Sad Quotes In Marathi For Girl | Emotional Marathi Status For Girls | इमोशनल स्टेटस मुलींसाठी.

जीवनाबद्दल आपली उदासिनता सामायिक करण्यासाठी Sad quotes in marathi for girl, Emotinal marathi status for girls, broken heart status पाहणार आहोत. हृदय स्पर्श करणार्‍या उदास कोट्सचे या पोस्ट मध्ये संग्रह केला आहे.
जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्याकडे दुःखाची भावना असते तेव्हा आपण आपल्या प्रेमासह या कोट्स किंवा संदेश share करुन तुमच्या मनातील भावना आमच्या शब्दात सामाईक करू शकता.

Best Emotinal Status for girl

Sad quotes in marathi for girl pic

1

हल्ली लोक खूप स्वार्थी झालेत
आपल्या मुड प्रमाणे बोलतात…

2

ओळख नसताना तुझ्यावर प्रेम केले
हे तुला कधी कळणारं.

3

आपल्यावर प्रेम करणार
माणुस भेटायला भाग्य लागते
पण हे भाग्य माझ्या नशिबी नाही…

4

तु येऊन मला
एकदा आपलसं कर
तू एकटं सोडलसं तर
कुणीच नाही माझं.

Attitude Status in marathi for girls

5

प्रयत्न करतेय मी,
तुझ्याशिवाय जगण्याचा..

Emotinal marathi status for girls

6

कधी कधी कोणाला
दुखावण्यापेक्षा
शांत राहीलेलचं चांगल असतं..

7

आठवण तर रोज येते तुझी पण
आता वाट बघण सोडून
दिलं आहे.

broken hert स्टेटस

8

मी सगळ सहन करेन शांतपणे फक्त
तुझा राग नी अबोला
मी नाही सहन करू शकत…

9

एखादयाच्या Feelings बरोबर
खेळण बर नसत.

10

संभाळून रहा ह्या दुनियेत
इथ आपल्या दुःखावर पण
काही लोक हसतात.

Best Sad quotes in marathi for girl

11

आपण खुप काही मनात ठेवतो कारण
या जगात समजुन घे असे लोक शोधणं
कठीण आहे..

Sad quotes in marathi for girl,

12

सर्व संपल आहे..
हे माहिती असूनही का तोच विचार..
त्याच गोष्टी सतत मनात असतात..

13

किती अवघड असत ना, ज्याच्या सोबत जगावस वाटतं, त्याच्याशिवाय जगणं…

14

किती अवघड असत ना,
ज्याच्या सोबत जगावस वाटतं,
त्याच्याशिवाय जगणं…

15

सोड राहू दे…
तुला कधीच नाही समजणार
माझ्या Feelings.

16

जी व्यक्ती आपल्याला जास्त
तिच्याच आठवणीत आपला
जीव जास्त रमतो.

17

खोटं बोलणाऱ्या फसवणाऱ्या व
अपमान करणाऱ्या
लोकांन मधे राहण्यापेक्षा
एकट राहीलेलं बरं.

 

Best Emotinal Status for girl

18

रूसुन बसावस वाटत पण
मनवणार कोणी नाही.

19

समोरच्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं
म्हणजे आपणही त्यांना दाखवायचं असतं असं नसतं ना. ते बदललेत म्हणून त्यामुळे आपणही आपला स्वभाव
बोलायचा नसतो….

20

आयुष्य अश्या व्यक्ती बरोबर
व्यतीत करा
ज्यांना दुसरं काही नको फक्त
तुमची साथ हवी आहे…

Sad quotes in marathi for girl

Sad quotes in marathi for girl

21

कधीच कोणाची सवय लावुन घेऊ नका
कारण सवय मेल्यानंतरच सुटते.

22

समोरच्याला प्रतिउत्तर द्यायला शिका,
कारण अन्याय नेहमी शांत व्यक्तीवर होत
असतो.

New Sad quotes in marathi for girl

23

मनात भावना
लपवायला शिका
नाहीतर तोंड
लपवायला
जागा मिळणार नाही..

24

सगळेच आपले असतात
पण खरं तर तो आपला गैरसमज असतो.
कारण
आपल्याशिवाय आपलं कोणीच नसत..!

