Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये | Whatsapp

 

बहिणीला विशेस

birthday wishes in marathi for brother

167

पिल्लू बोलणारी
गर्लफ्रेंड नाही
Oye Hero कूट चाला.
अस बोलणारी बहीण पाहिजे.
हैप्पी बर्थडे sister

Birthday wishes in marathi for sister
Birthday wishes in marathi for sister

169

बहीण ती असते जे
आपले सर्व Secret
लपून ठेवता पण त्या साठी
आपल्या कडून पैसे
Charge करते बर का.

Birthday wishes in marathi for sister

170

माझा जिवनाची सर्वात
मोठी शत्रू,
माझी जिगरी, माझी जान,
माझा वेड्या Sister ला
हैप्पी वाला बर्थडे

Birthday wishes in marathi for sister

171

जिला पागल नाही,
महा पागल हा word
सूट होतो आश्या माझा
या पागल Sister ला
तिच्या या शरीफ भावा कडून
बर्थडे च्या खूप साऱ्या शुभेच्छा🎂 .

Birthday wishes in marathi for sister

172

माझा सारखी वेडी
असलेल्या बहिणी ला
हैप्पी बर्थडे

Birthday wishes in marathi for sister

173

बाबा ने तिचासाठी काही
आणले तर ते आधी
मला देते,
आणि जे माझा सर्व प्रॉब्लेम
slove करते,
आणि तिचा bestie
सोबत setting लाउन देते,
आश्या माझा लाडक्या पण
पागल Sister ला
हैप्पी वॉल बर्थडे

Birthday wishes in marathi for sister

174

बहीण तर आईचा ची
copy असते जे आई
नसल्या वर आपली
आई सारखी काळजी करते
आश्या या माझा Sis ….. ला
Happy Wala Birthday

Birthday wishes in marathi for sister

175

बहीण ती असते जे
आपल्याला आपल्या वरून जास्त
ओळखते आश्या या माझा
Cute Sister ला हैप्पी बर्थडे.

Birthday wishes in marathi for sister

176

दिवस आहे आज माझासाठी
खूपच खास कारण बर्थडे आहे
कोणाचा तरी आज …
हैप्पी बर्थडे पागल.

Birthday wishes in marathi for sister

178

रडवते तर हसवते पण,
उठवते तर झोपवते पण,
आई नसून आई सारखी करते
काळजी पण.
हैप्पी बर्थडे ताई

Birthday wishes in marathi for sister

179

Cute Heroine, लै भारी
Personality, बोलणं खतरनाक,
आणि जे नेहमी
सर्व मुलांचे मन चोरून घेते,
आश्या माझा Model
बहिणी ला
हैप्पी बर्थडे

Birthday wishes in marathi for sister

180

Dairymilk लव्हर असलेला
Cute Mad Pgl पोरीला
हैप्पी बर्थडे

 

181

मुलानं मधी Crush म्हणून
Famous असलेल्या
पागल ला हैप्पी बर्थडे

182

१० मुलांना नकार देऊन
अट्टीतुडे दाखवणाऱ्या,
२ मुलांना प्रोपोस केलेल्या,
१० १२ मुलांना Waiting for वर ठेवणाऱ्या,
आणि त्यात एक माझा Handsome
दाजी बनवणाऱ्या
झिपऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.

183

सर्व सिंगल पोरींचा
Role Model असलेल्या
Madam ला
हैप्पी वाला बर्थडे

184

Single Life Is the Best
या Rule वर
चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे

 

Birthday wishes in marathi for sister

185

थांबा थांबा थांबा आज
कोणी काही बोलणार नाही
कारण आज माझा वेड्या
बहिणी चा बर्थडे आहे बर का …
हैप्पी बर्थडे sister …
Love you pagal

Birthday wishes in marathi for sister

186

रंगने नाही पण मानाने बहिणी
सारख्या माझा
लाडक्या बहिणीला
हैप्पी बर्थडे.

