शुभ रात्री शुभेच्छा मराठी | Shubh Ratri | Good Night Marathi Message

*_🎓 यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. _* 🌷🌸
*_नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे*
*लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो…_*??🙏🏻👌😊🎩👒🌻🌹💐 *शुभ रात्री* 💐🌺 🌹

 

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*शुभ रात्री*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला*_
_*मैत्री किंवा नात*_
*_करायला आवडत नाही…._*
_*आपल्याला फ़क्त “माणसे”*_ *_महत्वाची आहे ..*
*ती पण तुमच्या सारखी.._*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*शुभ रात्री*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

 

*आपल्या कामाला कोण आले यापेक्षा*
*आपण कोणाच्या कामी आलो,*
*अशी वृत्ती ठेवा…*
*जीवनात नक्की यशस्वी व्हाल…*
*𝐒𝐓𝐀𝐘 𝐇𝐎𝐌𝐄 𝐒𝐓𝐀𝐘 𝐒𝐀𝐅𝐄*
🙏 *! काळजी घ्या !* 🙏
😷 *‼️शुभ रात्री‼️* 😷

 

☝”उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो.
👏पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ?
💐तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका”
✍🏻 ☄ *शुभ रात्री*☄✍🏻

 

💐💐💐💐💐💐💐💐💐
🌹अंधारात चालताना 🌹
🌹प्रकाशाची गरज असते. . . .
🌹उन्हात चालताना सावलीची
🌹गरज असते. . . .
🌹जीवनात जगत
🌹असताना खरच
🌹चांगल्या
🌹माणसांची
🌹गरज
🌹असते. ……
🌷🌷.शुभ रात्री 🌷🌷

 

💐🌻🌺🙏🌋🙏🌺🌻💐
आठवण येणे
“आणि”
आठवण काढणे
यात खुप फरक आहे….!
आपण आठवण त्यांचीच काढतो,
जे आपले आहेत………!
“आणि”
आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात………!
💐🌻🌺🙏🌋🙏🌺🌻💐
॥ शुभ राञी ।।
💐🌻🌺🙏🌋🙏🌺🌻💐

 

🎭💐
*चांगली माणस आपल्या जीवनात*
*येणं हे आपली “भाग्यता “असते.*
*आणि त्यांना आपल्या जीवनात*
*जपुन ठेवणं हे आपल्यातली*
*”योग्यता “असते.*
*💐😊 शुभ रात्री 😊💐*

 

_*विश्वास* ठेवा…._
_आपण जेव्हा *कोणासाठी*_
_काही *चांगल* *करत* असतो,
🍃🍂🌺🌸🌸🍃_
_तेव्हा *आपल्यासाठी* सुद्धा कुठेतरी_
_काही *चांगल* *घडत* असतं._
_इतकचं की_
_ते आपल्याला *दिसत नसतं*._
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂 🌹💐 *शुभ रात्री* 💐🌹
🍁💮🌿🍁🌿🌺💮🌿

 

🐬💞🐬💕🌹💕🐬💞🐬
*!!..आयुष्यात कितीही मोठे झालात तरी छोट्यांना कधी विसरु नका*
*कारण*
*जीथे सुईचे काम असते तिथे तलवार कधीच चालत नाही..!!*
¸.•*””*•.¸
* *
🌹💐🌹
🌷 *शुभ🌹 रात्री*🌷
💐🌺🌸🌹💞🌹🌸🌺

 

*🍃आयुष्यात कधीच कोणावर जास्त*
🤝 *”अवलंबून”*🤝
*राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची*
*सावली देखील सोडून जाते..✍*
•══• *शुभ रात्री* •══
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

💕✍
🌿 *आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा..*
*की निराश झालेल्या व्यक्तीला, तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!* 🌿 😊 *शुभ रात्री*😊

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

*लहान झरा होऊन गोड रहा.*
*जिथे 🐯वाघ पण मान खाली घालूनच पाणी💦 पितो.*😴शुभ रात्री😴

 

*गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या*
*ऊपदेशामुळे कोणाचे*
*तरी चरित्र सुधारते,*
*आणि*
*मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या*
*संगतीमुळे आयुष्य*
*रंगतदार व आनंदी होते*
*🙏 शुभ रात्री 🙏*
☘️🌷☘️🌷☘️🌷☘️🌷

 

😊आली 🚗गाडी द्या साईट
🍝🍪🍲जेवण झालं 💡💡 विझवा लाईट 💞
मनापासुन सांगतो 👬👫मित्रांनो
🌙रात्र झाली ☺गुड नाईट.☺ …😴शुभ रात्री😴

 

Shubh Ratri Shayari

🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
💐💐
कोणी तरी मला विचारले,
की तू रोज रात्री *”शुभ रात्री”* करुन सगळ्यांची आठवण काढतोस,
*पण ते तुझी आठवण काढ़तात का…*?🤔
*मी बोललो…*
*मला “नाती “टिकवायची आहेत…* *”शर्यत”🏃🏻 लावायची नाही..*
*🌙💞शुभ रात्री ..💞🌙*
🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

 

लोकांनी सरड्याला
उगाच बदनाम
केलयं‼️
खरे रंग तर ,
माणसंच बदलतात….🤞🏻
😍🥰..शुभ रात्री ..🥰😍

 

🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सगळं आपलच होत गेलं असत तर
गमवण्याची “भीती”आणि
कमवण्याची “किंमत”कळालीच नसती
🌹शुभ रात्री🌹
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

 

*✌😍परिस्थिती जेव्हा अवघड असते*
*तेव्हा व्यक्ती ला “”प्रभाव आणि पैसा “नाही*
*तर “स्वभाव आणि संबंध “कामाला येतात …. 👑~✌🏻*
✌*_*❤शुभ रात्री ❤*_*✌
🙏🙏🙏🙏🙏

 

😌🙏🙏🙏🙏
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
प्रत्येकाचे “अंदाज”वेगळे आहेत,
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही “आयुष्यभर”लक्षात
राहतात..!! 😊
Open आणी Close
किती विरोधी अर्थी शब्द आहेत.!!
पण गंमत अशी आहे की,
आपले मन Open त्याच्याच जवळ होते,
जो आपल्या Close आहे..!! 😊
🌹🌹
⭐ शुभ रात्री 🌹
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 

😊 *घाबरु नका काळजी घ्या…*
🏚️ *लॉकडाऊन असे पर्यंत ग्रुप मध्ये रहा…*
👨‍👩‍👦‍👦 *स्वतःची व सामनची काळजी घ्या…..*
🔐 *शासकीय आदेशांचे पालन करा..*
📲 *अफवा पसरवू नका*
*🙏🙏शुभ रात्री 🙏🙏*

 

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*मन चांगल*
*आणि*
*स्वभाव Royal ठेवा*
*देव आपल्याला काहीच कमी*
*पडु देणार नाही*
🍂 *🤘शुभ रात्री 🤘* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

 

।।। काळजी ।।
कधी कोणावर जबरदस्ती करु नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा.
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…..
👏।। शुभ रात्री ।।।🙏
🌿💕🌿💕🌿💕🌿💕🌿💕

 

good night marathi sms

🌷🌷🍁🍁🌺🌺🍁🍁🌷🌷
👉 खुप सुंदर आहे 👈
🌼 *स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!*🌼
🌼 *विश्वास उडाला की आशा संपते!*🌼
🌼 *काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते!*🌼
🌼 *म्हणुन, स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या!*🌼
🌼 आयुष्य खूप सुन्दर आहे…🌼
🌼 *त्याला अजून सुंदर बनवा*🌼
🌷🌺 *शुभ रात्री*🌺🌷😘

 

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*_हसणे आणि हसवणे_*
*_प्रयत्न आहे माझा…_*
*_प्रत्येकजण आनंदी रहावे_*
*_हीच इच्छा आहे माझी…_*
*_भले माझी कोणी आठवण_*
*_काढु अथवा न काढु…_*
*_परंतु प्रत्येक आपल्या माणसांची_*
*_आठवण करणे ही ,_*
*_सवय आहे माझी…!!!_*
*_शुभ रात्री_*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹

 

*या जगात नाते तर सर्वच*
😴 *जोडतात…पण…*
*नात्यापेक्षा “विश्वासाला “जास्त*
*😴किंमत असते😴*
*😘good night😘*

🏵️🏵️🏵️🏵️🏵️

 

*🌹🌹शुभरात्री🌹🌹*
*डोळे तर जन्मतःच*
*मिळालेले असतात,*
*पण कमवायची असते ती “नजर”*
*चांगल्यातलं वाईट आणि*
*वाईटातलं चांगलं ओळखायची.* ✍🏻
*🙏Good Night🙏*

 

💐🌹 *अतिशय सुंदर*🌹💐
पाण्याने भरलेल्या तलावात…”मासे किड्यांना खातात,”… तर तोच तलाव कोरडा झाल्यास “किडे मास्यांना खातात”…संधी सगळ्यांना मिळते…
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा…!
🍁🍁💫 शुभ राञी 💫🍁🍁

 

💐प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो….!!!
पण आईसारखा कलाकार सम्पूर्ण जगात नाही, जी बाळाला स्वतः जन्म देऊनही वडिलांचे नाव देते…!!!
👏💐 *आई*💐👏👏
😘😊 शुभ रात्री… 😊😘

 

🌸🌼🍁🌷🌺☘️🍂
*शेवट पर्यंत प्रयत्न करत रहा.*
*अनुभव तरी मिळेल..*
*किंवा…*
*ध्येय तरी सापडेल..*
*🙏🏻शुभ रात्री🙏🏻*

 

*जीव लावणारी माणसे बरोबर*
*असली की वाईट* *दिवस सुद्धा चांगले जातात*🤞
*🙏 शुभ रात्री🙏*

 

🎼🎼 🌺 काटा जरी काट्यासारख
वागला तरी,💫💫
🎼🎼🌺 फुलानं आपल फुलन
सोडायचे नसतं,💫💫
🎼🎼🌺 जीवन कितीही खडतर
असले तरीही ,💫💫
🎼🎼🌺 माणसानं आपलं जगणं
सोडायच नसतं…💫💫
💥💥💥💥💥💥 💐✨💐 शुभ रात्री 💐✨💐

 

💐🍀🍀🍀💐🍀🍀🍀💐
कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे,
स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं..
संवाद संपला कि नातं थांबतं..
म्हणून बोलून बघा कदाचित,
तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल…
💐💐शुभ रात्री!💐💐
💐🍀🍀🍀💐🍀🍀🍀💐

