मुलगी:- तुझी लायकी तरी आहे का
माझ्या समोर उभा रहायची
मुलगा:- अग व्हीम बार साबनान
तोंड धुनारी तु
आमच्या घरात भांडी घासायला
पण DOVE वापरतात

184

तुमचे मित्र जर तुम्हाला
मेसेज करत नसतील
तर एक काम करा
एखाद्या मुलीचा DP ठेवा
लगेच मेसेज येणार
Dp मध्ये कोण आहे.

Marathi jokes

185

मुलगा त्याच्या वडीलांच्या
लग्नाची सीडी पाहत असतो
मुलगा:- बाबा मला पण
माझ्या लग्नात अशा आयटम
नाचवायच्या आहेत
तेवढयात आई:- हरामखोर
तुझ्या मावश्या आहेत त्या

186

मंगळसूत्र गळ्यातून चोरणाऱ्याला
३ वर्ष सक्त मजुरी
आणी
बांधणाऱ्याला जन्मठेप
काय फालतुगिरी आहे.

187

ती:-
आई मी प्रिन्सेस दिसते ना
@आई:-
होय गं जा आता भांडी घास.

188

एका गावात
एक नवरा बायको राहत होते,
आताही तिथेच राहतात
सारखे जोक कुठून आणायचे.

190

त्या लोकांना नरकातही
जागा मिळणार नाही
जे फोन उचलला नाही
म्हणून
नंबर बदलून फोन करतात

Status in Marathi For Friendship ~ मजेदार विनोद ( Vinod )
191

आंघोळीसाठी जात आहे
तुमच्या ना
प्रार्थना आणि आशीर्वादांची
गरज आहे.

192

इंग्रजी मध्ये
are you crazy
मराठी मध्ये:-
झटके येतात का तुला मध्ये मध्ये

193

खरं तर टकल्या माणसाला
सर्वात जास्त परेशानी
तोंड धुताना होत असेल
समजतच नसेल कि
तोंड कुठ पर्यंत धुवायचं.

194

आपल्याकडे
स्टेज वर एक लग्न होत
@ स्टेज च्या खाली
दहा लग्नांची तयारी चालू असते.

195

Funny friendship status in Marathi

सर्व भारतीय मुलींना
अन त्यांच्या पालकांना
सरकारी नोकरिवाला मुलगा पाहिजे
म्हणून ती
पोरं बाहेरच्या देशातील
मुली पटवत आहेत

196

मी गरम चहा देखील
थंड होईपर्यंत पित नाही
कारण माझ्या
हृदयात राहणाऱ्या मुली
जळू नये म्हणून

197

हेडफोन मध्ये गाणे ऐकत
स्वतः गाणे म्हणताना
असं वाटतं की
माझ्यासारखा महान गायक
या जगात कोठेही नसेल.

198

सरांचा मार खाऊन पण
बैंच खाली मान घालून हसणे
ही पहिली स्टेप होती
आपण निर्लज्ज असण्याची.

Marathi jokes

199

ती- मी जन्माला आले तेव्हा
खुप CUTE होते
आणि तू कसा होता …?
मी:- नागडा

200

चांगल्या मुलाला दादा म्हणायच
आणि स्टाइल करणाऱ्या,
छपरी पोराच्या प्रेमात पडायच
वरुन धोका दिला की बोलायचं
सगळी मुले सारखीच असतात.

Marathi funny status For Friendship ~ Hasya vinod.
201

दोन मिनिट शांतता त्या मुलींसाठी
ज्यांना वाटतं त्यांचा Bf
त्यांच्या सोबत लग्न करेल.

202

आज मी तिला
Kiss करणारच होतो
तेवढ्यात आईने चप्पल
मारून झोपेतून उठवल.

203

single असल्याचा
सर्वात मोठा फायदा
आपल्याला वाटेल तेव्हा
online येता येतं.

204

कधी कधी
चांगले लेक्चर देणारी माणसंच सगळी
कांड करुन रिकामे झालेली असतात

205

ती मला म्हणायची मी लग्न केलं
तर बिझनेसमन सोबतच करणार
आज दिसली होती बाजारात
नवऱ्यासोबत भजे तळताना.

Funny quotes for whatsapp
206

जेव्हा विमानाच्या चाका सारखी
दोन्ही पाय बाहेर यायला लागतील
तेव्हा समजून जायचं
स्कुटर चालवणारी म्होतरमा
ब्रेक मारणार आहे.

207

इर्थ आयुष्याची
पूर्ण वाट लागली आहे आणि
लोकं वरून म्हणतात
तुझं काय बरंय सगळ
निवांत आहे.

208

वाढत्या थंडीचा जोर पाहून
माझं पांघरूण मला म्हणालं
काय भावा
यावर्षी पण एकटाच व्हय.

209

मुलगा :-hiii
मुलगी : माझा नंबर कोठून मिळाला..?
मुलगा:-
सुलभ शौचालय मधून

210

ते फोन पे गूगल पे
आल्या पासून
रस्त्यावर पडलेले पैसे मिळण
कठीण झालय राव

211

Funny friendship status in Marathi

जर तुमच्या समोरून ट्रक येत असेल
तर
तेवढच बाजुला व्हा
जेवढी ट्रकला गरज आहे
पण जर एखादी पोरगी
स्कुटी घेऊन येत असेल तर
रोडवरून साईडच्या शेतात पळा

212

मोबाइल मध्ये
इंग्लिश आणि मराठी कीबोर्ड
वापरायचं म्हणजे
दोन बायकांना संभाळण्या सारखं आहे

213

सकाळपासून ते रात्री
झोपेपर्यंत मोबाईलवर
स्क्रोलकरुन करून
अंगठा
४-५ किमी तरी चालत असेल

214

न्यूटन तात्याचा गुप्त नियम
He च्या तुलनेत
She च्या पोस्टमध्ये
अधिक गुरुत्वाकर्षण असतं

215

मी तर पोरांची नावे
पण सुचवून ठेवली आहेत
आता फक्त तिने
Friend Request Accept
करायला पाहिजे

216

आजचे विनोदी सत्य
लोकांच्या तोंडावर
सर्वात जास्त भोळेपणा
दुकानदाराला
फाटकी नोट देताना असतो

217

प्रत्येकवेळी
शब्दच पुरेसे नसतात
कधी कधी
एक सटकन कानाखाली सुद्धा
लावावी लागते

218

खूप प्रयत्नानंतर
ती माझ्या घरी आली होती
पण तेवढ्यात आई बोलली
बाळा ताईला पाणी दे.

Marathi jokes

219

नशीब मुली मुलांना
बघायला जायची प्रथा नाही
नाहीतर तिथपण
त्या म्हणल्या असत्या
ह्यातच दुसरा दाखवा.

220

आजपासून
त्या लोकांचं टेंशन सुरू
ज्यांनी सांगितले की
दिवाळीनंतर पैसे देतो

221

माझी Ex माझी दुनिया होती
आणि
तुम्हाला तर माहीतचं असेल
दुनिया कशी आहे

 

Leave a Comment