Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये | Whatsapp

भावासाठी विशेस

Birthday wishes for Brother in marathi, bhawasathi birthday chya shubhechha

85

प्रिय भावा,
तुझ्या आयुष्यात सर्व
चांगला गोष्टी घडोत,
भरपूर आनंद
आणि
सुखदायक आठवणी
तुला मिळोत.
आजचा दिवस तुझ्या
आयुष्याची नवी
सुरुवात ठरो,
भाऊ आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

 birthday wishes in marathi for brother

86

भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक
प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू
माझा भाऊ आहेस,
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

 

87

तुला माहित्येय का
आज मला काय
वाटतंय,
मला तुझ्यासारखा भाऊ
असल्याचा अभिमान
आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड
आहेस,
तुझ्या या खास दिवशी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 भाऊराया

 birthday wishes in marathi for brother
birthday wishes in marathi for brother

88

तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे.
हॅपी बर्थडे भावा.
तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा🎂 .

 birthday wishes in marathi for brother

89

जेव्हा एकटेपणा जाणवतो,
तेव्हा तूच सोबतीला
असतोस,
खरंतर आहेस माझा
भाऊ पण,
आहेस मात्र मित्रासारखा,
हॅपी बर्थ डे ब्रदर.

 birthday wishes in marathi for brother

90

तुझी सर्व स्वप्न
पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो.
हॅपी बर्थडे भावा.

 birthday wishes in marathi for brother

91

काही जणांचा हिरो
असतात यावर
विश्वास नसेल तर
माझ्या भावाला भेटा.
हॅपी बर्थडे ब्रदर.

 birthday wishes in marathi for brother

92

आयुष्य सुंदर आहे ते
माझ्या भावनांमुळे.
भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

93

भाऊ हा
तुमच्यासाठी देवाने
पाठवलेला बेस्ट फ्रेंड
असतो,
माझ्याकडेही आहे
माझा लाडका भाऊ.
हॅपी बर्थडे.

 birthday wishes in marathi for brother

94

जर मला बेस्ट ब्रदरला
निवडायचं असेल तर
मी तुलाच निवडेन.
भाऊ आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

 birthday wishes in marathi for brother

95

साधारण दिवस सुद्धा
खास झाला कारण
आज तुझा वाढदिवस आला,
भाऊ आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

 birthday wishes in marathi for brother

96

बोलायचं तर
खूप काही आहे.
पण आत्ता सांगू शकत नाही.
तुझ्या सोबत सतत राहूही शकत नाही.
कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं,
कधी होता
कामाचा बहाणा,
पण एकमेकांशी भांडल्याशिवाय
एक दिवसही नाही गेला.
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

 birthday wishes in marathi for brother

97

रोज सकाळ
आणि संध्याकाळ.
ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी
नाही तूच आहेस
आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही
मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂 .

 

Birthday wishes in marathi for brother

 birthday wishes in marathi for brother

98

आज आपण लांब
आहोत,
पण लक्षात आहे
लहानपणीचं प्रत्येक भांडण,
बाबांकडून ओरडा
खाणं असो वा
आईच्या हातचं गोड खाणं
असो.
पुन्हा एकदा विश करतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 भावड्या.

 birthday wishes in marathi for brother

99

फुलांसारखा रंगीबेरंगी
संसार असो तुझा,
देवाकडे प्रार्थना
तुझ्या नशिबात
असो फक्त यशाची
गाथा,
तुझा वाढदिवस
साजरं करण्याच
भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

 birthday wishes in marathi for brother

100

मनात घर करणारी
जी माणसं असतात
त्यातलाच एक तू आहेस
भावा!
म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त
तुला आपुलकीच्या शुभेच्छा🎂 !

 birthday wishes in marathi for brother

101

कितीही रागावले
तरी समजून घेतलंस मला,
रुसले कधी
तर जवळ घेतलंस मला,
रडवलं कधी तर
कधी हसवलंस,
केल्या पूर्ण सर्व
माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎂
दादा!