 

Shubh Ratri Suvichar

येतांना काही आणायचं नसतं,
जातांना काही न्यायचं नसतं…
मग हे आयुष्य तरी कुणासाठी
जगायचं असतं…
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी
जन्माला यायचं असतं..!
🍁!!…शुभ रात्री…!!🍁 #☕

 

*”जीवनात”हार कधीच मानु नका, कारण “पर्वतामधुन”* *निघणा-या नदीने* *”आजपर्यंत”रस्त्यात कोणालाच “विचारले”नाही की “समुद्र”किती दुर आहे…*
❣*🙏🏻शुभ रात्री 👏*❣

 

येणारी😉 प्रत्येक *वादळे* ही आपल्याला☹ *उध्वस्त* करण्यासाठी✖ नसतात.. तर *आपण काय* 🙁 आहोत याची *जाणीव* 😊 करून देण्यासाठी असतात.
*🌹🍁शुभ रात्री 🍁🌹*

 

*चार पैसे कमी कमवा…💵पण,माणुसकी व माणसं जपा…♥️कारण शेवटी माणसचं खांदा देतात, पैसा नाही…🔝*
* 😴शुभ रात्री?? *🤩🤟🏻🤩.

 

✨💫❤
*पोट कसही भरता येऊ शकत पण मन भरायला
माणसा जवळ माणसंच असायला हवीत…*🙏🏻|| 𝙶𝙾𝙾𝙳 𝙽𝙸𝙶??𝚃
🌹शुभ रात्री🌹

 

✨💫❤
*पोट कसही भरता येऊ शकत पण मन भरायला
माणसा जवळ माणसंच असायला हवीत…*🙏🏻|| 𝙶𝙾𝙾𝙳 𝙽𝙸𝙶??𝚃
🌹शुभ रात्री🌹

 

😊जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत………..
अन्नाचा कण
आणि
आनंदाचा क्षण
नेहमी हसत रहा
😊😊 शुभ रात्री 😊😊

 

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🙏🙏
*✍🏻”जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते*…..
*परंतु “यश”ही एकमेव अशी गोष्ट आहे *
*जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते”👌🏻…**🌺ll”शुभ रात्री 🌺

 

*काही माणसं आपल्या संपर्कात*
*नसली तरी चालतील.*
*पण सुखाच्या संपर्कात सदैव असावीत…*
*🤞आपला जिव्हाळा कायम राहो✌*
*❣स्वत: ची काळजी घ्या…!!!❣*
|| *सुरक्षित रहा*||*❣😴शुभ रात्री😴

 

💐💐💐🌹💐💐🌺🍁🍁🌷🍃🌸💘
*मोगरा कोठेही ठेवला तरी वास हा *येणारच,*
*आणि,*
*आपली माणसे कोठेही असली *तरी आठवण ही येणारच…*
**शुभ राञी*
💐💐💐🍁🌸💘🌹🍃🌷

 

💐 *शब्द गंध* 💐
*मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की*
*कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले जातात*
🙏🏻 *शुभ राञी* 🙏🏻

 

good night marathi

🍁 *जीवनात संकटांचं येणं म्हणजे*🍁
🍁 *”Part of life”*🍁
🎍 *आणि…*🎍
🍁 *त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,*🍁
🍁 *बाहेर पडणं म्हणजे*🍁
🍁 *”Art of life”…!*🍁
*😊 •• Good Night ••😊*

 

*खुशाली* विचारायचा *काळ गेला* आता,
:
🚶🏻‍♂माणूस *🌀Online* दिसला कि समजायचं,
सर्व काही *ठीक*🤗 आहे..
:
*परमेश्वर* सर्वांना *Online* ठेवो…!!😂
*❣शुभ रात्री❣*
😊😊🍁😊😊

 

**कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते*..
*आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात..*
*कारण *ओंजळीत पाणी तर*
*पकडू शकतो*…. *पण* *टिकवून* *नाही ठेवू शकत*…
*🖤🧡 🧡🖤*
*🌹 😴शुभ रात्री😴 🌹*
*🙏 स्वतःची काळजी घ्या 🙏

 

*रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस आणि…माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग_पुरेसा असतो….*
🌹❤शुभ रात्री❤🌹

 

🦋
*क्षण फुरसतीचे आले तर भांडणं*
*विसरून जा मित्रांनो, कोणाला*
*माहीत नाही की श्र्वासाची*
*मुदत कुठपर्यंत आहे.*
*❣शुभ रात्री❣*

 

🌺🌹🌹🌹🌺🌹🌹🌹🌺
✍…एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक “व्यक्तिमत्व”म्हणून जगा
कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,
पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते…✍
😊 शुभ रात्री 😊
🌺🌹🌹🌹🌺🌹🌹🌹🌺

 

*😊चेहरा नेहमी हसरा ठेवा.😊*
*❤मन दुःखी असो किंवा नसो.😔*
*👉 कारण….👈*
*🌍दुनिया चेहरा पाहते,😔*
*❤मन नाही.❤*
*Good night*

 

*Tension, Depression* *आणि बैचेनी माणसाला तेंव्हाच येते*
*जेंव्हा तो*
*स्वत:साठी कमी आणि*
*दुसर्यांसाठी जास्त जगत असतो…*
*🌹🌹🙏शुभ रात्री🙏🌹🌹*

