Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये | Whatsapp

226

किती पण makeup जरी
करशील ना तरी तू माझासाठी
नेहमी झिपरी राहशील पण
तरी तू माझ्या मनात आणि माझी
Princess राहशील…
हैप्पी बर्थडे Siso…,

 

फ्रेंड साठी विशेस

birthday wishes for friend
birthday wishes for friend

227

तुझा वाढदिवस
म्हणजे आनंदाचा झुळझुळ
झरा,
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस
जणू सोनपिवळ्या
उन्हामधल्या
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 माझ्या
मित्रा…!

birthday wishes for friend

228

दिवस आहे आजचा खास
तुला उदंड आयुष्य लाभो
मनी हाच एक ध्यास.

229
Happy Birthday my Dear Friend

 

230

आला मनसोक्त
केक खाण्याचा दिवस
आला आहे माझ्या
खास मैत्रिणीचा वाढदिवस

birthday wishes for friend

231

जल्लोष आहे साऱ्या
गावाचा
कारण आज वाढदिवस आहे
माझ्या खास मैत्रिणीचा

birthday wishes for friend

232

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो
आहे
वाढदिवस तुझा
असला तरी
आज मी पोटभर
जेवतो आहे
हॅपी बर्थडे

birthday wishes for friend

233

जे देवाकडे मागशील
तू ते तुला मिळो हीच
आज देवाकडे मागणी
आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख
शुभेच्छा🎂

birthday wishes for friend

234

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे

birthday wishes for friend

235

आजचा दिवस
आमच्यासाठीही आहे खास
तुला उदंड
आयुष्य लाभो, यशस्वी हो,
औक्षवंत हो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

birthday wishes for friend

236

हा शुभ दिवस
तुझ्या आयुष्यात
हजार वेळा येवो
प्रत्येक वेळी आम्ही
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 देत
राहो

birthday wishes for friend

237

तुझे आयुष्य फुलासारखे
सुगंधित राहो
आणि सूर्यासारखे
तेजस्वी हो हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

238

शिखरे उत्कर्षाची
सर तू करावीस,
कधी वळून पाहता
आमच्या शुभेच्छा🎂 स्मरावीस
सर्व काही तुझ्या
मनासारखे घडू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

239

तुझ्या वाढदिवसाची
भेट म्हणून
हे एकच खास वाक्य
मी तुला कधीच विसरणे
शक्य नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

240

फुलांनी अमृत पेय
पाठविले, सूर्याने
आकाशातून सलाम पाठविला
आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 ,
आम्ही हा संदेश
मनापासून पाठविला आहे

241

तुला तुझ्या आयुष्यात
सुख, आनंद आणि
यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा🎂

242

नवा गंध,
नवा आनंद
निर्माण करत
प्रत्येक क्षण यावा
नवे सुख नव्या वैभवांनी
आनंद द्विगुणित व्हा.

 

Birthday wishes in marathi for friend

243

सुख, समृद्धी, समाधान,
आरोग्य, दीर्घायुष्य तुला लाभो
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂

244

अखिल भारतीय
लडकी पटाओ संघटनेचे
अध्यक्ष,
असंख्य तरूणींच्या
हृदयाचे ताईत आणि मोबाईलचा
वॉलपेपर असलेले
अशा…ना 135 च्या स्पीडने
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂
शुभेच्छुक – अखिल भारतीय तुझा नंबर दे संघटना

245

आपल्या चालण्या
बोलण्यातून आपली
इमेज तयार केलेले
स्वतःला फिट ठेवणारे,
पुस्तक न उघडताही
कॉलेजमध्ये टॉप मारणारे
पोरगी
दिसली की, अररर लय
भारी म्हणणारे
दिलदार व्यक्तीमत्त्वाला
आभाळभर शुभेच्छा🎂

246

आज भाऊबद्दल कोणीही
काही बोलणार नाही कारण
मित्र नाही
भाऊ आहे आपला,
रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

247

जल्लोष आहे
पुऱ्या गावाचा
वाढदिवस आहे
आपल्या छाव्याचा.

