69
खोलवर रुजलेल्या जखमा कधी भरून येते नाहीत.. कोरड्या डोळ्यांतून अश्रू कधी गळत नाहीत… व्यक्त न होणाऱ्या भावना कधी ऐकू येते नाहीत… मनाला होणाऱ्या वेदना कधीच कोणाला जाणवत नाहीत |
70
आसुसलेल्या कानाला “आजाव तुझा”ऐकायचं आहे… व्याकुळेल्या नात्याला “सोबत तुझीच”हवी आहे…. |
71
तुझी_वाट .. तू येतोस का…? म्हणून, मन भटकते डोळे इकडे तिकडे तुला शोधतात नाही दिसलास की, मन माझं घाबरते न सांगता निघून गेलास कुठे.. ?तुझ्याविना रे मन एकटं वाटतं मनात विचारांचं काहूर उठतो विचारांनी मनाला भीती वाटते ‘ _ अजुन तुझी_ वाट ‘किती पाहवी. ? दिवस असेच निघून गेली. रात्र ही सरली चांदणं “तसच राहिलं मनात तुझी वाट हरवून गेली आता भेट होईल का… नाही …? पुन्हा या जन्मात कधी आता…? |