CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ QUOTES | SHIVAJI MAHARAJ QUOTES IN MARATHI

छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे महाराष्ट्रातील MARATHA साम्राज्याचे संस्थापक होते. आज आम्ही या लेखांत पाहणार आहोत Chatrapati Shivaji maharaj quotes in marathi, ( Motivation ) छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार जे विविध लेखकांनी तसेच इतर देशातील लेखकांनी शिवाजी महाराजान बदल काढलेले उदगार पाहणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांनी मोगल साम्राज्याविरुद्ध विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र असे मराठ्यांचे राज्य शिवाजी राजांनी उभे केले.

Chatrapati Shivaji Maharaj Quotes छत्रपती शिवाजी महाराज सुविचार.

 

SHIVAJI MAHARAJ QUOTES

 

प्रेम नावाचा शब्द आमच्या कडे नाही
आम्हाला वेड लावणारा शब्द म्हणजे
राजे शिवछत्रपती

 

SHIVAJI MAHARAJ QUOTES

 

उभ्या आयुष्यात एकच ध्यास असुदे हातात
भगवा आणि काळजात
शिवबा

 

इतिहास म्हणतो 1680 ला…
छत्रपती शिवाजी महाराजांचा.. मृत्यू झाला..!
अरे एकदा महाराष्ट्रात येऊन बघा प्रत्येक हृदयात
महाराज अजून पण जिवंत आहेत.

 

“भगवा”धरला नाही भावनेच्या भरात ॥
350 वर्षापूर्वी शिवरायांनी तो तट टोवलाय
“तुळशी”सारखा आमुच्या दारात..!

 

जोपर्यंत हा बाजी उभा आहे.
तोपर्यंत कोणाची हिम्मत नाही
हि खिंड ओलांडण्याची!

 

आम्ही देव नाही माणसंच आहोत पण
शिवछत्रपतींची माणसं आहोत आणि
शिवछत्रपतींची माणसं
कुणालाही त्रास देत नाहीत…..!

 

पित्याच्या विचारांनी चालत राष्ट्रासाठी
मृत्यूला कवटाळणंपरे एकच उदाहरण जगाच्या
इतिहासात चिरंजीव राहील
ते म्हणजे शंभूराजे.

 

शिवछत्रपतींच्या कुशीत जन्माला आलेला
संभाजीराजा कसा असेल.
शुर आबांचा शुर छावा.

 

इतिहासाच्या पानावर…
रयतेच्या मनावर… मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..

 

गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की
शिवरायांचा शिवभक्त म्हणून जगायचं
सन्मान मिळतोय. कारण यापेक्षा श्रेष्ट स्थान
जगात कोणतच नाही
जय शिवराय

 

SHIVAJI MAHARAJ QUOTES

 

परिस्थिती जरी बिकट झालीतरी
स्वतःच्या हिमतीवर कायम
विश्वास असावा.

 

SHIVAJI MAHARAJ QUOTES

 

“हनुमंत अंगद रघुनाथाला।
जेधे बांदल शिवाजीला ॥”

 

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारे.
ते आपले संभाजी राजे होते
“जय संभाजी राजे.

 

वेळीच_शस्त्र_उचलले म्हणून ह्या
“भगव्या_चे_विश्व_राहिले..

 

देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात…
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे…
आणि त्या फूलाची जागा माझ्या राज्याच्या पायावर असू दे… !!
जय जिजाऊ जय शिवराय !!

 

चेहऱ्यावर क्रीम लावा किंवा नका लावू
पण कपाळावर चंद्रकोर लावून बघा सुंदरता
आपोआप वाटेल…!
जय शिवराय

 

शिवभक्त दिसण्यापेक्षा शिवभक्त
असणे महत्वाचे आहे

 

शिवकाळात नांदत होती सुःखात सारी प्रजा..!!
म्हणुन म्हणती शिवराय
जाणता राजा.. !!

