नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले…
__रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकल
4
सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी, …… चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.
5
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज… ….. च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज
6
रुपेरी सागरावर चंदेरी लाट, ……….रावानच नाव घेते सोडा माझी वाट
7
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात ……….- बसले दारात मी जाऊ कशी घरात
8
लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल… ….. च नाव घेते, वाजवून __च्या घराची बेल
9
माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा …राव त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषामाझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा …राव त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा
10
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट ………. नाव घेते सोडा माझी वाट
Marathi Ukhane for Griha Pravesh
11
गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर, ….. च्या हातात हात देउन झाले मी निर्भर
12
शुभ वेळी शुभ दिनी, आली आमची वरात…
__रावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात
13
हिरव्या शालुला जरिचे काठ …..चे नाव घेते, सोडा माझी वाट
14
हंसराज पंक्षी दिसतात हौशी, ……….रावाचे नाव घेते सत्यनारायनाच्या दिवशी
15
नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात… ….. रावांचे नाव घेते, …..च्या दारात
16
….. ची लेक झाली, ….. ची सून… ….. च नाव घेते, गृहप्रवेश करून !
17
माहेरी साठवले, मायेचे मोती… ….. च नाव घेऊन, जोडते नवी नाती
18
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज… ….. च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज
19
लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल… ….. च नाव घेते, वाजवून __च्या घराची बेल
Marathi Ukhane for Griha Pravesh For female.
20
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात ……….- बसले दारात मी जाऊ कशी घरात
21
रुपेरी सागरावर चंदेरी लाट, ……….रावानच नाव घेते सोडा माझी वाट
22
सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी, …… चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.
23
माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले, म्हणून …….. रावांची मी सौभाग्यवाती झाले
24
आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले ………. चं नाव घ्यायला ………. अडवले
25
उंबरठयावरचं माप पायांनी लोटते ………. रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते
26
आकाशाच्या प्रांगणात ब्रम्हा विष्णू आणि महेश, …रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.
27
श्री विष्णूंचा मस्तकावर सदैव असतो शेष, … रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.
28
वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, … रावांच्या जीवनात टाकले मी पाऊल.
गृह प्रवेश उखाणे.
29
शरदाचे संपले अस्तित्व, वसंताची लागली चाहूल, …रावांच्या संसारात टाकते पहिले पाऊल.
30
पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, …रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.
31
नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी, …रावां सोबत आली मी सासरी.