Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये | Whatsapp

बायकोसाठी विशेस

Birthday Wishes in marathi for bayko

439

तुझे पूर्ण आयुष्य
गोड आणि प्रेमळ आठवणींनी भरले जावो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 ,
प्रिये!
चल आणखी एक वर्ष आनंदात,
प्रेमात आणि हर्षोल्लासात घालवू या

440

तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक
वर्ष शेवटच्यापेक्षा
चांगले आहे.
माझ्यासोबत इतके चांगले
वागल्याबद्दल धन्यवाद,
प्रिये!
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा!

Birthday Wishes in marathi for bayko

441

सुगंध बनून तुझ्या
डोळ्यात सामावेन,
समाधान बनून
तुझ्या प्रत्येक
प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत
दूर राहूनही
मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

Birthday Wishes in marathi for bayko

442

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 !
स्वप्ने साकार
होण्याचा आपला दिवस आहे.
आपले जीवन प्रेम
आणि आनंदाने भरले जावो.

Birthday Wishes in marathi for bayko

443

तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो.
वाढदिवसाच्या
प्रेमभरे शुभेच्छा🎂 ,
प्रिये.
Sweetie, I love you

444

तुझ्या येण्याने
आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या
तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस
माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला
तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे

Birthday Wishes marathi for byko

445

सर्वात छान दिवसाच्या
शुभेच्छा🎂 !
आणि आशा आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂
दिल्याबद्दल खूप प्रेम
मिळेल लव्ह यू…

Birthday Wishes marathi for byko

446

हसणाऱ्या हृदयातही
दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी
अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन
तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे
आम्हीही दिवाने आहोत.

447

वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा🎂 प्रिये!
तुझ्या डोळ्यातील
ती चमक अन मोहकपणा मी कधीच विसरणार नाही.
ज्याने मला तुमच्या
प्रेमात पाडले.
माझ्या प्रिये!
तू ती चमक कधीच गमावली नाहीस.

448

परीसारखी सुंदर
आहेस तू
तुला मिळवून
मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी
तूच मला मिळोवी
हीच आहे माझी
एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

449

तू माझ्या आयुष्याला
एक उद्देश दिला
जो मला सर्व वाईट क्षणांवर आणि
सर्व चिंतांवर मात
करण्यास मदत करतो.
तुझ्यासारखी बायको मिळाली
मी खूप भाग्यवान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 ,
प्रिये!

 

Birthday wishes in marathi for wife

450

तू दयाळू,
आश्चर्यकारक, विलक्षण,
सुंदर आणि सेक्सी आहेस.
मी तुझ्याशी लग्न केले
याचा मला आनंद तर
आहेच …
पण मी खरंच खूप नशीबवान आहे
कारण मला
तुझ्यासारखी प्रेमळ आणि
सुशील बायको मिळाली…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 !!!

451

कधी रुसलीस
कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा
तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी
समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला
खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 !

452

मी श्वास घेण्याचे एकमेव कारण तूच आहेस,
तू माझ्या आयुष्यातील
सर्वोत्तम गोष्ट आहेस.
माझे तुझ्यावर
खूप प्रेम आहे.
आजचा दिवस म्हणजे
माझ्यासाठी उत्सवच जणू.
Happy By My Sweet Heart!!!

453

जगातील सर्वात
प्रतिभावान पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 !!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे
मला माझ्या कार्य
प्रति प्रोत्साहित
करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही
मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी
म्हणून माझी साथ दिल्याबद्दल
धन्यवाद.

454

मी तुला जगातील
सर्व सुख देईन,
तुझी प्रत्येक वाट फुलांनी
सजवून ठेईन,
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा
अधिक सुंदर बनवीन,
तुझे पूर्ण जीवन
माझ्या प्रेमाने सजविन,
अशा प्रिय पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 !!

455

तू ते गुलाब नाही
जे बागेत फुलतं, तू
तर माझ्या जीवनातील
ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे
माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक
हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 !!!

456

माझा प्रत्येक श्वास
आणि प्रत्येक आनंद
तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात
तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु
शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात
तू वसलेली आहे.

457

तुझा चेहरा
नेहमी असाच
आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे
बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी
असेल ते तुला विना
मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 !!!

 

Bayko sathi vadhdivas shubechya

458

तुझ्या प्रेमाने प्रत्येक
दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस
खास आहे कारण
आज माझं प्रेम या
जगात आलं होतं.
अश्या जिवलग
प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 !!

459

आज जेव्हा तू तुझ्या
वाढदिवसाचा केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल,
मला असा निर्मळ,
प्रेमळ आणि निरागस
जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा🎂 !!!

460

तुझ्याविना माझे
जीवन काहीच नाही,
मी आजच्या दिवसासाठी
आभारी आहे देवाचा,
ह्या दिवशी तुला
धरतीवर पाठवले.
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा🎂 !!!

 

Bayko sathi vadhdivas shubechya

461

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂
देण्यासाठी माझे हृदयाचे
ठोके आले आहेत,
कारण माझे हृदयाचे ठोके
फक्त तुझ्याच प्रेमासाठी धडकतात.

462

तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला
मला जाणीव होते की,
मी जगातील सर्वात सुंदर मुलगी
सोबत माझे आयुष्याच्या
अजून एक वर्ष
जीवन जगले,
माझ्या प्रिय राणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 !!

463

माझ्या जीवनाचा शेवटचा
जरी दिवस असला
तरी मी तुझा वाढदिवस
नाही विसरणार,
माझ्या मृत्यूनंतरही तुला
ते पत्र नक्की मिळतील
ज्यावर लिहिले असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 !!

464

जगातील सर्व हर्ष
आणले फक्त तुझ्यासाठी,
बनवेल सुंदर आजचा
प्रत्येक क्षण,
ज्याला प्रेमाने सजवेल फक्त
तुझ्यासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 !!

465

तुझ्या चेहऱ्यावर
हसू नेहमी
कायम राहो,
तुझ्या डोळ्यातून कधी
अश्रूच्या थेंबही ना येवो,
आनंदाचा दिवा
असाच सतत पेटत राहो.

Leave a Comment