 

  1. Chatrapati Shivaji Maharaj Quotes

 

थकलेल्या विचारांना स्फूती देणारे
अजरामर विचारवंत म्हणजे
श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज

 

लहानपणापासून असे संस्कार मिळाले
आहे की मंदिर आणि महाराज दिसले
की आपोआपच नतमस्तक होतो.

 

#जीवनाच्या कोणत्याही पायरीवर स्वाभिमान विकू नका.
#शिकवण माझ्या राजाची !!

 

आजही सुध्दा आम्हाला मिळवलेल्या
भाकरी पेक्षा महाराजाच्या इतिहास वरती
जास्त प्रेम आहे..!

 

आग्र्यात असताना शिवाजीराजांना ठार
मारण्यासाठी औरंगजेबाने फर्मान सोडले आणि
हा तिढा रामसिंह आणि शिवरायांनी
मोठ्या हुशारीने सोडवला.

 

रणांगणात कित्येक झेंडे
लढले पण त्यात श्रेष्ठ
ठरला तो फक्त भगवा.

 

SHIVAJI MAHARAJ QUOTES
SHIVAJI MAHARAJ QUOTES

 

सूर्य सुद्धा चरणी नमला असा पराक्रम माझ्या
शिवबाने केला…

 

माझ्या रक्ताने जरी धुतले
तुमचे पाय तरी राजे तुमचे
उपकार फिटणार नाय “

 

मला जर Time Machine मिळाली तर,
पहिले मी माझ्या राजाला मुजरा करून येईल..!

 

मैत्री करा तर छत्रपती शिवाजी महाराज
आणी छत्रपती संभाजी महाराजांन सारखी

 

माझा राजा जिवाच पाणी करुन झुरलाय
म्हणूनच आज हा महाराष्ट्र उरला.

 

अडचणींना सांगा आपला देव
किती मोठा आहे.

 

“हजारोंचे सैन्य आले अंगावर तरीही हार मानण्यास त्यो नव्हता राजी.. यवनांचा महाकाल बनला माझ्या शिवरायांचा मुरारबाजी!

 

भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही
@ भगवा म्हणजे सह्याद्री, भगवा म्हणजे स्वराज्य
भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती.

 

ज्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत
त्यांना कसं लढायचं हे शिकवावं लागत नाही.

 

तलवारीचा विजय म्हणजे शिवराय ।
भवानीचा जयघोष म्हणजे शिवराय

 

कार्य कोणतेही असो प्रेरणा मात्र
एकच..
छत्रपती शिवाजी महाराज

 

सुर्य कोणाला झाकत नाही
डोंगर कोणासमोर वाकत नाही मराठी
असल्याचा अभिमान बाळगा…
कारण मराठी माणूस |जी
कोणाचा बापाला घाबरत नाही
जय शिवराय..

 

स्वातंत्र्याचा सूर्य शिवराय
जगात असा एकमेव राजा झाला
ज्यानी जीवाला जीव देणारी
मानस घडवली..

 

पांडुरंग आपला बाप आणि रुख्मिणी आपली आई
आणि शिवाजी महाराज
आपला दैवत आहे..! राजा शिवछत्रपतेय नमः

 

डोक्यात एकच नाद…
जगाव तर वाघासारख आणी
लढाव तर शिवबांन सारख…

 

  1. छत्रपती शिवाजी महाराज सुविचार.

 

मानाने भारलेली छाती,
उसळणारं सळसळत रक्त….
रोमारोमात भरला भगवा स्वाभीमान,
महाराष्ट्राचे आम्ही कट्टर भक्त….

 

लोक तर देवाला पण नाव ठेवतात…
पण माझ्या राजाला कधीच कोणी
नाव ठेवली नाही.

 

खरच आपली पुण्याई म्हणा
की शिवछत्रपतींचा महाराष्ट्रात
आपण जन्म घेतला..

 

मुघलांनी बायकोची इच्छा पूर्ण केली
ताजमहाल उभे करून,
पण माझ्या राजांन आई ची इच्छा पूर्ण
केली हिंदवी स्वराज्य निर्माण करून…

 

अंगात हवी रग… रक्तात हवी धग…
छाती आपोआप फुगते….
एकदा जय शिवराय बोलून बघ.

