Marathi Prem Kavita | Marathi Prem Kavita Charolya | प्रेम कविता इन मराठी | Love Poem Marathi.

72

वाटलं नव्हतं प्रेमाचा “वर्षाव”असा ही होईल
एके दिवशी आठवणींचा “पसारा होईल
वाटलं नव्हतं “तुझ्यात”इतका गुंतून राहीन
एके दिवशी मी मलाच “शोधत”राहीन…

73

कळलंच नाही
कधी माझं मन रंगले तुझ्यात
अन तू माझ्या विश्वासात.कळलंच नाही
कधी तू उन्हात सावली झालास
अन कधी माझा विसावा बनलासकळलंच नाही
कधी तुझी साथ माझी प्रीत बनली
अन् जिवापाड प्रेम करण्याची अनुमती दिली.
कळलंच नाही….

 

प्रेम कविता इन मराठी | Love Poem Marathi.

74

वातेसमवेत स्पर्श प्रेमाचा ही व्हावा
पाऊस पडताच आठवण तुझीच यावी
कळत नकळत भास तुझाच व्हावा
थेंबा थेंबात प्रतिमा तुझीच दिसावी…
,
वातेसमवेत स्पर्श प्रेमाचा ही व्हावा…
पाऊस पडताच आठवण तुझीच यावी…
कळत नकळत भास तुझाच व्हावा…
थेंबा थेंबात प्रतिमा तुझीच दिसावी..

Leave a Comment