Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये | Whatsapp

298

फुलांसारखा सजून
येतो
हा दिवस तुझ्यासाठी
अंतरंगी रुजून येतो
हा दिवस तुझ्यासाठी.

 

आईसाठी विशेस

Birthday wishes in marathi for mother

299

जे बिना काही बोलता
आपल्या वर प्रेम
करते ना ते “आई”
असते.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

Birthday wishes in marathi for mother

300

खरे प्रेम तर
फक्त आई करते
बाकी सर्वे तर
बस timepass
करतात भावांनोवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

Birthday wishes in marathi for mother

301

बाहेर किती
पण काही खाले तेरी भूक
तर आई चा हातानी बनवलेल्या
जेवणनीच जाते बर का.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

Birthday wishes in marathi for mother

302

गर्लफ्रेंड जरी तुमचा
वर प्रेम करत
असली ना तरी ते
तुमचा आई पेक्ष्या जास्त
प्रेम तुमचा वर कधीच करू
नाही शकत बर कावाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

Birthday wishes in marathi for mother

303

जीवनात काही
पण करायच पण कधी
आई चा हाताच्या
जेवणाला नाव नाही
ठेवायचे बर कावाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

Birthday wishes in marathi for mother

304

जीवनात सर्वात Important
गोष्ट म्हणजे आई बाबा
आणि
त्यांची Smile,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

Birthday wishes in marathi for mother

305

जो आनंद आई
बाबा ची सामील बगुन
होतो ना त्या
आनंदा पुळे
सर्व जग पण
कमी वाटतं.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

306

आपण १ पोळी
मागितल्या वर जे २ पोळी देते ते म्हणजे आपली आई …..
Happy birthday again

Birthday wishes in marathi for mother

307

जे बिना काही Demand
करतातुमचा वर सतत
आणि खरे प्रेम करते
ते म्हणजे तुमची आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

308

जीवनात सर्व काही
सोढा पण कोणत्या पण
गोष्टीसाठी कधी पण तुमचा
आई बाबाला नका सोडून
Happy birthday again

309

सर्वे बोलतात मुली
जर आई बाबा ला सबाळंत
असती तर आज सर्व आई बाबा
खुश असते पण जर प्रेतेक
मुलीने त्याचा सासू बाई ची
काळजी केली असते
तरी ते खुश असते बर का.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

310

खरे देव म्हणजे आई वडील,
याचा साठी जगा आणि बगा
जीवन कसे Automatic सुदरतेवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

311

तुमि माना की नका मानु
पण आई हे तुमचा जीवनाची
Best Advisor असते बर का
Happy birthday again

312

आई ची कदर
करण शिका कारण
तेच आहे जिचा
मूळे तुमी आज
जिवंत अहा बर का.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

313

एक Salute आईसाठी
जी बिना एक पण सुट्टी…
Lifetime आपल्यासाठी …
किती पण बिमार असली
तरी काम करते.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

 

Vadhdivas shubhechha Aai saathi

314

बिमार असली तरी जे
आपल्यासाठी काम करते
ती म्हणजे आई
Happy birthday again

315

स्वता आधी जे तुमचा
विचार करते ते म्हणजे
आईवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

316

पैसे वाचून वाचून जे
तुमाला ते पैसे उडवायला
देते ते असते आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

317

स्वता किती पण Problem मधी
असली तरी तुमाला
ते माहिती पडू देत नाही ती
असते आपली आई
Happy birthday again

318

तुमचा सर्व Problem चे
Solution म्हणजे आई
Happy birthday again

319

आपली गर्लफ्रेंड कोण
आहे हे माहित असल्या वर
पण काहीच माहिती नाही
असं जे बोलते ते
असते आपली आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

320

जे आपल्यासाठी
बाबा सोबत भांडण करते
ते असते आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

321

जे आपल्या मनात
ते आपल्या बिना बोलता
पण ओळखून जाते
ते म्हणजे आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

322

जे उन्हात आपली
सावली बनून आपल्याला उन्हा
पासून वाचवते ते
म्हणजे आपली आई.

323

तुमी किती पण खराब असले तरी
जिचासाठी तुमी जगात सर्वात चांगले
आणि शरीफ असता ती
असते आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

324

माझा जीवाचे Boss
म्हणजे माझी आई बर का.

325

स्वता जे उपासी राहून पण आपल्याला पोट भरून
जेऊ घालते ते म्हणजे आपली लाडकी आई.

326

जगात सर्वात जास्त आपल्याला जीव लावते ते असते आपली आई

327

आता झोप जरी खराब झाली
ना तरी चालेल
मला पण एक दिवस माझा
आई चे सर्वे स्वप्ने मला पूर्ण
करायचे आहे… बर का.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

328

आपल्याला रोज नवीन नवीन
गोष्टी सांगून जी
झोपी घालते ते असते
आईप.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

329

पैस्या जे मिळत नाही
ते असते आई चे प्रेम …
Love You, Aai Babaवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

330

गल्या गल्यात आहे
भाई पण या जगात
सर्वात भारी आहे
माझी आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

331

जे आपली रडणे
बगुन स्वता पण रडते
ती म्हणजे
आपली आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

332

आपली गलती जरी
असली तरी आपल्या
सोबत जे नेहमी उबी
असते ते म्हणजे
आपली आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

 

Vadhdivas shubhechha Aai saathi

333

आपल्या वर डोळे बंद
करून जे विसवास
करते ते असते आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

334

जीवनात जर तुमचा
मागे तुमचे आई बाबा
असेल तर तर समजून
जा तुमचा कडे या जगात
सर्व काही आहे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

 

Leave a Comment