भावपूर्ण श्रद्धांजली | Bhavpurna Shradhanjali | Shradhanjali Messages in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश – Shradhanjali Messages in Marathi

Bhavpurna Shradhanjali Sandesh: प्रिय व्यक्तीचे निधन झाल्यावर Shradhanjali Sandesh लिहिणे कधीही सोपे नसते.  कारण अशा कठीण प्रसंगी श्रद्धांजली संदेशात काय लिहावे हे कळणे कठीण जाते.  या दु:खाच्या वातावरणात आपण मनापासून श्रद्धांजलीचे शब्द शोधतो, पण हे शोक संदेश ऐकून काय दिलासा मिळेल का ? असा प्रश्न आपल्याला पडतो.  चुकीचा श्रद्धांजली संदेश लिहला नसेल या बदल आम्हाला काळजी वाटते.

  केव्हा केव्हा लिहलेले शोकसंदेश तुमच्या भावनांचे अधिक चांगल्या प्रकारे वर्णन करतो.  म्हणूनच आज मी या श्रद्धांजली पोस्टमध्ये आपल्यासाठी मराठीमध्ये १००+ Bhavpurna Shradhanjali Sandesh घेऊन आलो आहे.  मला आशा आहे की तुम्हाला हा मराठीमध्ये श्रद्धांजली संदेश आवडेल.

  एखाद्याच्या मृत्यूबद्दल दु:ख कसे व्यक्त करायचे याची तुम्हाला खात्री नसल्यास, येथे काही खरोखर छान Marathi Death Shradhanjali SMS, Condolence Message, Dukhad Nidhan SMS, Rip Quotes, Shok Sandesh in Marathi.

Bhavpurna Shradhanjali Sandesh

1

आयुष्य छोटं होतं पण तूम्ही
खूप काही सोडून गेलात.
कोपऱ्यात एकटा रडणार जेव्हा
तुमची आठवण येईल.
आम्ही कधी ही कल्पना
सुद्धा केली नाही
अविश्वसनीय निरोप आमच्या
हृदयाला स्पर्शून गेला.
तुमच्या दिव्य आत्म्याला
शांती लाभो.

2

कष्टातून संसार फुलविला,
उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणा क्षणाला,
आज ही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला…..

Bhavpurna Shradhanjali Sandesh

3

मनी होते भोळेपणा पन कधी
न दाखवले मोठे अजुनी होतो
भास तुम्ही आहात जवळ पास,
!! शोकाकुल !!

Bhavpurna Shradhanjali Sandesh

4

आपल्याच लोकांनी केला घात,
साऱ्यांनीच रचला कट,
ना दिली कुणी साथ,
ना यावी अशी पुन्हा पहाट…!
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

5

कष्टातून संसार फुलविला,
उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणा-क्षणाला…
आज हि तुमची पाहतो वाट,
यावे पुन्हा जन्माला…!

Bhavpurna Shradhanjali Sandesh

6

जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा
भरून येईल, पण आयुष्यभर येणाऱ्या
त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही,
त्यांच्या आठवणींचे झरे इतके की
साखरही गोड नाही.
💐💐 🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏 💐💐

Bhavpurna Shradhanjali Sandesh

7

सर्वजण म्हणतात की,
एक मित्र गेला तर दुनिया संपत नाही
आणि ती थांबतही सुद्धा नाही..
पण ते कोणालाच कसे समजत नाही की,
लाखो मित्र असले तरी त्या
एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏 !

 

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश, मॅसेज आणि कोट्स

8

तो होता हसरा चेहरा,
कोणाला नाही दुखवले |
मनाचा तो साधेपणा,
नाही केला मोठेपणा|
सोडूनी गेला नकळत…
नव्हती कुणालाही त्याची जाण |
पुन्हा परतूनी यावेस ही आमची अपेक्षा |
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो
ईश्वचरणी हीच प्रार्थना

Bhavpurna Shradhanjali Sandesh

9

मृत्यू हे अंतिम सत्य आणि
शरीर हे नश्वर आहे.
पण तरीदेखील मन तुझ्या जाण्याचे
दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा

Bhavpurna Shradhanjali Sandesh

10

आता सहवास नसला तरी स्मृति
सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक
वळणावर आठवण तुझी येत राहील.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏 |

Bhavpurna Shradhanjali Sandesh

11

अश्रू लपवण्याच्या नादात मी मलाच
दोष देत राहिले आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिले.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

12

लोक म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही,
किव्हा थांबत नाही..
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाख मित्र मिळाले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही…

13

जड अंतःकरणाने, मी
त्या पवित्र आत्म्यास चिरंतन
शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.🙏