187

आता तर Dj लागणार
सोनू बंडू मिनू सर्वे नाचणार,
आजू बाजू चे जडणारं
कारण आज माझा वेड्या
बहिणी चा बर्थडे आहे

188

आज तर शहरा शहरात
चर्चा होणार Dj वाजणार,
सर्व नाचणार,
धिंगाणा होणार ग पोरी
कारण तुझा बर्थडे आहे
आणि माझासाठी तो
Special आहे sister.

Birthday wishes in marathi for sister

189

मित्र मैत्रिणी ची जाण,
मैत्रीसाठी काही पण कराल Ready
राहणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे

190

शाळेत राडा करून
पण सद्या राहणी मनावर विश्वास
ठेवणारी माझा बहिणी ला
हैप्पी बर्थडे.

191

सर्व्या मुला मुलींची लाडकी,
त्याचा मनावर राज करणारी,
काही झाल तरी मैत्री नाही
तुटल्या पाहिजे या फॉर्मुल्या
वर चालणाऱ्या पोरीला
हैप्पी बर्थडे

192

स्वताचा Smile ने
लाखो मुलाचा मनामधी घर
करणाऱ्या,
स्कूल कॉलेज मधी Chocolate
गर्ल
म्हणून Famous पोरीला
हैप्पी बर्थडे

193

मानाने दिलदार,
आवाजाने सर्वाना हालवणारी नारी,
जिला बगुन पोरं सुध्या भितात
आश्या वेडी ला
हैप्पी बर्थडे

194

भर चोकात झिंग झिंग झिगाट
हे गाणं वाजयूनं आणि फुल्ल धिंगाणा
करून हैप्पी बर्थडे पागल

195

कोणाचा पण इच्छे वर
नाही स्वताच्या मना प्रमाणे
जे चालते आश्या माझ्या model
बहिणीला हैप्पी बर्थडे.

196

रुबाबाची Define ला
हैप्पी बर्थडे

197

दिलदार, रुबाबदार,
शानदार व्यक्तिमत्व
असलेल्या झिपरे ला
तिचा Smart भावा कडून
हैप्पी बर्थडे

198

आपले नाते हे असेच राहावे,
दिवसरात्र त्यातले प्रेम वाढावे,
आणि तुझा वाढदिवसाची Party
मला अशीच दर वर्षी मिळावे.

199

तुझा वाढदिवस आमचा
साठी तर Party असते,
ओली असो के मग सुखी असो,
ते आमचा साठी Special असते,
चाल मग सांग पार्टी चे timing वेळे …
हैप्पी बर्थडे.

 

Birthday wishes in marathi for sister

200

करोडो दिलाची धडकन,
मोजता येणार नाही एवढ्या
पोरांची जीव आणि जाण,
१००००००० पोरांच्या
मोबाईलची Wallpaper
हैप्पी बर्थडे Sister

 

201

पोरानं मधी sweet गर्ल,
क्रश, अट्टीतुडे गर्ल अश्या
वेग वेगळ्या नावानी Famous
असलेल्या पोरीला हैप्पी बर्थडे.

202

हे पोरी तुला १० ट्रॅक
५ ट्रेन आणि १ विमान
भरून बर्थडे चा
लाख लाख शुभेच्छा

203

चंद्रा वरून असतात
चांदण्या मस्त,
चांदण्या वरून असते रात्र मस्त,
रात्र वरून असते Life मस्त,
आणि या जगात माझी बहीण
सर्वात जबरदस्त ….है
हॅपी बर्थडे हेरॉईन

204

आज चा दिवस खूपच
खास आहे कारण
आज माझा बहिणीचा हात
माझ्या हातात आहे…
लव्ह यू … बहणा.
हैप्पी बर्थडे Dear

205

तुला तुझा जीवनात
सर्व मिळो माझ जे आहे
ते पण तुला मिळो…
हैप्पी वाला बर्थडे Sister.

206

हे देवा माझी प्रेतेक प्राथना
पूर्ण कर आणि माझा ताई ला
Support कर…
हैप्पी बर्थडे सिस्टर.