248

आपल्या दोस्तीची
किंमत नाही
किंमत करायला
कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

249

केला तो नाद झाली
ती हवा
कडक रे भावा तूच आहे
खरा छावा
भावाची हवा आता DJ लाच लावा
भावाचा birthday आहे
#राडा तर होणारच

250

साधी राहणी उच्च
विचारसरणी असणाऱ्या
तोंड उघडल्यावर शिव्याच
बसरणाऱ्या
पण मनाने साफ असणाऱ्या
आमच्या या राणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

251

स्वतः पण नाचेन
दुसऱ्याला पण नाचवेन
दिवसच असा आहे भावा
जन्म आज तुझा झाला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

252

मोठ्या उत्साहाने तुझा
वाढदिवस करेन साजरा
गिफ्टमध्ये
देईन माझी जान,
तुझ्यावर आहे मी फिदा
मेरी जान,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

253

एका गोजिरवाण्या
मित्राचं गाढवात रूपांतर
झालेल्या
माझ्या मित्रा तुला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂

254

नात्यातले आपले
बंध कसे शुभेच्छा🎂 ंनी
बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

255

या वाढदिवशी तुमच्या
आयुष्यात लाखो दीप
उजळू दे

256

उदंड आयुष्याच्या मनापासून
शुभेच्छा🎂 ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

257

प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भूल,
खुलावेस तू सदा बनून हसणारे
फूल

258

नाते आपले मैत्रीचे
दिवसेंदिवस असेच
फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छा🎂 ंच्या
माझ्या पावसात असेच भिजावे

 

Birthday wishes in marathi for friend

259

यशस्वी हो,
औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादासह
लाख लाख शुभेच्छा🎂 ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

260

वाईट आणि चांगल्या दोन्ही
काळात मी सतत
तुझ्याबरोबर असेन,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

261

खऱ्या मैत्रीचं प्रतीक
आहेस तू,
कितीही दूर
असूनही जवळच आहेस तू,
मनापासून वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂 .

262

वर्षाचे 365 दिवस,
महिन्याचे 30 दिवस
आणि आठवड्याचे 7 दिवस,
पण माझा खास दिवस
म्हणजे तुझा वाढदिवस

263

कितीही शोधलं तरी
तुझ्यासारखे कोणीही
सापडणं कठीणंच,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

264

तुझ्याबरोबरच दिवस
सुरू होतो आणि
तुझ्याबरोबरच संपतो
आजचा दिवस मात्र दोघांसाठीही
खास कारण आज
तुझा वाढदिवस असतो.

265

कितीही शिव्या
घातल्या,
काहीही केलं तरी
तुझ्यासारखा जिगरी मिळणं
कठीणच आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

266

मी किती आणि
कशीही वागले तरी
तुझ्यासारखे सांभाळून
घेणारे कोणीही
कधीच भेटणार नाही,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
माझ्या जिगरी दोस्ता.

267

तू माझ्या आयुष्यात
आल्याबद्दल रोज देवाचे
आभार मानताना
मी थकत नाही,
आजच्या दिवशी जन्म
घेतल्याबद्दल पुन्हा एकदा
देवाचे आभार.

268

मैत्री एकवेळ भांडणारी
असावी पण कधीच
बदलणारी नसावी
आणि ती आहेस तू…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

269

रॉयल जगता नाही
आलं तरी चालेल पण
तुझ्याशिवाय जगणं
अपूर्ण आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

270

माझ्या आयुष्यातले
तुफान व्यक्तीमत्व
ज्याचा झालाय आज जन्म,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

271

तुझ्यासारखा मित्र वा मैत्रीण
तर देवाकडे ऑर्डर
देऊनच बनवून घ्यावे
लागतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

272

कितीही काहीही
होवो,
तुझी माझी साथ
कधीही न तुटो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

