272
वार आहे मंगळवार, जुळून आलाय अंगारकी संकष्टीचा योग आणि……..सोबत दाखवणार आहे, एकशे एकवीस मोदकांचा भोग..
Copy
273
मराठमोळा साज माझा, बुलेट मी फिरवते आणि……. रावांच नाव घेऊन ऐटीत मी मिरवते..
Copy
गमतीदार उखाणे Marathi ukhane funny ( Comedy )
झेंडूचे फुल हलते डुलु डुलु, बरं का झेंडूचे फुल हलते डुलु डुलु, आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु
Copy
274
भल्या पहाटे करावी ती देवाची पुजा (!!) भल्या पहाटे करावी ती देवाची पुजा (!!) आणि ह्यांच्याच जीवावर करते मी सगळी मजा
Copy
275
टपरी वरच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव *टपरी वरच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव* अन् आमच्या रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
Copy
276
एक होती चिऊ एक होती काऊ… @एक होती चिऊ एक होती काऊ… ह्याचं पण नाव घेते, अरे डोक नका खाऊ…
Copy
277
तेलाच्या दिव्याला तुपाची वात @तेलाच्या दिव्याला तुपाची वात आणि ह्यांच्याशी केले लग्न, आता वाटत लागली आयुष्याची वाट…
Copy
288
नांदेड ते औरंगाबाद वाटेत पेरला लसूण…. नांदेड ते औरंगाबाद वाटेत पेरला लसूण…. आणि ह्यांच्या बहिणी लग्नाला आल्या ते पण गाढवावर बसून….
Copy
Ukhane for female in Marathi
289
पप्पी दिली नाही म्हणून बसली मी रुसून….अरे आमच्या ह्यांनी पप्पी दिली नाही म्हणून बसली मी रुसून… आणि ह्यांचंच नाव घेते नाकाच शेम्बुड पुसून…
Copy
290
नवीन नवीन घरात मन गेलं गांगरून… आणि आमचे हे म्हणतात करू सगळं आपण पण पाहिले घे तर पांघरून….
Copy
291
उंचच उंच जाते Kite. अरे उंचच उंच जाते .आणि आमचे हे रोज करतात बाई लइ वाईट लईच वाईट….
Copy
Copy
Marathi ukhane for female ( Navrisathi Ukhane )
292
सौभाग्याचा अलंकार लाल कुंक, काळ्या मन्याची पोत आणि काचेचे चूडे….रावांच नाव घेते सत्यनारायणा पुढे
Copy
293
घराला असावे अंगण अंगणात असावे तुळशी वृंदावन
____ रावांच्या संसाराचे करीन मी नंदनवन
Copy
294
युगे अठ्ठावीस झाली विठ्ठल विटेवरी उभा ____
राव आहेत माझ्या घराची शोभा
Copy
295
गणराज गणपती विद्या देते सरस्वती_____
राव हिच माझी खरी संपत्ती
Copy
296
यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवितो बासरी _____ रावांच्या जीवावर सुखी आहे सासरी
Copy
297
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात श्री स्वामी समर्थ____रावामुळे आहे माझ्या जीवनाला अर्थ
Copy
298
जगात नाही एकलव्य सारखा शिष्य____ रावांसाठी मागते शंभर वर्षे आयुष्य
Copy
299
सासू सासऱ्या कडून मिळाली आई-वडिलांची माया ___
राव आहेत माझ्या आयुष्याच्या इमारतीचा पाया.
Copy
300
निळ्या निळ्या आकाशात ढगांची दाटी——
रावांच नाव घेते खास तुमच्यासाठी.
Copy
301
चांदणे शिंपित रात्र आली __
राव मिळाले आणि माझी तपस्या पुर्ण झाली
Copy
Marathi ukhane for female makar sankranti.