Bhavpurna Shradhanjali Sandesh

14

हे देवा तू मला इतकं का रडवलंस,
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तिला
माझ्यापासून दूर का नेलंस
आई बाबांचा होता तू लाडका,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

15

तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले…
आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे…
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

Shradhanjali Message in Marathi

16

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

17

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो
आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य
आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वर

18

मृत्यू एकमेव सत्य आहे आणि शरीर नश्वर आहे.
हे माहित असूनही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दुःख होते.
देवाला प्रार्थना आहे की त्यांना मोक्ष प्रदान करा

Bhavpurna Shradhanjali For mother
19

ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
सांग आई मी तुला कसे विसरू.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

20

आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाही…
तुझ्या आठवणींशिवाय माझ्या आयुष्याला कोणताच आधार नाही..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

Bhavpurna Shradhanjali Sandesh

21

आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते… कपाटातील तुझी साडी पाहिली की,
तुझी खूप आठवण येते….
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो

22

माझ्या आठवणींच्या कप्प्यात
तू आजही अशीच आहे…
आई आज आमच्यात नाहीस यावर माझा
विश्वासच होत नाही.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

23

आई..तुझा आवाज आता कानी पडणार नाही..
याचे दु:ख होत आहे. पण तू जिथे
असशील तिथे माझ्यावर लक्ष ठेवशील
अशी अपेक्षा आहे..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

24

नसतेस जेव्हा तू घरी.. मन एकदम एकटे एकटे वाटते…आजुबाजूला इतकी लोकं असूनही
कायम एकटे वाटते… आई तुला
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

25

आई तुझ्या आठवणींशिवाय माझा एकही
दिवस जात नाही…का गेलीस तू मला
सोडून आता मला तुझ्याशिवाय
अजिबात करमत नाही…
तुझ्या आत्म्यास शांती मिळो

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मॅसेज – Bhavpurna Shradhanjali in Marathi

26

आई का तू मला सोडून निघून गेलीस…
नाही करमत मला.. का नाही तू मला
तुझ्यासोबत घेऊन गेलीस

Bhavpurna Shradhanjali Sandesh

27

कोठेही न मागता मिळालेलं भरभरुन
वरदान म्हणजे आई….
विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान आई…
तुझी आठवण कायम येत राहील.

28

आई आज तू नसलीस तरी तुझी आठवण
येत राहील…
तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत
आठवण येत राहील…
आई पुढच्या जन्मीही तुझ्या
पोटीच मला जन्म दे

Shradhanjali Message For grandmother
29

आई बाबा घरी नसताना कायम दिला
तुम्ही आधार आता तुमच्याशिवाय जगायचे
कसे हाच आहे मोठा प्रश्न…
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

30

तू शिवलेल्या गोधडीची उब आजही
मला जाणवते… तू प्रत्यक्षात नसली
तरी तुझी माया सोबत आहे…
आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो

31

काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये
अशी वाटतात. आजी/ आजोबा
सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं..
आता तुमच्याशिवाय एकही क्षण
घालवणे कठीण आहे…
तुमच्या आत्म्यास शांती लाभो

32

आजी / आजोबा तू घरचा आणि आमच्या
सगळ्यांचा आयुष्याचा आधार होतास
आता तुझ्याशिवाय घर अगदीच खायला उठते…
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

33

आजी म्हणून तू कधीही माझ्याशी
वागली नाहीस.. कायम मैत्रीण म्हणून
सोबत माझ्या राहिलीस.. आता तू सोडून
गेलीस तर तुझी आठवण का येणार नाही…
श्रद्धांजली

34

आई बाबानंतर सगळ्यात जवळची व्यक्ती
म्हणजे आजी/ आजोबा..
तुम्ही असे अचानक सोडून जाल असे
वाटलेसुद्धा नाही.

35

आजी होतीच माझी दुसरी आई…
प्रेमळ त्या विठूची रखुमाई…
तुला भावपूर्ण आदरांजली

Shradhanjali Quotes in Marathi

36

तुम्ही जग सोडून गेलात तरी प्रेम
तुमच्यावरील कमी होणार नाही…
तुमच्या आठवणींशिवाय एकही
क्षण जाणार नाही.

37

आपलं ठरलं होत ना आजी / आजोबा…
तुम्ही मला कुठेही सोडून जाणार नाही..
मग आज हा दिवस माझ्या नशीबी
का आला हे मला उमगत नाही.

38

तुमची सावली होती म्हणून कधीच
वाटली नाही कोणाचीही भीती…
तुमची साथ अशी सुटेल हे कधी
वाटलेच नव्हते ठायी…
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

Shradhanjali Message For Father
39

जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती
ती एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

40

बाबा तू निघून गेलास अजूनही
विश्वास नाही…
आता तुझ्याशिवाय जगायचे कसे
हेच माहीत नाही.

41

आठवण येते त्या प्रेमाची जे प्रेम
त्यांच्या ओरडण्यामागे होत,
आठवण येते त्या प्रत्येक
क्षणाची जे क्षण त्यांच्या सहवासात
घालवलेले होते, बाबा तुमची
आठवण कायम येत राहील.

हे पण वाचा
Birthday Wishes Marathi

42

आज आमच्यात नसलात
तरी तुमच्या आठवणींचे गाठोडे
मी कायम जपून ठेवणार आहे.
तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच इतरांची
काळजी घेणार आहे.
बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो

43

बाबा तू निघून गेलास तरीही आजही
जवळ आहेस.. तुला
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

44

आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांड
घडविणारा ठरो, हीच तुझ्या मृत
भावनांना माझ्या जिवंत शब्दांची श्रद्धांजली ठरो.

45

बाबा मला तुझी आठवण रोज येते,
मी स्वत:शी झगडताना मला मदत
करणारा कोणीही नाही.

Marathi Death Shradhanjali SMS

46

अस्वस्थ होतयं मन,
अजूनही येतेय आठवण बाबा
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज दरवळत
राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏 |

47

मायाळू, प्रेमळ नसलात तरी कधीही
आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही…
आता अचानक सोडून गेल्यावर मला
अजिबात करमत नाही.

For whatsapp Bhavpurna Shradhanjali Sandesh
48

जे झाले ते खूप वाईट झाले.
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद
घटनेतून सावरण्याची शक्ती देवो

49

जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी
निर्माण करून जातात ती भरून काढणे
कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

50

जीवन हे क्षणभंगुर आहे.
हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले.
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.

51

काही गोष्टी बोलायच्या राहून गेल्या…
आता त्याचे दु:ख होतेय…
तू लवकर सोडून गेलास याचे दु:ख
मनाला छळते आहे..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

52

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏 .

Vinamra Shradhanjali in Marathi

53

शून्यामधूनी विश्व् निर्मूनी,
कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहला तुम्ही जीवनी…

54

क्षणोक्षणी आमच्या जीवनी सदैव
तुमचीच आहे आठवण,
हीच आमच्या जीवनातील
अनमोल साठवण

55

तुमचं असणं सर्वकाही होतं.
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.
आज सर्वकाही असल्याची जाणीव
आहेपण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे

 

ज्योत अनंतात विलीन झाली स्मृती
आठवणींना दाटून आली भावी
सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो
आम्ही श्रद्धांजली.

56

तुमच्या आठवणींशिवाय जात नाही
एकही दिवस खास…
कदाचित मिळाली असती तुमची
सदैव साथ तर जीवन झाले
असते खास
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏 .

Tribute Messages In Marathi | श्रद्धाजंली संदेश.
57

गेलेली व्यक्ती परत येत नाही..
पण त्या व्यक्तिची आठवण कायम सोबत राहते..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

58

आयुष्यात इतक्या लवकर आपली साथ सुटेल
असे वाटले नव्हते. नियतीने घात केला.
तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.
शरीराने तू गेलास तरी मनाने
माझ्यासोबत राहशील ही
अपेक्षा
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

59

काळाने घात केला तुला मला कायमचे
दूर केले… तुझी आठवण येत राहील..
जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

Bhavpurna Shradhanjali Sandesh

60

आज रडू माझे आवरत नाही..
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

61

तुझे जाणे मनाला कायमच लागून राहील..
तुझ्या आठवणीशिवाय
एकही दिवस जाणार नाही.

62

मृत्यू टाळता आले असते तर
फार बरे झाले असते….
आज तुला श्रद्धांजली देण्याची
वेळ आली नसती.

63

तुझ्या जाण्यामुळे आयुष्यात
एक पोकळ निर्माण झाली आहे.
तुला
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

Condolence Message in Marathi

64

तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच
ईश्वरचरणी प्रार्थना

65

तुमच्या जाण्याने आज अतीव
दु:ख झाले आहे..
देव तुमच्या आत्म्यास शांती लाभो

66

मृत्यू अटळ आहे…
तो रोखू शकत नाही..
पण तुमच्या आठवणी आम्ही पुसू शकत नाही..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

67

आठवणी कायम सोबत असतात,
कितीही वर्षे झाली तरी
तुम्ही जाऊन वर्ष झाली हे
माझ्या मनाला पटत नाही मुळी!

