105+ FUNNY UKHANE IN MARATHI | CHAVAT UKHANE MARATHI FOR MALE / FEMALE | मराठी विनोदी उखाणे

Funny Ukhane ( Marathi ) | Chavat ukhane marathi For male.

हिंदू विवाह दोन व्यक्तींना ( male आणि Female) अंतिम अनंत काळासाठी एकरूप करतो, [ Funny Ukhane ( Marathi ) ] एका स्त्रीच्या किंवा पुरुषांच्या जीवनात आनंदाच्या क्षणांनापैकी एक आनंदाचा क्षण म्हणजे लग्न होय. आज आपण Funny चावट उखाणे पुरुषासाठी आणि स्त्रियांसाठी पाहणार आहोत.

 

Funny Ukhane ( Marathi )

1

केळीच्या पानावर पाय ठेवु कशी
लग्न नाही झाल तर नाव घेउ कशी

2

ठाण्याच्या मैदाणात खेळत होतो क्रिकेट,
बघितल तिला आणि पडला माझा विकेट.

3

परसात अंगण अंगणात तुळस
—– नाव घ्यायचा मला नाही आळस

Chavat ukhane marathi For male / Female

4

लग्नात लागतात हार आणि तुरे
…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे
Read 👎 हे पण वाचा
190+ नवरीसाठी उखाणे | Marathi ukhane for female ( Navri sathi ukhane)
Ukhane marathi for Male

 

5

आंब्यात आंबा हापुस आंबा अन आमची…….
म्हणजे जगदंबा

6

सचिनच्या बॅटवर चेंडू टाकतो वाकुन ….चे
नाव घेतो सगळ्यांचा मान राखून.

7

साखरेचे पोते सुई ने उसवले,
…..ने मला पावडर लाऊन फसवले.

8

इंद्रधनुचे असतात सात रंग, वर-वधू ही सप्तपदीत असतात दंग.संगीताचे असतात सात सुर……राव् बसलेत माझ्यापाऩ दुर

Funny Ukhane

9

जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघा वर सगळ्यांच्या नजरा.

10

भल्या पहाटे करायची असते देवाची पूजा,
…च्या जीवावर करते मी मजा

11

काचेच्या ग्लासात कोकम सरबत
….राजांशिवाय मला नाही करमत

Funny Ukhane ( Marathi )

12

कपात कप बशीत बशी ||२||
…. माझी सोडुन बाकी सर्व म्हशी.

13

अत्तराची बाटली कचकन फुटली…..नाव घ्यायला लाज नाही वाटली ……

Funny Ukhane

14

चांदीच्या परातित केशराचे पेढे..आमचे
हे सोडुन सगळे वेडे

15

चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा

16

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ

17

गोड करंजी सपक शेवया …… होते समजूतदार म्हणून ……. करून घेतले जावई

18

नाहि नाही म्हणता म्हणता झाल्या
भरपुर चुका,
…..चे नाव घेतो
द्या सगळयाजणी एक एक मुका

मराठी मजेदार उखाणे

19

ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
… ला पाहून माझ डोक दुखत.

Chavat ukhane marathi For male / Female

20

केऴिच पान टर टर फाटत …रावानच नाव घ्यायला मला कसतरी वाटत.

21

वन बोटल टू ग्लास …राव् आमचे फस्ट क्लास्

22

भल्या पहाटे करावी देवाची पूजा,
…च्या जीवावर करते मी मजा.

Funny Ukhane ( Marathi )

23

जीवन आहे एक अनमोल ठेवा,
…… आणतात नेहमी सुकामेवा.

24

खोक्यात खोका टिवीचा खोका, मी त्यांची मांजर तो माझा बोका.

Funny Ukhane ( Marathi )

25

एक होति चिउ एक होता काउ
……. रावान्चे नाव घेते डोके नका खाऊ

26

मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
…. च नाव घ्यायला मला नाही आळस.

27

एक किलो गहु वर एक किलो गहु,
लग्नच नाही झाल तर नाव कोणाचं घेऊ

28

मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली
श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली.

29

नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर

30

घास घ्यायला तयार आहे ——– लेक
मोठा आ करते —- तु दुरुन फेक

31

कपात दुध दुधावर साय
—— च नाव घेते —-ची माय

Funny Ukhane ( Marathi )

32

काचेच्या बशित बदामचा हलवा
…….रावांचे नाव घेते सासुबाईना बोलवा

33

टोपर्यावर टोपर रावाचे टोपर
माझ्याच नशिबात होते हे भैताड झापड.

34

साबुदाण्याच्या खिचडीत टाकली मिरची पिकली
माझे राव आहेत अनपड आणि मीच आहे शिकलेली

35

अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मि आहे कुमारिका

36

घरात माजघर, माजघरात मापटे,मापट्यात होते गहू, लग्न नाहि झाले तर नाव कसे घेऊ?

37

इथून तिथून पेरला लसूण ……
घेऊन जाईन विमानात बसुन…

38

बागेत बाग राणीचा बाग…
बागेत बाग राणीचा बाग…
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!

39

बेंगलोर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो ………बोट नको चाउस

40

नुकताच सचिन आलाय सेंचुरी टाकून.
नुकताच सचिन आलाय सेंचुरी टाकून…आन्
बाबूरावांचे नाव घेते चार गडी राखून!!!

मराठी विनोदी उखाणे ( Funny Ukhane )

41

सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा…
सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा……
बेवड्यांमध्ये तसा आमचा बाबुराव बेवडा!!!!