 birthday wishes in marathi for brother

102

तुझा वाढदिवस
आमच्यासाठी असतो पर्वणी,
ओली असो
वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेली,
मग भावा कधी
करायची पार्टी?
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂

 birthday wishes in marathi for brother

103

तुझ्या वाढदिवसाची
हा क्षण नेहमी
सुखदायी ठरो,
या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुला
आनंदी ठेवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 भाऊ

 birthday wishes in marathi for brother

104

थँक्यू दादा…
तू जगातील सर्वात
कूलेस्ट मोठा भाऊ
आहेस
जो कोणालाही
हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी
तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 .

 birthday wishes in marathi for brother

105

जेव्हा मला एका
चांगल्या मित्राची
गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस.
माझ्या प्रत्येक
संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा.
थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल.
तुझ्या लाडक्या
बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 .

Happy Birthday Message in marathi

106

दादा,
आपल्या आयुष्यात
कितीही संकट आली तरी तू उभा होतास.
असाच आमच्यासोबत
सदैव राहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 दादा.

107

दादा तू जगातला
बेस्ट भाऊ आहेस.
तू माझा मित्र,
माझा शिक्षक
आणि गाईड सगळं काही आहेस.
माझा बेस्ट भाऊ
होण्यासाठी खूप खूप प्रेम.
या खास दिवशी तुला
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा🎂 .

108

मला तुझ्यापेक्षा चांगला
भाऊ मागूनसुद्धा
मिळाला नसता.
माझ्यापाठी सदैव
खंबीरपणे उभ्या
असणाऱ्या माझ्या
भावा तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

 

Birthday wishes in marathi for brother

109

माझी नेहमी काळजी
घेणाऱ्या आणि आमच्या
कुटुंबाचा आधार
असणाऱ्या माझ्या
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

110

हॅपी बर्थडे दादा…
येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम
आणि सुखाचा वर्षाव करो.
खूप खूप प्रेम.

111

वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 भावा.
आज मला सांगावंस वाटतं की,
तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये
असतोस.
मी देवाला प्रार्थना करते की,
तुला दीर्घायुष्य मिळो.
तुझ्या आयुष्यात
सर्व सुखं असोत.

112

हॅपी बर्थडे बंधूराज,
आजचा दिवस आणि
पुढील आयुष्य हे
तुम्हाला सुखाचं जावो.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂

113

समुद्राएवढा आनंद
तुला मिळो,
प्रत्येक स्वप्न तुझं साकार होवो,
हीच प्रार्थना आहे
माझी देवाकडे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 दादा.

114

छोटा भाऊ असल्याचं
कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन
नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला
तुला मीच शिकवलं ना
हॅपी बर्थडे छोट्या भावा

115

नशीबाच्या भरोश्यावर
राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं
नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा
आज वाढदिवस आला,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂 .

116

हॅपी बर्थडे भावा.
आज तुझा दिवस.
सगळीकडे आनंद आहे,
मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂
देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.

117

थोडी कमी अक्कल आहे,
पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात
टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो,
ती सोडवायला
तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

118

आईच्या डोळ्यांतला तारा
आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला
बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम,
हॅपी बर्थडे.

119

तुला हात पकडून
चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला
शिकवलं
आज माझ्या छोटा भावा
तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन
मी सगळ्यांना सांगितलं

छोट्या भावासाठी

120

कोणतीही असो परिस्थिती,
कोणी नसो माझ्या
सोबतीला,
पण एकजण नक्कीच असेल सोबत,
माझा छोटा भाऊ,
तूच आहेस माझा खास,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂

 

Birthday wishes in marathi for brother

121

तुला कचरापेटीतून उचलंल
म्हणून चिडवलं,
त्याच्याच भविष्याची स्वप्न
सजवतो आहे,
हॅपी बर्थडे भावा तूच आमचा
सर्वात जास्त लाडका आहेस

122

मी एकटा होतो या जगात,
सोबतीला आलास तू,
आई बाबांचे आणि देवाचे
आभार मला असा भाऊ दिलास तू.
हॅपी बर्थडे ब्रो.