 

माझ्या राजानी कामच अस
केल की
आजपन संपुर्ण जग त्यांच
नाव आदराने आनंदाने घेत.

 

एक वेळ तु हिरावुन घेऊ शकतोस आमचा प्राण..
पण कधीच हिसकावुन घेऊ शकत नाहिस आमच..
स्वराज्य

 

“ज्याच्या अंगा छत्रपती शिवाजी महाराज भिनले असतील तो माणूस जातीपातीचा विचार कधीच करू
शकणार नाही.”

 

मोठी साम्राज्य फक्त
मेहनतीनेच स्थापित होतात
कारणांनी नाही…!!

 

जो पर्यंत रायगडावर माझा राजा, तोवर ह्योच
आमचा कैलास आणि हीच आमची अलकनंदा…
शिवप्रभूंची समाधी

 

इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर मातिच्या
कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
माझा छत्रपती राजा.

 

कोणाचा जन्म कोणाला काय
देऊन गेला माहीत नाही पण
माझ्या शिवरायांचा
जन्म आम्हाला
स्वराज्य
देऊन गेला…

 

पैसा पुढच्या पिढ्यांना देता येईल पण शहाणपण नाही
तलवार देता येईल पण शौर्य नाही
म्हणुनच या 400 वर्षांत छत्रपती शिवराय एकच झाले.

 

३६१ किल्ले जिंकून एकही किल्याला
आपल नाव न देणारा राजा
म्हणजे…
छत्रपती शिवाजी महाराज

 

दोनच ओळी कायम याद ठेवा…
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य
जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा
इतिहास विसरु नका..!!

 

शिवबाचा गनिमी कावा
अवचित बीजली कोसळली अन
क्षणात बोटे तुटली स्वराज्यदौलत शाहीस्त्याचा
काळमुठीतुनि सुटली ||

 

छत्रपती संभाजी महाराज
पाहुनी शौर्य तुझपुढे मृत्यही नतमस्तक
झाला!
स्वरज्याच्या मातीसाठी माझा शंभु अमर
झाला!!

 

काशी की कला जाती, मथुरामे मस्जिद वसती
छत्रपती शिवाजी ना होते, तो सबकी सुन्नत होती

 

लेखकांनी तसेच इतर देशातील लेखकांनी शिवाजी महाराजान बदल काढलेले उदगार Shivaji Maharaj Quotes

 

जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते .
– लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.

 

जर शिवाजी महाराज अजून 10 वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता
– इंग्रज गव्हर्नर

 

जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले
असते तर आम्ही त्यास सुर्य संबोधले असते
– बराक ओबामा, अमेरिका.

 

शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो.
– स्वामी विवेकानंद.

 

भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर
एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांप्रमाणे लढणे .
– नेताजी सुभाषचंद्र बोस.

 

स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत.
-डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार)

 

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे.
-प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड)

 

शिवाजी राजाने उत्तरेस दमण आणी खाली गोवा ह्या आमच्या दोन्ही प्रदेशामधला सर्व मुलुख काबीज केला आहे. हिंदुस्थानच्या हा अँटिला(प्रख्यात हूण नेता) च्या चातुर्याची आणी पराक्रमाची स्तुती करावी तितकी थोडीच आहे. तो केवळ बचावाचेच खेळ खेळतो असे नव्हे तर चढाईचेही खेळतो.
-गोव्याचा व्हाईसराँयने पोर्तुगालच्या राजास लिहिलेले पत्र

 

शिवाजी राजे केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून ,त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्षक आहे आणी निसर्गतः त्याचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे.
विशेषतः त्याचे काळेभोर आणी विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की तो टक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय , असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण,स्पष्ट आणी तंतोतंत निर्णय करणारी त्याची प्रतिमाही व्यक्त होते.
-कोस्मा दी गार्डा

 

छत्रपती शिवाजी महाराज सुविचार.

