Marathi Prem Kavita | Marathi Prem Kavita Charolya | प्रेम कविता इन मराठी | Love Poem Marathi.

90

जीवसखी
उनात सावली असणारी, चार चोगात लाजणारी…ती
डोयांनी बोलणारी, पाहून घोड हसणारी…तीन बोलता माज्या, मनातले समजणारी…ती
इवल्याश्या मनात, खूप सारे प्रेम ठेवणारी…तीदुखावल्यास टचकन, डोळे ओले करणारी…ती
स्वताला त्रास झाला तरी, सुख देणारी…तीचुकी नसली तरी, समजून घेणारी…ती
काही होताच, दाहून येणारी…तीपरस्तीतीला सामोरी जावून, मुथोड जाब देणारी…ती
माज्या सारख्या दगडाला, देव मानणारी…ती
आशी जिवापार जीव लावणारी ती माजी…जीवसखी

आई साठी कविता

 

Leave a Comment