शुभ रात्री शुभेच्छा मराठी | Shubh Ratri | Good Night Marathi Message

Shubh Ratri Shubhechha | Good Night Quotes in Marathi

देवाने दिवस व रात्र तयार केली.  ( Shubh ratri )स्वप्नांना जपण्यासाठी रात्र आणि स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी दिवस.  आपण सर्वच आपआपल्या कामात व्यस्त असतो.  पण आयुष्य इतके पण व्यस्त नाही की मध्यरात्री अपल्या जवळच्या व्यक्तीसोबत दोन गोष्टी करता येत नाहीत.  जे हृदयाच्या जवळ आहेत त्यांना गुडनाइट म्हणजेच Good Night ( Marathi ) म्हणावे लागेल.  अशा परिस्थितीत जर शब्द मधात बुडवले गेले तर प्रकरण वेगळे आहे.  पुढे काही उत्तम शुभ रात्री मराठी संदेश वाचा-( Good Night Messages Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी, Good Night Quotes in Marathi,Good Night Marathi Status, Shubh Ratri,Shubh Ratri Suvichar, Shubh Ratri Shayari,good night marathi, good night marathi sms,शुभ रात्री शुभेच्छा मराठी, शुभ रात्री संदेश मराठी, शुभ रात्री सुविचार.  )

1

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी
जे चांगले केले ते व इतरांनी
तुमच्याशी वाईट केले ते.
GN

2

होआणि नाहीहे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो…
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
नाहीलवकर बोलल्यामुळे, आणि,
होउशिरा बोलल्यामुळे… Good Night!

3

तुम्ही आयुष्यात काय कमावले
याच्यावर कधी गर्व करू नका
कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे
आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
gn

Good Night Messages Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी

4

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात,
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती
भेटायला भाग्य लागते…
GN

 

Shubh Ratri

5

चांगल्या मैत्री ची साथ मिळायला भाग्य लागत…
आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी
मन साफ लागत.
👍👍👍👍👍👍👍👍👍
🌸🌷शुभ रात्री 🌷 🌸
🔥🔥🔥🔥✌🔥🔥🔥

 

Good Night Marathi Message

6

भेटीचे हे क्षण हातातून अलगद
निसटून जातात रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री……

हे पण वाचा
Batami Lekhan In Marathi

7

कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा
गृहपाठ खरच खुप चांगला होता
!! शुभरात्री !!

8

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील..
!! !!.. शुभ रात्री मित्रानो ..!!

Good Night Quotes in Marathi

9

मी काल रात्री बघितलेल्या काही ब्रेकिंग न्युज…
१. मुली आणी सर्व महिला आता पार्लर ला कधीच जाणार नाहीत…
२. बायका खरेदी वर बहिष्कार टाकणार…
३. सास बहुच्या सिरिअल्स बंद होणार…
४. यापुढे गर्लफ्रेंड आपल्या बॉय-फ्रेंडला
मिस-कॉल न करता कॉल करणार…
अर्थात सांगायची गरज नाही कि मी झोपेत होतो…
तुम्हांला पण काही ब्रेकिंग न्युजची स्वप्न पडतात का…?
नाही ना? मग झोपा आता म्हणजे पडेल…
स्वप्न हो.. शुभ रात्री !!

10

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी
तुम्ही झोपणे सोडून देता…
(शुभ रात्री)

11

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन रात्री
मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत
…..गुड नाईट…..

12

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी … मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..
!! !! शुभ रात्री !!

13

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच
विचार करण्यात जाते की….. . . . . साला,
चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट

हे पण वाचा
Good night messages in marathi

14

आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,
एकमेकांसाठी जगणे यालाच जीवनम्हणतात,
म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर
स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतातशुभ रात्री..!

15

समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे.
ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे.
।। शुभ रात्री ।।

16

माणसाच्या मुखात गोडवा,
मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण
असली कि बाकीच्या गोष्टी
अपोआप घडत जातात.
।। शुभ रात्री ।।

Good Night Marathi Status

17

उष:काळ होता होता
काळ रात्र झाली चला आता झोपू
आपण फार रात्र झाली.
।। शुभ रात्री ।।

18

जगाच्या रंगमंच्यावर असे
वावरा कि तुमची भूमिका संपल्यानंतरही
टाळ्या वाजल्या पाहिजेत.
।। शुभ रात्री ।।

19

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये
असली कि तो यशस्वी होतोच,
परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या
अडचणी मोठ्या आहेत तर अडचणीना हे
सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे.
।। शुभ रात्री ।।

20

पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच मरण असत,
मरतानाही सुगंध देण यातच आयुष्य सार असत
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोनं असत,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.
तर हे जीवन सोन्याहुन पिवळ असते …..
।। शुभ रात्री ।।

Also read this
भावपुर्ण श्रध्दांजली कविता

21

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते
अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.
।। शुभ रात्री ।।

22

मातीने एकी केली तर विट बनते….
विटेनी एकी केली तर भिंत बनते….
आणि जर एकी भिंतीनी केली तर घर बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,
आपण तर माणसं आहोत…नाही का?…..
विचार असे मांडा की,
तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
।। शुभ रात्री ।।

23

एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने
मारू शकत नाही पन तोच माणूस दोन हात
जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.
।। शुभ रात्री ।।

Read this Article
Good Night Love Quotes In Marathi

24

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव
असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा
आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
।। शुभ रात्री ।।

25

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो कचरा साफ करतो पण
तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो
स्वतः कचरा होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
।। शुभ रात्री ।।

Shubh Ratri Suvichar

26

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर
याबाबत दुखः करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे.
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा,
आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
।। शुभ रात्री ।।

27

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती
कमी प्रमाणात करणे किंवा
सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
।। शुभ रात्री ।।

28

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा
की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे
बघून समजेल…
शुभ रात्री

29

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
।। शुभ रात्री ।।

30

उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन
दुखावले गेले त्याला झोप लागली का?
शुभ रात्री

31

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी
दोनच गोष्टी ठेवतात.
स्मितहास्य व शांतपणा स्मितहास्य
– समस्या सोडवण्यासाठी…. व शांतपणा –
समस्येपासून दूर राहण्यासाठी.
शुभ रात्री

32

एच.एम.टी.(घड्याळ) अम्बेसडर(गाडी)
नोकिया(मोबाइल) या सर्वांच्या
गुणवक्तेमधे कोणतीच कमी न्हवती,
परंतु तरीपण हे बाजारातुन,
नामशेष झाले, कारण त्यांनी वेळेनुसार बदल
करुन घेतला नाही त्यामुळे माणसाला
वेळेनुसार अपल्या व्यवसायात,
कामात आणि स्वभावात बदल करत
राहीले पाहिजे…!! शुभ रात्री

33

रात्रीच्या निशब्द-पणात सुद्धा काही शब्द आहेत…
चांदण्यांच्या शितल-पणात काही काव्य आहे ..
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका ..
कारण सारे जग विश्रांती घेत असताना….
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री

34

मांजराच्या कुशीत लपलय कोण?
ईटुकली पिटुकली पिल्ले दोन! छोटे छोटे डोळे,
इवले इवले कान,
पांघरुण घेऊन झोपा आता छान….
शुभ रात्री

35

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि …
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे……
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा……
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल……
|| शुभ रात्री ||

36

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे
वारे वाहतात शुभ रात्री

37

उष:काल होता होता काळरात्र झाली
चला आता झोपू आपण
फार रात्र झाली

Shubh Ratri

38

झोप लागावी म्हणून Good Night…
चांगले स्वप्न पडावे म्हणून Sweat dreams…
आणि स्वप्न पाहताना बेड वरून पडू नये
म्हणून Take care…
शुभ रात्री..