25

अनुभव हा एक कठोर शिक्षक
आहे
कारण तो प्रथम परिक्षा घेतो व नंतर धडे देतो.

 

Emotinal marathi status for girl

26

खर तर माणूस तेव्हांच
hart होतो,
जेव्हा त्याचीच माणस त्याच्याबद्दल मागे वाईट
बोलत असतात.

27

विश्वास ठेवा…
आपण जेव्हा कुणासाठी
काहीतरी चांगले करत असतो,
तेव्हा… आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काहीतरी चांगले घडत असते,
इतकंच की, आपल्याला ते दिसत नसतं!

28

स्वतःच्या खिशात लाखांचा
खळखळाट असावा
पण त्यामागे कोणाचा पाच रुपयाचाही तळतळाट
नसावा.

29

ये कलयुग है जनाब,
यहां झूठे को मौका
और
सच्चे को धोखा मिलता है.

30

“आईशिवाय घर अपुरं असतं
आणि बापाशिवाय आयुष्य !”

31

या जगात जगायचं असेल
तर
बोलणाऱ्या च्या तोंडाला हात
लावण्यापेक्षा
स्वतःचे कान बंद करा.

32

तुम्ही समोरच्याला Message केल्यावर तो Reply
देणारच असतो,
पण जी व्यक्ती तुम्ही Message केलेला नसतांनाही तुम्हाला दररोज Message करते ना तिला mobile मध्ये नाही, तर मनात जागा द्या…

33

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

34

या कलयुगात सुंदर
दिसण्याला आणि पैशालाच
खरं महत्व दिल जात
बाकी चांगला स्वभाव,
माणूसकी वैगरे जून
बोलण्या पुरतं मर्यादीत
राहीलं आहे.

Best Emotinal Status for girl
35

शुन्याला किंमत तीच व्यक्ती
देते जी कष्ट करुन शुन्यातून
आयुष्य घडविते..

Whatsapp Sad quotes in marathi for girl

36

मुलींच दुःख समजणं पण खूप अवघड आहे….
कारण
त्यांच्यासाठी त्या घरात पण जागा नसते जिथे त्यांनी जन्म घेतलाय.

37

भूक आहे तेवढे खाणे ही
प्रकृती
भूक आहे त्यापेक्षा जास्त
खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी
राहून दुसऱ्याची भूक
भागवणे ही संस्कृती!

38

प्रमाणापेक्षा जास्त सुख
आणि
प्रमाणापेक्षा जास्त दुःख
कधीच कोणाजवळच व्यक्त
करु नका,
कारण लोक सुखांना नजर
लावतात आणि दुःखावर
मीठ चोळतात.

39

वेळेला कोण धावून येत नाही
आणि वेळ निघून गेल्यावर
बोलतात मला सांगायचं होतं की
मी आलो असतो…

40

कोण म्हणतंय पैसा सर्वकाही विकत
घेऊ शकतो दम असेल तर तुटलेला
विश्वास विकत घेऊन दाखवा
कारण विश्वास ठेच लागलेल्या वाटेवर
पुन्हा कधीच जात नाही…

41

बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचे
रोल टाकून
प्रयत्नाचे बटन दाबल्या
शिवाय भविष्याचा सुंदर फोटो
निघत नाही.

42

जीवनात अशीही वेळ येते
की,
आपण संकटात सापडलात
तर
लोकांना तुमची मदत
करायची इच्छा होते….
पण तुमचा स्वभाव आणि
वागण्याची पध्दत यामुळे लोक तुमची मदत
करू शकत नाही..

43

जब आप कामयाब हो
जाओगे
तो बुराई करने वाले भी
तारीफ करके तालियां बजायेंगे!

44

भांडत राहिले मुलं जमिनीसाठी
मुलगी आपल्या हिस्यात
आई वडिलांना घेऊन गेली…

45

धाडसी माणुस भीत नाही.
भिणारा माणूस धाडस करत नाही.
जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.
कारण ज्याच्यात हिंमत, त्यालाच किंमत.

46

शांततेच्या काळात जास्त
घाम गाळला तर….
युद्धाच्या काळात कमी रक्त
सांडावे लागते….!