273

तुझ्यासारखी
मैत्रीण मिळणे म्हणजे
एखादा खजिना
सापडणेच आहे,
Happy Birthday Dear

274

माझ्या हृदयातल्या
बगिचामधील तू सर्वात
सुंदर फुल आहेस,
तू माझी सर्वात जवळची
मैत्रीण आहेस
आणि आजचा दिवस
खास आहे

275

ही तुझ्या उत्तम
आयुष्याची
आणि वर्षाची सुरूवात
असावी ही सदिच्छा,
Happy Birthday

276

जगातल्या सर्वात
सुंदर मन असलेल्या
मैत्रिणीला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂

 

Birthday wishes in marathi for friend

277

मैत्रीण म्हणजे एक
आधार आणि तो मला
मिळाला तुझ्यामुळे,
Happy Birthday.

278

तू नसतीस तर
मी आज इथपर्यंत
पोचूच शकले नसते,
तुला सर्व सुख,
समाधान मिळो हीच इच्छा,
Happy Birthday

279

सगळ्यात बहुमूल्य
गोष्ट ही दुकानात
मिळत नाही.
पण मला ती तुझ्या रूपात
मिळाली आहे,
मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

280

आयुष्यात इतर काही
मिळो ना मिळो,
तुझी आणि माझी मैत्री
कायम राहो,
Happy Birthday

281

निस्वार्थ मनाच्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

282

उजाडलेली प्रत्येक पहाट
तुझ्या जीवनात नवा प्रकाश
घेऊन येवो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

283

सगळ्यांच्या सुखदुःखात
पटकन सामावून जाणाऱ्या
अशा माझ्या हळव्या
मित्राला मनापासून
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

284

दुःख, अपयश, चिंता
सर्व मागे सोडून आता फक्त
यशस्वी वाटचालीकडे
सुरूवात कर,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

285

माझ्या सर्वात मौल्यवान
मित्राला भरभरून वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂 .

 

Happy Birthday wishes in marathi for friend 🎂🎂🎂🎂🎂

286

रात्रीला साथ चंद्राची,
फुलाला साथ सुगंधाची
आणि आम्हाला साथ तुझ्यासारख्या
ओव्हरस्मार्ट मित्राची
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

287

वाढदिवसाचा सुखद
क्षण जन्मभर तुला
आनंद देत राहो.

288

या दिवसाचा अनमोल
क्षण तुमच्या हृदयात
कायम तसाच राहो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

289

तुझी प्रगती,
$ तुझी बुद्धी, तुझे यश,
तुझी कीर्ती कायम वृद्धींगत होत जावो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

290

लखलखते तारे,
सळसळते वारे
झुलणारी फुले,
इंद्रधनुचे झुले
तुझ्याचसाठी ऊभे आज
सारे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

291

माझ्या प्रत्येक वेदनेवरील
औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे
कारण आहेस तू
काय सांगू माझ्यासाठी कोण
आहेस तू
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

292

आपली मैत्री कधीही ना तुटो
हीच कायम ईश्वरचरणी
प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

293

तुझ्या आयुष्यातील
प्रत्येक क्षण
आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण संगतीला आणि
नव्या नात्यांनी बहरलेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

294

तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी
एक वचन माझ्याकडून
जेवढे सुख तुला देता येईल
तेवढे देईन
काहीही झालं तरी कायम
तुझी साथ देईन.

295

तुझ्याशिवाय आयुष्यात एका
क्षणाचाही विचार करता
येणं शक्य नाही.
हे सांगण्यासाठी या दिवसापेक्षा
कोणताही दिवस श्रेष्ठ नाही.

296

तू आहेस म्हणून मी आहे,
ही नक्कीच अतिशयोक्ती नाही
नाती रक्ताने बनतात,
पण तुझं आणि माझं नातं निराळंच,
या प्रेमळ मित्राकडून तुला
लाख लाख शुभेच्छा🎂 .

297

संगीत जुनंच आहे,
सूर नव्याने जुळतायत
मनही काहीस जुनंच,
तार मात्र नव्याने छेडतायत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

Leave a Comment