39

चांदण्या रात्री तुझी साथ..
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये..
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
तू माझ्या संगतीने चांदण्यात हिंडावे…
तुझ्या सहज स्पर्शाने मी हरवून जावे…
हे असे क्षण सख्या…
पुन्हा पुन्हा मी तुझ्यासवे जगावे…
तुझ्या आश्वासक स्वराने माझे मन हसते..
तुला पाहताना मी स्वतःला विसरून जाते..
कसे सांगू जिवलगा तुला..
मी फ़क्त तुझ्याच साठी जगते…
शुभ रात्री….
गोड गोड स्वप्नं पाहा…

40

पैश्याने सुख विकत घेता येत नाही . . . . . . .
. . . .कारण चायना वाल्यांना सुख कसे बनवावे हे
अजून कळलेच नाही :
ज्यांना समझले त्यांनी गुड नाइट

41

आजही आठवते ती चांदरात मला..
त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला…
तुला हि सख्या आठवतात का..
ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला……
शुभ रात्री…

42

तुझ्या सहवासात…,
रात्र जणू एक गीत धुंद…,
प्रीतीचा वारा वाहे मंद…,
रातराणीचा सुगंध..,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत..,
करून पापण्यांची कवाडे बंद.. शुभ रात्री …

43

येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे…
अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे…
शुभ रात्री… गोड स्वप्ने पहा…

44

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या खरी आहे,
पण मात्र स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे,
जिथे प्रेम असते, तो असतो,
मन माझे नेहमी हसते जिथे,
म्हणूनच मला आवडते नेहमी राहायला तिथे..
.. शुभ रात्री ..

45

जिथे प्रेम असते…,
तो असतो…
आणि त्याच्या कवेत मी असते…
जिथे मन माझे नेहमी हसत असते..
मला तिथेच राहायला आवडते……
शुभ रात्री….

46

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी Good Night

47

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्ष्या खरी आहे…
पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे..,
शुभ रात्री.

48

आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात …..
त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात आणि
जेव्हा एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात …….!
शुभरात्री ……..

49

कळले का सिंह 20 तास झोपतो आणि .
गाढव दिवस भर राबतो .
त्यामुळे मी पण झोपतो आता .
शुभ रात्री

50

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत…
चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे ..
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका … .
कारण सारे जग विश्रांती घेत असताना….
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे….. :))))
शुभ रात्री मित्र – मैत्रिणींनो….

Shubh Ratri Suvichar

51

मुबईचे पहीले स्टेशन दादर . .
मुबईचे पहीले स्टेशन दादर . … . . .
मग काय.? .
घ्या आता उशि आणि ओढा डोक्या वरुन चादर..
शुभ राञी …।

52

सवय…आहे…
तुझी वाट पहाण्याची…
तू येणार नसतानाही…
सवय… आहे… तुझ्याशी गप्पा मारण्याची…
तू ऐकत नसतानाही…. सवय… आहे…
तुला पहात बसण्याची.. तू समोर नसतानाही.. सवय…आहे…
रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट बघण्याची…
तो येणार नसतानाही…. सवय…आहे…
मन मारून झोपण्याची…. झोप येणार नसतानाही…
सवय…आहे… अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची…
तुझ्याशिवाय जगणं शक्य होत
नसतानाही…. शुभ रात्री…

53

इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट
हिंदी मा म्हणते शुभ रात्री
मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर …
आणि आपली मराठमोळी आई म्हणते,
अरे आग लाव त्या फेसबुकला आणि झोप आता. 🙂
झोपा रे सर्वांनी शुभ रात्री…

54

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात… शुभ रात्री!

55

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान…
शुभ रात्री!

 

चांगल्या मैत्री ची साथ मिळायला भाग्य लागत…
आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी
मन साफ लागत. 👍👍👍👍👍👍👍👍👍
🌸🌷शुभ रात्री 🌷 🌸

56

*अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात…..* *
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी
आपोआप मार्ग निघेल…..!!
* *❣😍 शुभ रात्री 😍❣

57

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे
भागच पडेल..gn

58

चांदणं चांदणं,
झाली रात, चांदणं चांदणं,
झाली रात,
आता झोपा की,
कोणाची बघता वाट… शुभ रात्री!

59

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे…
शुभ रात्री!

60

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच
स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही..GN

Shubh Ratri Shayari

61

तुम्ही आयुष्यात काय कमावले
याच्यावर कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे
आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

62

चांगली झोप लागावी म्हणून, गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून, स्वीट ड्रीम्स…
आणि, स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर…

63

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी
जे चांगले केले ते व इतरांनी
तुमच्याशी वाईट केले ते.

64

कोणाच्याही सावलीखाली उभा
राहिल्यावर स्वतःची सावली कधीच
निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः
उन्हात उभे रहावे लागते.GN

65

चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
शुभ रात्री!

66

तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद… शुभ रात्री!

67

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही
पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

68

कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा
तुटलेली खेळणी आणि अपुरा
गृहपाठ खरच खुप चांगला होता.
शुभरात्री!

69

लाईफ छोटीशी आहे,
लोडनाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि, उशी
घेऊन झोपायचे… गुड नाईट!

70

आपले दुःख मोजक्या १ टक्का
माणसांजवळच व्यक्त करा कारण ५० टक्के लोकांना
काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना तुम्ही अडचणीत आहेत
याचा आनंदचं होतो.

good night marathi

71

भेटीचे हे क्षण हातातून अलगद
निसटून जातात रात्री झोपताना
एकांतात आठवणींचे वारे वाहतात.
शुभरात्री!

72

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी
होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता.
शुभरात्री!

73

थंडीच्या दिवसात अख्खी
रात्र एकच विचार करण्यात जाते की…..
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
शुभरात्री!

74

स्वत:ला मोठे व्हायचे असेल
तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
शुभ रात्री!

75

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे
आकर्षिला दिवसाची खूप आश्वासने देऊन रात्री
मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत.
शुभरात्री!

76

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष
द्यायला वेळच मिळणार नाही..
शुभरात्री!

77

उष:काळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण
फार रात्र झाली. शुभरात्री!

78

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून.
शुभरात्री!

good night marathi sms

79

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
तुमची भूमिका संपल्यानंतरही
टाळ्या वाजल्या पाहिजेत.
शुभरात्री!

80

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!

81

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो
कचरासाफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः कचराहोवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा… शुभरात्री!

82

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना
जाणवत नाहीत… शुभ रात्री!

83

आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात…
शुभ रात्री!

84

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत.
शुभरात्री!

85

सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात..
ती फक्त, पहायची असतात…
शुभ रात्री!

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

86

पूर्वी जांभई आली की,
कळायचं झोप येतेय..
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं..
काळजी घ्या दातं-बीतं पडतील…
शुभ रात्री!

87

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
भाग्यवानया शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल… शुभरात्री!

88

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही… शुभ रात्री!

89

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि,
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा.
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल. शुभरात्री!

90

फुलाला फुल आवडतं,
मनाला मन आवडतं कवीला कविता आवडते,
कोणाला काहीही आवडेल,
आपल्याला काय करायचंय,
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
शुभ रात्री!

91

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
शुभ रात्री !

92

इतक्या जवळ रहा की,
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल..
संबंध ठेवा नात्यात इतका की,
आशा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील…
शुभ रात्री!

93

माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून,
मी जो काल होतो,
त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे.
शुभ रात्री !

94

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे.
शुभ रात्री !

95

सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही… शुभ रात्री!

96

जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन
जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की,
तुम्ही किती असामान्य आहात… शुभ रात्री !

97

आनंद हा एक भासआहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..
दुःख हा एक अनुभवआहे,
जो प्रत्येकाकडे आहे..
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. शुभ रात्री!

98

एकमेकांना good night
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच
दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं
ताज्या मानाने स्वागत करायचं.
शुभ रात्री !

h3>शुभ रात्री संदेश मराठी
99

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात,
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे.
शुभ रात्री!

100

पाऊस यावा पण महापूरा सारखा नको.
वारा यावा पण वादळा सारखा नको.
आमची आठवण काढा पण अमावस्या –
पोर्णिमा सारखी नको. शुभ रात्रि…

101

नशिबाशी लढायला मजा येत आहे
मित्रांनो!
ते मला जिंकू देत नाही,
आणि मी हार मानत नाही… शुभ रात्री !

102

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा.
शुभ रात्री!

103

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास, आणि,
हरलो तरी इतिहासच… शुभ रात्री !

104

जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय,
ते नक्कीच मिळणार पण,
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,
तर देव सुद्धा तेच लिहिणार,
जे तुम्हाला हवं आहे… शुभ रात्री!

105

अशक्य असं या जगात काहीच नाही,
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त
इच्छाशक्ती पाहिजे… शुभ रात्री !