123

जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं बनू इच्छितो
जो मला दादा म्हणतो, तोच माझ्या मनात बसतो,
माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

124

भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं, भेटणं आणि दूर जाणंही आहे गरजेचं
पण आपण तर एकाच घरात राहतो, त्यामुळे कशाला चिंता. हॅपी बर्थडे माझ्या संता-बंता

125

लाखो दिलांची धडकन,
आमच्या सर्वांची जान,
लाखो पोरींच्या
मोबाईलचा स्टेटस
आमचा लाडका भावा तुला
वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा🎂

126

वाद झाला तरी चालेल
पण नाद झालाच पाहिजे,
कारण आज दिवसच
तसा आहे,
आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे,
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है,
हॅपी बर्थडे भाऊ.

127

जीवनाच्या प्रत्येक
परीक्षेत तू अव्व्ल रहा,
तुझं हे आयुष्य गोड
क्षणांनी फुलावं !!
भावा वाढदिवसाच्या खूप
साऱ्या शुभेच्छा🎂

128

आपल्या दोस्तीची होऊ
शकत नाही किंमत,
किंमत करायची कोणाच्या
बापाची नाही हिम्मत.
वाघासारख्या भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

129

दादा आपणास वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा🎂 ,
आई तुळजाभवानी
आपणास उदंड आयुष्य देवो

130

आमचे लाडके भाऊ,
दोस्तांच्या दुनियेतला
राजा माणूस,
गावाची शान, हजारो लाखो पोरींची जान,
अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व,
मित्रासाठी कायपण आणि
कधी पण या तत्वावर चालणारे,
असे आमचे खास बंधुराज यांना
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा🎂 .

131

भाऊ बहिण असणं म्हणजे
आयुष्यात एकमेकांच्या
सोबतीला सदैव असणं आहे.

132

माझ्या भावाची जागा
माझ्या आयुष्यात कोणीच
घेऊ शकत नाही.

133

माझा भाऊच माझा बेस्ट
फ्रेंड आहे
आणि त्याची जागा
कोणीच घेऊ शकत नाही.

134

भावासारखं प्रेम
कोणीच करू शकत नाही.

135

माझ्या भावामुळे
माझं लहानपण हे
अविस्मरणीय झालं.

 

Birthday wishes in marathi for brother.

136

मी हसतो आहे कारण
तू माझा भाऊ
आहेस
आणि मुख्य म्हणजे तू
याबद्दल काहीच करू
शकत नाहीस.
लव्ह यू ब्रदर.

137

माझ्यावर माझं
खूप खूप प्रेम आहे.
माझ्या आयुष्याचा
मी त्याच्याशिवाय
विचारच करू शकत नाही.

138

माझा भाऊ हे मला
माझ्या आईबाबांनी
दिलं सर्वोत्तम गिफ्ट आहे.

139

डीजेवाले बाबू गाणं वाजिव.
पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे.
आज भावाचा वाढदिवस आहे,
धुमधडाक्यात साजरा करा रे.
हॅपी बर्थडे भाई

140

आपल्या क्युट स्माईलने
लाखों हसीनांना भुरळ
पाडणारे…
आमचं काळीज डॅशिंग
चॉकलेटबॉयला
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

141

चला आग लावू
सगळ्या दुःखांना
आज वाढदिवस आहे भाऊंचा…
हॅपी बर्थडे भाऊ

142

फक्त आवाजाने
समोरच्या व्यक्तीला ढगात
घालवणारे…
पण मनाने दिलदार.
बोलणं दमदार.
आमचा लाडक्या भाऊरायांना
वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत
शुभेच्छा🎂

143

सोमवार-रविवार
नसलेत तरी चालतील,
पण भाऊंचा बर्थडे
तर होणारच.
हॅपी बर्थडे भावा.