 

*जन्मापासून मिळालेली नाती तर*
*ईश्वरीय देण आहे*
*परंतु*
*स्वतः बनविलेली नाती*
*हे आपले धन आहे*
*ह्यालाच*
*सांभाळून ठेवले पाहिजे…..*
*🌹🌹🌹 शुभ रात्री*🌹🌹🌹

 

🌸💓💓🌸💓💓🌸
कोणतीही व्यक्ति तुमच्या जवळ तीन कारणांमुळे येते….
प्रेमामुळे,
कमतरतेमुळे आणि
तुमच्या प्रभावामुळे ..!
प्रेमामुळे आली तर प्रेम द्या,
कमतरतेमुळे आली तर मदत करा,
आणि
प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा……..!
🌺🌷 शुभ रात्री🌷🌺
🌸💓💓🌸💓💓🌸

 

good night marathi sms

**कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते*..
*आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात..*
*कारण *ओंजळीत पाणी तर*
*पकडू शकतो*…. *पण* *टिकवून* *नाही ठेवू शकत*…
*🖤🧡 🧡🖤*
*🌹 #😴शुभ रात्री😴 🌹*
*🙏 स्वतःची काळजी घ्या 🙏

 

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
हसता हसता सामोरे जा
“आयुष्याला”…..
तरच घडवू शकाल
“भविष्याला”…..
कधी निघून जाईल ,
“आयुष्य”कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण”
परत मिळणार नाही..!!!🌺🌜”शुभ रात्री”🌛🌺
🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾

 

💕✍
🌿 *आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा..*
*की निराश झालेल्या व्यक्तीला, तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!* 🌿 😊 *शुभ रात्री*😊

 

🏧एटीम कार्ड हरवलं तर
आपण ते ब्लॉक🚫 करून नवीन घेतो,
बँक अकाउंट ब्लॉक नाही करत..✔
मग गैरसमज झाल्यावर ⚫
सरळ माणसांना का ब्लॉक करतो?
🙅🏻🙅🏻‍♂🤷🏻‍♀🤷🏻‍♂
तेव्हा केवळ गैरसमजांना
ब्लॉक करायला हवं ना!!💁🏻💁🏻‍♂
💐💐👌??💐💐
🌹बंध आपुलकीचे🌹
🌹नाते माणुसकीचे🌹
🙏शुभ रात्री🙏

 

🍁☘🍁🌹🍁☘🍁
💓💓 नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात….
ति आपोआप गुंफली जातात….
मनाच्या ईवल्याश्या कोप-यात काही जण हक्काने राज्य करतात….
यालाच तर मैञी म्हणतात….💓💓
🍂”जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असत…. कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं”🍂
○○🌞शुभ रात्री🌞○○
🌸🌿🌸🌿🎋🌸🌿🌸

 

💐 गुलाब म्हणतो :-
येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुद्धा हसायचं असतं.
🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼 💐 रातराणी म्हणते :-
अंधाराला घाबरायचं नसतं, काळोखातही फुलायचं असतं.
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷 💐 बकुळी म्हणते :-
सावळ्या रंगात हिरमुसायचं नसतं, गुणांच्या गंधाने जिंकायचं असतं.
🌸🌿🌸🌿🌸🌿??🌿🌸🌿🌸🌿🌸 💐 सदाफुली म्हणते :-
रुसुन रहायचं नसतं, हसून हसून हसवायचं असतं.
🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻 💐 मोगरा म्हणतो :-
स्वत:चा मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध मैलावुरुन ही येतो.
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺 💐 कमळ म्हणते :-
संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडवून फुलायचं असतं.
*शुभ रात्री *
🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿

 

आकाशाला टेकतील असे
“हात”नाहीत माझे,
फुलांचे गीत ऐकावेत असे
‘कान’ नाहीत माझे,
चंद्र-सुर्याला साठवुन ठेवणारे असे
“डोळे”नाहीत माझे,
पण…💞💞💞💞… आपल्या
माणसांची आठवण ठेवतील असे
“ह्रदय “आहे माझे.
>>>💐शुभ राञी💐 <<<
💞🌹💐🌹💞

 

🌺🌹🌹🌹🌺🌹🌹🌹🌺
🍃 *”झाडांसारखे जगा खुप मोठे व्हा*🍃
?? *पण जीवन देणाऱ्या मातीला*🍃
🍃 *आणि जन्म देणाऱ्या आई वडिलांना*🍃
🍃 *कधी विसरु नका .!”&*🍃
🎍 *Good Night*🎍
🌺🌹🌹🌹🌺🌹🌹🌹🌺

 

🌼🌸🌸🌸🌼🌸🌸🌸🌼
🦅 *पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो*💞
😇 *कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो*👌🏻
👥 जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो 😘😍
👨‍👨‍👦 आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो..💗
🎋 *🎍शुभ रात्री 🎍*🎋
🌼🌸🌸🌸🌼🌸🌸🌸🌼

 

💝💜💙💚💛❤💝
कमीपणा घ्यायला
शिकलो.
म्हणून आजवर खुप
माणसं कमावली..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*हिच माझी श्रीमंती *
💞🍇💞🍇💞🍇💞
प्रसंग सुखाचा असो
किंवा दुःखाचा
तुम्ही हाक द्या
मी साथ देईल
🐾🌺🐾🌺🐾🌺🐾
💐 *शुभ रात्री*💐sid….
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 