106

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी… गुड नाईट!

107

स्वतःचे मायनस पॉईंट माहित असणे,
हा तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो…
शुभ रात्री !

108

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा,
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन
सुरवात करा… गुड नाईट!

शुभ रात्री सुविचार

109

ध्येय दूर आहे म्हणून, रस्ता सोडू नका..
स्वप्नं मनात धरलेलं, कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत,
हार मानू नका… शुभ रात्री!

110

यश एका दिवसात मिळत नाही
पण एक दिवस नक्की मिळते…
गुड नाईट!

111

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही
जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी
आत येऊ दिलं तर ते जहाज,
बुडवल्याशिवाय राहत नाही..
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही… शुभ रात्री !

112

जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच
यश मिळत नाही कारण ज्याच्यात हिंमत
त्यालाच किंमत. शुभ रात्री !

113

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही..
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात,
त्यांनाच यश प्राप्त होते… शुभ रात्री !

114

आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते..
फक्त विचार Positive पाहिजे.
शुभ रात्री !

115

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते,
परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते…
शुभ रात्री !

116

ठेच तर लागतच राहिल,
ती सहन करायची हिंमत ठेवा,
कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या
माणसांची किंमत ठेवा… शुभ रात्री !

117

हरण्याची पर्वा कधी केली नाही,
जिकंण्याचा मोह हि केला नाही.
नशिबात असेल ते मिळेलच..
पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही. शुभ रात्री !

118

संयम ठेवा, संकटाचे हे ही दिवस जातील..
आज जे तुम्हाला पाहून हसतात,
ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील…
शुभ रात्री !

119

या जगात अशक्य असे काहीच नाही..
फक्त शक्य तितके, प्रयत्न करा… शुभ रात्री !

Good Night Messages Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी

Good Night Messages Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी

120

कोणावर इतका भरोसा ठेऊ नका कि,
स्वतःचा आत्मविश्वास, कमी पडेल…
शुभ रात्री !

121

स्वप्न असं बघा, जे तुमची झोप उडवून टाकेल..
आणि, एवढं यश मिळवण्याचा प्रयत्न करा कि,
टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे… शुभ रात्री !

122

विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल..
परंतु खरा योद्धा तोच,
जो पराजय होणार हे माहित असूनही,
जिंकण्यासाठी लढेल… शुभ रात्री !

123

वाघ जखमी झाला तरी,
तो आयुष्याला कंटाळत नाही..
तो थांबतो, वेळ जाऊ देतो,
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो.. घेऊन,
तीच दहशत.. अन तोच दरारा!!!
पराभवाने माणुस संपत नाही,
प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो.. शुभ रात्री !

124

जर नशीब काही चांगलेदेणार असेल,
तर त्याची सुरुवात कठीणगोष्टीने होते..
आणि नशीब जर काही अप्रतिमदेणार असेल,
तर त्याची सुरुवात अशक्यगोष्टीने होते…!
शुभ रात्री !

125

कठीण काळात सतत स्वतःला सांगा कि,
शर्यत अजुन संपलेली नाही..
कारण, मी अजुन जिंकलेलो नाही…
शुभ रात्री !

126

आयुष्यात समजा आपण,
एखाद्या गोष्टीत हरलो तर,
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते,
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत,
जिंकण्याची इच्छा नसणं,
ही भावना जास्त भयंकर असते…
प्रयत्न करत रहा. शुभ रात्री !

127

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप,
संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खुप नशीबवान समजा..
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त,
त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते…
शुभ रात्री !

128

एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये..
शुभ रात्री !

शुभ रात्री सुविचार

129

आयुष्यात समोर आलेली,
आव्हाने जरूर स्वीकारा..
कारण त्यातुन तुम्हाला,
एक तर विजय प्राप्ती मिळेल,
किंवा पराजयातुन अनुभव मिळेल…! शुभ रात्री !

130

स्वतःच्या जीवावर जगायला शिका..
थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल…!
शुभ रात्री !

131

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते… शुभ रात्री !

132

फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी
तुटण्याची भीती नसते, कारण त्याला त्या
फांदीवर विश्वास नसून,
आपल्या पंखावर विश्वास असतो… शुभ रात्री !

133

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,
जे तुम्हाला जमणार नाही,
असं लोकांना वाटतं,
ते साध्य करून दाखवणं..! शुभ रात्री !

134

यशस्वी माणूस तोच होतो
ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले
तरी तो त्याचा सरबत करून पितो.
शुभ रात्री !

135

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत…
शुभ रात्री !

136

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही,
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे?
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो,
चुकतो तो फक्त आपला निर्णय… शुभ रात्री !

137

बिलगेट्स ने कधी लक्ष्मीपूजा केली नाही,
पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे..
आइंस्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही,
पण तो जगामध्ये बुद्धिवान होता..
कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही..
देवावर विश्वास ठेवा पण
अवलंबून राहू नका..! शुभ रात्री !

शुभ रात्री संदेश मराठी

138

हसता हसता सामोरे जा आयुष्याला,
तरच घडवू शकाल भविष्याला,
कधी निघुन जाईल आयुष्यकळणार नाही,
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही… शुभ रात्री !

139

जगात करोडो लोक आहेत,
पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण…
देव तुमच्या कडून, काही अपेक्षा करत आहे,
जी करोडो लोकांकडून, पूर्ण होण्याची शक्यता नाही
स्वतःची किंमत करा…
तुम्ही खूप मौल्यवान आहात! शुभ रात्री !

140

नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं,
कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं,
हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं,
कारण ज्यांना हातच नसतात
भविष्य तर त्यांचही असतं… शुभ रात्री !

141

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणं असतात…
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करत बसतो… शुभ रात्री !

142

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधरण्याची संधी देते…
शुभ रात्री !

143

रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते… शुभ रात्री !

144

मनाने इतके चांगले राहा की,
तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर
तुमच्या जवळ येण्यासाठी.. रडला पाहिजे…
शुभ रात्री !

145

सर्वात मोठं वास्तव..
लोक तुमच्याविषयी चांगलं
ऐकल्यावर संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात… शुभ रात्री !

शुभ रात्री सुविचार

146

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,
सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…
शुभ रात्री !

147

परिस्थिती विरोधात जाते तेव्हा
माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा.
हे कलयुग आहे.. इथे खोट्याला स्वीकारलं जातं,
आणि खऱ्याला लुटलं जातं… शुभ रात्री !

148

किंमत पैशाला कधीच नसते..
किंमत पैसे कमावतांना केलेल्या,
कष्टाला असते… शुभ रात्री !

149

खोटं ऐकायला तेव्हा मजा येते,
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…
शुभ रात्री !

150

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती
कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे नावआणि इज्जत… शुभ रात्री !

151

या जगात सगळ्या गोष्टी सापडतात.
पण.. स्वतःची चूक कधीच सापडत नाही…
शुभ रात्री !

152

सरडा तर नावाला बदनाम आहे,
खरा रंग तर माणसं बदलतात…
शुभ रात्री !

153

*किती दिवसाचे आयुष्य असते?*
*आजचे अस्तित्व उद्या नसते,*
*मग जगावे ते हसून-खेळून*
*कारण या जगात उद्या काय होईल*
*ते कोणालाच माहित नसते.*
*एकत्र येणे ही सुरवात,* *एकामेकांसोबत राहणे ही प्रगति आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश…..*
*🌺GOOD NIGHT🌺*�

154

*माझ्याकडे काहीही नसले*
*तरी चालेल !!!**पण**माझ्याबरोबर*
*तुमच्यासारखी माणसे असणे*
*हेच मि माझे भाग्य समजतो !!!*🍃💐 ❤*शुभ राञी❤🍃💐�

155

असे ह्रदय तयार करा की
त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की
त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की
त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की
त्याचा शेवट कधी होणार नाहीशुभ रात्री✨⚡✨⚡✨⚡

Good Night Marathi Status

156

💖✨life is too beautiful✨: 🍂
आपलं दु:ख पाहुन कोणी हसले
तरी चालेल,पण आपल हसणं
बघुन कोणी दु:खी राहता कामा
नये..🍃
🌸🌻🌷Good Night 🌷🌻🌸

157

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री……

158

कळी सारखे उमलुन फुलासारखे फुलत जावे
क्षणा-क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे … !! !! शुभ रात्री !!

