शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal | Good Morning Marathi Sms | शुभ सकाळ शुभेच्छा

Shubh Sakal Marathi Sms

403

🥀🌻🌺🌺🌺🌲🌺🌺🌺🌻🥀
💐💐💐💐💐💐💐💐
👌👌 *BEST MSG OF LIFE*👌👌
💖💖💖💖💖💖💖💖💖
*”सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो;*
*काहींना ओंजळभर मिळते,*
*तर काहींना रांजणभर;*
*पण त्यातून मिळणारा आनंद*
*ज्याला कळला तोच जगणे शिकला”…*
*”दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.*
*फक्त थोड़ी वाट पहायची असते”…!!!*
*”सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”…..*
💖💖💖💖💖💖💖💖💖

404

🤝🏻🙏🏻🤝🏻🙏🏻🤝🏻
“दुसऱ्याच्यां सुखासाठी
प्रयत्न करणारी माणसं
या जगात कधीच एकटी नसतात”….!!!
~••══• •══•
🙏 शुभ सकाळ 🙏

405

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍃🌺🍃 🍃🌺🍃 🍃🌺🍃
*नाते कितीही वाईट असले तरी ते*
*कधीही तोडू नका*
*कारण*
*पाणी कितीही घाण असले तरी ते*
*तहान नाही पण आग विझवू शकते…*
*|| देव माझा सांगुन गेला*
*पोटा पुरतेच कमव ||*
*||जिवाभावाचे मित्र मात्र*
*खुप सारे जमव ||*
*माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे*
*लोकांच काय ,लोक तर*
*देवात पण चुका काढतात*
——————
🙏🌹सुप्रभात🌹🙏

406

🙏🙏🙏 नमस्कार 🎻🎹🎸🎷
​मुखी साखरेचा, गोडवा असावा​
​मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा…​
​जोडावी माणसे, जपावी नाते​
​विसरून व्यवहारी, फायदे तोटे…​
​क्षणांचे मणी, अलगद ओवावे​
​आनंदी सुरांनी, मनास छेडावे…​👉🎸🎼🎤🎧🎸❤❤🎸
🍁🍃*शुभ सकाळ *🍃🍂

407

🙏👏🌺सुप्रभात🌺👏🙏
​​ 🥀 प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,​
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.​
🥀​ जगातलं कटु सत्य हे आहे की
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो​..
तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे 🙏👏🌹🍀सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍀🌹👏🙏
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

 

शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal

408

🙏🏻 “नम्रपणा”…
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे…
तो ज्याच्याकडे आहे,
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो….
💐🙏 शुभ सकाळ 🙏💐

409

🙏🌻सुंदर पहाट🌻🙏
“मंदिरातील घंटेला आवाज नाही..,
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!
कवितेला चाल नाही..,
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही..,
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही…!!!
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी.
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी.
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी.
कधी विसरु नये,अशी नाती हवी….🙏🌻शुभ सकाळ🌻🙏

410

🙏🌹 सुंदर पहाट 🌹🙏
दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले ,
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले,
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले!!
🙏🌹 शुभ सकाळ🌹🙏

411

🙏आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे🙏
☝जिच्या घामाच्या *एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही👌🏻
😌शुभ सकाळ😌

शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal.

412

😍😍💐💐🌻🌻☘☘🌸🌸
*जन्माला आलो म्हणून आयुष्य* *रेटायचं…..*
*की*
*एकच जन्म आहे म्हणून*
*आयुष्य जगायचं.*
*आयुष्य हे सुंदर असतं*
*हे ज्याच त्याने ठरवायचं ….* *आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे.*
*टेस्ट केलं तरी वितळतं,*
*वेस्ट केलं तरी वितळतं !!*
*म्हणुन आयुष्य टेस्ट करायला*
*शिका, वेस्ट तर ते तसंही होतच*
*आहे….!*
*🌺🌺🌺🌺*
🌿🌿 🌾 Good morning🌾🌿🌿

413

😊☃ स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या ,
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!
🌷🌸*शुभ सकाळ

414

😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….
😊
आम्हाला फ़क्त “माणसे”महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..🤗
💐💐शुभ सकाळ 💐💐

415

😇
जे हरवले आहेत,
ते शोधल्यावर परत मिळतील…
पण जे #बदलले आहेत
ते मात्र
कधीच शोधून मिळणार नाहीत…
🎭 शुभ सकाळ 🎭

 

शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal.

416

🕊 बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं…
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये
😊शुभ सकाळ😊

417

🔆🐾🔆🔆🐾🔆🐾🔆🐾🔆
*”देवाने प्रत्येकाच आयुष्य*
*कसं छान पणे रंगवलय.*
*आभारी आहे मी देवाचा*
*कारण माझं आयुष्य*
*रंगवताना देवाने ..*
*तुमच्यासारख्या माणसांचा*
*रंग माझ्या आयुष्यात भरलाय”*
❤ *शुभसकाळ* ❤

418

💧👌शब्द रचना फार सुंदर 💧👌 …
चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये …
तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये….
😊 💐शुभ सकाळ 💐😊
🌿सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌿🌸🌸🌺🌺

419

💡दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील…!!!
“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”🙏
🌞🌹 शुभ सकाळ 🌹🌞

420

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
✌🏻चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात… 👉 तुमच्यासारखे….ღღ
😊 Good Morning 😊
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

421

💞||प्रेरणास्थान||💞
कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची किंमत आहे.
विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते
शक्तीचे उगमस्थान आहे.
खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे
वाचनासाठी वेळ द्या:- कारण तो ज्ञानाचा पाया आहे.
स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे.
….आणि अतिशय महत्वाचे “दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही……..
💐 शुभ सकाळ 💐

422

💞 काही शब्द असतातचं असे की
ते नेहमीचं ऐकावे असंच वाटतं
काही नाती असतातचं एवढी गोड
की ती कधी संपूच नये असंच वाटतं
आणि..
काही माणसं असतातच
एवढी “आपली”की
ती नेहमी
आपलीच असावीत असंच वाटतं💞
शुभ सकाळ

 

Good Morning Marathi.

423

💙💙!!°°°°!!अश्रू कितीही प्रामाणिक
असले तरी„„„„|| 💛💛
❤❤भूतकाळ परत आणण्याची ताकद
त्यांच्यात नसते..!!°°°°°!!💙💙
💛💛!!°°°°!!झाली चूक माफ करण्यात
मोठेपणा असतो,!!°°°°°!!💜💜
💗💗!!°°°°°!!सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास गोड संबंधात सुद्धा
फाटे फुटतात..!!°°°°°!!❤❤
म्हणुन
💜💜!!°°°°!!चुका एकांतात सागांव्यात
आणि
कौतुक चारचौघात करावं 💚💚
नातं जास्त टिकतं.!!°°°°°!!👫
*”Life is Very Beautiful”*
🌼🌼🌸🌸🍁🍁🌼🌼🌸🌸🍁🍁
💐🌿 *शुभ सकाळ* 🌿💐

424

💖🌿💖🌿💖🌿💖🌿💖
आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर..
💐 फुले असतील, 💐
तर बाग सुंदर…
गालातल्या गालात
एक छोटस हसु असेल,
😊 तर चेहरा सुंदर…
आणि….
नाती मनापासून जपली,
तरच आठवनी सुंदर…
🙏 शुभ सकाळ 🙏

425

💖छापलेली पुस्तके 📚वाचल्याने*
*खरे ज्ञान मिळत नाही…*
*अनुभवाचे पुस्तक वाचल्याने*
*खरे ज्ञान मिळते…*
*कारण…*
*छापलेल्या पुस्तकांचे लेखक*
*अनेक असतात…*
*पण…*
*अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक*
*आपण स्वत: असतो..
Good morning

426

💕नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही….
नारळ फोडल्याशिवाय
आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही…!!!!💕
💞शुभ सकाळ💞
🍃💐🌸💐🌸

427

💐🤗😊जिवनात खरं बोलून “मन”दुखावलं तरी चालेल…
पण खोट बोलून “आनंद”देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका…
कारण….
त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”😊🤗💐
🌺 !! शुभ सकाळ !! 🌺

428

💐💐🙏🌺🙏💐💐
मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे……
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे;
जिथं जिथं तडा जाईल,
तिथं तिथं जोड देता आला की,
कुठलंच नुकसान होत नाही..!!
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
तर ती परिस्थितीवर केलेली
मात असते..!!
☕शुभ प्रभात☕
🌹आपला दिवस आनंदी जावो🌹

 

gm sms marathi.

429

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
हसणे आणि हसवणे
प्रयत्न आहे माझा…
प्रत्येकजन आनंदी रहावे
हीच ईच्छा आहे माझी…
भले माझी कोणी आठवण
काढो अथवा न काढो.
परंतु प्रत्येक आपल्या माणसांची
आठवण करने ही ,
सवय आहे माझी…!!!
🙏🏵 good morning 🏵🙏

430

💐💐💐🌹🌹🌹💐💐💐
एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते.
उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते.
पण ऐकलेच नाही तर…
समजून जा की देवाला ठाऊक आहे…
हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता!
स्वतःवर विश्वास ठेवा.
शुभ सकाळ

431

💐💐👌🏻नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी
संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश
नव्हे तो यशाचाच
एक भाग आहे..👌🏻
💐💐 🌺 शुभ सकाळ 🌺💐💐

432

💐💐 निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा,,
नाती कधीच तुटत नाही🙏🏻🌹 शुभ सकाळ 🌹🙏🏻

433

💐🌺🌹🎍🌾🌸
यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…..!!!
शुभ सकाळ😊

434

💐🌹🌷 सुंदर विचार 🌷🌹💐
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी…*
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी…
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी…
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी…
🍀🔱 💝 शुभ सकाळ 💝 🔱🍀

435

💐🌷 🐾🍁 🍁🐾 🌷💐
💐👏🏻वडील देव आहेत. 🌹🌹आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.💐💐जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,💐💐परंतु एक आई वडीलच असे आहेत की,जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.👏🏻👏🏻👈🌹🌹🌹🌹
⚡🎀 💐
🌹 शुभ सकाळ🌹
🐬💞🐬💕🌹💕🐬💞

436

💐।।सुंदर विचारधारा ॥💐
🎀🍁🎀🍁🎀🍁🎀🍁🎀
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो
ते आपलं अस्तित्व असतं आणि
जे आपल्या माघारी चर्चिल जातं
ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि
व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल
तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो….!
🙏🌞 शुभ दिवस 🌞🙏
💐 सुंदर दिवसाच्या शुभेच्छा 💐

 

शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal.