Shubh Ratri Shayari

पैशाने पुर्ण झालेली स्वप्न
मरेपर्यत टिकतात
कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न
इतिहास घडवतात…!
🙏💐 Good night’s * 💐🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 

दुखाशिवाय😔सुख नाही,😊
अपयशाशिवाय😕यश नाही,😇
आणि तुमच्यासारख्या🦋गोड व्यक्तींला 👫शुभ राञी🌝बोल्या शिवाय झोपच😴 येणार नाही.😳
😋😋😋😋😋😋
💐🦋 शुभ रात्री 🦋💐

 

🌀🍁🍁🍁🌀🍁🍁🍁🌀
😊 कधीच म्हणू नये
*दिवस आपले खराब आहेत,*🎍
🎍 *ठणकून सांगावे,*🎍
🎍 *काट्यांनी वेढलेला मी पण*🎍
?? गुलाब आहे……. 😊
🌹 *शुभ रात्री * 🌹
🌀🍁🍁🍁🌀🍁🍁🍁🌀

 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
😊​ *स्वतःला असे काही बनवा जिथे तुम्ही असाल तिथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील,…​*❣
😉​ *तुम्ही निघुन गेलात तर तिथे तुमची कायमच आठवण काढतील,..​*🙏🏻
💕 *​आणि जिथे तुम्ही जाणार आहात तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील .​*💞
😘❣ *शुभ रात्री*❣😘
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

🔮💖💖💖🔮💖💖💖🔮
मोगरा कोठेही ठेवला तरी वास हा येणारच,
आणि,
आपली माणसे कोठेही असली तरी आठवण ही येणारच…
💖शुभ राञी!💖
🔮💖💖💖🔮💖💖💖🔮

 

💖🌟🌟🌟💖🌟🌟🌟💖
मोठा माणूस तोच असतो,
जो आपल्या बरोबर असणाऱ्या,
व्यक्तीला लहान असल्याची,
जाणीव होऊ देत नाही…
💖शुभ रात्री!💖
💖🌟🌟🌟💖🌟🌟🌟💖

 

🌺🍀🍀🍀🌺🍀🍀🍀🌺
माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
🌺शुभ रात्री!🌺
🌺🍀🍀🍀🌺🍀🍀🍀🌺

 

​मोठं व्हायला​
​ओळख नाही..​
​आपल्या माणसांची​
​मन जपावी लागतात..​
🌾 ** 🌾
☝_​प्रत्येक गोष्टीत रागवणारी​​😡 ​माणसं 👬👫तीच असतात….. जी वेळोवेळी​ ⏱​​स्वतापेक्षा जास्त​_ ,,, ​दुसर्यांची काळजी घेतात​….☺?☝
🙏🏻 ​Good Night 🙏🏻

 

कुटुंबासाठी भाकरी 🥞 कमवणे खुप मोठी गोष्ट 😒 नाही…..
पण कमवलेली 🥞 भाकरी कुटुंबांसोबत 👨‍👩‍👧‍👦 एकत्र बसून खाणे ही खुप मोठी☝ गोष्ट आहे….
🙏शुभ रात्री🙏

 

कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे
“माणुसकी”…. म्हणुन….
पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची जिवलग माणसं जोडा आणि जपा..😊 तीच आपली खरी संपत्ती आहे💐
🌹💞 शुभ रात्री 💞🌹

 

💓😎🤓 झोपनारच😴 होतो तेवड्यात तुमची🙋🏻‍♂ 💕🌟आठवण🤔 आली*🌟💕
💕 *म्हनल आपल्या 👦मानसांना 👥शुभ 💞💕रात्री बोलायच 🗣राहुनच गेल…*💕
❤ 💕 *🤓😴शुभ रात्री😴🤓*💕❤

 

🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹
जर नशीब काही चांगलेदेणार असेल,
तर त्याची सुरुवात कठीणगोष्टीने होते..
आणि नशीब जर काही अप्रतिमदेणार असेल,
तर त्याची सुरुवात अशक्यगोष्टीने होते…!
Good Night!!!
🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

❤❣❣❣❤❣❣❣❤
आयुष्यात समजा आपण,
एखाद्या गोष्टीत हरलो तर,
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते,
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत,
जिंकण्याची इच्छा नसणं,
ही भावना जास्त भयंकर असते…
प्रयत्न करत रहा!
❤ शुभ रात्री ❤
❤❣❣❣❤❣❣❣❤

 

🌺🌸🌼🌺🙏🌺🌼🌸🌺
🌺🌷🌺
मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो….!
कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते……!!
एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगति…….!!!
आणि
एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश………!!!!
🌺🙏🌅good night 🌇🙏🌺

 

हसता हसता सामोरे जा
“आयुष्याला”…..
तरच घडवू शकाल
“भविष्याला”…..
कधी निघून जाईल ,
“आयुष्य”कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण”
परत मिळणार नाही..!!!
💓🌴शुभ रात्री 🌴💓
😊😊😊😊😊😊😊😊

 