159

कळी सारखे उमलुन फुलासारखे फुलत जावे
क्षणा-क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे … !! !! शुभ रात्री !!

160

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते .. आणी …
मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!
!! शुभ रात्री !!

161

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की…..
.
.
.
.
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट

162

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता…
(शुभ रात्री)

163

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत
…..गुड नाईट…..

164

आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,
एकमेकांसाठी जगणे यालाच जीवनम्हणतात,
म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात
शुभ रात्री..!

165

पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच मरण असत,
मरतानाही सुगंध देण यातच आयुष्य सार असत
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोनं असत,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.
तर हे जीवन सोन्याहुन पिवळ असते …..
।। शुभ रात्री ।।

166

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच,
परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत
तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे.
।। शुभ रात्री ।।

Shubh Ratri Suvichar

167

समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे.
ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे.
।। शुभ रात्री ।।

168

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता
आणि हृदयात गरिबीची जाण असली कि
बाकीच्या गोष्टी अपोआप घडत जातात.
।। शुभ रात्री ।।

169

उष:काळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली.
।। शुभ रात्री ।।

170

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.
।। शुभ रात्री ।।

171

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन
ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.
।। शुभ रात्री ।।

172

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो “कचरा”साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः “कचरा”होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
।। शुभ रात्री ।।

173

“मातीने”एकी केली तर विट बनते….
“विटेनी”एकी केली तर भिंत बनते….
आणि जर एकी “भिंतीनी”केली तर “घर”बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,
आपण तर माणसं आहोत…नाही का?…..
“विचार”असे मांडा की,
तुमच्या विचारांवर कुणीतरी “विचार”केलाच पाहिजे.
।। शुभ रात्री ।।

174

एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.
।। शुभ रात्री ।।

175

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच
कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
।। शुभ रात्री ।।

176

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल
तर याबाबत दुखः करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे.
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
।। शुभ रात्री ।।

Shubh Ratri

177

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
।। शुभ रात्री ।।

178

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा
ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
।। शुभ रात्री ।।

179

उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली का?
शुभ रात्री

180

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
“भाग्यवान”या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल…
शुभ रात्री

181

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य – समस्या सोडवण्यासाठी….
व शांतपणा – समस्येपासून दूर राहण्यासाठी.
शुभ रात्री

182

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि …
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे……
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा……
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल……
|| शुभ रात्री ||

183

😊??🌟🌷🌿🌷🌿🌷🌿🌛😇🌜🌟💖😊
*चंद्राची सावली डोक्यावर आली**चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली**आणि हळूच कानात सांगून गेली**झोपा आता रात्र झाली ….!!*
💐💐💐💐💐💐💐💐💐
🌟🌙😴 *शुभ रात्री*😴🌙🌟
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

184

वागायचं असं की…..🤞🏻
कोणाला त्रास नाही झाला पाहिजे….
आणि जगायचं असं की ….🤟🏻
कोणी नाद नाही केला पाहिजे….
💯😇💯
🍁🥰 …Good Night…🥰🍁

Shubh Ratri Suvichar

185

अडचणीच्या वेळी
सर्वात चांगला आधार म्हणजे
तुमचा स्वतःवरचा विश्वास…
जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो
सर्व चांगलं होईल..!🍁!!…शुभ रात्री…!!🍁

186

श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य
जीवनात कधी संधी मिळाली
तर सारथी बना स्वार्थी नको…
शुभ रात्री !

187

आई वडिलांनी लहानपणा पासून 2 मंत्र शिकवले…
👦🏼”मित्र सुखात असेल तर आमंत्रणा शिवाय जाऊ नये..
आणि 👦🏼 मित्र 😥 दुःखात असेल तर निमंत्रणाची वाट बघु नये”…!!!
🌦• •🌦
🙏🏻 हाक तुमची साथ आमची 🙏🏻
💞😘 आपलाच मित्र 😘💞
🙏 शुभ रात्री 🙏

188

🐾जीवनाचे तीन मंत्र 🐾
१. आनंदात : वचन देऊ नका.
२. क्रोधात : उत्तर देऊ नका.
३. दु:खात : निर्णय घेऊ नका.
💎🌷💎🌷💎🌷💎🌷💎
देन्यासाठी दान,
घेण्यासाठी ज्ञान,
आणि
त्यागासाठी अभिमान
सर्वश्रेष्ठ आहे …
🌴🌻🌿 शुभ रात्री🌿🌻🌴

190

माणुसकी देखिल नतमस्तक
होईल असे माणुस बना.
संपुर्ण जग प्रेमळ होईल
असे प्रेम करा .
कारण “मनुष्यजन्म”फक्त
एकदाच आहे
जीवनात पैसा कधीही
मिळवता येतो,पण
निघून गेलेली वेळ आणि
व्यक्ती पुन्हा
मिळवता येत नाही.💐 *शुभ रात्री * 💐

191

🦋कधी चुक झाल्यास माफ करा पण,🦋
कधी माणुसकी कमी करु नका..!!🦋
चूक ही आयुष्याचं एक पान आहे,
पण नाती म्हणजे 🦋 आयुष्याचं पुस्तकआहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका.
पण एका पानासाठी अख्खं पुस्तकगमावू नका.
🦋🦋 GOOD NIGHT*🦋🦋

192

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो
तुम्हाला आयुष्यभर जपेल…
💐💐
गेलेले दिवस परत येत नाहीत
आणि येणारे दिवस कसे येणार
हे सांगता येत नाही
म्हणूनच आयुष्य हसत जगा 😄
🙏🏻😊💐शुभ रात्री 💐😊🙏🏻

193

“कृपया लक्ष द्या ….
♥ स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्म वर
येत आहे तरी सर्वांना विनंती आहे
कि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार
राहावे !!
आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो ♥
♥ !! शुभरात्री !! ♥

Good Night Quotes in Marathi

194

▲▼☆♧माऊच्या कुशीत
झोपलंय कोण,♧☆▲▼▲▼☆♧इटु-कली
पिटु-कली
पिल्ले दोन,♧☆▼▲▼▲☆♧मीच-मीच डोळे
इवले-इवले कान,♧☆▼▲▼▲☆♧झोपा पाहू आता
डोळे मिटून छान!♧☆▼▲

♡…शुभ रात्री…♡

195

आरे ती असेल गुलाबाची पाखळी
पन आपले मित्र आपल्यासाठी
सोन्याची साखळी….
खास मिञांसाठी

196

🙏🌱🌸🌼🌱🌸🌼🌱🌸🌼🌱🙏
*रात्रीचा मेसेज फक्त प्रथा नाही,*
*तर तुमच्या काळजीची जाणीव आहे.*
*नाती जिवंत राहावीत आणि*
*आठवण सुद्धा राहावी म्हणून.*🙏 *☺ शुभ रात्री ☺*🙏
🙏🌱🌼🌸🌱🌼🌸🌱🌼🌸🌱🙏

197

*अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात…..*
*ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…..!!*
*❣😍 शुभ रात्री 😍❣

Good Night Messages Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी

198

चांगल्या मैत्री ची
साथ मिळायला भाग्य
लागत…
आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून
राहण्यासाठी
मन साफ लागत.
👍👍👍👍👍👍👍👍👍
🌸🌷शुभ रात्री 🌷 🌸
🔥🔥🔥🔥✌🔥🔥🔥

199

👌👌👌👌??
👉कधी कधी मोठयांनी
**छोटेपणा**🙏🙏
आणि
👉छोटयानी **मोठेपणा**👈
दाखवला तर नात्यांमधला
आदर टिकून राहतो..!!!🙏🙏
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
❤ शुभ रात्री ❤

200

💞💞💞
*माणसाचां जन्म*
*हा प्रत्येक घराघरांत होतो.*
*परंतु*
*माणुसकी ही ठराविक*
*ठिकाणीच जन्म घेते*.
*व माणुसकी जेथे जन्म घेते*
*तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते*.*🌺🍁 शुभ रात्री🍁🌺*