302
नीलवर्ण आकाशात उगवला शशी —- रावांच नाव घेते संक्राती दिवशी
Copy
303
तिळासारखा असावा स्नेह गुळासारखी असावी घोड
ईश्वर सुखी ठेवो माझी आणि ….रावांची जोडी
Copy
304
तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज __ रावांच नाव घेते संक्रांत आहे आज
Copy
305
ताजमहाल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल
_____ रावांच नाव घेते संक्रांति करिता स्पेशल
Copy
306
पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस ____रावांच नाव घेते संक्रांतीच्या सणा करिता खास
Copy
307
संक्रांतीचा हलवा कागदाच्या पुड्यात ____ रावांच नाव घेते मैत्रिणीच्या वाड्यात
Copy
308
संक्रांतीत किंक्रांतीच्या आधी असते भोगी____
रावांच्या सेवेला सदा असते उभी
Copy
309
संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्याचा मान ____रावांच्या जिवावर देते हळदीकुंकाच वाण
Copy
310
आईसारखी माया जगात नसते कुणाला ___रावांच नाव घेते संक्रांतीच्या सणाला
Copy
311
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी __ रावांचे नाव घेते संक्रांती दिवशी
Copy
312
संसाररूपी जीवनात सासुसासरे आहेत होशी ____रावांच नाव घेते संक्रांती दिवशी
Copy
314
कुंकु म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ
___ रावांच नाव घेते हळदी कुंकाची वेळ
Copy
315
उगवली प्रभात विहंग उडाले घात ____ रावांच्या जीवावर करते मी संक्रांत
Copy
316
वैजनाथाची परळी विश्वनाथाची काशी __ रावांच नाव घेते संक्रांती दिवशी
Copy
Ukhane for female in Marathi
317
मावळला भानू उगवला शशी____ रावांच नाव घेते संक्रांती दिवशी
Copy
318
दिवसाची सुरुवात करते जोडून सूर्यनारायणाला हात
____ रावांच नाव घेते आज आहे संक्रांत
Copy
319
हळदी कुंकवाचा थाट असतो संक्रांतीच्या सणाला
___ रावांच नाव घेते म्हणतात त्या क्षणाला
Copy
320
मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर माहेरचा संगम होतो छान… रावांनी दिला मला सौभाग्याचा मान
Copy
321
पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी ___ रावांच नाव घेते खास संक्रांतीसाठी
