Happy Diwali Wishes Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | Happy diwali marathi message

Happy Diwali Wishes Marathi : दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. ( Diwali wishes marathi )   दिवाळी हा दिव्यांचा सण आहे असे सुद्धा आपण बोलू शकतो. कारण आध्यात्मिकदृष्ट्या ते ‘अंधारावर प्रकाशाचा विजय’ दर्शवते.  भारतात साजऱ्या होणाऱ्या सर्व सणांमध्ये दीपावली सणाला सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या दोन्ही दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहेत.  दिवाळी हा स्वच्छतेचा आणि प्रकाशाचा ( दिव्यांचा )  सण आहे. आपण भारतामध्ये सर्वजण दिवाळी मोठ्या थाटामाटात फटाके फोडून मोठ्या उस्ताहाने साजरी करतो.  दिवाळी साजरी करताना आम्ही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो.  नवीन पद्धतीने दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी मराठी मध्ये  50 हून अधिक दिवाळीच्या शुभेच्छा आणल्या आहेत. मराठी मध्ये दिवाळी शुभेच्छा संदेश खालील प्रमाणे वाचा आणि तुमच्या प्रियजनांना whatsapp, Facebook, Instagram वर शेअर करा. ( Happy Diwali wishes, diwali marathi wishes, happy diwali marathi wishes, shubh diwali marathi hd images 2022 )

Shubh diwali marathi images

1

दिपावलीच्या
आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास
व आपल्या परिवारास
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

2

हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे,
आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!
शुभ दीपावली!

3

माझ्याकडून आणि माझ्या
परिवाराकडून आपणास आणि
आपल्या परिवारास दीपावलीच्या
खूप खूप शुभेच्छा!

Diwali marathi wishes

4

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला..
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..
आपणास आणि आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

5

फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड..
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

6

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

7

धनाची पूजा,
यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ,
समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब,
सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
शुभ दिवाळी!

Beautiful happy diwali marathi

8

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !

9

दिपावलीच्या आजपासून ते
भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या
आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त
आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा…!

Shubh diwali marathi images | दिवाळी शुभेच्छा कार्ड

Diwali marathi photo

10

हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे,
प्रगतीचे,
आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!

11

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

12

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

Beautiful happy diwali marathi.

13

आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

14

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
सरस्वतीपूजा व दीपपूजा,
दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..
दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!

15

दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
* शुभ दिपावली *

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

16

धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
शुभ दीपावली!

17

महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!

Diwali marathi status

Diwali marathi shubhechha

18

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Shubh diwali marathi text

19

सर्व मित्र परिवाराला …
दीपावलीच्या धनदायी ,
प्रकाशमय,
चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…

20

सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या
आयुष्यालाएक नवा उजाळा देवू दे…

Happy diwali marathi १

21

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

22

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

23

यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा

24

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

25

भाऊबीज-
गुणी माझा भाऊ याला ग काय मागू
हात जोडूनिया देवाजीला सांगू
औश्र माज वाहू दे त्याच्या पाया
आतुरली पूजेला माझी काया.

Happy diwali marathi images

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

26

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!

27

फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!

28

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी फोटो

29

पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

30

पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Diwali marathi shubhechha

31

नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी

Happy diwali marathi message

32

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!

33

धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी,
फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…
शुभ दीपावली 2022

Happy diwali marathi image

34

धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
शुभ दीपावली !

35

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

36

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

37

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!

38

दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
* शुभ दिपावली *

Shubh diwali marathi text

39

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

40

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…

41

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

42

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

43

उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत…दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…

44

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

Diwali marathi wishes 2022

45

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.

46

आनंदाची मुक्तहस्तपणे
उधळण करते ही दिवाळीआप्तजणांच्या गाठीभेटी
घडवून आणते ही दिवाळीसर्वाना एकत्र जमवून
प्रेम वाढवते ही दिवाळीईवल्या ईवल्या पणत्यांनी
उजळून टाकते ही दिवाळी
सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी
लहानांसाठी मजाच मजा
घेऊन येते ही दिवाळी
खमंग फराळाचा आस्वाद
घ्यायला देते ही दिवाळी
भेटवस्तू आणि भेटकार्डांची
देवाणघेवाण घडवते ही दिवाळी
अशी सर्वांचा आनंद
द्विगुणीत करते ही दिवाळी
तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना
दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा

47

आज वसुबारस,
दिवाळीचा पहिला दिवस,
हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य
द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.
यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
या दिवशी गोधनाची पूजा केली जाते.
वसुबारसच्या तुम्हाला अlणि तुमच्या कुटुंबीयांना
हार्दिक शुभेच्छा

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी बदल शेवटचे शब्द.

  भारतात साजरे होणाऱ्या सर्व सणांमध्ये दीपावलीला सामाजिक आणि धार्मिक दोन्ही दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले जाते.  हा दिव्यांचा विशेष सण असल्यामुळे त्याला “दीपावली” आणि  “दिवाळी” असे हि म्हणतात.  त्याला दीपोत्सव असेही म्हणतात.  ऑक्टोंबर महिन्याच्या अमावस्येला साजरा होणारा हा महान सण अंधाऱ्या रात्रीला असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकतो. आम्ही या लेखामध्ये पाहिलेले दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी,  Happy diwali marathi message, Diwali marathi wishes, Happy diwali marathi wishes, Shubh diwali marathi images, दिवाळी शुभेच्छा कार्ड, Beautiful happy diwali marathi, Diwali marathi status, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो, Happy diwali marathi images, Diwali marathi shubhechha, Happy diwali marathi message, Shubh diwali marathi text. तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना प्रियजनांना whatsapp, Facebook Instagram, Pinterest वर शेअर करा.

हे पण वाचा
Marathi Ukhane for female
Attitude Status in marathi
Sad status marathi
Love Status Qoutes in marathi
Best friendship Status quotes in marathi
Sad status marathi for girls
Motivational Quotes in marathi
Shivaji Maharaj Quotes
Marathi Suvichar
Marathi Prem Kavita ( Love poems )
Good Morning Quotes in Marathi
Good Night marathi Quotes
instagram bio marathi
Alone Quotes & Status in Marathi
Birthday Wishes marathi for Best friends
Bhavpurn Shradhanjali Message
Marathi Memes
Marathi Charoli
True Love Quotes Marathi

Leave a Comment