201

दररोज फक्त एवढेच करा!
दुःख —– Delete
आनंद —– Save
नाते —– Recharge
मैत्री —– Download
शत्रुत्व —– Erase
खरे —– Brodcast
खोटे —– Switch Off
तणाव —– Not Reachable
प्रेम —– Incoming
दुस्वास —– Outgoing
हास्य —– Inbox
अश्रू —– Outbox
राग —– Hold
स्मितहास्य —– Send
मदत —– Ok
मन —– Vibrate
मग बघा आयुष्यातील “RING TONE किती मधुर वाजते ते…..
शुभ रात्री

202

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य – समस्या सोडवण्यासाठी….
व शांतपणा – समस्येपासून दूर राहण्यासाठी.
शुभ रात्री✉✉✉

203

जी उंची मोठी माणसे गाठतात
ती काही एका झोपेत मिळालेली नसते
जेव्हा त्यांचा सोबतचे अध्यायीं
झोपा काढत असतात
तेव्हा तळमळीने रात्र रात्र
जागून ती उंची गाठलेली असते
शुभ रात्री

204

मनापासून प्रेम आणि क्षमा याशिवाय काहीही न झोपता झोपून जा. आपल्यासाठी काय आहे हे उद्या किंवा परवा आपल्यासाठी असेल. आपल्या प्रवासावर विश्वास ठेवा. आपला आत्मा विश्रांती घ्या.
🌴🌻🌿 शुभ रात्री🌿🌻🌴

205

कलीयुगाचे पर्व आहे…,
प्रत्येकालाच इथे गर्व आहे…!
मी आहे तरच सर्व आहे…
नाहीतर सर्व व्यर्थ आहे…!!
अरे वेड्या..!
कुणा वाचून कुणाच अडत नसतं.., आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे…!!!प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्दहे वैभव ज्याच्याजवळ आहे..,
तोच या जगात खरा “श्रीमंत “आहे..!!!
😊👏👏👏😊
🍁 “शुभ रात्री “??

206

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो
तुम्हाला आयुष्यभर जपेल…
💐💐
गेलेले दिवस परत येत नाहीत
आणि येणारे दिवस कसे येणार
हे सांगता येत नाही
म्हणूनच आयुष्य हसत जगा 😄
🙏🏻😊💐शुभ रात्री 💐😊🙏🏻

207

काही कामं खिशात हजार रुपयाची नोट असतानाही केवळ दोन रुपयांच्या चिल्लर मुळे अडून राहतात
म्हणुन जिवनात कधीही कुणाला चिल्लर समजु नका कारण वेळ आली की प्रत्येक जण आपली किंमत दाखवुन देतो.
😴😴
🌃शुभ रात्रि 🌃

Good Night Messages Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी

208

रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा
रस्ता स्वत:च तयार करा.
….!! शुभ रात्री !!….

209

जीवनात चांगल्या माणसांना शोधू
नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
….!! शुभ रात्री !!….

210

भरलेला खिसा माणसाला दुनिया
दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
….!! शुभ रात्री !!….

211

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू
नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
….!! शुभ रात्री !!….

212

माणसाला दोनच गोष्टी हुशार
बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
….!! शुभ रात्री !!…

213

स्वप्न मोफतच असतात, फक्त
त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….
….!! शुभ रात्री !!….

214

शेतात काय पिकतं त्यापेक्षा
बाजारात काय विकतं हे ज्याला
कळतं तो माणूस जीवनात
निश्चितच यशस्वी होतो..
गुड नाईट
….!! शुभ रात्री !!…

Shubh Ratri Suvichar

215

चांगल्या मैत्री ची साथ मिळायला भाग्य लागत…
आणि ती साथ कायम स्वरूपी
टिकून राहण्यासाठी मन साफ लागत.
👍👍👍👍👍👍👍👍👍
🌸🌷शुभ रात्री 🌷 🌸
🔥🔥🔥🔥✌🔥🔥🔥

216

👉🏻😘 *कधी असे‪ समजू नका*
*की मला तुमची आठवण येत नाही … दिवसाची सुरुवात….* ❤ *आणि रात्रीचा‪ शेवट होतो तर तो तुमच्या पासुनच….* 😉😉 *GOOD NIGHT* 😘

217

*एकमेकांसारखे असण गरजेचं नाही,*
*एकमेकांसाठी असण गरजेचं आहे.*
🙏🏻 *शुभ रात्री*🙏🏻

218

🍎🔱🍎🔱🍎
??लाख रूपयातून
एक रूपया जरी कमी झाला.
तरी ते लाख रूपये होत नाही.
तसेच तुम्ही आहात.🌱💕🍃मला लाख माणसं भेटतील,
पण ते लाख माणसं तुमची जागा
घेऊ शकत नाहीत.
🌹🌹शुभ रात्री🌹🌹

219

*माणसाचे😊 यश हे कोणाच्या आधारावर* *नसते……! तर
ते चांगल्या🤔 विचारावर असते…….!*
*कारण आधार कायम सोबत नसतो…*
*पण चांगले विचार कायम बरोबर✔ राहतात…..*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
💐शुभ रात्री💐

220

🍃 रेशमी धाग्यांचं ते एक बंधन असतं
🌻 सुगंधी असं ते एक चंदन असतं,
🌨️पावसात कधी ते भिजत असतं
🌻 वसंतात कधी ते हसत😆 असतं,
जवळ असताना जाणवत नसतं,
💕 दूर असताना रहावत नसतं,
मित्रत्वाचं नातं हे असंच असतं🌻🌅 शुभ रात्री 🌅🌻

221

*_श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,_*
*_कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..!!_**_👑✌good night ✌👑_*

222

*मनासारखी* व्यक्ती *शोधण्यापेक्षा*
मन समजुन *घेणारी* व्यक्ती
शोधा
आयुष्य *मनासारखं* होईल…!👍🏻
😊🙏
*शुभ रात्री*

223

*🙏🏻जीवन म्हणजे झोपाळा आहे तो जेवढा मागे जातो तेवढ्याचप्रमाणात पुढे येत असतो, त्यामुळे जीवनात घाबरु नका दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात.*
💐 💐👍👍👌🏿👌🏿
💐💐शुभ रात्री💐💐

224

🌹फुल बनून हसत 😊राहणे
हेच जीवन आहे…!!!!!
😊हसता हसता दु:ख😔 विसरून जाणे
हेच जीवन आहे….!!!!!
भेटून तर
सर्वजण आंनदी🙌 होतात.
👉पण न भेटता नाती जपणं
हेच खर जीवन आहे…..!!🙏
******************
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌼शुभ रात्री🌼

Good Night Quotes in Marathi

225

जिव ❤लावलेल्या व्यक्ती ला*
*एक☝🏻 दिवस न बोलल्याने* *💔काय त्रास😥होतो 😕हे* *फक्त त्यालाच 😢कळू शकते*
*ज्याने💕मनापासुन खरी💘 *मैञी* *आणि 💘प्रेम केलेले*😞
*असते**🌜शुभ रात्री🌛*

226

💐💐 *ध्येय दुर आहे म्हणून रस्ता*
🕊🕊🦋 *सोडू नका,*
*स्वप्नं मनात धरलेलं कधीच*
🙏🏻🙏🏻??🏻 *मोडू नका..*
*पावलो पावली येतील कठिण*
*प्रसंग*
*फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत*
👍🏻👍🏻👍🏻 *हार मानू नका.*
💐 Good night💐

227

🌲🌲🌼🌼🌼🌺🌼🌼🌼🌲🌲

या जगात सगळ्या
गोष्टी सापडतात,

पण स्वतःची चुक
कधीच सापडत नाही.