437

💐सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी त्याला तोंड देतो.
कारण त्याला माहीत
असते विजय हा सत्याचाच
होतो.
💐💐💐💐💐💐
🌞।।🌷शुभ सकाळ 🌷।। 🌞

438

💐कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा
नेहमी लक्षात ठेवा…
करोडो लोक झोपेत असतात म्हणून
सूर्य आपला विचार कधीही बदलत नाही.
सुर्योदय हा होतोच…
शुभ सकाळ

439

💐*नात्यांना* जोडायला💐
*प्रेमाची* गरज भासते, *माणसांना* शोधायला
*विश्वासाची* साथ लागते,
प्रत्येकाच्या *जीवनात* येतात
*वेगवेगळी माणसं,*
पण *तुमच्यासारखी माणसं* भेटायला
मात्र *नशिबच* लागते. 🌹शुभ सकाळ 🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹

440

💐 💐🌹🌹💐💐🌹🌹💐
✨प्रत्येकाचा *”आदर “* करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची *गुंतवणूक* आहे, ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते..
💐💐 *शुभ सकाळ * 💐💐 🙏�🌹🙏�🌹🙏�🌹🙏�🌹🙏

441

👌👌 सुंदर ओळ👌👌
“देवाकडे काही मागायचे
असेल तर नेहमी आईचे स्वप्न
पूर्ण व्हावे हा
आशीर्वाद मागा,
तुम्हाला कधी स्वत:साठी
काही मागयची गरज
पडणार नाही…..
शुभ सकाळ *
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿…..

442

👌🏻”क्षमा म्हणजे काय”??
सुंदर उत्तर……-
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा….!👌🏻🙏🌻शुभ सकाळ🌻🙏

443

👌लाखात एक सत्य👌

८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणूस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?
💐💐 शुभ सकाळ

444

👉🏼 जिथे दान देण्याची सवय असते,
तिथे संपत्तीची कमी नसते..
आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते..
डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत,
व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत…!!☝🏼
💐 शुभ सकाळ💐

 

Good Morning Marathi Images.

445

👉🏻तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला
यश मिळणार नाही,
अशी भीती कधीच बाळगु नका…!!!
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते…!!!
🙏 शुभ सकाळ 🙏

446

👉 सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही……..!
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही………!
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही…………!
सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेत…..
पण चार शब्द बोलायला वेळ नाही…..!

447

👉 इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो,
पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो…
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,
कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..!!👈
💐शुभ सकाऴ💐😊

448

🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
थंडी क्षणांची
पण गारवा कायमचा….
ओळख क्षणांची,
पण आपुलकी कायमची….
भेट क्षणांची,
पण नाती आयुष्यभराची….
सहवास क्षणांचा,
पण ओढ कायमची….
हीच खरी मैत्री
मनांची..
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸
🍁🍃 शुभदिवस 🍃🍁
🐾🐾 💐🌹👏🏻
!!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

449

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
हसता हसता सामोरे जा
“आयुष्याला”…..
तरच घडवू शकाल
“भविष्याला”…..
कधी निघून जाईल ,
“आयुष्य”कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण”
परत मिळणार नाही..!!! 🌺🌜”शुभ सकाळ”🌛🌺
🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾

450

🐾 ॥ सुप्रभात ॥🐾
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही…..🐾
🌹शुभ सकाळ🌹
🍁🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁🍁
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

451

🐚🍂🍃🐾🌾🌿🕸🍁🍀🌳
नाते सांभाळायचे असेल तर *चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी.*
आणि
*नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.*
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका. *जर काही गोष्टी नाही आवडल्या* तर सांगायला उशीर करु नका.
*कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका.* कधी चूक झाल्यास माफ़ करा.
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका.
जन्म हा एका *थेंबासारखा* असतो. आयुष्य एका *ओळीसारखं* असतं.
पण मैत्री असते ती *वर्तुळासारखी.* ज्याला कधीच शेवट नसतो..!
💖☺ ☺💖
🙏 शुभ सकाळ 🙏

452

🎭💐
*चांगली माणस आपल्या जीवनात*
*येणं हे आपली “भाग्यता “असते.*
*आणि त्यांना आपल्या जीवनात*
*जपुन ठेवणं हे आपल्यातली*
*”योग्यता “असते.*
*💐😊 शुभ सकाळ😊💐*

453

🎭 प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.
तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही.
मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी.
तशी मोजकीच माणसं असतात…,
“क्षणोक्षणी आठवणारी”🎭
जसे तुम्ही, 💐 शुभ सकाळ 💐⁠

 

Good Morning Marathi Quotes.

454

🎭 काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही….
आणि
नाही मिळाल्या तरीही….
🌹🌷 शुभ प्रभात 🌷🌹

455

🎭 ..लोक म्हणतात तू नेहमी
आनंदी असतो….?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख
बघून मी जळत नाही
आणि माझं दुःख कुणाला
सांगत नाही
😴 शुभ सकाळ

456

🎭 *कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका…!!*
*आणि*
*त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका…!!*
*कारण त्यांची काळजी हृदयात असते,*
*शब्दात नाही….!!*
*आणि*
*राग शब्दात असतो,*
*हृदयात नाही….!!*
*💐शुभ सकाळ😘💐*

457

🍃🍂🌸🌺🌸🍃🍂
_*विश्वास* ठेवा…._
_आपण जेव्हा *कोणासाठी*_
_काही *चांगल* *करत* असतो,
🍃🍂🌺🌸🌸🍃_
_तेव्हा *आपल्यासाठी* सुद्धा कुठेतरी_
_काही *चांगल* *घडत* असतं._
_इतकचं की_
_ते आपल्याला *दिसत नसतं*._
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
🌹💐 *शुभ प्रभात* 💐🌹
🌹 *आपला दिवस मंगलमय जावो* 🌹

458

🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁
*”कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,*
*कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,*
*आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही,*
*म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा,*
*प्रयत्नवादी व्हा,*
*यश तुमची वाट पाहात आहे.”*🌿☘🍀🌿☘🍀🌿☘🍀
🙏🏻💐 *Good Morning💐🙏

459

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
✍आपला हेतुचशुध्द
आणि प्रामाणिक
असेल तर आपल्यावर
टीका करणाऱ्यांच्या
टीकेलाकाहीच महत्व नसते…
चांगल्या कर्मांची फळे
चांगलीच असतात…
मुखातून गेलेला राम
आणि….
निस्वार्थापणे केलेले काम
कधीही व्यर्थ जात नाहीत…!
🍁🍁 🌾 शुभ सकाळ🌾🍁🍁

 

शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal.

460

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
💐 जो डोळयातील भाव ओळखून………
शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो
💐शुभ सकाळ 💐

461

🍁 संस्काराचे मोती 🍁
जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते…
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं…
🙏🌷शुभ सकाळ🙏🌷

462

🍀🍁🍀🍁🍀🍁🍀
माणसाचां जन्म
हा प्रत्येक घराघरांत होतो.
परंतु
माणुसकी ही ठराविक
ठिकाणीच जन्म घेते.
व माणुसकी जेथे जन्म घेते
तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते.🙏🙏शुभ सकाळ🙏🙏

463

🍀🌺आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे कि
भविष्याचा विचार करत बसायचे कि
आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.
*हसत रहा. *
आनंदी रहा. 🌸🍀
🌷शुभ सकाळ🌷

464

🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀
आपल्या वाईट काळात आपली किंमत
कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो.
माञ संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही.
फक्त स्वत:चा विचार करणारे
लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात…!
पण जे सगळ्यांचा विचार
करतात त्यांची प्रगती कायम होत
राहते…
👉💐शुभ सकाळ💐 *

465

🌿🎸 लाखमोलाचं वाक्य 🎸🌿
✍ ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस,
तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!
जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही.
व मरतानाही पाहणार नाहीत.
तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे.
फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..
आणि मन स्वच्छ असावं . 🙏🙏
👉नातं रक्ताच असो किंवा मानलेलं…
मदतीच्या वेळी जे आधार देतात ते खरं नातं😘 🙏 शुभ सकाळ 🙏

 

शुभ सकाळ शुभेच्छा.

466

🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
वेळ ही एखाद्या वाहत्या
*नदीसारखी* असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला,
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,
कधीही परत येत नाही,
असेच वेळेचेही आहे,
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून, *आयुष्यातील प्रत्येक*
*क्षणाचा आनंद घ्या*…!!!💐💐💐शुभ सकाळ 💐💐💐

467

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
*””सुंदर सुविचार””*
आपण ज्याची इच्छा करतो
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असं काहीतरी
मिळतं ज्याची कधीच
अपेक्षा नसते,
यालाच आपण केलेल्या
चांगल्या कामाबद्धल
मिळालेले *”आशिर्वाद”*
असे म्हणतो.
*””शुभ सकाळ””*🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

468

🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸…|| सुप्रभात ||…🌸माणसाला चमकायचंच असेल तर
त्याला स्वतःचाच प्रकाश
आणि
झळकायचे असेल तर
स्वतःचेच तेज
निर्माण करता आले पाहिजे…
झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्या नंतरही घाबरत नाही…
कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पंखावर विश्वास असतो..
🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌸

469

🌺 _*!! Good Morning !!*_ 🌺
_जंगलातील *हरिण* सकाळी_
_उठल्याबरोबर विचार करते की,_
_*मला खूप धावावे लागेल.*_
_नाहीतर, सिंह मला मारून खाईल._
_आणि *सिंह* सकाळी_
_उठल्याबरोबर विचार करतो की,_
_मला हरिणापेक्षा जास्त धावावे_
_लागेल. नाहीतर, *मी उपाशी मरेन.*_
_आपण सिंह असू किंवा हरिण,_
_*जीवन चांगले जगण्यासाठी*_
_*संघर्ष तर करावाच लागतो.*_
_*”संघर्षाशिवाय जीवन नाही.*”_
_*”संघर्ष हेच जिवन.”*_
🍁|| *_शुभ सकाळ_* ||🍁
💐 *_आपला दिवस आनंदात जावो._*💐

470

🌹💝💝💝💝💝💝💝🌹
आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा.!
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा.
!!
प्रसंग कोणताही असो,
सुखाचा की दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन..!!!🌹 🍀 🍀* शुभ सकाळ*💐💐

471

🌹🌻🌺🍀🌸💐🌼🌷*कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही🌹🍀 कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं*, प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं..🌷🌼🌹💐🌸
पाण्यापेक्षा “तहान “*किती आहे याला जास्त किंमत असते 🌹🌹🌹
मृत्यू पेक्षा “श्वासाला “जास्त किंमत असते
या जगात नाते तर सर्वच जोडतात..
पण नात्यापेक्षा”विश्वासाला “जास्त किंमत असते🌹🌹🌹🌹🌹
🌹🌹*शुभ सकाळ* 🌹🌹
🔆🐾🔆🔆🐾🔆🐾🔆🐾🔆

 

Shubh Sakal Marathi Sms.

472

🌹🌹💐💐💐🌹🌹
“माझ्यामुळे तुम्ही नाही “तर
“तुमच्यामुळे मी आहे ..”
ही वृत्ती ठेवा , बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात…
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं ..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. 🌺🙏 शुभ सकाळ 🙏🌺
🍃🍁 🍁 🍃

473

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹 माणसाने 🌹
🌹 “शिक्षणा”आधी “संस्कार” 🌹
🌹”व्यापारा”आधी “व्यवहार” 🌹
🌹 आणि 🌹
🌹”देवा”आधी “आईवडीलांना” 🌹
🌹 समजुन घेतले तर, 🌹
🌹 “जीवनात”कोणतीच 🌹
🌹 अडचण येणार नाही ! 🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻शुभ प्रभात 🙏🏻🙏🏼🙏🏼

474

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा
परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.
म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!
🌹 शुभ सकाळ 🌹

475

🌹जिव्हाळायाचे…
ऋणानुबंध…
असल्याशिवाय …
कोणी कोणाच्या ….
_आयुष्यात येत नाही….
🌹सुप्रभात 🌹

476

🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
संपूर्ण जग सुंदर आहे,
फक्त तसं पहायला हवं.
प्रत्येक नातं जवळचं आहे,
फक्त ते उमजायला हवं.
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,
फक्त तसं समजायला हवं.
प्रत्येक वेळेत समाधान
आणि आनंद आहे,
फक्त तसं जगायला हवं…
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
शुभ सकाळ

477

🌷🌷🌷🌷🌷🌷
जिवनाला खळखळुन जगण्याचा
एक छोटासा नियम आहे…….
रोज काहितरी नविन लक्षात ठेवा
आणि
काहितरी वाईट विसरा……
💐 सुप्रभात 💐

478

🌷🌷सुविचार पुष्प🌷🌷
“कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,
कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,
आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही,
म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा
प्रयत्नवादी व्हा,
यश तुमची वाट पाहात आहे “
💐💐 शुभ सकाळ 💐💐

479

🌷 जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय
नवीन वाटांचा शोध पण लागत नाही…
🌷 जीवनात स्वतःला न पटणार्‍या गोष्टी
स्पष्टपणे जो नाकारतो
त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही…..
🌺शुभ सकाळ🌺

480

🌲🌷🌼🌼🌼🌺🌼🌼🌼🌷🌲
*🎭 प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.*
*तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही.*
*मोजकीच “फुलं”असतात,* *देवाचरणी शोभणारी.*
*तशी मोजकीच माणसं असतात…,*🍃
*”क्षणोक्षणी आठवणारी”🎭*
*जसे तुम्ही,*😊
🌺good morning🌺

 

शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal.

481

🌱 आयुष्यात कुणाची पारख
करताना,
त्याच्या रंगावरून न करता,
उलट त्याच्या मनावरून करा.
कारण…
पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास
असता,
तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या
असत्या.🌱
🌸🍁🌞 *Good morning * 🌞🍁🌸

482

✍🏻✍🏻✍🏻
एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये,
कारण
प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो,
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे
आणि
आतील मजकूर काही वेगळाच असतो.. शुभ सकाळ🌞

483

✍🏻जेव्हा हरलेली व्यक्ती
हारल्यानंतरही Smile😊 देते ना,
✍🏻तेव्हा जिंकलेली व्यक्तीही
जिंकण्याचा आनंद गमावून बसते….
💞शुभ सकाळ💞

484

✍🏻
💞 काही शब्द असतातचं असे की
ते नेहमीचं ऐकावे असचं वाटतं
काही नाती असतातचं एवढी गोड
की ती कधी संपूचं नये असचं वाटतं
आणि..
काही माणसं असतातचं
एवढी “आपली”की
ती नेहमी
आपलीचं असावीत असचं वाटतं 💞
शुभ सकाळ

485

✍🏻
हल्ली गावाकडे झाडावरचे आंबे कंटाळून स्वतःच खाली पडू लागलेत.
कारण
त्या आंब्यांना माहित आहे, भर उन्हात नेम धरून दगड मारणारं बालपण
आता मोबाईलमध्ये हरवलंय..
🌷 शुभ सकाळ 🌷
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻

486

✍✍✍✍✍✍✍✍
🌺 श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान..
🌹 आयुष्य म्हणजे ….. !
शोधला तर अर्थ आहे ……!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे……. !!!
✨शुभ सकाळ ✨

 

Good Morning Marathi.