Copy
322
सुवासिनीचा सण असतो वटपौर्णिमा आणि संक्रांत
_____ रावांच नाव घेते आज आहे किक्रांत
Copy
323
सुवासिनीचा सर्वात मोठा सण संक्रातीचा सण ___ रावाना सुखी ठेवण्याचा केला मी पण
Copy
324
नक्षीदार शंख शिंपले सागराच्या तळाशी ….. रावांच नाव घेते संक्रांती दिवशी
Copy
Marathi ukhane for female
325
पौष महिन्याच्या रविवारी हळदी कुंकाने तुळस लाल केली
____रावांची जन्मपत्रिका सूर्यनारायणाने लिहिली
Copy
326
आईने शिकवले गृहकार्य वडिलांनी शिकवले शिक्षण
____रावांची किर्ती हेच माझे भूषण
Copy
327
लोकशाही तत्वावर चालते राज्य भारत देशाचे
__राव पती मिळाले हेच वैभव माझे
Copy
328
गणपतीच्या शिरावर हिरमाणिकाचे छत्र
____ रावांच्या नावाने बांधले मंगळसूत्र
Copy
329
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा
_____ राव हेच माझा दागिना खरा
Copy
340
आगरकरांच्या सुधारणेने स्त्री जीवन धन्य झाले
—— रावांच्या हाती हात देऊन त्यांच्या घरी आले
Copy
Ukhane for female in Marathi
341
तुळशीचे वृंदावन म्हणजे पावित्र्याचे स्थान
_____ रावांनी दिला मला सौभाग्याचा मान
Copy
342
मंगळसूत्राच्या कडेने शोभून दिसतात काळे मनी
—– राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी
Copy
343
नभांगणी चमकली रोहिणी हसला रजनीनाथ
——– रावांची लाभो जन्मोजन्मी साथ
Copy
344
संसाराच्या सारीपाटावर पडले मनासारखे दान
—– रावांच नाव घेऊन राखते तुमचा मान
Copy
345
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
___ रावांच नाव घेते पत्नी या नात्याने.
Copy
346
दिवसाची सुरुवात करते जोडून सूर्यनारायणाला हात
____ रावांची लाभो जन्मोजन्मी साथ
Copy
347
स्वच्छता आणि टापटीप हीच घराची शोभा
____ रावांच्या पाठिमागे परमेश्वर उभा
Copy
348
चांदीच्या वाटीत पेरूची फोड _____
रावांचे संस्कार आहेत गोड
Copy
349
सुखदुःखाच्या चाकोन्यातून हाकावी जीवनाची गाडी
ईश्वर सुखी ठेवो—– रावांची आणि माझी जोडी
Copy
350
सुखदुःखाचा हिशोब ठेवते संसाराच्या वहीत ____ रावांना आयुष्य मागते सासूसासऱ्याचे सहीत
Copy
351
रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास—- रावांचे नाव घेते तुमच्याकरिता खास
Copy
352
आयुष्यात भागीदार संसारात साथीदार_____ राव आहेत माझ्या जीवनाचे जोडीदार
Copy
353
पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभात
_____ राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा.
Copy
354
गंधात श्रेष्ठ कस्तुरी ग्रंथात श्रेष्ठ ज्ञानेश्वरी
—- राव पती मिळाले हा संकेत ईश्वरी
Copy
355
कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित —- राव आहेत माझे पूर्वजन्मीचे संचित
Copy
356
कुलिन स्त्रीयांना अहंकार नसावा—–
राव तुमचा आशीर्वाद असावा
Copy
357
ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा
—– रावांच्या चरणी ठेवते मी माथा
Copy
Marathi ukhane for female ( Navrisathi Ukhane )
358
रत्नजडीत सिंहासनावर गणपती राजा—– रावाबरोबर केली सत्यनारायणाची पूजा
Copy
359
कण्व ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर—
रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर
Copy
360
आंब्याचा आमराईत असते आम्र वृक्षाची दाट छाया
—- रावांसाठी झिजविन मी अखंड काया
Copy
361
स्वराज्याची माळा हिंदमातेच्या गळ्यात
—– रावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात
Copy
362
श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मेळी
___ रावांच नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी
Copy
363
मानवी सेवा हीच खरी ईश्वरी सेवा
____ रावाकरिता पुनर्जन्म घ्यावा.
Copy
364
धनाने धनवान गुणाने गुणवान
____ रावांच्या पत्निपदाचा मला आहे अभिमान.
Copy
365
उगवला भानु मावळला शशी
_____ रावांची सेवा हीच माझी अयोध्या काशी.
Copy
366
मंगळागौरी मंगळ माते नमन करते तुला ____ रावांच नाव घेते अखंड सौभाग्य दे मला
Copy
367
रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहीत
____ रावांच आयुष्य सासुसासच्या सहीत
Copy
Ukhane for female in Marathi
368
सरितेच्या गायनाला पवनाचा सुर _____ रावाकरिता माहेर केले दुर
Copy
369
देवाला करते नमस्कार तुळशीची करते आराधना _____ राव सुखी राहोत हीच माझी प्रार्थना.
Copy
370
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा करावा साठा _____ रावाच्या संसारात अर्धा माझा वाटा.
Copy
371
माहेरची तुळस लावते सासरच्या अंगणी —- रावांच नाव घेते कुंकाची नंदिनी.
Copy
372
ग्रीष्माने तापलेली पृथ्वी वर्षा ऋतु मध्ये होते थंड
____ रावांच्या सहवासात कधी न पडो खंड.
Copy
373
दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस
____ रावांच नाव घेते आज आनंदाचा दिवस.
Copy
374
जीवनाचे कमळ सुखाने खुलते तसेच दुःखाने कोमेजते
____ रार्वामुळे माझे सौभाग्य खुलते
Copy
375
विवेकी लोकांच्या समुदायात असतो वीरांना मान
—– रावांच नाव घेऊन राखते तुमचा मान.
Copy
376
माझ्या आयुष्याची मी काढीन रूपरेषा
—– रावांनी त्यात रंग भरावा हीच माझी मनिषा
Copy
377
दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी
—- रावांच्या संसारात मी आहे आनंदी.
