COOL STATUS MARATHI | COOL SMS IN MARATHIL FOR WHATSAPP, FACEBOOK, INSTAGRAM | कूल स्टेटस मराठीमध्ये.

Cool Status Marathi | कूल स्टेटस मराठीमध्ये आज आम्ही तुम्हाला best Cool Status Marathi.

आज आम्ही पाहणार Cool Status Marathiआहोत. आमच्या कूल स्टेटस बेस्ट स्टेटस कलेक्शन आहे, आज आम्ही तुमच्याबरोबर बेस्ट व्हाट्सअप्प स्टेटसचे संग्रह सामायिक करणार आहोत.

Cool Status Marathi | कूल स्टेटस मराठीमध्ये

1

माणसाने स्वतःच्या नजरेत चांगले
असले पाहिजे,
कारण लोक तर त्या वर बसलेल्या
देवाला पण नाव ठेवतात.

2

काही मुलींचा चेहरा
हा एकाद्या बंधर सारखा असतो,
पण Attitude
एकाद्या Heroine पेक्ष्या जास्त असतो.

3

तुम्ही जितके कमी
आणि गरजेचे बोलता,
तेवढेच लोक तुमचा गोष्टी ऐकतात.

 

best Cool Status Marathi

4

काही लोक साधा
धूर उडू शकत नाही
आणि मला उडवायच्या गोष्टी करतात.

5

माझा attitude ऐवढा
पण कमजोर नाही की काही
कुत्र्यानंच्या भोकल्याने बदलून जाणार.

6

जीवनात सर्व काही पैस्याने
मिळत नाही आणि जे पैस्याने मिळत नाही,
तेच पाहिजे मला

7

कमी तर खूप आहेत माझात,
पण कोणी काढेल,
इतकी कोणाची लायकी नाही.

8

जे मला करायचे,
ते तुला समजणार नाही,
म्हणून गप बस समजले.

 

cool attitude status marathi

9

आज काल तर,
ते पण attitude च्या गोष्टी करतात
ज्यांना हे सुद्धा माहिती नाही
की attitude मध्ये ती असते.

10

माझंतर एकच सोपन्न आहे,
की एक दिवस,
माझे signature पण autograph होणार.

11

काही नाते कोणाच्या चुकी
मुळे नाही फक्त गलत फहमि मुळे तुटतात

12

लोक माझ्या बदल मागे बोलतात,
हेच माझी सर्वात मोठी कमाई आहे.

13

माझं Attitude Branded आहे,
Calendar नाही की
नेहमी बदलत राहील.

14

जे देवाने दिले आहे
ते कोणी तुमचा कळून घेउ शकत नाही,
आणि जे देवाने तुमचा
कळून घेतले आहे ते कोणी
परत मिळून देउन शकत नाही.

15

जीवनात तुमी किती
ही मोठे झाले,
तरी स्वतःचे पाय हे नेहमी
मातीत ठेवा.

 

Cool Status Marathi कूल स्टेटस मराठी

Cool Marathi status messages attitude, cool attitude status marathi

16

Attitude तर पैदा झाल्या
पासून आहे माझ्यात,
पैदा पण झालो होतो तर
१२ वर्ष कोणाशी बोलो नव्हतो

17

भाऊ बोलण्याचा हक्क,
हा तर फक्त माझ्या मित्रांचा आहे,
शत्रू तर आज पण मला Daddy बोलतात.

18

त्याचा विश्वास कधीच करू
नका हे तुमची वेळ बगुन
तुमच्याशी बोलतात

19

मी तो खेळ खेळत नाही
ज्यात जितनं Fix असत,
मी तर तो खेळ खेळतो
ज्यात हारण्याचे Risk असत.

20

बिगडलेलो तर मी
आधी पासून आहे
मग आता माझं कोण
काय बिघडून घेणार.

21

लहान पणी मोठा होउन
चांगलं बनायचा शोक होता,
आता लहान पण संपले
तर तो शोक पण संपला.

22

माझाशी पंगा घेण्याचा
विचार करू नको,
कारण मी cute आहे
पण silent नाही.

23

माझा Attitude च
नाही Smile पण इतकी
भारी आहे के सर्व माझा
प्रेमात आहे.

24

जिगर आहे
तर trigger ची
गरज कोणाला आहे.

25

दुसऱ्याचा फायदा घेउन,
तुम्ही पुढे जात असाल,
आमी नाही, आमी तर
सर्वाना सोबत घेउन
चालतो समजले.

26

आमी उमीद वर नाही,
स्वतःच्या जिधीवर जगतो समजले.

27

मुलगा आहो Pencil
किंवा Pen नाही
की सर्व जागी line मारत बसेल.

28

Talent तर सर्वात असते,
फक्त ते शोधता आले पाहिजे.

Cool Marathi status messages attitude

29

तुमच तर माहिती
नाही पण माझा आई बाबा ने मला
लोकांना त्याची जागा दाखवणे
शिकवले आहे.

30

तुमी काय माझ्यात कमी शोधता,
आधी माझ्यात कमी शोधायची
लायकी तर बनवा.

31

Attitude मधी राहण्याची
मजा वेगळीच असते,
म्हणून तर पूर्ण जग
माझा वर जळते.

Best Cool Status Marathi.

32

ते जीवनच काय
ज्यात तुमच्या वर
कोणीच जळत नसेल.

33

तेवढेच बोलायचे जेवढे
तुमी ऐकू शकता,
कारण लोक पण बोलू
शकतात हे लक्षात ठेवा.

34

Respect करतो म्हणून
सांगत नाही तर आज पण
मी कोणाच्या बापाला घाबरत नाही.

35

स्वतःला शेर समजत ना
तुमी तर लक्षात ठेवा मी
सव्वाशेर आहे.

कूल स्टेटस मराठीमध्ये

36

खरे प्रेम तोच करू
शकतो ज्याच्यात दम असतो.

Cool Marathi status messages attitude

37

तुम्ही Attitude दाखवा
मी तुमाला तुमची खरी
लायकी दाखवेल.

38

तू बरोबरीची काय
गोष्ट करतो,
बेटा तू तर माझे Pic चे Pose
सुद्धा Copy करतो.

39

मी जागेवरच नाही
तर लोकांच्या मनावर
पण राज करतो समजल्या वेळी.

40

जे करतो ते royal
करतो समजले.

कृपया:- तुमच्या जवळ आणखी Cool Status Marathi, Cool Sms for instagram, whatsapp, cool attitude status marathi, cool attitude status in marathi, fb cool status marathi.  असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment