Good Morning Quotes Marathi Love | शुभ सकाळ Good Morning Quotes Marathi Love Shayari

Good Morning Quotes Marathi Love

नमस्कार मित्रानु Marathi Status MHH वर आपले स्वागत आहे रोजच्या सरखेच आता ही आम्ही आपल्याला 100+ Good Morning Quotes Marathi Love यामध्ये गर्लफ्रैंड बॉयफ्रेंड शायरी दिल्या आहेत रोमांटिक Good Morning Quotes दिले आहेत. व्हाट्सप्प, फेसबुक आणि इंस्टाग्राम sms Whatsapp, Facebook & Instagram कोट्स, Good morning love quotes in marathi etc.
Good Morning Quotes Marathi Love


1

विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल…
❤️❤️Good Morning❤️❤️

2

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे…
❤️❤️Good Morning❤️❤️

3

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…
❤️❤️Good Morning❤️❤️

4

आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते…
❤️❤️Good Morning Dear ❤️❤️
💏💏. Love you. 💏💏

5

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे…
❤️❤️Good Morning❤️❤️

6

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?
मी जवळ गेलो,
तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.
❤️❤️Good Morning❤️❤️

Good Morning Quotes Marathi Love
7

कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की,
नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत.
❤️❤️Good Morning❤️❤️

8

कालपर्यंत जे अनोळखी होते,
आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर
त्यांचा आदेश चालतो.
❤️❤️Good Morning❤️❤️

9

जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.
❤️❤️Good Morning❤️❤️

10

नाते मोत्या प्रमाणे असतात,
जर का एखादा मोती खाली जरी पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.
❤️❤️Good Morning❤️❤️

11

प्रेमाचे तर माहीत नाही,
पण तु माझ्या आयुष्यातील पहिली
मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
❤️❤️Good Morning❤️❤️

Good Morning Quotes Marathi Love Shayari

12

अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील.
प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही
जो शिकल्यावर संपून जाईल.
❤️❤️Good Morning❤️❤️

13

लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत,
पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.
❤️❤️Good Morning❤️❤️

14

तू माझ्या चेहऱ्यावरचं हसू आहे,
जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.
❤️❤️Good Morning❤️❤️

15

प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात,
पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी
मनाला छान वाटतात.
❤️❤️Good Morning❤️❤️

16

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत
आपल्याला जगायचं आहे,
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे
ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.
❤️❤️Good Morning❤️❤️

17

रोज स्वप्नात ते जीवन जगतो,
जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात
जगायचे होते.
❤️❤️Good Morning❤️❤️

18

ते जे लाखातून एक असतात ना,
बस माझ्यासाठी तू तीच आहेस.
❤️❤️Good Morning❤️❤️

19

मरण्यासाठी बरीच कारण आहे
आणि जगण्यासाठी फक्त तू .
❤️❤️Good Morning❤️❤️

20

एक सांगू! काही आठवणी,
काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती,
कधी विसरता येऊ शकत नाही.
❤️❤️Good Morning❤️❤️

21

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल,
अशा व्यक्तीला कधीच सोडू नका.
कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती
भाग्यवंतांनाच मिळतात
❤️❤️Good Morning❤️❤️

22

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
❤️❤️Good Morning❤️❤️

Good Morning Quotes Marathi Love Photo

23

मला माहिती आहे की मी तुझं
पहिलं प्रेम नाही,
पण मला खात्री आहे की
मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.
❤️❤️Good Morning❤️❤️

24

मला माहिती आहे की मी तुझं पहिलं
प्रेम नाही, पण मला खात्री आहे
की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.
❤️❤️Good Morning❤️❤️

25

खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे,
कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.
❤️❤️Good Morning❤️❤️

26

मला फक्त तुला हसताना बघायचंय,
मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.
❤️❤️Good Morning❤️❤️

27

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे,
जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि
मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.
❤️❤️Good Morning❤️❤️

28

लखलखत्या सूर्यप्रकाशात तर
कुणीही तुमच्यावर प्रेम करेल,
खरं प्रेम ते जे वादळात देखील
तुमची काळजी घेतील.
❤️❤️Good Morning❤️❤️

29

तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात,
तुझे स्वप्न मला झोपवतात आणि
तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.
❤️❤️Good Morning❤️❤️

30

एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल,
जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल,
कारण तुम्हाला त्या
व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल.
❤️❤️Good Morning❤️❤️

हे पण वाचा
Good Morning Quotes in marathi

31

आकर्षण तात्पुरते असते मात्र,
प्रेम कायमचे आकर्षण असते.
❤️❤️Good Morning❤️❤️

32

प्रेम हे Wi-Fi सारखे आहे.
ते दिसत नाही, पण ते गमावल्यावर
आपल्याला त्याची किंमत कळते.
❤️❤️Good Morning❤️❤️

 

Good Morning Quotes Marathi Love New

33

माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो,
कारण त्याची सुरुवात आणि अंत
तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.
❤️❤️Good Morning❤️❤️

34

तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही,
जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.
❤️❤️Good Morning❤️❤️

35

तुझ्याविना मी काहीच नाही,
तुझ्यासोबत मी काहीतरी आहे
आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत.
❤️❤️Good Morning❤️❤️

36

खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते,
ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने
बोलणे समजून घेतात.
❤️❤️Good Morning❤️❤️

37

जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो,
तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो.
❤️❤️Good Morning❤️❤️

38

पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते
आणि तुच माझ्या सूर्यआहेस.
❤️❤️Good Morning❤️❤️

39

मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो,
कारण तुझ्या सोबत माझं वास्तव
माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.
Good morning Dear

40

माझ्या झोपण्याआधी माझा शेवटचा
विचारतोय असते विचार तूचअसते
आणि माझ्या जागल्या नंतर तूचमाझा
पहिला विचार असते.
❤️Good morning ❤️

41

मला तुझी तितकीच गरज आहे,
जितकी हृदयाला ठोक्यांची.
Good Morning

42

तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल,
पण माझे हृदय मात्र कायमचे धरले.
GOOD MORNING

43

प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,
मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.

44

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी , पण कधीच बदलणारी नसावी.

Good Morning Quotes Marathi Love Photo

45

प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास.👍 अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…🙄 👉राजा पासून दुरावलेली
शुभ सकाळ

46

मैत्री 👩 माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रसू नकोस 🤔,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर 👉असून सोबत आहोत
तुझ्या फक्त माझ्या मैत्रीची 👩
जागा कोणाला देऊ नकोस.
GM

47

तुझ्यात मी👩 माझ्यात तू🧒 प्रेम 😍
आपले फुलत राहू… नजर नको कोणाचे लागव म्हणून अधून मधून👫 भांडत जाऊ.
Good Morning

48

कोणाच पहिला ❤ प्रेम बनायला नशीब
😌 लागत असेल तर, कोणाच्या 🧒
शेवटचं प्रेम बनायला पण भाग्य लागत…😊
Good Morning

49

प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी खुशाल एकमेकांना
👫 साथ देत जगाव
Good Morning

50

तुझ्यासाठी👱‍♀ पूर्ण जग सोडण्याची तयारी आहे
माझी🧒 पण तू दुसऱ्या कोणासाठी मला
सोडून नको जाऊस😔
💐💐GM💐💐

51

तुझ्यापासून दूर 👱‍♀राहने ने
ही एक माझी मजबुरी आहे.
पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय
माझी Life अधुरी आहे 😣
Good morning

Good morning love message in marathi text

52

ती एकच Queen 👸 होती माझ्यासाठी,
जिच्यासाठी मी कविता करतो,
लाखो मुली आहेत जगात 🌐,
पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,
जी नशिबात 💔 नव्हती.
Good Morning

53

लहानसहान गोष्टींनीही व्हायचो
त्रस्त पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून
झालंय आयुष्य खूपच मस्त.
Good Morning

54

वाऱ्याची झुळूक यावी तशी येतेस
तू पावसाची सर यावी तशी जातेस
तू कडकत्या उन्हात सावलीसारखी असतेस तू.
Good Morning

55

दूर दूर माज्या स्वप्नामध्ये,
एकदा तरी चालून येशील का….
जग आज वेगळे असेल तुझे,
स्वप्नात तरी माझी होशील का?
Good Morning

 

मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं
नाही फक्त तुज्यासोबत आयुष्यभर
जगयाच आहे…
Good Morning

56

कुणी नाही रडत आयुष्यभर कुणासाठी.
वेळेनुसार अश्रूही कधी मारून जातात,
तर अगदी बदलून जातात प्रेमासारखे…
Good Morning

57

कुणावर एवढे प्रेम करू नका कि
तुम्ही त्याला विसरू शकणार नाही कारण
आयुष्य, माणूस आणि प्रेम हे तिघेही
धोकेबाज असतात…
Good Morning

Morning love message in marathi text

58

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत राहा,
कारण काही लोक हृदय तोडतील
तेव्हा सगळेजण हृदय
जोडायला नक्की येतील…
Good Morning

गुड मॉर्निंग कोट्स मराठी प्रेम

59

प्रेम: मनाच्या वहीत जपलाय,
तुझ्या प्रेमच एक पण….निर्भेळ प्रेम माझ,
डोळ्यातून तू जाणं.
Good Morning

60

जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला
दुसऱ्यांदा प्रेम झाले तर…
मग दुसरं प्रेम निवडा… कारण…
जर तुमच पाहिलं प्रेम खर असतं तर…
दुसर प्रेम झालाच नसत!!!
Good Morning

61

प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल,
स्वतापेक्ष्या जास्त तूमच्यावर विश्वास ठेवेल,
तुम्ही फक्त त्याला सांगा कि दोन क्षण थांब,
आणि तो त्या क्षणासाठी पूर्ण आयुष्यभर थांबेल…
Good Morning

62

दोन अपूर्ण माणसाना एकमेकांना पूर्ण
करण्याची जी विलक्षण तळमळ लागते
तिचेच नाव प्रीती…
Good Morning

63

खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू, आपले मानून बघ…
Good Morning

64

प्रेम खूप सोपं असतं पण ते
सर्वांनाच जमत नसत…
Good Morning

65

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. शेवटच्या शानापर्यंत…
मी फक्त तुझीच आहे…
Good Morning

66

माझ प्रेम: तुझ्या प्रेमाचा सुगंध मला देशील का?
विसरुनी सारे जग माझ्यापाशी येशील का?
मला तुझे प्रेम हवे आहे.
तू माज्यावर मरेपर्यंत प्रेम करशील का…
Good Morning

67

म्हणून प्रेम कधी मिळत ते
समोरच्याच्या मनात असावं लागत आणि
समोरच्याच्या मनात रुजायला ते
देवाला मान्य असाव लागत.
Good Morning

गुड मॉर्निंग कोट्स मराठी प्रेम

68

प्रेम मिळण्याच्या प्रयत्नात कधी कधी
आयुष्याची खेळणी बनून जाते ज्याला हृदयात
ठेवण्याच्या प्रयत्न करतो आपण
ते चेहरे फक्त आठवण बनून राहतात…
Good Morning

69

जीवनात दोन गोष्टी महत्वाच्य
असतात एक वेळ आणि दुसर प्रेम वेळ हे
कोणाच नसत आणि प्रेम हे
प्रत्येकाने होत नसत!
Good Morning

70

दाटून आलेल्या संद्याकाळी,
अवचित काहीस ऊन पडत… तसंच काहीसं पाऊस न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येत!
Good Morning

71

आठवणीत नाही सोबत तुझ्या
राहायचं पाहिलं नाही शेवटच प्रेम तुझ व्हायचंय.
Good Morning

72

कोणीतरी खर संगीतर होत एकात
राहायला शिक म्हणून कारण प्रेम कितीही
खर असलं तरी शेवटी साथ जोडून जातच…
Good Morning

73

अगदीच कठीण नसत कुणालातरी समजून घेण…
समजून न घेता काय ते प्रेम करण..
खूप सोप असत कुणीतरी आवडन..
पण खूप कठीण असतं कुणाच तरी
आवडीच होन!
Good Morning

74

रुसवन आणि मनवनं हा जीवनाचा एकाच भाग आहे.
फक्त एका गोष्टीची काळजी घ्या.
तात्पुरतं रुसा, पण मनात आदर आणि प्रेम
कायम ठेवा.
Good Morning

75

प्रेम मध्ये वाद नसावा संवाद असावा.
राग नसावा अनुराग असावा.
जीव देणे नसावे जीव लावणे असावे.
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.
Good Morning

76

विखुरलाय मी माझ प्रेम,
तुझ्या सर्वाच त्या वाटांववरती…
लहारू दे नौका तुझ्याही भावनांची,
स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…
Good Morning

गुड मॉर्निंग कोट्स मराठी प्रेम

77

भाषा प्रेमाची आज मला कळते आहे,
नकळतच माझे मन तुझ्याकडे वळते आहे…
Good Morning

78

मी तुझा पिल्लू तू माझी शोना
चल ना आता तरी माझी बायको होना
Good Morning

79

जर प्रेम खरं असेल तर नशीब
बदलायला वेळ लागत नाही.
Good Morning

80

एका यशस्वी नात्याची व्याख्या आहे,
एकाच व्यक्तीच्या अनेकदा प्रेमात पडणे.
Good Morning

81

कोणीतरी विचारलं की प्रेम कधी झालं होतं.
मी हसून सांगितलं प्रेम तर आजही आहे
Good Morning

82

तुझ्या नावावरही इतकं प्रेम आहे की,
राग आल्यावरही तुझं नाव ऐकताच
ओठावर हसू येतं.
Good Morning

83

तुझ्या नावावरही इतकं प्रेम आहे की,
राग आल्यावरही तुझं नाव ऐकताच ओठावर हसू येतं.
Good Morning

84

मला तुझी सोबत जन्मभरासाठी नको
तर जोपर्यंत तू सोबत आहेस तोपर्यंत आयुष्य हवंय.
Good Morning

85

कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,
प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.
Good Morning

86

तुटलेलं हृदय ही धडकतं आयुष्यभर,
कधी कोणाच्या आठवणीत तर कधी
कोणाची वाट पाहात.
❤️Good Morning❤️

गुड मॉर्निंग कोट्स मराठी प्रेम

87

जशी गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
तशीच तू द्यायची मला आयुष्याच्या
वाटेवर प्रेमाची साथ
❤️Good Morning❤️

88

तुझं माझ्या आयुष्यात येणं
हेच एक सुरेल गाणं आहे तुझं माझं सहजीवन
हे नक्षत्रांचं देणं आहे.
❤️Good Morning❤️

89

जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि भांडण नाही
झालं तर मग ते नातं प्रेमाने नाहीतर
डोक्याने निभावतेत असं समजून जा.
❤️Good Morning❤️

90

नातं हे मनापासून असलं पाहिजे,
फक्त शब्दाचं नाही….रूसवा शब्दात
असायला हवा मनात नाही.
❤️Good Morning❤️

91

कोणतंही नातं तोडण्याआधी स्वतःला
एकदा नक्की विचारा की,
आजपर्यंत हे नातं का निभावलं होतं?
❤️Good Morning❤️

92

खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या
चुका लपवण्यात आहे कारण जर
एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला
गेलात तर मग एकटेच राहाल.
❤️Good Morning❤️

93

तुमचा ईगो दाखवून नातं तोडण्यापेक्षा
माफी मागून नातं निभावणं चांगलं आहे.
❤️Good Morning❤️

94

जीवनात नातं असणं आवश्यक आहे
पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे.
❤️Good Morning❤️

95

जीवनात नातं असणं आवश्यक आहे
पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे.

96

जीवनात नातं असणं आवश्यक आहे
पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे.
❤️Good Morning❤️

97

प्रेम म्हणजेच जीवन… I Love U

Good Morning Quotes Marathi prem

98

I Love U…. आजही तुला पाहिल्यावर
अगदी पहिल्यांदा पाहिल्यासारखं वाटतं.
❤️Good Morning❤️

99

माझं जग तुझ्यापासून सुरू
होतं आणि तुझ्यावरच संपत I Love U
❤️Good Morning❤️

100

I Love u दरदिवशी
डोक्यात येणारी पहिली शेवटची
गोष्ट तू आहेस.
❤️Good Morning❤️

101

एक I love u ची किंमत
कोट्यावधी रूपयांनाही येणार नाही.
❤️Good Morning❤️

102

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
स्वप्नवत आहे
I Love U
❤️Good Morning❤️

103

आज या पावसाला साक्षी ठेवते
आणि तुला हे वचन देते की
आपण कायम असच दोघं साथ राहू.
❤️Good Morning❤️

104

मला कधीच वाटत नाही मला सार
सुख मिळावं फक्त वाटतं दुःखात
तू खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभं राहावं.
❤️Good Morning❤️

105

रमत नाही मन कुठेच तुझ्या प्रेमात
पडल्यावर हसू उमटते ओठावर तू
अशी समोर आल्यावर.
❤️Good Morning❤️

106

जसे आनंदाच्या लाटांनी भरले
मानस सरोवर तसे मला आयुष्याचा
प्रवास करायच्या आहे तुझ्याबरोबर.
❤️Good Morning❤️

107

चालता चालता मिळालास तू
बघता बघता माझा झालास तू.
❤️Good Morning❤️

108

तुझ्या श्वासात मी आस मनाची मनाला…
हवास तू माझ्यासाठी जीवनसाथी
म्हणून सोबतीला.
❤️Good Morning❤️

109

तुझ्यात अन माझ्यात एक असं नातं
विणू सगळ्यांनाच हेवा वाटेल असं
जीवनसाथी सोबती बनू.
❤️Good Morning❤️

110

चंद्राला पाहून भरती येते सागराला तशी
तुझी प्रेमाची साथ असू दे माझ्या जीवनाला.
❤️Good Morning❤️

Also Read This article 
Guten Morgen sprüche 

Leave a Comment