207

किस्मत तुझी नेहमी
चमकत राहूदे,
आणि तुझे प्रत्येक प्रॉब्लेम
नष्ट व्हावे.
हैप्पी बर्थडे दि

208

लाखात एक आहे तू
आणि कोरोडा मधी एक मी तुझा भाऊ…
तू आहे वेडी आणि
मी आहे तुझा भाऊ …
हैप्पी बर्थडे Sister.

209

घे तुझ गिफ्ट आणि दे
मला एक जबरदस्त पार्टी
हैप्पी बर्थडे भूतां.

210

तू किती पण भांडण
जरी माझा सोबत करत
असली ना तरी मला माहिती
आहे तू माझा वर खूप जास्त
प्रेम करते लव्ह यू sister …
हैप्पी बर्थडे

211

देव आपल्यासाठी
Always Available नसतो
म्हणून देवाने आई
आपल्याला दिली
आणि आई आपल्या सोबत नेहमी
राहू नाही शकत
म्हणून देवाने आपल्याला
बहीण दिली.
हैप्पी बर्थडे sister

212

जीवनाची सर्वात खडूस
Teacher म्हणजे
आपली Sister
आणि सर्वात कूल Friend म्हणजे
आपली sister …
हैप्पी बर्थडे sister.

 

Birthday wishes in marathi for sister

213

हैप्पी वॉल बर्थडे माझ्या
Stylish, Model, Heroine,
आणि पूर्ण mad sister ला.

214

तू ते आहे जे मला
माझा मना पासून ओळखते,
Love you Siso,
हैप्पी बर्थडे पागल.

215

माझा love story ची
love guru + Best Advisor ला
हैप्पी वॉल बर्थडे

 

Birthday wishes in marathi for sister

216

दिसते ते Sweet,
राहते ते Mute पण तरी तिच्यात आहे
खूपच Attitude …
Happy Birthday Attitude Queen

217

जिच्यासाठी जेवढे बोला
तेवढे कमी आहे,
जिची तारीफ करून मी कधीच
थकत नाही
असल्या माझ्या बहिणी ला
हैप्पी बर्थडे.

218

आपण रोज जरी भांडण करत
असलो ना तरी आपण
एका मेका सोबत बोलण्या
शिवाय राहू शकत नाही …
love you, sis…
हैप्पी बर्थडे

219

रोज तू माझी काळजी करते
पण आज माझा दिवस आहे,
तुझी काळजी करण्याचा …
हैप्पी बर्थडे

220

जिचा गोष्टी मला नेहमी
हसवतात
माझा Face वर मस्त Smile आणतात
आश्या माझ्या बहिणी ला
हैप्पी बर्थडे.

221

आज चा दिवस chance आहे
तुझा कडे मला जेवढे
मारायचे आहे मार,
बोलायचं आहे बोल,
bor करायचे आहे कर कारण
तुझा बर्थडे आहे तर
तुला सर्व माफ आहे …
happy birthday, sister.

222

मित्रानसाठी काय पण
कधी पण या Rule
वर चालणाऱ्या,
मित्रानसाठी पूर्ण wallet चे पैसे
उडवणाऱ्या पोरीला
हैप्पी बर्थडे.

223

माझ्या Life ची Inspiration आहे.
ग तू तुला मी सांगत नाही
पण खूप प्रेम आहे तुझा वर वेळे…
तुझा वीणा कर्मत नाही यार…
हैप्पी बर्थडे sis …..

224

तू खरंच खूप Lucky आहे
यार,
तुला माझा सारखा भाऊ
जो भेटला आहे,
जो तुला नेहमी पागल करतो हैराण …
हैप्पी बर्थडे.

225

sisters फक्त कपडेच
नाही तर पूर्ण Life पण
एका मेक सोबत share करत असतात …
आणि एका मेका ची जीव असतात …
हैप्पी बर्थडे dear

Leave a Comment