 

शिवाजीचे डोळे अतिशय तीक्ष्ण व विलक्षण तेजस्वी आहेत.त्याची बुद्धीमत्ता त्यातुन व्यक्त होते. तो दिवसातून एकच वेळ सामान्यतः भोजन करतो. तरीही त्याचे आरोग्य उत्कृष्ट आहे.
-जिन दि तेवनो

 

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशी गर्जना… केली.
-इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर)

 

साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली.
-मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान ,रशिया)

 

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे.
-प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड)

 

छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले.
-ब्यारन कादा (जपान)

 

छत्रपती शिवरायांच्या नौदलातमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राज्यांच्या नाविक दलाची शत्रूला भीती वाटते.
-अन्तिनिओ (पोर्तुगीज व्हायसराय) –

 

छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी आदीव तत्पर असे.
-मि. मार्टिन मांडमोगरी (फ्रेंच गव्हर्नर)

 

स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत.
-डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार)

 

शिवाजी आपल्या दक्षिणेकडील इतर मावळ्यांपेक्षा उजळ वर्णाचा असून मध्यम बांध्याचा आहे . त्याची मान व खांद्याचा भाग पुढे झुकलेला दिसतो ; परंतु शरीर मात्र अत्यंत प्रमाणबध्द आहे . कोणतीही गोष्ट नजरेत तत्काळ पकडणारी भेदक दूरदृष्टी हे त्याचे खास लक्षणीय वैशिष्ट्य आहे.
– इंग्रज अधिकारी एस्केलिऑट याने केलेले वर्णन

 

हा राजा ठेँगणा व पिवळसर गौर वर्णाचा आहे . नेत्र तेजस्वी असून बुध्दीमत्तादर्शक आहेत . तो दिवसातून फक्त एकदाच भोजन करतो आणि (तरीही) त्याची प्रकृती उत्तम आहे .
-१६६६ साली फ्रेँच प्रवासी थेव्हनॉट वर्णन करतो

 

CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ QUOTES

 

प्रथमदर्शी दिसण्यात शिवाजी राजे हा बांध्याने किरकोळ आहे . पण त्याचा रंग विलक्षण गोरा आहे . त्याचे राजतेज असे की कोणीही त्याला पाहिले की आपोआपच वाटावे की हा राजाच असला पाहिजे . त्याची हिम्मत आणि मर्दुमकी पाहिली की हा बुलंद हिमतीचा मर्द माणूस असला पाहिजे असे वाटू लागते . शिवाजी राजांना दाढी आहे .
-इ.स. १६६६ मध्ये राजे आग्र्यात गेले असताना तिथे परकलदास याने राजांना पाहिले .

 

राजांचा चेहरा मोहक होता . निर्सगाने त्याला असावी तशी चेहरेपट्टी दिलेली होती . विशेषतः त्याचे काळेभोर व विशाल नेत्र एवढे तेजस्वी होते की जणू त्यातून अग्निस्फुल्लिँग बाहेर पडत आहेत .
-कॉस्मा द गार्द या पोर्तुगीजाने केलेले वर्णन

 

शिवाजी महाराज ४७ वर्षाचे असून देखणे होते . त्यांच्या चर्येवरुन त्यांची बुध्दीमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई . त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता . त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व बाकदार होते . त्यांच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती . त्यांचे बोलणे निश्चयात्मक , स्पष्ट पण जलद होते .
-राज्याभिषेकाप्रसंगी प्रत्यक्ष पाहून इंग्रज वकील हेन्री ऑक्झेडने शिवरायांचे लिहिलेले वर्णन

 

आम्ही पूर्ण जग फिरलो त्यातील भारत हा मुलुख आम्ही जिंकलाच कसा याच्यावर आज ह़ी विश्वास बसत नाही आणि शेवटी त्याने लिहले की, शिवाजी सारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर ह़ी पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे साम्राज्य निर्माण झाले असते.
-लौर्ड एलफिस्टन या ब्रिटीश अधिकार्याने मरण येण्याच्या आधी आपल्या डायरीत लिहले

 

डोंगरातला राजा आता पाण्यात उतरला,
आता कुठे जायचे ते ठरवा.
-पोर्तुगीज व्हाइसरॉय (इ.स.१६५७)

 

नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या हिटलर ची गरज नाहीए तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी च्या इतिहासाची गरज आहे.
-(अँडॉल्फ हिटलर)

 

Chatrapati Shivaji Maharaj Quotes

 

काबुलपासुन कंदहारपर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली.इराक,इराण,तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं पण हिंदोस्थानात मात्र आम्हाला शिवाजी ने रोखलं सर्व शक्ती मी शिवाजीचा पराभव करायला खर्च केली पण शिवाजी काही माझ्या हाती नाही आला या अल्लाह!! दुश्मन दिया भी तो कौण दिया? सिवा भोसला जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है
-(छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने नमाज पढताना काढलेले उदगार,संदर्भ-खाफिखानाची बखर)

 

उस दिन सिवा भोसला ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी सिवा भोसला से मिलना नही चाहता
– (शाहीस्तेखान,संदर्भ- खाफिखानाची बखर)

 

Shivaji,The King of India
– ( London Gadget-१७ व्या शतकातलं युरोप खंडातील Top वर्तमानपत्र )

 

जसा इंद्र जम्भ्रासुरास, जसा वडवानल सागरास, जसा राम रावणास, जसा वायू मेघास, जसा शिव मदनास, जसा द्विजराज राम सह्स्रार्जुनास, जसा वणवा द्रुमांस, जसा चित्ता हरणांच्या कळपास, जसा प्रकाश अंधारास, जसा कृष्ण कंसास, तसेच शिवाजी महाराज म्लेंछास आहेत.
-कवी भूषण

 

शिवाजी(महाराज) हा फक्त शंभर सोबत्यांना घेऊ आला आहे त्याचे,रक्षक दोनशे पासून अडीचशेपर्यंत होती.शिवाजी(महाराज जेव्हा पालखीत स्वार होऊ निघतो तेव्हा त्याचे पायदळ सैनिक तुर्काच्या पद्धतीने मोठ्या संख्येने पुढे चालतात.त्यांचा झेंडा नारिंगी,शेंदरी रंगाचा असून आणि सोनेरी छाप असलेला आहे….शिवाजी (महाराज) हा बांध्याने किरकोळ पण स्वरूपाने विलक्षण गोरा आहे त्यांच्याकडे पाहून कोणालाही असे वाटावे कि हा राजाच असला पाहिजे .तो अतिशय हिमतीचा आई मर्द माणूस दिसतो .शिवाजीला(महाराजांना) दाढी आहे त्याचा मुलगा नऊ वर्षाचा आहे.तोही विलक्षण स्वरुपवान आणि गोऱ्या वर्णाचा आहे.
-राजपूत अधिकाऱ्याच्या पत्रातील वर्णन

 

छत्रपती शिवाजी महाराज सुविचार.

 

शिवाजी(महाराज) हा फक्त शंभर सोबत्यांना घेऊ आला आहे त्याचे,रक्षक दोनशे पासून अडीचशेपर्यंत होती.शिवाजी(महाराज जेव्हा पालखीत स्वार होऊ निघतो तेव्हा त्याचे पायदळ सैनिक तुर्काच्या पद्धतीने मोठ्या संख्येने पुढे चालतात.त्यांचा झेंडा नारिंगी,शेंदरी रंगाचा असून आणि सोनेरी छाप असलेला आहे….शिवाजी (महाराज) हा बांध्याने किरकोळ पण स्वरूपाने विलक्षण गोरा आहे त्यांच्याकडे पाहून कोणालाही असे वाटावे कि हा राजाच असला पाहिजे .तो अतिशय हिमतीचा आई मर्द माणूस दिसतो .शिवाजीला(महाराजांना) दाढी आहे त्याचा मुलगा नऊ वर्षाचा आहे.तोही विलक्षण स्वरुपवान आणि गोऱ्या वर्णाचा आहे.
-राजपूत अधिकाऱ्याच्या पत्रातील वर्णन

 

शिवराय औरंगाबादला आले तेंव्हा त्यांना पाहायला रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली.हाच काय तो मराठ्यांच्या राजाचा दरारा , दौल आणि आदर …!
-भीमसेन सक्सेना (तारीख-ए -दिलकुशा)

 

महाराज केवळ मराठा राष्ट्राचे संस्थापक नव्हते तर मध्ययुगीन हिंदुस्थानचे ते विधायक दृष्टी असलेले प्रतिभाशाली व्यक्तिमत्व होते …. त्यांचे राजकीय आदर्श एव्हडे श्रेष्ट होते कि,कुठलाही बदल न करता आपण त्यांचा आजही पूर्णपणे स्वीकार करू शकतो…
– जेष्ठ इतिहासकार जदुनाथ सरकार

 

छात्रपती शिवाजी महाराजांचे विचार
समुद्री चाचेगिरी हा सर्वात मोठा धोका जो सागरी मार्गावर सत्ता प्रस्थापित करील तोच जगावर राज्य करील
–छत्रपती शिवाजी महाराज

 

कधी कधी संकटे आली की दोन पावले मागे सरकणेच हिताचे असते. वाघ दोन पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे, तर पुढे झेप घेण्यासाठी. जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो, तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो
-… छत्रपती शिवाजी महाराज.

 

छत्रपती शिवाजी महाराज सुविचार

 

शेतकर्यांच्या भाजीच्या देठाला देखिल हात लाऊ नका.गवताच्या कडीला देखिल हात लाऊ नका.पानवठ्याचे पानी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका. शेतकर्याला मोबदाला दिल्या शिवाय फळ घेऊ नका. झाडे तोडू नका. गरजे साथी लाकूड फाटा हवा असेल तर जीर्ण झालेले वृक्ष तोडा अणि त्याजागी नवीन झाड़ लावा.शेतकर्या कडून भाजीचे पान देखिल फुकट घेऊ नका. कारण त्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागतात.
— छत्रपति शिवराय

 

रोहिडेश्वराच्या पायी ज्या शपथा झाल्या, त्या वज्रप्राय आहेत. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे. त्यामध्ये कोणतीही शक्ती अडथळे आणू शकणार नाही.
-…. छत्रपती शिवाजी महाराज.

 

समुद्री चाचेगिरी हा सर्वात मोठा धोका जो सागरी मार्गावर सत्ता प्रस्थापित करील तोच जगावर राज्य करील
–छत्रपती शिवाजी महाराज

 

Chatrapati Shivaji Maharaj Quotes

 

समुद्री चाचेगिरी हा सर्वात मोठा धोका जो सागरी मार्गावर सत्ता प्रस्थापित करील तोच जगावर राज्य करील
–छत्रपती शिवाजी महाराज

 

छत्रपती शिवाजी महाराज
भूषण भनत सिवराज तेरी धाक सुनि,
हयादारी चीर फारी मन झुझ्लाती हैं |
ऐसी परी नरम हरम बादशाहन की,
नासपाती खाती तै वनासपाती खाती हैं ||
बेद राखे विदित पुरान परसिध राखे,
राम नाम राख्यो अति रसना सुधर में ||
हिन्दुन की चोटी रोटी राखी हैं सिपहीन की,
काँधे में जनेऊ राख्यो माला राखी गर में |
मिडी राखे मुग़ल मरोड़ी राखे पातसाही,
बैरी पिसी राखे बरदान राख्यो कर में ||
राजन की हद राखी तेगबल सिवराज,
देवराखे देवल स्वधर्म राख्यो घर में ||

 

कृपया : छत्रपती शिवाजी महाराजान बदल लहलेलं अनेक लेखकाचे विचार Motivational Shivaji Maharaj Quotes In Marathi आवडल्यास जरूर share करा.

Leave a Comment