42

वाकडी तिकडी बाभूळ तिच्यावर बसला होला,
सखा पाटिल मेला म्ह्नणुन तुका पाटिल केला.

43

आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
–चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

Funny Ukhane ( Marathi )

44

खोक्यत खोका टिव्हिचा खोका
खोक्यत खोका टिव्हिचा खोका
…. माझी मांजर मी तिचा बोका

45

कपावर कप कपा खाली बशी
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्हशी

46

चान्दिच्या ताटात फणसाचे गरे
राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे

47

तांदूळ निवडत बसले होते दारात
तांदूळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात नि वास आला घरात

48

परातीत परात चांदीची परात,
….राव हागले दारात, जाऊ कशी घरात.

49

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
… माझी बायको आहे मोठी लुच्ची.

50

पाव शेर रवा पाव शेर खवा
…. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.

51

निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
….रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास

52

एक होति परि …..
नाव घेते आता जावा आपापल्या घरी

Funny Ukhane ( Marathi )

53

केळीच पान चुरुचुरु फाटत …
….रावाच नाव घेताना कस कस वाटत

54

नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
…रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा

55

भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात
…च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात

56

सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,
…..रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून

57

हरे हरे भिंत पे बैठी एक पाल
हरे हरे भिंत पे बैठी एक पाल
ईकबाल मेरा टकल्या, उसके सर पे नही बाल.

58

काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत
— राव गेले ऑफिसला मला नाही करमत

59

कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…… आहेत फार निस्वार्थी

60

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी —-
रावांचे नाव घेते —च्या लग्नाच्या दिवशी

61

अटक मटक चांदणी चटक,
…. ला म्हणा जळगाव मध्ये भटक


मराठी मजेदार उखाणे ( Funny Ukhane )

 

62

झेंडूची फुल हलते डुलु डुलु,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिल्लू.

63

डाळित डाळ तुरिचि डाळ
हिच्या मांडीवर खेळवीन एका वरशात बाळ

64

सुंदर सुंदर हरणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय?

65

साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
— नाव घ्यायला आग्रह कशाला

66

वड्यात वडा बटाटावडा,
… मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.

67

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
………तर आहेत माझ्या डाव्या खिशात

Funny Ukhane ( Marathi )

68

इज इक्वल टु नाइन
….. इज माइन

69

गोव्याहून आणले काजू
गणपतरावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु

70

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

71

श्रावणात पडतोय रोज पारिजातकाचा सडा,
…. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.

72

धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा.

73

मोठा मुलगा शंभू
******रावांच्या नाकावर एवढा मोठा टेम्बु

74

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पोट्टे जेवून गेले, जावई राहीला उपाशी.

75

मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
— ह्यांच नाव घेते, घास भरवते नंतर

76

अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वांग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्

77

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन साजुक,
…. आहेत आमचे फार नाजुक.

78

पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘ मोरुची मावशी ‘,
…….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

79

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू
किसून
***** रावं बिड्या पितात संडासात बसून

80

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर,
श्याम रावांचे नाव घेते राम रावांची लव्हर

Funny Ukhane ( Marathi )

81

टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
शोएबच नाव घेते, नवरा माझा SECOND
HAND.

Chavat ukhane marathi

82

शर्मिला टागोर यांच्या गालावर पडतात छान छान खळ्या नाहीतर आमचे यांचे दात तर दुकानाच्या फळ्या.

83

मुंबईवरून येताना आमची पहिलीच गाडी चुकली ।।२।।
….. रावांची पॅन्ट रस्त्यातच फाटली.

84

कांद्यात कांदा कुचका कांदा
आमच्या याना बोचक्यात बांदा.

85

अंड्याची पोळी केली टमाटे आणि कांदा चिरून चिरून
आणि……. च नाव घेतो शेंबूड फु ररर फुरकान ओढून.

Funny Ukhane ( Marathi )

86

This इस अंडाकरी
This इस फ्राय करी
My हँडसबंड इस गुंडागिरी.

87

Dj च्या पुढे आमचे चिंट्या आणि पिंट्या कनू कनू नाचती
नुसत्या आवाजाने आमचं …..राव अंथरुणात मुतती.

88

कोरोनाची सात आली घेऊ नको रे तु माझा मुका
मी दात नाही घासात वक्शील तु बका बका.

89

गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डुलू…
दिवसभर सुरु असते __ चे गुलूगुलू

90

गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव…
__ राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव!

91

हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ…
__रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ

92

बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड गोड…
___ रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड.

93

उखाणा घ्या म्हटलं तर, उखाणा काय सुचत नाही
कोणाकोणाचं नाव घ्यायचं, माझंच मला कळत नाही

94

गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू…
__चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.

Chavat/ Funny ukhane marathi

95

__ची बाटली आणि काचेचे ग्लास …
__ सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास

96

लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी…
त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी

97

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय…
__ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय

98

नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट…
चल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट.

99

चांदीच्या ताटात __ चे पेढे…
__माझे हुशार, बाकी सगळे वेडे!

100

चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी…
__माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी

101

शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा…
__ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा

102

काय बाई कसं सांगू,, माझी मलाच वाट लाज…
__नी वजन काटा मोडलाय आज

103

डास चावला की, येते अंगाला खाज…
__ चे नाव घेतो, तुमच्यासाठी आज

104

चांदीच्या करंड्यात, ठेवले हळदी कुंकू…
__ रावांना पाहता क्षणी, कुत्री लागतात भुंकू

 

Leave a Comment