मैत्री आणि प्रेम 💏 करायच तर ✅असं करायच की
ती व्यक्ती आपल्याला👫 मिळो या ना मिळो
पण त्या व्यक्तीने कधी
मैत्री आणि प्रेम 💏शब्द जरी ऐकला 👂तरी आपली आठवण आली 👍पाहिजे।😊……?????😘
😴 Good Morning😴

 

🦋🌟🌟🌟🦋🌟🌟🌟🦋
माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते…
🦋शुभ रात्री!🦋
🦋🌟🌟🌟🦋🌟🌟🌟🦋

 

🙏लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा 💸लागतो,​
​अहो पैसा 💵तर व्यवहारासाठी लागतो..!!​😊
👍 ​जगण्यासाठी लागतात फक्त​
👩‍❤‍👩 ​”प्रेमाची माणसं”​ 👩‍❤‍👩
👉 ​अगदी तुमच्यासारखी​👈
🍁🌿🍁🌿🍁🌾🐾 🐾
🌼🌼good night 🌼🌼

 

🍃💐 एक सुंदर विचार 💐🍃
देवळाच्या बाहेर माझा एक हात धरून पायातले बूट काढताना लहान मुलाने विचारलं कि, देवळात जाण्यापूर्वी चपला का काढायच्या ?
मी एक क्षण त्याच्याकडे पाहिलं… हसलो आणि म्हटलं, चपला काढल्या की माणसाचे पाय जमिनीवर येतात म्हणून…
*🌷शुभ रात्री🌷

 

🎋🎋🌳🌳🌺🌺🎄🎄🍀🍀
✍आपला हेतुचशुध्द
आणि प्रामाणिक
असेल तर आपल्यावर
टीका करणाऱ्यांच्या
टीकेलाकाहीच महत्व नसते…
चांगल्या कर्मांची फळे
चांगलीच असतात…;
मुखातून गेलेला राम
आणि….
निस्वार्थापणे केलेले काम
कधीही व्यर्थ जात नाहीत…!😎🌺
🌻🌺🌾शुभ रात्री 🌾🌺🌻

 

फुलामध्ये किडा सापडतो……….. दगडामध्ये”🏅 हीरा”सापडतो………वाईटाला सोडा चांगल्याकडे बघा…… ..माणसा मध्ये ही “देव”सापडतो……. मी आपला मित्र आहे हे माझं “भाग्य”आहे……..पण तुम्ही सगळे माझे मित्र झालात हे माझ “परम भाग्य”आहे……..जो”रुसतो”त्याला “हसवा.”…. जो हरवतो त्याला मिळवा”….😊
👬👬👬👬👬👬
हाक तुमची …..!
साथ माझी…….!
🌹🌺शुभ राञी 🌺🌹

 

✍🏻
यशस्वी व्हायचे असेल तर
कुटुंब आणि मित्रांची
गरज असते.
पण….!
यशाचे शिखर गाठायचे असेल
तर शत्रु आणि स्पर्धकांची गरज असते.
🍃🌹🍃 शुभ राञी🍃🌹🍃

 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
“😭डोळ्यातले अश्रू मोजता येत नाहीत…,”
“मनातील💕 भावना मापता येत नाहीत…,”
“हे खरं आहे की, 😘आठवण खूप येते,”😢पण आठवणी 💞कधी बंद करून ठेवता येत नाहीत😔”….!!!!
🍀🍀🍀🌱शुभ रात्री🌱🍀🍀🍀

 

🌹🎍🎍🎍🌹🎍🎍🎍🌹
🌹 *भले माझ हृदय आयुष्यभर,*🌹
🌹 रडल तरी चालेल पण,
*माझ्या हृदयातील माझे मिञ मात्र,*🌹
🌹 *नेहमी हसले पाहिजे…..*🌹
👑☺❤ शुभ रात्री 👑☺❤
🌹🎍🎍🎍🌹🎍🎍🎍🌹

 

🌹💍 Good night 💍🌹
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
🙏🌹🌹💝🌹🌹💝
शब्द अंतरीचे असतात
दोष माञ जीभेला लागतो ॥
ठेच पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात॥
हीच ती खरी नाती असतात :
की जी एकमेकाच्या
वेदना जाणतात॥
असाच एक एसएमएस
खुप छोटा असतो……॥
पण पाठवणारा तुमची
स्वच्छ मनाने आठवण काढतअसतो॥
👌👌👌👌👌👌👌👌
🍇🍂🍀 शुभ रात्री🍀🍂🍇
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌷Vp🌷

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

😘😘😘😘😘😘
माझ्याकडे काहीही नसले
तरी चालेल !!!
पण
माझ्याबरोबर
तुमच्यासारखी माणसे असणे
हेच मि माझे भाग्य समजतो !!!
😘 शुभ राञी 😘
👨‍❤‍👨

 

🌸🍇🍇🍇🌸🍇🍇🍇🌸
… *मनापासून जीव लावला कि…*
… *रानातलं पाखरु सुद्धा…*
… *आवडीनं जवळ येत…*
… *आपण तर माणूस आहोत…*
… *लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय…*
… *रिकाम्या हाताने जाणार…*
… *असं कसं यार…*
… *एक हृदय घेऊन …*❤ … *आलोय *…
… *आणि जाताना लाखो ? हृदयात जागा करुन जाणार…*
🌹 शुभ रात्री 🌹
🌸🍇🍇🍇🌸🍇🍇🍇🌸

 

⚜♻♻♻⚜♻♻♻⚜
स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
शुभ रात्रि! शुभ स्वप्न…!
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵

 

✴🌟🌟🌟✴🌟🌟🌟✴
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!
✴🌟🌟🌟✴🌟🌟🌟✴

 

🌺🍀🍀🍀🌺🍀🍀🍀🌺
ध्येय दूर आहे म्हणून,
रस्ता सोडू नका..
स्वप्नं मनात धरलेलं,
कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत,
हार मानू नका…
🌺शुभ रात्री!🌺
🌺🍀🍀🍀🌺🍀🍀🍀🌺

 

🌿🌺 || Good Night|| 🌺🌿
………………….🌹………………….
प्रयत्न करा की कोणीही ,
आपल्यावर रुसू नये ..!
जिवलगाची सोबत कधीही ,
सुटू नये …!!
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे ,
असे निभवा की ..!*
त्या नात्याचे बंध ,
आयुष्यभर तुटू नये …!!
………………….🌹………………….
☘ 🌹🌹🌹✨✨✨✨* ☘
‼ Good Night ‼

 

🌹🌷🌷🌹🌷🌷🌹
🌹🌷 आठवण 🌷🌹
🌹🌷 त्यांनाच 🌷🌹
🌹🌷 येते, 🌷🌹
🌹🌷 जे 🌷🌹
🌹🌷 तुम्हाला 🌷🌹
🌹🌷 आपले 🌷🌹
🌹🌷समजतात…🌷🌹
🌹🌷🌷🌹🌷🌷🌹
❤❤❤❤❤❤❤
❤❤शुभ रात्री !!❤❤
❤❤❤❤❤❤❤

 

💐💐💐💐🌿🌿🌼🌿🌿💐💐💐💐
चूक झाली की साथ
सोडणारे बरेच असतात
पण चुक का झाली
आणि ती कशी
सुधारायची हे
सांगणारे फार
कमी असतात.
“समोरच्या व्यक्तीशी नेहमीच
चांगले वागा ती व्यक्ती
चांगली आहे म्हणून नव्हे
तर तुम्ही चांगले
आहात म्हणून..!
🌙💞शुभ राञी💞🌙
💐💐🌿🌿🌿💐💐💐

 

💐💐 *ध्येय दुर आहे म्हणून रस्ता*
🕊🕊🦋 *सोडू नका,*
*स्वप्नं मनात धरलेलं कधीच*
🙏🏻🙏🏻🙏🏻 *मोडू नका..*
*पावलो पावली येतील कठिण*
*प्रसंग*
*फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत*
👍🏻👍🏻👍🏻 *हार मानू नका.*
💐 Good night💐

 

हे देवा…
मला माझ्यासाठी काही नको…
पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड
माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते
मिळु दे…
🙏 शुभ रात्री 🙏
!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

आजचा दिवस गेला जाता जाता तुमची
आठवण करून गेला झोपण्याआधी
शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणुन एक
छोटासा SMS केला.
🙏 शुभ रात्री 🙏

 

आम्हाला सवय
आहे बरं का
रोज रात्री न चुकता
तुमची आठवण
काढायची.
🙏 शुभ रात्री 🙏

 

आयुष्यात कधीच कोणावर
बोलण्यासाठी जबरदस्ती
करू नका…
आणि,
ज्या व्यक्तिला आपल्याशी
मनापासुन बोलावंसं वाटत
त्या व्यक्तिला कधीच दुर्लक्ष
करु नका…
🙏 सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा 🙏

 

💓👉 एक छोटीशी दुनिया 🌏
आपली असावी 💯
तुमच्या सारखी जिवलग
माणसं नेहमी दिसावी
🙏 शुभ रात्री 🙏

 

*कोणी कोणाला काही
द्यावे ही,
अपेक्षा नसते.
दोन शब्द गोड बोलावे
हेच लाख मोलाचे
असते.
🙏 शुभ रात्री 🙏

 

दुरावा जरी
काट्याप्रमाणे भासला
तरी….
आठवण मात्र
गुलाबासारखी सुंदर असावी..!!
🙏 शुभ रात्री 🙏

 

प्रत्येक दिवस एक अपेक्षा
“घेऊन सुरू होतो,आणि एक’
अनुभव
“घेऊन संपतो….
Be smile
#शुभ रात्री स्टेटस

 

“दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक “दिपमाळ”
तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक “फुलहार”तयार
होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की “माणुसकीचं”एक
सुंदर नातं तयार होतं..
🙏 शुभ रात्री 🙏

 

आयुष्यात ‘संपत्ती’ कमी
मिळाली तरी चालेल…
पण ‘प्रेमाची माणसं’
अशी मिळवा की
कोणाला त्याची ‘किंमत’
करता येणार नाही….
🙏 शुभ रात्री 🙏

 

मोगरा
कोठेही ठेवला
ती सुगंध
हा येणारच ,आणि
आपली माणसं
कोठेही असली
तरी आठवण
ही येणारच…
🙏 शुभ रात्री 🙏

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

सुख मागुन मिळत नाही
शोधून सापडत नाही
अशी गोष्ट आहे
दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वत:ला मिळत नाही…
🙏 शुभ रात्री 🙏

 

सुख मागुन मिळत नाही
शोधून सापडत नाही
अशी गोष्ट आहे
दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वत:ला मिळत नाही…
🙏 शुभ रात्री 🙏

 

।| नेहमी आनंदीत राहा ॥
|| आपली काळजी घ्या.॥
🙏 शुभ रात्री 🙏

 

नातं एवढं सुंदर असावं कि
तिथे सुख-दुःख सुद्धा हक्काने
व्यक्त करता आलं पाहिजे…
🙏 शुभ रात्री 🙏

 

नाती अशी असावी ज्यावर
अभिमान असावा..
काल जेवढा विश्वास होता
तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख
आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची
जाणीव करून देतं.
🙏शुभ रात्री🙏

 

नाती तीच खरी असतात जी
एकमेकांवर रुसतात रागावतात
भांडतात पण….साथ कधीच
सोडत नाहीत.
🙏शुभ रात्री🙏

 

नाती तीच खरी असतात जी
एकमेकांवर रुसतात रागावतात
भांडतात पण….साथ कधीच
सोडत नाहीत.
🙏शुभ रात्री🙏

 

फक्त फोटोमध्ये सोबत उभे राहणारे
जवळचे नसतात.
जवळचे ते असतात
जे संकटात सोबत उभे राहतात.
🙏गुड नाईट🙏

 

संबंध जोडणं एक कला आहे…
परंतू संबंध टिकवणं एक साधना आहे…
आयुष्यात आपण
किती खरे
आणि किती खोटे
हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते…
“परमात्मा”आणि आपला “अंतरआत्मा”
🙏 शुभ रात्री 🙏

 

संबंध जोडणं एक कला आहे…
परंतू संबंध टिकवणं एक साधना आहे…
आयुष्यात आपण
किती खरे
आणि किती खोटे
हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते…
“परमात्मा”आणि आपला “अंतरआत्मा”
🙏 शुभ रात्री 🙏

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

क्षणभर टोचणारी सुई
सगळ्यांच्या लक्षात
राहते…
पण,
आयुष्यभर
जोडून
ठेवणारां धागा कोणालाचं
दिसत नाही.
🙏शुभ रात्री🙏

 

बिना रडता तर
कांदा पण कापता येणार
नाही.
मग हे तर आयुष्य आहे.
सुखातच कसे जाईल
संघर्ष तर करावाच
लागेल…
🙏 शुभ रात्री 🙏

 

जिद्द पण अशी ठेवा की
नशिबात नसलेल्या
गोष्टी सुद्धा मिळाल्या
पाहिजेत….
🙏 शुभ रात्री 🙏

 

जे स्वतःहून
कॉल व मैसेज करतात
अशा व्यक्तींना जपा
कारण असे
लोक आजकाल
शोधून पण
सापडत नाहीत.
🙏शुभ रात्री🙏

 

आपल्या आयुष्यात कोण
येणार हे वेळ ठरवते..
आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे मन ठरवते
पण आयुष्यभर कोण टिकून
व राहणार
हे मात्र आपला स्वभावाच
ठरवतो..
🙏 शुभ रात्री 🙏

 

जगासाठी तुम्ही एक
व्यक्ती आहात पण तुमच्या
कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण
जग आहात हे कधी विसरु
नका.
🙏 शुभ रात्री 🙏

 

नेहमी “हसत”राहा…
दुनिया “कन्फ्युज”झाली पाहिजे…
की याला कोणत्या ,
गोष्टीच “सुख”आहे….
#Good night

 

लाख नाही कमावले
लाख मोलाची माणसं कमवली
🙏 तुमच्यासारखी 🙏
हिच माझी अनमोल संपत्ती व श्रीमंती.
🙏 शुभ रात्री 🙏

 

नुसतंच आपलं आपलं म्हणून
नाही चालत…
आपल्यांनी आपल्याला मनापासून
आपलं समजावं लागतं…!!
🙏 शुभ रात्री 🙏

 

कधी चुकलो तर
माफ करा….
आणी रागावलो तर
समजुन सांगा….
कारण नाती टिकवायची
आहेत..
तोडायची नाही…..
!! Good night !!

 

good night marathi sms

आपली “जिव्हाळ्याची माणसं”
तीच असतात.
जी आपल्या आवाजावरुन सुद्धा
अंदाज लावतात.
आपण सुखी आहे की दुःखी.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!
🙏 शुभ रात्री 🙏

 

नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच
खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची सोबत
होईल असं नाही,
एकमेकांची
आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…’
🙏 शुभ रात्री 🙏

 

ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण पुढची पायरी गाठली आहे,
त्या पायरीला कधीच विसरू नये.
कारण त्या पायरीचा
आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच
ओलांडू शकलो नसतो.
🙏 शुभ रात्री 🙏

 

आयुष्य गोड आहे फक्त
समोरच्याला त्रास
होईल
असं जगु नका
तर समोरचा आनंदी कसा
होईल
हे समजुन जगा…
🙏 शुभ रात्री 🙏

 

माणसाचा स्वभाव गोड
असला की कोणतही नातं
तुटत नाही…
🙏 शुभ रात्री 🙏

 

आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात
मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी
कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात
मोठे यश आहे.
🙏 शुभ रात्री 🙏
हे पण वाचा 👇
Royal Dosti Status in Hindi
Top Dosti Status in Hindi
Life status in hindi
Motivational Business Inspire Success Status In Hindi
Shubh Sakal Shubhechha

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *