Marathi Shayari | सुंदर असा मराठी शायरी संग्रह

सुंदर असा मराठी शायरी संग्रह.

Marathi Shayari हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे आपण आपले मनातील विचार अगदी सहज व्यक्त करू शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मराठी शायरीने मराठी शायरीसाठी चांगलीच ख्याती मिळवली आहे. आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे मराठी शायरी संग्रह देखील आवडेल. आजकाल, कोणत्याही क्षणी आपल्या भावना फिलिंग कोणाच्याही समोर मांडण्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम व्यासपीठ आहे तर आपण पाहूया नवीन marathi Shayari संग्रह.
1

आठवण नको तुझी साथ हवी तुझ्या प्रेमाची वाट हवी

2

जेव्हा तिच्यासमोर रडलो तेव्हा वाटलं ती समजून घेईल मला ,
पण ती म्हणाली रडतात सगळेच मग मी काय सगळ्यांची होऊ का…?

3

तुझ ते निरागस मन माझ्या मनाला भावलं..
तेव्हाच मी माझ्या हृदयात तुझ्यासाठी स्थान बनवलं..

4

तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले..
जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले..

5

जेव्हा मी तिच्या सोबत असतो,
तेव्हा आमचं बोलण कमी आणि नखरेच जास्त असतात…

6

छोटी सी ज़िन्दगी है हँसकर जिओ….
लौटकर सिर्फ यादें आती है वक्त नही .. !!

7

माझं प्रेम, माझं आयुष, माझं सगळ काही तूच आहेस…
कसं सांगू माझं सर्व काही तूच आहेस..

8

कोणीतरी बोलत स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची काळजी घे.

9

माझ्यासारखीच तिची पण अस्वस्थ असेल
रात्रभर नाही
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल….

10

थकलो यार मी आता प्रत्येकाला हे सांगता सांगता की,
किती IMPORTANT होतीस माझ्यासाठी,
आणि तू याच गोष्टीचा फायदा घेतला
माझ्यासोबत..!

Marathi Shayari

11

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो निखडणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो

Marathi Shayari 12 to 30

12

बदलतात ते लोक ज्यांना आपण LIMIT पेक्षा जास्त वेळ दिलेला असतो….!

Marathi Shayari 2

13

माझ्या आयुष्यातील एक सुंदर प्रश्न आहेस तु..
त्या प्रश्नाच उत्तर ही आहेस तु..

14

सुगंध मातीचा छंद शेतीचा पीक माझ जोमात येणार काय पिकलेल्या सोन्याला बाजारात भाव मिळेल काय

15

जीवनातील संघर्ष प्रेमाच्या संघर्षा पेक्षा नेहमीच मोठ्ठा असतो…

16

आहे तो पर्यंत बोलून घे….
नंतर शोधून पण सापडणार नाही.!!

17

हृदय तोडून गेली ती.
खोटी आश्वासन देऊन गेली ती
स्वतःचे आश्वासन पूर्ण करण्यास परत येईल का ती..

18

गुलाबाने मोगऱ्याला विचारल …
आपल्या दोघांत सुदंर कोण आहे ..
गुलाबाने मोगऱ्याला विचारल आपल्या दोघांत सुदंर कोण आहे …
मोगऱ्याने गुलाबाला सांगितल की सर्वात सुंदर ती आहे जी ही पोस्ट वाचत आहे..

19

तिची वाट पाहून पाहून थकलो मी..
तिच्या नंतर ना कधी हसलो मी ना कधी शांत बसलो मी

20

ज्यांची भावना स्वार्थी असते
त्या लोकांना उपकाराची जाणीव नसते

21

काही स्वप्न अपुर्णच राहिलेली बरी..
ती पुर्ण झाली की पश्चातापच होतो..

22

मी तर Chocolate पन तुझ्याशिवाय Shaire करत नाही…
हृदय तर खुप लांबची गोष्ट आहे….

23

काटेरी वाटेवर चालायला पायात चपल्ला पाहीजे आणी, आयुष्यातील संकटावर मात करायला तुझी साथ पाहीजे

24

आरती गणरायांची आतुरता पुढच्या वर्षभराची..
गणपती बाप्पा मोरया….