अणि ज्या दिवशी
ती सापडेल त्या दिवसा पासून
आयुष्य बदलून जाईल

😇🌹 शुभ रात्री 🌹😇

🌱🌼🌼🌱🌼🌼🌱🌼🌼🌱🌼🌼🌱

228

👌👌🍁🍁🍁🍁🍁👌👌
*🍪भाकरीचा तर नादच खुळा..!!**ती🧟‍♂गरीबाला ही*
*मिळवण्यासाठी🏃🏻‍♂पळवते..*
*आणि*
*👑श्रीमंतांना ही*
*पचवण्यासाठी🏃🏻‍♂पळवते..*🙏🌷 *शुभ रात्री* 🌷🙏

229

*नाती-प्रेम-मैत्रीतर सगळीकडेच असतात.*
*पण परीपूर्ण तिथेच होतात*
*जिथे त्यांना आदर आणि आपुलकीमिळते.**💐🙏💐शुभ रात्री*💐🙏💐

230

▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ ஜ ▬▬▬▬▬
*आयुष्य फार लहान आहे..*
जे आपल्याशी चांगले वागतात,
*त्यांचे आभारमाना.. आणि*
जे आपल्याशी वाईट वागतात,
*त्यांना हसूनमाफ करा..*
जीवनात अडचणी येणे हे
*Part of life आहे.. आणि*
त्यातून हसत बाहेर पडणे
*ही Art of life आहे..*
▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ ஜ ▬▬▬▬▬
*🙏🏻शुभ रात्री🙏🏻*

231

👉थंडी वाढत आहे.. 😊😊
सगळ्यांना GST लागणार😂😂😂😆😆😂😂😂😂😂G = गोधडी
S = शाल
T = टोपी😂😇😇😇😇😂😚थंडीच्या हादिंक शुभेच्छा😚
☘🍀🌿💞शुभ रात्री💕🌿🍀☘

232

🌲🌲🌼🌼🌼💖🌼🌼🌼🌲🌲
🌷 *किंमत करा त्यांची,*
*जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.*
*कारण जगात काळजी घेणारे कमी आणि*
*त्रास देणारेच जास्त असतात.**💐‼ *शुभ रात्री‼💐*

233

🦋🌟🌟🌟🦋🌟🌟🌟🦋
*माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,*
*यावरून त्याची किंमत होत नसते,*
*तो इतरांची किती किंमत करतो,*
*यावरून त्याची किंमत ठरत असते…*🦋 *_शुभ रात्री_* 🦋🦋🌟🌟🌟🦋🌟🌟🌟🦋

234

😀रोज येणाऱ्या आनंदाला??
🌻hello करा🌻
😯आणि दुःख ला by-by करा😯
🙈चुकांना unlike करा🙈
💞पण💞
🌺आनंद आणि मस्ती ला🌺
🍻Forward करा🍻
🌲🌷 *शुभ रात्री* 🌷🌲

शुभ रात्री संदेश मराठी

235

*💕प्रत्येक गोष्ट ह्रदयाच्या जवळ नसते…*
*जिवन हे दु:खापासुन लांब नसते….*
*आपल्या मैत्रिला जपुन ठेवा कारण, हीच एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या नशीबात नसते..😊*🍁🌹शुभ रात्री 🍁🌹

236

🌿🌼🌿🌼🌿
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*👌शब्द रचना फार सुंदर 👌**वेळ सर्वांना मिळतो*
*जीवन बदलण्यासाठी*
*पण जीवन पुन्हा मिळत नाही*
*वेळ बदलण्यासाठी**शुभ🌹रात्री*
🌼🌿🌼🌿🌼🌼🌿

237

*जीव लावणारी माणसे बरोबर*
*असली की वाईट*
*दिवस सुद्धा चांगले जातात*🤞
*🙏🌹🌸 शुभ रात्री🌸🌹🙏*

238

लोकांनी मला विचारलं, तु….
खुप बदलला रे🤔…..!!! “मी”😇
सहज्
उत्तर दिले….. “लोकांच्या”
आवडी..नुसार जगणं सोडलं आहे….🤗🤗
🌹🌸🌹शुभ रात्री🌹🌸🌹

239

*सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा., तुमच्या सारख्या सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे*
*तो_खरा_श्रीमंत…!!!*
*👑 🌹शुभ रात्री 🌹👑*

240

??🌠💕🌠💕🌠💕
जो दिसण्यावर जातो……..♥
♥ ………तो हमख़ास फसतो,
जो डोळयातील भाव ओळखतो………♥
♥………..तो मन जिंकतो,
♥…. .पण…….♥
जो डोळयातील भाव ओळखून………♥
♥… शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकुन कायम……..♥
♥……. हृदयात राहतो
💕💕… शुभ रात्री ……..💕💕

241

✨झोप लागावी
म्हणून
Good Night…🍥
✨चांगले स्वप्न पडावे
म्हणून
Sweat dreams…🍥
आणि
✨स्वप्न पाहताना बेड वरून पडू नये
म्हणून
Take care…🍥🍂🍃 शुभ रात्री… 🌿🌾🍃

242

🙏🌸🍁🙏🌸🍁🙏🌸🍁🙏
*समाधान मिळवण्याचा*
*प्रयत्न करा,*
*गरजा कधीच*
*पूर्ण होत नसतात..*
🌷 *!! शुभ रात्री !!* 🌷
!! सुरक्षित रहा!!!
आरोग्याची काळजी घ्या, गर्दीत जाणे टाळा… 👏👏👏

243

🙏🌸🍁🙏🌸🍁🙏🌸🍁🙏
*समाधान मिळवण्याचा*
*प्रयत्न करा,*
*गरजा कधीच*
*पूर्ण होत नसतात..*
🌷🌹🌹 *!! शुभ रात्री !!* 🌹🌹🌷
!! सुरक्षित रहा!!!
आरोग्याची काळजी घ्या, गर्दीत जाणे टाळा… 👏👏👏

244

*गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या*
*ऊपदेशामुळे कोणाचे*
*तरी चरित्र सुधारते,**आणि**मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या*
*संगतीमुळे आयुष्य*
*रंगतदार व आनंदी होते*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Shubh Ratri Suvichar

245

👉आपली चांगली वेळ जगाला सांगते कि,👈
💞 *आपण काय आहोत,*💞
परंतु
👉आपली वाईट वेळ आपल्याला सांगते कि,👈
👉 *जग काय आहे.*👈
*🙏🌹🌹 शुभ रात्री 🌹🌹 🙏🏻*

246

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*वाईट बातमीला पंख असतात*
*तर,*
*शुभ बातमीला पायच नसतात*
*आयुष्यात जिथे पर्याय म्हणुन कुणी नसतं*
*तिथे*
*उत्तर म्हणुन स्वतःच उभं रहायच असतं…!!*🙏🏻 *good night * 🙏🏻
🌿🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

247

💐💐शुभ रात्री 💐💐
कुणाला नाराज करणे मला कधीच जमले नाही
तरीसुद्धा काही जण नाराज होतातच तो त्यांचा दोष
कारण आपल्याला फक्त मैत्री करायला शिकविले आहे
राजकारण नाही.
💐🌹💐GOOD NIGHT 💐🌹💐

248

💞🌹प्रेमाच्या पाझरांची वाहती
एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी
गुंफलेली 🌹💐कविता,
जाणिवेच्या पलीकडच
जगावेगळ 😘गाव,
यालाच तर आहे 🎋”आयुष्य”🎋हे नाव.ll😇😊😴🌹🌹शुभ रात्री🌹🌹😴

249

*रात्रभर गाढ झोप लागणं*
*याला सुध्दा नशिबच लागतं**पण ….**हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा*
*दिवसभर इमानदारीचं*
*आयुष्य जगावं* *लागतं !!**🙏🏻🌹शुभ रात्री 🌹🙏🏻😘….*

250

*मित्र गरज म्हणून नाही,*
*तर सवय म्हणून जोडा*
*कारण गरज संपली जाते*
*पण “सवयी”कधीच सुटत नाहीत.*
*❣😊 ~शुभ रात्री~😊❣*

251

💐💐शुभ रात्री 💐🙏
रस्त्याने जातांना येणारी माझी शाळा
मला विचारते
जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना
मी उत्तर दिले
आता फक्त दफ्तर खांद्यावर नाही एवढंच
बाकी अजूनही लोक धडा शिकवून जातात 💯💯💯
💐💐🌹GOOD NIGHT🌹💐💐

252

👉 प्रत्येक #गोष्ट…
मनासारखी होत नसते…
म्हणून #सुखा पेक्षा….
समाधान शोधा…….
#आयुष्य खुप #आनंदात जाईल…!!!
*🌹_😘शुभ___रात्री 😘_🌹*

253

*मातीतला ओलावा जसा*
*झाडांची मुळ पकडून*
*ठेवतो…🌱☺🤝🏻*
*तस शब्दातील गोडवा*
*माणसातील नातं जपून*
*ठेवतो…..💯😘*❤️🌸🌹GOOD Night 🌹🌸❤️*

254

आकाशात एक तारा
आपला असावा…थकलेले डोळे उघडताच
चमकून दिसावा..!!एक छोटीशी दुनिया
आपली असावी…तुमच्यासारखी जिवलग माणसे
तिथे नेहमी दिसावी..!!🙏🌹🌹 शुभ रात्री 🌹🌹🙏

255

*माणसाच्या _~मुखात~_😘 गोडवा…*
*मनात _~प्रेम~_❣️ …*
*वागण्यात _~नम्रता~_😊 …*
*आणि*
*_~हृदयात गरीबीची~_ जाण असली की…*
*बाकी _~चांगल्या गोष्टी~_ आपोआप घडत जातात….!*👍🏻
*●●◆शुभ रात्री ◆●●*

Shubh Ratri Suvichar

256

●▬▬▬๑۩۩๑▬▬▬●
*प्रेमळ माणसं* ❣️*तुम्हाला कधी वेदना**देतील ही**पण उद्देश तुमची**काळजी घेणं हाच असतो*
●▬▬▬๑۩۩๑▬▬▬●
*꧁❣️शुभरात्री ❣️꧂*
●▬▬▬๑۩۩๑▬▬▬●

257

●▬▬▬๑۩۩๑▬▬▬●
*प्रेमळ माणसं* ❣️*तुम्हाला कधी वेदना**देतील ही**पण उद्देश तुमची**काळजी घेणं हाच असतो*
●▬▬▬๑۩۩๑▬▬▬●
*꧁❣️शुभरात्री ❣️꧂*
●▬▬▬๑۩۩๑▬▬▬●

258

👏🙏”झाडांसारखे जगा
खुप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या मातीला
कधी विसरु नका.!”🙏👏
🌾🍁🍁🌾शुभ रात्री🌸🌹🌸🌹

259

👏🙏”झाडांसारखे जगा
खुप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या मातीला
कधी विसरु नका.!”🙏👏
🌾🍁🍁🌾शुभ रात्री🌸🌹🌸🌹

260

🙏🌿☘🌺🙏🌺☘🌿🙏
जगातील सर्वात उत्क्रुष्ठ जोडी म्हणजे
आश्रु आणि हास्य….कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत.पण जेंव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
अत्यंत सुंदर क्षण असतो..😴🌹🌹शुभ रात्री🌹🌹😴🙏🌿☘🌺🙏🌺☘🌿🙏

261

*माणसाच्या _~मुखात~_😘 गोडवा…*
*मनात _~प्रेम~_❣️ …*
*वागण्यात _~नम्रता~_😊 …*
*आणि*
*_~हृदयात गरीबीची~_ जाण असली की…*
*बाकी _~चांगल्या गोष्टी~_ आपोआप घडत जातात….!*👍🏻
*शुभ*
*●●◆ रात्री ◆●●*
*_★ ~♡ $♡~ ★_*

262

*जरी 💰💵धन – दौलत, संपत्ती📋, इज्जत, 😎नातीगोती😘, मैत्री🤝 – प्रेम वगैरे सगळं गमावलं तरी स्वतः🥰 तला “आत्मविश्वास”तेवढा गमावू नका🤷‍♂️ !.. सगळ गमावलेलं 💰💵पुन्हा कमवायला💸 तुमच्यातला आत्मविश्वासच कामाला 🤺येतो शेवटी* !..
😴 *शुभ राञी* 😴

263

कलीयुगाचे पर्व आहे…,
प्रत्येकालाच इथे गर्व आहे…!
मी आहे तरच सर्व आहे…
नाहीतर सर्व व्यर्थ आहे…!!
अरे वेड्या..!
कुणा वाचून कुणाच अडत नसतं.., आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे…!!!प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्दहे वैभव ज्याच्याजवळ आहे..,
तोच या जगात खरा “श्रीमंत “आहे..!!!
😊👏👏👏😊🍁🌹🌹 “शुभ रात्री “🌹🌹🍁

264

🌹😘👉🏻 👈🏻😘🌹
*जी माणसं “दुसऱ्याच्या”चेहऱ्यावर*
*आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,**ईश्वर “त्यांच्या”चेहऱ्यावरचा*
*आनंद कधीच कमी होऊ देत नाही……*🌻🌻 *शुभ रात्री*🌻🌻
⚜⚜

265

▲──────◇◆◇──────▲
*स्वाभिमानाचा लिलाव करुन*
*मोठं होण्यापेक्षा,*
*अभिमानाने लहान राहणं,*
*कधीही चांगलं…!!!*
*🌹🌹GOOD NIGHT🌹🌹*
◆ ▬▬▬▬ ❴✪❵ ▬▬▬▬ ◆

266

एका गाडीच्या मागे लिहलेल सुंदर वाक्य
“भाऊ तु पुढे जा
तुला असेल घाई…
~•~•~•~•~•~•
माझ्या घरी
वाट पाहतेय माझी… आई”
👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
🌹🌹🌹शुभ रात्री🌹🌹🌹
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

Shubh Ratri Suvichar

267

आयुष्यात आपण आपली
Imageकितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी तिची
Qualityसमोरच्या व्यक्तीच्या मनाच्या Clearity
वर अवलंबुन असते….!!!🌹🌸🌹शुभ रात्री🌹🌸🌹

268

*_🎓 यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. _* 🌷🌸
*_नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे*
*लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो…_*🎢🙏🏻👌??🎩👒
🌻🌹💐 *शुभ रात्री* 💐🌺 🌹

269

*मातीतला ओलावा जसा*
*झाडांची मुळ पकडून*
*ठेवतो…🌱☺🤝🏻*
*तस शब्दातील गोडवा*
*माणसातील नातं जपून*
*ठेवतो…..💯😘**😷Go Corona Go😷*
🙏🏻काळजी घ्या….🙏🏻*❤️🌸🌹GOOD Night 🌹🌸❤️*

270

🙏🌸🍁🙏🌸🍁🙏🌸🍁🙏
*समाधान मिळवण्याचा*
*प्रयत्न करा,*
*गरजा कधीच*
*पूर्ण होत नसतात..*
🌷 *!! शुभ रात्री !!* 🌷
घरी रहा!! सुरक्षित रहा!!!
आरोग्याची काळजी घ्या, गर्दीत जाणे टाळा… 👏👏👏

271

………..चुकीचा रस्ता..🚶
…….चुकीची माणसं.. 👿
. ……..वाईट परिस्थिती.. 💂
. वाईट अनुभव.. 🕵
हे अत्यंत गरजेचे आहेत…
कारण…
……….यांच्यामुळे आपल्याला 👌 कळतं की आपल्यासाठी 👉 नक्की “काय☝”आणि “कोण👍”योग्य आहे.!!🙏🌹🌹 Good Night🌹🌹🌹🙏

272

💞 “मनात”घर करून गेलेली व्य़क्ती👫 कधीच विसरता येत नाही……!!!
“घर”🏡 छोटं असले तरी चालेल
पण “मन”माञ मोठ असल पाहिजे…….!!
••○○☘🌷..शुभ राञी..🌷☘ ○○••

273

🙏🚩🙏🚩??🚩🙏🚩🙏
*मरण जरी आल तरी ते ऐटीत*
*असाव​*
*फक्त*
*इच्छा एकच​*
*पुढच्याा 7 जन्मी सुध्दा*
*आपल दैवत*
*छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव​*
*⛳🙏 !! ​शुभ रात्री*!! 🙏⛳

274

*वाईट परिस्थिती,*
*कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो.*
*त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. . . ✌🏻😇💯*
*😊🌹🌹शुभ रात्री 🌹🌹😊*

275

🦚🦚🦚🦚🦚🦚??🦚🦚🦚
*व्यक्तींचं मुल्य*
*समजण्यासाठी…*
*एक तर त्या..*
*गमवाव्या लागतात.*
*किंवा*
*कमवाव्या लागतात.*
🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠
*🌹🍃 शुभ रात्री*
*𝓖𝓸𝓸𝓭 ??𝓲𝓰𝓱𝓽 🍃🌹*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

276

जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका…
1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात….
🌹🌹🌹गुड नाईट🌹🌹🌹

277

⚜🌸 ✨💠✨🌸⚜
*आत्मविश्वासाने केलेल्या*
*कार्याला कोणत्याही*
*संकटाची भिती नसते,*
*. . . . मुळात संकटे*
*आपल्या आत्मविश्वासाची*
*. . . . परिक्षा घेण्यासाठीच*
*बनलेली असतात, या परिक्षेत*
*. . . . जो उत्तीर्ण होतो तो*
*जीवनात यशस्वी होतोच.*
⚜🌸 ✨🎯✨🌸⚜🌹🌹🌹💐 *शुभ रात्री* 💐 🌹🌹🌹