144

शहराशहरात चर्चा.
चौकाचौकात DJ रस्त्यावर धिंगाना,
सगळ्या मित्राच्या
मनावर राज्य करणारे
दोस्ती नाही तुटली पाहिजे
या फॉर्म्युलावर चालणारे.
बंधूंना
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

145

वाढदिवसाने तुझ्या
आजचा दिवस झाला शुभ…
त्यात तुझ्या वाढदिवसाची
पार्टी मिळाली तर
सर्वच होतील सुखी…
हॅपी बर्थडे भाऊराया.

146

#Dj वाजणार #शांताबाई‍
शालू-शीला नाचणार
जळणारे जळणार
आपल्या भाऊचा बर्थडे तर होणार.

147

जिंकण्याची मजा
तेव्हाच येते जेव्हा
सगळेजण…
तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.
भावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

Happy Birthday Message in marathi

148

हसत रहा तू
प्रत्येक क्षणी,
प्रत्येक दिवशी…
तुझं आयुष्य असो समृद्ध,
सुखांचा होवो वर्षाव असा असो
तुझा वाढदिवसाचा दिवस खास.
हॅपी बर्थडे दादा

149

लाखात आहे एक
माझा भाऊ,
बोलण्यात गोड,
स्वभावाने सरळ,
माझ्या सर्वात लाडक्या भावा तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

150

आनंदाची कारंजी
आयुष्यभर उडत राहो
हा शुभ दिवस तुझ्या
आयुष्यात वारंवार येवो
मी अशाच देईन तुला शुभेच्छा🎂 वारंवार.

 

Birthday wishes in marathi for brother

151

मी आनंदी आहे की,
तुझ्यासारखा भाऊ मिळाला
जीवनाच्या सुख-दुःखात साथ
देणारा भाऊ मिळाला
भाऊ तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 .

152

सर्वात वेगळा सर्वात प्रेमळ
भाऊ माझा
प्रत्येक क्षणी आनंदी
असणारा भाऊ माझा
प्रार्थना करते की,
तू असाच सुखी राहो
हॅपी बर्थडे भाऊ

153

आनंदाने होवा तुझ्या
दिवसाची सुरूवात,
तुझ्या आयुष्यात कधी ना
येवो दुःखाची सांज,
भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

154

फुलांमध्ये गुलाब आहेस तू,
चांदण्यांमध्ये चंद्र आहेस तू,
माझ्या सुखांचा मुकूट
आहेस तू,
हॅपी बर्थडे ब्रो.

155

सुख-दुःखाचं आपलं नातं आहे,
कधी रूसणं तर कधी मनवणं आहे.
चल एक गोड केक आणूया तुझा वाढदिवस साजरा करूया.
हॅपी बर्थडे भावा.

156

हिऱ्यांमधील हिरा
कोहिनूर आहेस तू
माझ्या सर्व सुखांचं कारण
आहेस तू
माझ्या सर्वात प्रिय भावा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

157

हिऱ्याप्रमाणे चमकत
राहो
आपल्या कर्तुत्वाची
ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची
नाती.
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा🎂 .

158

सूत्रधार तर
सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा
एकच असतो
आपला भावड्या.
हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार

159

माणसे कमविण्यात
जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या
भावाने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या
अनंत शुभेच्छा🎂 .

160

संकल्प असावेत
नवे तुमचे
मिळाव्या त्यांना
नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे
तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

161

जन्मदिवस एका
दानशूराचा जन्मदिवस एका
दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या दादाचा.

162

मित्र नाही भाऊ
आहे
आपला
रक्ताचा नाही पण
जीव आहे आपला
वाढदिवसाच्या असंख्य
शुभेच्छा🎂 भावा

163

वादळाला त्याचा परिचय
द्यायची गरज नसते
त्याची चर्चा ही
होतच असते
लेका.. भावड्या.
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

164

रूबाब हा जगण्यात असला
पाहिजे वागण्यात नाही
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या
अनंत शुभेच्छा🎂 .

165

तुझं व्यक्तिमत्त्व असं
दिवसेंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं
क्षितीज शोधणार
अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

166

राजकारण तर आपण
पण करणार
$ पण निवडणुका नाय लढणार
पण ज्याच्या मागं उभं राहणार
तो किंग
अन आपण किंगमेकर असणार

Leave a Comment