Ganpati Status In Marathi | गणेश चतुर्थी | संकष्टी सुविचार 2022 | Ganpati Bappa Quotes In Marathi

Ganpati Status In Marathi गणेश चतुर्थी सुविचार.

आपण व्हॉट्स app डीपी आणि फेसबुक कथेसाठी गणपती बाप्पा मराठी स्टेटस मध्ये एक सुंदर संग्रह शोधत असाल तर हे पेज तुमच्यासाठी आहे

आम्ही आपल्यासाठी काही गणपती बाप्पा चे photos आणि quotes तयार केले आहेत जेणेकरून आपण ते मित्रांसह share करण्यासाठी विचार करू शकता.

गणपती बाप्पा हे भगवान गणेशाचे आणखी एक नाव आहे.  लोकांना गणपती बाप्पांचे आशीर्वाद असलेले कोट्स आणि मजकूर असलेले सोशल मीडियामध्ये स्टेटस पाठविणे आवडते. त्यामुळे या page वर आम्ही Ganpati Status in marathi 2022 Status, quotes दिले आहेत. ( Ganpati Status In Marathi Language, Ganpati Bappa Status In Marathi, गणेश चतुर्थी सुविचार. )

Ganpati Status In Marathi

1

🌺 नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.🌺

Ganpati Status In Marathi Language, Ganpati Bappa Status In Marathi, गणेश चतुर्थी सुविचार

2

🌺स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे. 🌺

Ganpati Status In Marathi

3

🌺 बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.🌺

4

🌺 कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ. 🌺

 

Ganpati Status In Marathi Language, Ganpati Bappa Status In Marathi, गणेश चतुर्थी सुविचार

5

🌺 माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.🌺

Ganpati Status In Marathi Language

6

🌺 बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता…
नाद घुमू दे एक पुन्हा…
तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता…
विनायक चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा…🌺

7

🌺 फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते. 🌺

Ganpati Status In Marathi

8

🌺 गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी..🌺

9

🌺 हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा…🌺

10

🌺देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.🌺
|| गणपती बाप्पा मोरया ||

11

🌺 जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल….!!!🌺

12

🌺 गणपती बाप्पा जे काही नशिबात
वाढवून ठेवले आहेस
ते फक्त सहन करण्याची
शक्ती दे…..!!!!🌺

13

🌺बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.🌺

14

🌺गणपतीच्या मंदिरात प्रसादाला
असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा
आमची ही जोडी.👌🌺

गणेश चतुर्थी सुविचार

15

🌺 जगी ज्यास
कोणी नाही
त्यास देव आहे
निराधार
आभाळाचा
तोच भार साहे,
मोरया.🌺

16

🌺 तुम्ही नीट करा
तुमचं नीट करायला बाप्पा आहे.🌺

17

🌺 तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.🌺

18

🌺 खूप अडचणी आहेत जीवनात
पण त्यांना सामोरेजायची ताकत
बप्पा
फक्त तुझ्यामुळे येते. 🌺

19

🌺माझं दुःख फक्त माझ्या बाप्पालाच
माहित
लोकांनी तर मला फक्त हस

 

Ganpati Bappa Status In Marathi

20

🌺 पार्वती सुत शिव के लाल, मूषक जिनकी सवारी है,
वो एकदंताय, गणाधीशाय, जगत के पालनहारी हैं.
#गणपति बप्पा मोरया. 🌺

21

🌺 गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र
मन होते उदास….
सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा! 🌺

22

🌺 तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा. 🌺

23

🌺 बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती
मोरया.. 🌺

24

🌺कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…🌺

Ganpati Bappa Status In Marathi

25

🌺पग में फूल खिले। हर खुशी आपको मिले।
कभी न हो दुखों का सामना।
यही मेरी गणेश चतुर्थी की शुभकामना.🙏🌺

26

🌺 दिल से जो भी मांगोगे मिलेगा
ये गणेश जी का दरबार है,
देवों के देव वक्रतुंडा महाकाया को
अपने हर भक्त से प्यार है ।।
गणेश चतुर्थी की शुभ कामनाएं.🌺

27

🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्य
कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वांना
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. 🌺

28

🌺 तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. 🌺

29

🌺 भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति,
हैप्पी गणेश चतुर्थी. 🌺

गणेश चतुर्थी सुविचार

30

🌺 श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली…🌺

31

🌺 आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,

32

🌺 जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!
आतुरता आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया. 🌺

संकष्टी चतुर्थी सुविचार 2021

33

🌺श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता आगमनाची.🌺

34

🌺 कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
जेव्हा होईल तुझे आगमन.🌺

35

🌺 !! सकाळ हसरी असावी!!
!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!
!! सोपे होई सर्व काम!!
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺

36

🌺 वाट पाहता बाप्पा तुझी
वर्ष कधी सरले
आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले. 🌺

Read 👎 हे पण वाचा
190+ नवरीसाठी उखाणे | Marathi ukhane for female ( Navri sathi ukhane)
Ukhane marathi for Male
Attitude Status marathi
Attitude Status in marathi for girls

Leave a Comment