इमोशनल स्टेटस मराठीमध्ये
47

समजवण्यापेक्षा समजून
घेण्यामध्ये खरी परीक्षा समजवण्यासाठी
असते कारण
अनुभवाचा कस लागतो,
तर समजुन घेण्यासाठी
मनाचा मोठेपणा लागतो..

48

शब्द
हे चावीसारखे असतात कधी
मन मोकळ करतात तर
कधी तोंड बंद करतात.

49

नात एका वर्षाच
असुदेत किव्हा म दहा वर्षाच
तुटायला कारण पुरेस असत…

50

वाचण्यासाठी
खूप पुस्तके छापली जातात
आपण
जपण्यासाठी
पुस्तक निवडावं…

51

बापाच्या इज्जतीचा विचार करून
एखादी मुलगी जर तुम्हाला नकार
देत असेल तर तिला कधीच judge
करू नका… एक दिवस तिच्यासारख्या
मुलीचा बाप असण्याचा तुम्हाला
अभिमान वाटेल…

52

लोखंडाला आलेला
गंज
अनं माणसाला आलेला
माज
हेच त्याला स्वतःला संपवतात.

53

आयुष्यात दोन मित्र नेहमी बरोबर
असावेत…
एक कृष्ण जो लढणार नाही पण
“जिंकणे पक्के आहे
आणि
दुसरा कर्ण जो समोर पराभव
दिसतोय तरी साथ सोडणार नाही.

54

मेलेल्या माणसा समोर रडणारे
बरेच असतात,
पण
तोच माणूस जिवंत असताना समजून
घेणार कोणीच नसतं.

55

लाखात एक सत्य
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस
पैसे कमावतो,
पण कुठलाच जीव उपाशी राहत
नाही.
आणि माणूस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?

56

संकटाच्या वेळी मदत मागाल तर
विचार करून मागा
कारण संकट थोड्या वेळासाठी असतं
पण उपकार आयुष्याभर राहतात.

57

वाईट वेळ निघून जाते पण
जाताना चांगल्या
चांगल्या लोकांचे खरे रूप
दाखवून जाते.

58

पंगतीमधे मिठ वाढणारा
पुन्हा मिठ वाढायला येत नाही.
तसेच आयुष्यात काही लोकं
असेचं मिठासारखे असतात.
प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने
कदाचित काही फरक पडणार नाही
पण त्यांच्या नसण्याने खुप फरक पडतो.
त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणा-या लोकांना जपा कारण
आयुष्याच्या पंगतीमधे ते कदाचित पुन्हा येणार नाहीत.

इमोशनल स्टेटस

59

श्रीमंत माणसे त्यांचा पैसा
अधिक श्रीमंत होण्यासाठी
वापरतात, तर
गरीब त्यांचा पैसा श्रीमंत
आहोत असे दाखवण्यासाठी
वापरतात..!

60

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि
पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची
किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं
थांबलं, आणि चूक
झाल्यावर थोडं नमलं,
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात ……

Instagram Sad quotes in marathi for girl

61

जितक्या यशस्वी लोकांना मी भेटलोय
त्यांच्यामध्ये एक गोष्ट सारखीच आहे,
ती म्हणजे ते बोलतात कमी
आणि ऐकतात जास्त.

62

पाण्याचा एक पेला जगातील
सगळ्यात मोठी आग विझवू शकतो,
फक्त योग्य वेळी तो
वापरला गेला पाहिजे.

63

कोणी पाण्यात राहुनही सुकतो
तरी कोणी दगडात राहुनही बहरतो
ज्याची जशी जिद्द तसा तो टिकतो !!

64

सुकलेल्या फांद्या पाहून
हळहळणारी माणसं आपण.
जमिनीखाली पाण्याविना मुळांची
तडफड कुणाला दिसते?

65

कोणी साथ नाही दिली म्हणून
रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय
देऊन आपलं अस्तित्व नव्याने
निर्माण करायचं असतं..

66

पूर्वी माणसं भावनाप्रधान होती, नाती जपायची !
…नंतर प्रॅक्टिकल झाली
नात्यांतून फायदा उठवायला लागली !
… आता प्रोफेशनल झाली आहेत
जिथून फायदा होईल तिथेच नाते राखतात..!

67

वेळ लागला तरी चालेल पण
आयुष्यात काही तरी बनून दाखवा
कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस?
हे नाही तर तू काय करतोस?
हे विचारतात.

68

श्रीमंता बरोबर गरीबांचीही ओळख
ठेवावी कारण गरीब तिरडीला
खांदा देतो व श्रीमंत डायरेक्ट
स्मशानभूमीत येतो.

69

आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा
वाईट घटनांनी भरलेली पानं येतात…
तेव्हा पुस्तक बंद न करता
पान पलटून नवीन
प्रकरणाला सुरुवात करा…!

70

आपल्या समाजात “जावई बापूंना”
राग येईल म्हणून कधीच सासू
सासरे अपशब्द बोलत नाहीत..
पण हेच आपल्या सुनबाईला
राग येईल असा विचार न करता
सुनेला मात्र वाट्टेल ते का बरं बोललं
जातं??..
ह्याच मानसिकतेमुळे आपण आज
मागे आहोत..
विचार बदला, समाज बदलेल.

71

गतकाळातील फोटो म्हणजे काय ?
आपलंच हूल देत गेलेलं वय
आपल्याला फोटोतून भेटायला येतं.

Sad quotes in marathi for girl

72

छोट्या छोट्या गोष्टींमुळे ज्याच्या डोळ्यांत
पाणी येतं ना,
ते लोक कमजोर नाहीत, तर साफ मनाचे
असतात…

73

नकारात्मक दृष्टिकोन हा
जक पंक्चर झालेल्या टायरसारखा असतो….
त्याला बदलल्याशिवाय
तुम्ही जास्त लांब जाऊ शकत नाही.

74

चांगली वस्तू चांगली व्यक्ती
आणि चांगले दिवस यांची किंम्मत निघून
गेल्यावरच कळते….

75

कुणालाही पैसे उधार देतांना विचार करून द्या…
कारण कधी कधी स्वतःचाच पैसा भिकाऱ्यारखा मागावा लागतो, आणि उधार घेणारा शेठ बनून आपल्याला ‘तारीख पे तारीख’ देत बसतो!

76

बनताना वेळ घेणारं
तुटतानां मात्र अजिबात
वेळ घेत नाही …
मग ते मातीचं भांडं असो
एखादं नातं…

77

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक
आपल्यापेक्षा
खालच्या पायरीवर असतात..

 

78

राग हा माणसाचा कितीही मोठा
शत्रू असला तरी तो योग्य वेळी
आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न
आल्याचा फायदा उचलतात…

79

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती
उपयोगी आली.. एखाद्या गोष्टीचे महत्व
त्याच्या किंमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी
येणाऱ्या उपयोगावर असतेः !!

 

Sad status in marathi for girl

 

80

व्यक्तिमत्व असं घडवा कि
कुणी आपल्या मागे वाईट बोललं
तरी ऐकणाऱ्याला ते खोटं वाटावं.

81

प्रोब्लेम्स कुणाला नसतात?
ते शेवटपर्यंत असतात. पण
प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच. ते
सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा तर कधी माणसे.
या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम
अस्तित्वात नसतो.

82

सत्याच्या वाटेवर चालताना
एकटे पडलात तरी चालेल
पण चुकीचे समर्थन करणाऱ्यांच्या
गर्दीत सहभागी होऊ नका.

83

कोणी विचारलं कसे आहात
तर ठीक आहे
असंच सांगत जा कारण
तुमच्या दुःखाशी लोकांना
काही देणं घेणं नसत..

84

राग आणि वादळ दोन्ही पण
सारखच शांत झाल्यावर समजत नुकसान
किती झाल…

85

एक स्वप्न तुटून चकनाचूर झाल्यानंतरही
दुसरे स्वप्न बघण्याच्या धाडसाला
आयुष्य म्हणतात.

कृपया :- Sad quotes in marathi for girl | Emotinal marathi status for girl ही पोस्ट तुम्हाला आवडल्यास तुमच्या friend ना जरूर share करा.

Read 👎 हे पण वाचा
190+ नवरीसाठी उखाणे | Marathi ukhane for female ( Navri sathi ukhane)
Ukhane marathi for Male
Attitude Status marathi

Leave a Comment