68

काळाचा महिमा काळच जाणे
कठीण तुझे अचानक झाले,
आजही घुमतो स्वर तुझा कानी घुमताना,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी,
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

69

नको होतो आजचा दिवस मला,
आज तू आम्हाला
कायमचा सोडून गेला

Bhavpurna Shradhanjali in Marathi

70

आठविला सहवास तुझा
पापणी माझी ओलावली,
परत येईल यासाठी आमची
मने आसुसली

71

कितीही वर्षे झाली तरी जखम
ही भरुन निघणार नाही,
तू नाहीस यावर माझा कधीही
विश्वास बसणार नाही

72

तू गेलास आठवणी सोडून
आता पुन्हा ये ना,
तोंडावर घेऊन थोडे हसू

73

तू होतास माझा जवळचा,
आता नसला तरीही कायम राहशील,
मा्झ्या आठवणीच्या
कोपऱ्यात कायम तू राहशील

74

गेलेली व्यक्ती परत येत नाही
पण त्या व्यक्तिची आठवण
कायम आपल्यासोबत राहते

75

असे आयुष्य नको मला,
ज्यात तू नाहीस आणि तुझ्या आठवणी

76

तू सोबत नसलास तरी
तुझ्या आठवणी सोबत राहतील,
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏 .

Shradhanjali
77

ज्यांच्यावर आपण अपार प्रेम करतो,
त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏 !

78

जखमाही कालांतराने भरतात,
पण जीवनात हरवलेला प्रवास पुन्हा
परतून येत नाही…
भावपूर्ण आदरांजली!

79

जड अंत: करणाने मी
त्या पवित्र आत्म्यास शांती मिळावी अशी
कामना करतो,
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

80

आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे.
तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही.. 🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

81

जन्म मृत्यूचा फैसला कोणीच करत नाही…
जन्माचा आनंद पण मृत्यूचे दु:ख
काही केल्या पचत नाही

82

तुझे जाणे.. .फारच मनाला लावून गेले
आता जगण्याची उमेदही घेऊन गेले…
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

83

तू गेल्याची बातमी ऐकून आजही हळहळते मन….
वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर…
भावपूर्ण आदरांजली

Bhavpurna Shradhanjali Sandesh

84

पुन्हा हातात हात घेऊन तुझ्यासोबत
चालता येणार नाही…
पण मला माहीत आहे तू कायम माझ्या
सोबत असणार आहेस…

85

तुझ्या आत्म्यास शांती लाभो ही अपेक्षा..
पुढच्या जन्मात तुझी जास्तीत जास्त
साथ लाभो

86

आयुष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्या
हाती नसतात. मृत्यूही नाही तू सोडून गेलास
हे दु:ख सहन होत नाही…
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

Death Anniversary Message In Marathi
87

आठवण तुझी आली दाटून
डोळ्यात आले पाणी,
तुझ्याशिवाय राहू कसे आता सांग तू तरी

88

आज सकाळीच तू पुन्हा
आलीस स्वप्नात
हळूच मला जवळ घेऊन तू उठवून गेलीस
मला तू नाहीस हे कळल्यावर
उठायचे नव्हते जागेवरुन
पुन्हा ये ना गं परतून

89

घराचे दरवाजे आजही उघडे आहेत,
तू येशील अशी माझ्या मनाला
एक आस आहे

90

एकही दिवस जात नाही तुझी
आठवण येत नाही,
कितीही वर्ष झाली तरी तुझ्या
आठवणी काही जात नाही

91

गेलास तू सोडून झाले होते
आम्हाला दु:ख
पण अजूनही नाही होत तू सोडून गेल्यावर
विश्वास
आठवणीत राहशील तू माझ्या कायम
पुन्हा येशील का परत?
असा भाबड्या मनाला पडतो प्रश्न

RIP Messages In Marathi
92

देव मृत आत्म्यास शांती देवो ही …
त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन
करण्याची ताकद देवो

93

जो गेला त्याचा आत्मा अमर झाला…
देव त्या मृतात्म्यास शांती देवो…

94

जग सोडून जाणे आपल्या हातात नाही..
पण त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या
आत्मशांतीसाठी मात्र
आपण प्रार्थना करु शकतो.

95

अत्यंत दुर्देवी असा दिवस…
देव हे सहन करण्याची
ताकद कुटुंबियांना देवो

96

नि:शब्द… 🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏 ..
देव मृतात्म्यास शांती देवो

97

भारत मातेच्या वीर सुपुत्रांना
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏 .
देव या परम आत्म्यास शांती देवो

98

कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर अशा …..
यांच्या आत्म्यास शांती लाभो.

99

झाले बहु होतील बहु परि तुझ्या समान तूच…
आठवण कायम येत राहील…
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

100

देव तुझ्या आत्म्यास शांती देवो…
तू जिथे असशील तिथे सुखात असो.

Bhavpurna Shradhanjali Sandesh

101

सुखात दिली कायम दिली तुझी साथ…
तू नसतानाही राहील तशीच साथ…
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.

हे पण वाचा
Good Night Msg
Instagram Bio For Boys In Marathi

Leave a Comment