Dasara wishes, Sms, Quotes, Messages, Photos, Facebook & Whatsapp status marathi
Happy Dasara wishes marathi : दसरा, ज्याला विजयादशमी असे हि म्हणूनही ओळखले जाते, हा एक प्रमुख व मोठा हिंदू सण आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा दिवस नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर येतो.
रामलीलाच्या कामगिरीसह अनेक प्रकारचे स्थानिक उत्सव भारतात होतात. भारतामध्ये दसरा हा सण काही भागांमध्ये दुर्गापूजेचा शेवटी करतात तर काही अनेक भागांमध्ये तो राक्षस रावणावर भगवान रामाचा विजय म्हणून मोठ्या उस्ताहाने साजरा केला जातो. हा सण 9 दिवसाचा अत्यंत महत्वाचा मानला जातो. या मध्ये आम्ही पाहणार अहोत wishes साठी दसरा मेसेज आणि सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांनाही या दसऱ्याला पाठवण्यासाठी काही हार्दिक शुभेच्छा संदेश, Happy dasara wishes, sms, quotes, images marathi. हे तुम्हाला facebook आणि Whatsapp photo status पाठवण्यासाठी उपयोगी पडेल:
1
दसऱ्याच्या आपणास व
आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा.
2
आला आला दसरा,
दुःख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा,
साजरा करु दसरा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
3
पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा.
विजयादशमी
आपट्याची पानं त्याला
हृदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वाचा रुकार,
विजयादशमीच्या निमित्ते करावा
शुभेच्छांचा स्वीकार.
6
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या
सगळ्या सीमा पार होऊन
आपली आकांक्षा पुरती
होव हीच सदिच्छा….
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
7
दिन आला सोनियाचा
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
8
उस्तव आला विजयाचा
दिवस सोने लुटण्याचा..
नवे जुने विसरुन सारे,
फक्त आनंद वाटण्याचा..
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
9
आजपासून सुरू होणा-या
नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या
कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली अंबे
माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद
देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…
10
दुःखांच्या समस्येत कधीही न रहा …
पाप पाग दुर्गाचे आशीर्वाद आहे.
नवरात्रीच्या शुभेच्छा.
शुभ नवरात्री
Dasara wishes marathi sms
11
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबियांवर राहोआणि
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणिसुखमय होवो,
अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
12
तुझी भक्तीची नऊ रात्रीची विलक्षण इच्छा आहे,
अध्यात्म आणि आनंद मा मे शॉवर
तिच्यावर आपणास निवडक आशीर्वाद
नवरात्रीच्या शुभेच्छा!.
13
आनंद आणि आनंदाने नवरात्री साजरा करा.
आपल्या प्रिय व्यक्तींसह चांगला वेळ घ्या.
नवरात्रीच्या शुभेच्छा!
14
लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
15
लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Dasara wishes marathi quotes.
16
नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
17
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते… तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…