Copy
378
दाग दागिन्याची कपड्या लत्त्याची हौस मनी नसावी
_____ रावांची सावली जन्मोजन्मी असावी.
Copy
379
सासरवाशी मुलीने काम करावे शक्तीपेक्षा युक्तिने —– रावांच नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने
Copy
Marathi ukhane for female ( Navrisathi Ukhane )
380
ठेविले अनंते तैसेची रहावे —– रावाना आयुष्य ईश्वराला मागावे
Copy
381
गुलाब पाकळी पेक्षा नाजुक असते शेवंती ____ राव सुखी राहोत हीच ईश्वराला करते विनंती
Copy
382
मातेची माया आणि पित्याची छाया सोडून आले
____ रावांच्या सहवासात पूर्ण सुखी झाले.
Copy
383
यमुनेच्या काठी ताजमहालाची सावली
____ रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
Copy
384
हुशार माझी मुलगी गुणी माझा पुत्र —- रावांच्या नावाने बांधले मंगळसूत्र
Copy
385
स्त्रियांचा धर्म पतीची करावी सेवा
___ राव आहेत माझा सौभाग्याचा ठेवा.
Copy
386
केवड्याच्या बनात नागिणीची वस्ती
—- रावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती
Copy
387
भाऊ माझे गुणी भाऊजया माझ्या हौशी
_____ रावांच नाव घेते संक्रांती दिवशी.
Copy
388
शिवाजीने राज्य केले शक्तीपेक्षा युक्ती—
रावांच नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.
Copy
389
गुलाबाचे फुल देठाला कोवळे
…… रावांचे रूप कृष्णासारखे सावळे
Copy
390
सासू सासरे दीर नंदा घर कर्स भरलेलं
—- रावांच नाव घेते मनामध्ये ठरलेले
Copy
391
शंकराची करते आराधना देवीची करते उपासना
____ राव सुखी रहावेत हीच माझी प्रार्थना
Copy
392
इंद्रधनुष्य असते तेव्हा पावसात असते ऊन
____ रावांच नाव घेते …… ची सुन.
Copy
Marathi ukhane for female ( Navrisathi Ukhane )
393
चांदीच्या समईला रेशमाची वात — रावांच नाव घेते पाच मिनिटांच्या आत
Copy
394
गोपाळपूरचे ही पंढरपूरची लाही —– रावांसारखे पती त्रिभुवनात नाही
Copy
395
तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खुन …… रावांच नाव घेते ….. सुन
Copy
Ukhane for female in Marathi
396
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान …… रावांच नाव घेऊन राखते तुमचा मान.
Copy
397
सीता सावित्री आहेत पतिव्रता आपण त्यांच्यासारखे वागावे ….. रावांसारखे पती जन्मोजन्मी मागावे.
Copy
398
पांडुरंगाच्या मंदिरात हरिनामाचा गजर — रावांच नाव घ्यायला नेहमीच असते हजर.
Copy
399
सोनेरी मोती सीताबाईच्या साडीला …. रावांच नाव घेते जाऊबाई च्या जोडीला
Copy
मराठी उखाणे स्त्रियांसठी समारोप
या मध्ये आम्ही पाहिले अहोत Marathi Ukhane for Female, romantic कोट्स, स्टेटस, मराठीमधून बघा आणि whatsapp Instagram वर शेअर करा तुमच्या मित्रांना आणि जवळच्या नातेवाकांना. मराठीतील महिलांसाठी Ukhane text मराठी भाषेत, इमेजेससह बरेच लोक गूगल मधून शोधत असतात. आम्हाला आशा आहे की ukhane in marathi for लग्नाचे, रोमँटिक, मकरसंक्रांती सणासाठी हळदीकुंकू, बारश्यासाठी उखाणे for female funny तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग family, मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.
फ्रेंड्स तुमच्याजवळ आणखी असेच नवनविन funny, Romantic, युनिक उखाणे for female असतील marathi लँग्वेज मध्ये तर आम्ही कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही ते या पोस्ट मध्ये mentioned करू वेबसाईट ला visit केल्याबद्दल आपले आभार.