Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये | Whatsapp

नवऱ्यासाठी विशेस

Birthday Wishes in marathi for Husband

409

तुमचा वाढदिवस
माझ्यासाठी एक गोड आनंदाचा
दिवस आहे,
कारण हा तो दिवस
आहे,
ज्यादिवशी मी तुमच्यावरच
माझ प्रेम व्यक्त करू शकते.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

410

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य म्हणजे
देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल.
तुम्ही माझ्यासाठी
या जगातील सर्वात सुंदर gift आहात.
दीर्घायुषी व्हा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

Birthday Wishes in marathi for Husband

411

माझं आयुष्य,
माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न,
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही,
माझ्या प्राणसख्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

Birthday Wishes in marathi for Husband

412

माझ्या आयुष्यात
सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज
घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर
सुखाचा वर्षाव केल्याबद्दल
मी तुमची खूप आभारी आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 .

 

413

माझ्या आयुष्यात
तुमची जागा दुसर कुणी
घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल
की तुमच्या शिवाय मी
जीवनाची कल्पनाच करू
शकत नाही.
हॅप्पी बर्थडे डियर!

Birthday Wishes in marathi for Husband

414

आयुष्य सुंदर
बनवणार्‍या सुंदर व्यक्तिला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .
हॅप्पी बर्थडे डियर!

Birthday Wishes in marathi for Husband

415

आजच्या या खास
दिवसानिम्मीत,
खास व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या
खास शुभेच्छा🎂 .

416

तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या.
हॅप्पी बर्थडे डियर!

417

माझ्या आयुष्यात
तुमची जागा दुसर कुणी
घेऊच शकत नाही तुम्ही
मला इतक प्रेम दिल की
तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच
करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे डियर!

418

कदाचीत या जगासाठी
तुम्ही कॉमन असाल,
पण माझ्यासाठी तुम्ही
माझ जग आहात.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

419

लहानपणापासून स्वर्गाच्या
गोष्टी ऐकत आले होते,
पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं
तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला,
तुम्ही माझ्या जीवनात
आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला.
शतायुषी व्हा.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

420

तुम्हाला वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा🎂 ,
आणि या शुभदिवशी तुम्हाला
उत्तम आरोग्य, सुख,
ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो
एवढीच मनी इच्छा.

 

Navrya sathi vadhdivas shubhechha

421

माझ्या आयुष्यातील सर्वात
सुंदर दिवस कोणता असेल
तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस,
आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी
सर्वात सुंदर व्यक्ति कोण
असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही!
हॅप्पी बर्थडे डियर!

422

तुमच्या शिवाय माझ या आयुष्यात दुसर कुणी खास नाहीये.
मी तुमच्यावरच माझ प्रेम
अगदी मनापासून व्यक्त करतेय,
माझ्या आयुष्यात सुख घेऊन
आल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
दीर्घायुषी व्हा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 .

423

माझ्या चेहर्‍यावरच हास्य
कायम रहावं,
म्हणून तुम्ही मला
अगदी फुलासारख जपल,
मी नेहमी खुश रहावं
म्हणून आपल्या डोळ्यातलं
पाणी लपवल.
माझ्या आयुष्यातील माझ्या
रीयल Hero ला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 .

424

माझ्या भावना समजून
घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात.
मी नेहमी खुश राहावं
म्हणून माझे जीवनसाथी बनलात.
आजारी असल्यावर तुम्ही
माझी आई झालात,
आयुष्याशी संघर्ष करताना
वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.

425

तुमचा चेहरा जेव्हा
समोर आला
तेव्हा माझं मन
फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 !!!

426

आयुष्यातील खास
शुभेच्छा🎂 घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने
खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे,
तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी
भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे!

427

तुम्ही नेहमी चांगल्या
आणि वाईट काळात माझ्या
सोबत राहिलात.
मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
आणि आपण माझ्यासाठी
जे!
काही करता त्याबद्दल धन्यवाद!
माझ्या प्रिय,
पतिदेवास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂 !

428

जेव्हा माझा वाईट
दिवस येतो तेव्हा
मला माहित आहे की,
आनंदी राहण्यासाठी मी
आपल्या प्रेम
आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
आपण मला नेहमीच
खास वाटता.
आज मी तुमचा हा गोड दिवस
खास बनवण्याची संधी घेऊ
इच्छिते!

 

Happy birthday wishes in marathi for husband

429

परिपूर्ण संसार म्हणजे
काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम,
सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂 !

430

आयुष्य खूप मौल्यवान
आहे आणि
तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान
असावा.
मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
मी आणखी एक मौल्यवान वर्ष
तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल
कृतज्ञ आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂 !

431

Life मधील प्रत्येक Goal
असावा Clear,
तुला Success मिळो
Without any Fear
प्रत्येक क्षण जग
Without any Tear,
Enjoy your day
my Dear, हॅपी बर्थडे

432

या वाढदिवसाला
तुला प्रेम,
सन्मान आणि स्नेह
मिळावा,
आयुष्यातील सर्व
आनंद मिळावा…
माझ्या प्रिय पतीदेव…
HAPPY BIRTHDAY

433

प्रिय पतीदेवा,
आपले वर्णन करण्यासाठी काही
खास शब्दः अद्भुत, आश्चर्यकारक,
अद्वितीय, अतुलनीय, Handsome
– देखणा, मजबूत, अविश्वसनीय.
आपली साथ कायम असो.
तुम्हाला वाढदिवसाच्या
प्रिय शुभेच्छा🎂 !

 

Birthday wishes in marathi for husband

434

कितीही रागावले
तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ
घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा🎂 !

435

सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत
नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा🎂 .
आपल्यावर प्रेम करणे नेहमीच सोपे असते.

436

मी तुमच्या सोबत
नसते तर
सूर्य चमकलाच
नसता!
ज्या दिवशी आपण माझ्या
जवळ नसता
तो दिवस मला खूप मोठा
वाटतो.
ज्या दिवशी मला आपला स्पर्श
जाणवत नाही
तो दिवस मला हताश आणि
निराशजनक वाटतो.
प्रिय, आपण आतापर्यंतच्या
सर्वोत्कृष्ट वाढदिवसास
पात्र आहात!

437

आज तुमचा
वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की
आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात
आश्चर्यकारक व्यक्ती आहात
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी
योग्य दिवस आहे.
माझ्या शुभेच्छा🎂 नेहमी तुमच्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 !

438

आकांक्षा, प्रशंसा आणि प्रेरणा.
हे फक्त प्रेरणादायक
शब्द नाहीत,
तर ज्या भावना रोज
माझ्या हृदयात
असतात त्या भावना आहेत.
माझ्या प्रिय पतीदेवाचा
अद्भुत जन्मदिवस,
माझे प्रेम,
माझ्या भावना,
माझं सर्वस्व फक्त तुम्ही!!!
वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा🎂 !!!

 

Leave a Comment