487

✍ राग आल्यावर ओरडायला कधीच
ताकद लागत नाही,
राग आल्यावर खरी ताकद लागते ती,
शांत बसायला, लक्षात ठेवा..
शब्द येतात हृदयातून
पण अर्थ निघतात डोक्यातून…!समोरच्याला प्रेम देणं,
हि सर्वात मोठी भेट असते…
आणि,
समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
हा सर्वात मोठा सन्मान असतो..
🙏💗😊 शुभ प्रभात 💗😊🙏

488


*आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त “तडजोड “…. कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:*
*”स्वार्थासाठी व कामापुरती*
*जवळ आलेली माणसे…*
*काही क्षणात तुटतात*
*पण विचारांनी व प्रेमानी*
*जुळलेली माणसे…*
*आयुष्यभर सोबत राहतात”.*
💐💐🙏 *सुप्रभात*

489


एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये,
कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असतो,
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो..
🚩शुभ⛳सकाळ🚩

490

⚜🌸 ✨💠✨🌸⚜
आत्मविश्वासाने केलेल्या
. . कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
. . . . . मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
. . . . परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
. . . . जो उत्तीर्ण होतो तो
जिवनात यशस्वी होतोच.
⚜🌸 ✨🎯✨🌸⚜
💐 शुभ सकाळ 💐

491

♥ “नोक नोक ……..
मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो
का? मी फुलेही नाही
आणली, भेटवस्तूही नाही
आणल्या ………
पण,
शुभेच्छा आणल्या आहेत
…♥…. तू नेहमीआनंदी राहण्यासाठी प्रार्थना केली आहे …♥…..
तू निरोगी राहण्यासाठी
प्रेम
आणलं आहे …..♥….
तू नेहमी हसत राहण्यासाठी”♥

492

♡”आपलं ‪#‎दु‬:ख पाहुन कोणी ‪#‎हसले‬ तरी चालेल,
पण ‪#‎आपल‬ हसणं बघुन,
कोणी दु:खी राहता ‪#‎ कामा‬ नये
“‪# ‎ज्ञानाने‬ मानाने आणि ‪# ‎मनाने‬ 💞
इतके मोठे व्हा कि
‪#‎ भाग्यवान‬ या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून # ‎समजेल‬..
🌹🌹 शुभ सकाळ🌹🌹

493

☝🏻एक आस, एक विसावा…
तुमचा मेसेज रोज दिसावा…
तुमची😔 आठवण न यावी तो दिवस नसावा…☝🏻
हृदयाच्या❣ प्रत्येक कोप-यात,
तुमच्या सारख्या जिवलगांचा सहवास असावा..😊🤗
*💐!!! शुभ सकाळ !!! 💐*�

494

☘पिंपळाच्या☘ रोपासारखं🌱 🌍खडकावर🌍 उगवता आलं 👍🏻पाहिजे,*
*☺निर्भीडपणे☺ निर्धाराच्या👨🏻‍✈ वाटेवर चालता आलं पाहिजे.*
*🌪वादळांचं🌪 काय, ती 👉🏻येतात आणि 👉🏻जातात,*
*मातीत घट्ट 👣पाय👣 रोवून 🏃🏻उभं 🏃🏻रहाता आलं* *पाहिजे.*
*💐🌹🍀शुभ सकाळ🍀🌹💐*

 

शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal.

495

☄🔔 🔔☄
नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.
दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय.
“कायम शीतलता ठेवा !
💐 शुभ सकाळ💐
💐 !! तुमचा दिवस छान जाओ !! 💐

496

होआणि नाहीहे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो…
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
नाहीलवकर बोलल्यामुळे,
आणि,
होउशिरा बोलल्यामुळे…

497

साखरेची गोडी सेकंदच राहते,
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,
शेवटपर्यंत मनात घर करून जाते…
शुभ सकाळ!

498

शुभसकाळम्हणजे केवळ,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची,
काढलेली आठवणआहे…
शुभ सकाळ!

499

माझ्यामुळे तुम्ही नाहीतर,
तुमच्यामुळे मी आहे..हि वृत्ती ठेवा,
बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात..
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही…
शुभ सकाळ!

500

मनातघर करून गेलेली व्यक्ती,
कधीच विसरता येत नाही..
घरछोटे असले तरी चालेल,
पण मनमात्र मोठे असले पाहिजे..
मला श्रीमंत होण्याची गरज नाही..
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती…
शुभ सकाळ!

501

नशीबआकाशातून पडत नाही,
किव्हा जमिनीतूनउगवत नाही..
नशीबआपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ माणूसचप्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
नशिबात असेल तसे घडेलया भ्रमातराहू नका..
कारण आपणजे करूत्याचप्रमाणे नशीब
घडेल यावर विश्वास ठेवा..
शुभ सकाळ!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो…

 

Good Morning Marathi Images.