25

सोडून जाणारे सुकलेल्या फुला प्रमाणे असतात …
त्यान्ना आयुष्यात कुठच किंमत राहत नाही

26

गडगडनारे ढग व अश्रुचां पाऊस होता..
आठवणीचा समुद्र पुन्हा एकदा खवळला होता

27

कधीतरी त्यान्ना पन साथ देऊन बघा…
ज्याचं हृदय आधी कोणीतरी तोडलय

28

एखाद्याला अंधारात ठेवण्यापेक्षा
स्पष्ट नकार दिलेल बरं

29

हृदय तोडणारे खुप आहेत
पन तुटलेल्या हृदयाला सावरणारे हवे आहेत

30

असणाऱ्यानी नसणाऱ्यांची काळजी करू नये अनं नसणाऱ्यांनी परत आयुष्यात येऊ नये

Marathi Shayari 31 to 55
31

वेळ आपली असेल तर सगळेच आपले असतात…
वेळ आपली नसेल तर आपले सुध्दा आपले नसतात

32

Dear Best Friend आपण Gf Bf नसलो तरी
तुला दुसऱ्यासोबत बोलताना बघितलं तर खूप राग येतो मला.

33

श्वास तु ध्यास तु इतिहास तु भविष्य तु गोड तु सुदंर तु मधाळ तु माझ्या हृदयाचा धडडणारा आवाज तु

34

ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो

35

सोडून जाणाऱ्यांनी हृदय तोडल..
हृदय ही तोडलं अन लग्न सुध्दा मोडलं..

36

आठवणीत तुझ्या रमलोय मी
तुला भेटण्यास आतुर झालोय मी

37

आयुष्य थोडसंच असाव..
जिथे फक्त तुच दिसावं…

38

मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पन,
तु फक्त आणी फक्त माझी आहेस…
हे लक्षात ठेव

39

तुझ्या कडे थोड प्रेम उधार आहे ….
अग वेडे तु एकच तर माझा जीवनाचा आधार आहेस

40

नातं अस पाहीजे ज्याचा शेवट कधी होणार नाही

41

लिहीता लिहीता पेनाची शाई संपूण गेली ..
अर्धवट लिहीलेल्या आयुष्याच्या कथेला पुर्ण विराम देऊन गेली

42

सुकलेल फुल आणी सुकलेला चेहरा कधीच सुदंर दिसत नाही

43

प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेम कहाणी असते

44

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही..
त्याला प्रेम कधीच उमजत नाही

45

हृदय तोडून प्रेम कर
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस

46

प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते

47

आपण सगळ्यांनाच आपलं समजतो पण,
प्रत्यक्षात आपलं कोणीच नसतं

48

सत्य कायम टोचत…

49

तुझ्या प्रेमा शिवाय जगणे कठीण आहे,
आणि प्रत्येक श्वासात तुझी आठवण न येने हे त्याहून कठीण आहे

50

प्रतेक संकटात रक्षण करणारा धागा
#राखी

51

जगातील सर्वात सुंदर मन तुझ आहे,
तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे

52

कधी छोटा तर कधी जोरात येतो
तुझ्या आठवणीचा पुर पावसा सारखा दिसतो

53

स्वतः मधे व्यस्त राहा मस्त राहा,
स्वस्थ राहा

54

रक्ताची नाती ही कमी पडतात पन मैत्री च नात सर्वान्ना पुरून उरणार असत

55

कोणाला काय सांगणार आणि कस सांगणार कोण कितीही काहीही बोलल तरी..
मी तुला माझी बायकोच म्हणनार

 

हरवलीस तु आभाळात
आनंदी आनंद तुझ्या आयुष्यात

Marathi Shayari 56 to 75

56

जिवापाड प्रेम करणाऱ्यांना
प्रेम व्यक्तच करता येत नाही

57

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

58

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल
रात्रभर नाही
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल

59

समोरच्या व्यक्तीच्या मनात नसल की
आपला प्रत्येक प्रयत्न फेल जातो

60

प्रेमात पडल की स्वप्न पन भारी भारीच पडतात

61

खर्च झाल्याचं दुःख नाही,
हिशेब लागला नाही की,
त्रास होतो

62

जिथे कदर नाही तिथे थांबण्यात काही अर्थ नाही

63

बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की,
सगळंच आठवतं

64

मित्र परिसारखे असावेत,
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं

65

भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात

66

आठवणी खरंच चांदण्यांसारख्या असतात ..
कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही

67

प्रेम केल्यानेच प्रेम समजतं

68

तुझ्या विचाराइतकं देखणं दुसरं काहीही नाही

69

सतत वाहतं राहिलं की जवळ काही उरत ही नाही
आणी उरल म्हणून कोणी वर घेऊन जाऊ ही शकत नाही

70

काय बोलायचं माहिती नसत तरी पण मला तुझ्याशीच बोलायचं असत

71

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु

72

तू साधी आहेस पण..
खरंच माझी आहेस

73

आयुष्य खुप सुंदर आहे
फक्त माझ्या आई ची तु सुन पाहीजे

74

कमजोर हृदयाच्या माणसाने प्रेमा पासून दूर राहीलेलं बर असत

75

कष्ट आणि संघर्ष असल की
मिळणार फळ ही गोड लागत

Marathi Shayari 76 to 87

76

प्रेम असे असावे केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे असावे

77

माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण ,
तुझी काळजी करायला खूप आवडत

78

प्रेम प्रॉमिस केल्याने नाही
वेळ आणि साथ दिल्याने वाढतं..!

79

गालावर खळी नको तिच्या…
फक्त जरा हसरी मिळावी चंद्राइतकी सुंदर नकोच फक्त परी लाजरी मिळावी

80

तुला माहित आहे का
मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,
या status मधला पहिला शब्द वाच मग
कळेल

81

तुमच्या बोलण्याचा कोणाला त्रास नाही झाला पाहीजे

82

तु & मी आणि पाऊस

83

कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळला नाही
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो

84

प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं ,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं

85

नात… म्हणजे काय ?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये

86

आठवण तर कधी येणारच नाही ,
तुझी माझ्याकडे कोणतीही गोष्ट ठेवली नाही तु तुझी

87

अपेक्षाच ओझ जेव्हा खांद्यावर येत तेव्हा भले भले
वाकुन जातात

Marathi Shayari 88 to 100

88

संघर्षाचा काळ हा विसरायचा नसतो

89

मन स्वच्छ पाहीजे
बाकी शरीर तर प्राणी सुध्दा स्वच्छ ठेवतात

90

तुझ्यासाठी कितीही लिहील तरी कमीच वाटत …
कितीही पाहिल कितीही बोलल तरी कमीच वाटत

91

नात्याला मायेचा ओलावा मिळाला,
तरच ते बहरते,
आणि खुप काळ टिकून राहते

92

तुला पाहून फक्त लिहावंस वाटत
डोळ्यात तुझ्या बेभान होऊन हरपुन जावसं वाटत

93

इवल्याश्या हाताने तुझा हात हातात घ्यावा…
आई म्हणूनी तुला एक गोड मुका तुझा घ्यावा

94

तुला पाहून जो आनंद मिळतो तो स्पर्शात नाही..
पाहूनी रूप तुझे माझ्याकडे शब्दच उरत नाही काही

95

मनाच्या मनापासून मनभरून
पाहावस वाटतय तुला

96

व्यक्त होण्यासाठी कोणीतरी हव …

97

स्वर्गाहूनसुदंर तु
जणु इंद्र दरबाराची अप्सरा तु

98

आठवण नको तुझी साथ हवी तुझ्या प्रेमाची वाट हवी

99

पहिल्या पावसाचा सुगंधच वेगळाच
असतो

100

प्रेम हे फक्त एकदाच होतं

 

हे पण वाचा
Marathi Ukhane for female
Attitude Status in marathi
Sad status marathi
Love Status Qoutes in marathi
Best friendship Status quotes in marathi
Sad status marathi for girls
Motivational Quotes in marathi
Shivaji Maharaj Quotes
Marathi Suvichar
Marathi Prem Kavita ( Love poems )
Good Morning Quotes in Marathi
Good Night marathi Quotes
instagram bio marathi
Alone Quotes & Status in Marathi
Birthday Wishes marathi for Best friends
Bhavpurn Shradhanjali Message
Marathi Memes
Marathi Charoli
True Love Quotes Marathi
Breakup Status Marathi

 

Leave a Comment