278

⚜🌸 ✨💠✨🌸⚜
*आत्मविश्वासाने केलेल्या*
*कार्याला कोणत्याही*
*संकटाची भिती नसते,*
*. . . . मुळात संकटे*
*आपल्या आत्मविश्वासाची*
*. . . . परिक्षा घेण्यासाठीच*
*बनलेली असतात, या परिक्षेत*
*. . . . जो उत्तीर्ण होतो तो*
*जीवनात यशस्वी होतोच.*
⚜🌸 ✨🎯✨🌸⚜🌹🌹🌹💐 *शुभ रात्री* 💐 🌹🌹🌹

279

एक अशी ओळ,
जीला उलटी वाचा किंवा सरळ दोन्हीही खूप छान वाटतात…
*आहे जीवन तर मित्र आहेत*😊
🌹🌹🌹शुभ रात्री🌹🌹🌹
🤝

Shubh Ratri Suvichar

280

*आयुष्यभर साथ दयायची का नाही हा निर्णय तुमचा आहे..🤵👈💓*
*पण*
*मरेपर्यंत तुम्हाला 💞 साथ देईन*
*हा शब्द माझा आहे..🤝😘😘*
🌹🌹🌹😴शुभ रात्री😴🌹🌹🌹

281

एका गाडीच्या मागे लिहलेल सुंदर वाक्य
“भाऊ तु पुढे जा
तुला असेल घाई…
~•~•~•~•~•~•
माझ्या घरी
वाट पाहतेय माझी… आई”
👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🌹🌹🌹शुभ रात्री🌹🌹🌹
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

282

चला मी आता झोपतो,
Good night
पण मी उद्या सकाळी
.
.
.
.
पुन्हा येईन,
पुन्हा येईन,
पुन्हा येईन..
Good morning म्हणायला..😜😊😊शुभ रात्री 😴

283

*मन ❤️असो किंवा 🍱मिठाई.*
*जर गोडवा 😊नसेल,*
*तर माणूसच👬🧍‍♂️🚶‍♂️ काय मुंगी 🐜सुद्धा जवळ येत नाही…*
*💖💐gσσ∂ 😴night💐💖*
🙏🙏🙏🙏

284

🌹🌺????🌺🍃🌹🌺🍃🌹
*संयम ठेवा…..!!!*
*हे दिवस पण जातील.*
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
*आज जे तुम्हाला…*
*टाळायचा प्रयत्न करतात,*
🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃
*ते उद्या तुमची वाट पाहत बसतील.*
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*🌹🍃 शुभ रात्री*
*𝓖𝓸𝓸𝓭 𝓷𝓲𝓰𝓱𝓽 🍃🌹*
🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠

285

*🍃आयुष्यात कधीच कोणावर जास्त*
🤝 *”अवलंबून”*🤝
*राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची*
*सावली देखील सोडून जाते..**❤️🌹🌹🙏शुभ रात्री🙏🌹🌹❤️*

Shubh Ratri

286

♥🎍🎍🎍♥🎍🎍🎍♥
🎍 *मला हरण्याची कधीच भीती नाही वांटत*🎍
🎍 कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शुंन्यातुनच करतोय.🎍
🎍 *आपण एक दिवस तरी चमकणारच हे निश्चीत आहे कारण .*🎍
🎍 *शेवटी आशीर्वाद देवाचा…..!*🎍
🎍 *आणि साथ तुमच्या सारख्या गोड माणसांची…..*🎍
🎍 Good Night 🎍
♥🎍🎍🎍♥🎍🎍🎍♥

287

⚜🌸 ✨💠✨🌸⚜
आत्मविश्वासाने केलेल्या
. . कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
. . . . . मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
. . . . परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
. . . . जो उत्तीर्ण होतो तो
जिवनात यशस्वी होतोच.
⚜🌸 ✨🎯✨🌸⚜
💐 शुभ रात्री 💐🌹

289

🌻❤💔💙💚💜💛🌻
💞सुरांची साथ आहे ,*
म्हणुन
*ओठांवर गीत आहे ,*💞
*भावनांची गुंफण आहे ,*
म्हणुन
💞*प्रेमाची प्रीत आहे ,*
*दुर असुनही जवळ असण ,*
*हिच आपल्या “मैञीची”जित आहे* 💞
🌻❤💜💚💙💔💛🌻👬 *शुभ राञी*👬

290

“””एक sms”””
खुप छोटा असतो……
“”””पण पाठवणारा “”””
*तुमची*
मनापासून आठवण काढत असतो 😊
🌸🌺शुभ रात्री😴🌺🌸
👏😊🎭💞💕💞👏🙌

291

📍📍📍📍📍📍📍📍📍📍
*चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून*
*उदास राहण्यापेक्षा*,
*अनोळखी लोकात राहून आनंदी*
*राहिलेलं कधीही चांगल*.
💗👬💖शुभ रात्री💖👫💗

292

🌷??🌷💐🌷💐🌷💐🌷💐
मुलगा असो किंवा मुलगी​घरी आल्यानंतर त्याचा तोंडून एकच प्रश्न नीघणार ??​आई कुठे आहे..?​आई कडे काही काम नसते पण ​आईला बघुन​ मनाला मिळालेली शांतता वेगळीच असते…😊😊 !शुभ रात्री !😊😊
…🙏🏻🌷🌷🌷🌹🌷🌷

293

🌸💓💓🌸💓💓🌸
मैञी हा असा दागिना आहे
जो सगळयांकडे
दिसतो पण जाणवत नाही,
म्हणुन
अशी मैञी करा जी
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे….
🌞🌞……Good.Night…💐💐😊😊😊
🌸💓💓🌸💓💓🌸

294

🤙आयुष्यातील सर्वात मोठी
वेदना😥🤕 म्हणजे …
आठवण👈….
जी विसरताही✖️ येत नाही
….आणि ……
त्या व्यक्तीला परतही🙌 करता
येत नाही.👎…
❤🌹🌹शुभ रात्री🌹🌹❤

295

💞🌹प्रेमाच्या पाझरांची वाहती
एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी
गुंफलेली 🌹💐कविता,
जाणिवेच्या पलीकडच
जगावेगळ 😘गाव,
यालाच तर आहे 🎋”आयुष्य”🎋हे नाव.ll😇😊😴शुभ रात्री😴

296

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹??
😊​ *स्वतःला असे काही बनवा जिथे तुम्ही असाल तिथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील,…​*❣
😉​ *तुम्ही निघुन गेलात तर तिथे तुमची कायमच आठवण काढतील,..​*🙏🏻
💕 *​आणि जिथे तुम्ही जाणार आहात तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील .​*💞
😘❣ *शुभ रात्री*❣😘
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

297

🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
💐💐
कोणी तरी मला विचारले,
की तू रोज रात्री *”शुभ रात्री”* करुन सगळ्यांची आठवण काढतोस,*पण ते तुझी आठवण काढ़तात का…*?🤔
*मी बोललो…**मला “नाती “टिकवायची आहेत…* *”शर्यत”🏃🏻 लावायची नाही..**🌙💞शुभ रात्री ..💞🌙🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

298

🌹🌹🌹🌹🌹🌹??🌹🌹🌹🌹
😊​ *स्वतःला असे काही बनवा जिथे तुम्ही असाल तिथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील,…​*❣
😉​ *तुम्ही निघुन गेलात तर तिथे तुमची कायमच आठवण काढतील,..​*🙏🏻
💕 *​आणि जिथे तुम्ही जाणार आहात तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील .​*💞
😘❣ *शुभ रात्री*❣😘
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

शुभ रात्री संदेश मराठी

299

💠💠🍁💠💠🍁💠💠
मैत्रीला कुठल्याच किमतीचलेबल नसत पण तिहरवली कि मग तिचीकिम्मत कळत असते..❤️❤️Good night❤️❤️

300

माणुस मनापर्यंत पोहोचला …
तरच नातं निर्माण होतं …
नाहीतर ती फक्त ओळखच ठरते … !!असे जगा की आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल…
पण आपल्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवली पाहिजे..!!!🌻🌹🌻 गुड नाईट🌻🌹🌻

Leave a Comment