502

तुम्ही कितीही चांगले
काम करा……. कितीही प्रामानिक बना….
कितीही पुण्य करा….ही दुनिया तुमच्या फक्त
एका चुकीची वाट पहात
असते.
😘 शुभ रात्री 😘

503

उत्तरम्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवायकळत नाही…
जबाबदारीम्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवायकळत नाही…
काळम्हणजे काय हे,
तो निसटून गेल्याशिवायकळत नाही…
जो फक्त वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो…
आणि जी माणसं, माणसं जोडतात,
तीच आयुष्यात यशस्वी होतात…
आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात
हेच माझ्यासाठी अनमोल आहे,
शुभ सकाळ!

504

ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण
ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे
जशी सकाळची शाळा भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो
पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटताना कान

505

हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
आणि ती असते..
*”आपलं आयुष्य”..*
*म्हणूनच..*
*….मनसोक्त जगा..*
🚩💐💐 शुभ सकाळ 💐💐🚩�

506

हा पहाटेचा मंद मंद वारा..
त्यामध्ये रात-राणीचा परीमळ
सारा..मनाला माझ्या स्पर्शुन
गेला..जणु काही सांगुन गेला..
त्यामध्ये ते कोकिळेचे गीत
माझे चित्त झाले पुलकित…
उगवेल हा सुर्य आज फक्त
तुमच्यासाठी..सार्या मनीच्या
इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी..
अशी सुंदर सकाळ रोजच
जिवनी यावी…तुमच्या प्रसन्न
चित्तानेती अशी खुलुन यावी..
हा दिवस तुम्हा सर्वांना
खुप खुप आनंदाचा जावो..
शुभ-सकाळ

507

हसून पाहावं, रडून पाहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं…
आपण हजर नसतानाही,
आपलं नाव कुणीतरी काढावं…
प्रेम माणसावर करावं की,
माणूसकीवर करावं,
पण, प्रेम मनापासून करावं…!!!
सुंदर सकाळ !!!

 

Good Morning Marathi Quotes.

508

हसता-खेळता घालवुया
दिवसाचा प्रत्येक क्षण..
भगवंताच्या नामस्मरणाने
ठेवुया प्रसन्न मन..
आनंदाने फुलवुया
जीवनाचा सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने
रंगवुया मनाचा फळा..
सुर्योदयाच्या साक्षीने देऊ,
सर्वाना शुभेच्छा..
सुख-समाधान-शांती लाभो,
हीच ईश्वर चरणी इच्छा…
सुप्रभात!

509

हसतच कुणीतरी भेटत असतं,नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव “मैत्री”असं असत………gm tc hnd.

510

हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे…
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत…
गुड मॉर्निंग!

511

हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात…
शुभ सकाळ!

512

स्वप्ने डोळ्यांत साठवून ठेवू नयेत,
कदाचीत ती अश्रूंबरोबर
वाहून जातील….. …
ती हृदयात जपून ठेवावीत,
कारण हृदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पूर्ण करण्याची
प्रेरणा देईल….!
सुप्रभात

513

स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते ….
आयुष्यात कोणतिही
गोष्ट अवघड नसते,
फक्त
विचार Positive पाहिजेत🙏
🙏🌻शुभ सकाळ🌻🙏

 

Good Morning Marathi Sms.

514

स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका,
कारण तुम्ही खूप छान👌 आहात
आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही…
💐शुभ सकाळ 💐

515

स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की,
🌸
पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की,
त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही.
आयष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर,
नाती अतूट राहतील व जपता येतील..
१. समजून घेतल्याशिवाय नात जोडू नका.
२. कधीही गैरसमज करून नात तोडू नका.
💐 शुभ सकाळ 💐
🌸🌹🌼🌸🌹🌼🌸🌹🌼🌸🌹🌼

516

स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की,
🌸
पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की,
त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही.
आयष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर,
नाती अतूट राहतील व जपता येतील..
१. समजून घेतल्याशिवाय नात जोडू नका.
२. कधीही गैरसमज करून नात तोडू नका.
💐 शुभ सकाळ 💐
🌸🌹🌼🌸🌹🌼🌸🌹🌼🌸🌹🌼

517

सौंदर्य कपड्यात नाही,
तर कामात आहे.
सौंदर्य नटण्यात नाही,
तर विचारांमधे आहे.
सौंदर्य भपक्यात नाही,
तर साधेपणांत आहे.
सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे.
शुभ सकाळ 🙂

518

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

519

सुप्रभात
स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या , कारण
ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!
शुभ सकाळ

 

शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal.

520

सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही…,
परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल…!!
🌸सुप्रभात🌸

521

सुखाची अपेक्षा असेल……
तर दुःख ही भोगावे लागेल…..
प्रश्न विचारावयाचे असतील…..
तर उत्तर हि द्यावे लागेल…..
हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच
लावता येत नाही जगात…..
जीवनात यश हवे असेल….
तर संकटांना सामोरे जावेच लागेल…..
💞शुभ सकाळ💞

522

सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
|| शुभ सकाळ ||

523

सुख -दु:ख हे परिस्थितीपेक्षा
माणसाच्या मन:स्थितीवर जास्त अवलंबून असते…..
कारण इतिहासातून शिका, वर्तमानात जागा,
भविष्यावर भरवसा ठेवा पण सर्वात महत्वाचे उत्सुकता सोडू नका.
🌸 शुभ सकाळ 🌸

524

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजूळ वाऱ्‍याची हळूवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ…

 

शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal.

525

सुंदर काय असतं
कितीही गैरसमज झाले किंवा
कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते…
ते नाते सुंदर…!
••🔵!! शुभ सकाळ !!🔵

526

सिंह बनून जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही….
शुभ सकाळ

527

सावलीला फ़क्त कारण लागत
प्रकाश कशावर तरी पाडण्याचं
सुगंधालाही तेवढच कारण लागत
वाऱ्यावर स्वार होऊन उडण्याचं
शुभ प्रभात

528

सायंकाळी तो बाहेर निघाला,
रात्रभर चांदणीबरोबर खेळला.
सकाळ होताच गायब झाला,
माझ्या मनातला चंद्र…
माझ्या मनातच राहिला….
मनातच राहिला…
सुप्रभात….

529

सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका
सर्वांचं दुःख वाटून घ्या,पण कधी कुणाला
दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा,
पण कुणाचं हृद्य जाळू नका.
हीच जीवनाची रीत आहे,
जसे पेराल तसेच उगवेल.
शुभ सकाळ…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !

530

सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला
चमक देते
परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
💐🌾शुभ सकाळ 🌾💐🏻

531

समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास
हीच आपली खरी कमाई आहे.
आणि तो विश्वास कायम निभावणे
हीच आपली जबाबदारी आहे…
😊🍁 शुभ सकाळ 🍁😊

532

समुद्र बनून काय फायदा,
बनायंच तर तळे बना,
जिथे वाघ पण पाणी पितो,
तो पण मान झुकवून !
शुभ सकाळ

533

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही,
आणि वाटून खाणारा कधी,
उपाशी मरत नाही…
शुभ सकाळ!

534

समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.
कारण …. जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी
अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.
पण जी सरळ वाढलेली असतात
त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.
शुभ सकाळ

535

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते,
कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस
लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा
मोठेपणा लागतो
🌹🌹आणि अशी मोठ्या मनाची माणसे माझ्यासोबत आहेत याचा मला अभिमान आहे🌹🌹
💐💐 शुभ सकाळ💐💐

 

Good Morning Marathi Sms Image.

536

सफलता नेहमी चांगल्या
विचारातू येते,
चांगले विचार हे नेहमी चांगल्या
विचार असणा-या माणसांच्या
संगतीतून येतात,
आणि म्हणूनच मला अभिमान
व आनंद आहे की मी चांगले
विचार असणा-या लोकांच्या
संगतीत आहे.
*शुभ सकाळ*

537

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात..!
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात….!!!
शुभ सकाळ

538

सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला
तरी तो धोकेबाज कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच…!!!
🌹 शुभ सकाळ🌹

539

सगळ्यांनी साथ सोडली,
तेव्हा माणुसकी कळली,
पावसात गरमा गरम चहा प्यायलो,
तेव्हा आयुष्याची मजा कळली
पैसे नसताना वेगळी किंमत,
पैसे असताना वेगळी किंमत,
तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गम्मत कळली.
😊 शुभ सकाळ 🙏

540

सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..
☆→शुभ प्रभात←☆

541

सगळी दु:ख दूर झाल्यावर…..
मन प्रसन्न होईल…..
हा भ्रम आहे……
मन प्रसन्न करा…..
सगळी दु:ख दूर होतील…!
💐 🌿 शुभ सकाळ🌿💐

542

सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी,
आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी,
जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी,
शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी,
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी,
आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी ।
💐शुभ सकाळ💐
…..🌹🌹🌹🌹🌹🌹

 

Shubh Sakal.

543

सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,
म्हणायचे होते सुप्रभातम्हणून,
हे छोटेसे पत्र पाठवले…
सुप्रभात!

544

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
शुभ प्रभात!

545

सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा :
आजचा दिवस सुंदर आहे
मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो
नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार
मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल.
रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल
जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार यॆणारॆ दीवस आनंदाने जगणार…

546

संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
🌸शुभ सकाळ 🌸

547

संधी येत नसते,
आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.
नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपल नाव काढलं पाहिजे
🙏🏻💐शुभ सकाळ💐🙏🏻

548

संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे
जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला खूप नशिबवान समजा
कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

549

संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच…
जय महाराष्ट्र!
शुभ प्रभात!!

550

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं…
पण
संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!!
कारण
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…
समुद्र गाठायचा असेल…,
तर खाचखळगे पार करावेच लागतील…!!!
“तुमचा दिवस शुभ जावो”

 

शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal.

551

शुभ सकाळ…!!
प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी…
आपण जरी भेटत नसु दररोज,
पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना…
माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!!
जगण्यासाठी लागतात फक्त,
प्रेमाची माणसं
अगदी तुमच्यासारखी…!!

552

शुभ सकाळ!
गुड मॉर्निंग!!
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते..
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण.. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते…
सुप्रभात!
आपला दिवस आनंदात जावो…!
Read 👎 हे पण वाचा
190+ नवरीसाठी उखाणे | Marathi ukhane for female ( Navri sathi ukhane)
Ukhane marathi for Male
Attitude Status marathi
Attitude Status in marathi for girls

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *