Motivational Quotes In Marathi | Inspirational Quotes In Marathi

Inspirational Quotes आणि प्रेरणादायक विधानांमध्ये आपल्या जीवनातील भावना बदलण्याची अदभूत क्षमता असते. म्हणूनच आम्ही तुम्हाला यशस्वी होण्याच्या मार्गावर खूप सारे नवीन प्रेरणादायी सुविचारांचासंग्रह share करत आहोत.
नमस्कार आम्ही पाहणार आहोत Motivational Thoughts Marathi, Marathi Motivational Quotes, Success, Inspiration quotes.

जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | Motivational Quotes in Marathi.

जेव्हा आपण आपल्या विचारांची गुणवत्ता बदलण्याची विचार करता तेव्हा आपण आपल्या जीवनाची गुणवत्ता बदलता, त्यासाठी आम्ही Motivational Quotes in Marathi. या लेखामध्ये पाहणार आहोत.

INSPIRATIONAL QUOTES IN MARATHI
inspirational

1

“रुबाब हा आपल्या
जगण्यात,कामात असावा लागतो
नवीन कपडे घालून
रुबाब नाही दाखवता येत.

 

motivational quotes in marathi Image

inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi, success quotes .

2

कष्ट करण्याची ताकद असेल
तर जे आहे त्यात समाधान
कधीच पाहू नका…

 

motivational quotes in marathi

3

जिथे पैसेवाले कमी पडतील
तिथे तुमची गरज भासेल असे
यशस्वी बना…

4

आयुष्य आनंदात जगा,
पण आपले कर्तव्य कधीच विसरु
नका…

5

करियर सोडून मागे जाल,
तर दुसरा त्याच संधीचे सोने करुन पुढे
जाईल…

 

inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi, success quotes .

6

Problem हे येतच राहणार त्यांची
सवय करून त्यांना टक्कर देणे
महत्वाचं आहे…

 

motivational quotes in marathi

7

जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा
75% मदतीचा हात हा तुमच्या
मित्रांचा असेल…?

 

inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi, success quotes .

8

जर तुम्हाला स्वाभिमान
मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व
सिद्ध करायला पाहिजे…

 

motivational quotes in marathi

9

यशस्वी लोकांच्या कथा वाचून
प्रेरणा भेटेल, काही शिकायचं तर
जे कधी हार मानत नाहीत त्यांच्या
कथा वाचा…

 

inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi, success quotes .

10

चूक महत्वाची असेल तर व्यक्ती
विसरावी आणि व्यक्ती महत्वाची
असेल तर चूक विसरावी…

 

motivational quotes in marathi

11

कष्टाच्या गोष्टीचा जास्त विचार
करायचा आणि नशिबाच्या गोष्टी
बोनस म्हणून बाजूला ठेवायच्या…

 

inspirational quotes in marathi

12

स्वतः ला कधी कमी समजायचं
नाही, आपल्याला आवडत ना तेच
करत राहायचे…

13

शांत व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करु
नका, कारण तेच खरे आयुष्याचे
Game Changer असतात…

 

14

एक वेळ एकटे चालायला शिका,
पण कोणाच्या मागे धावणे
शिकायचं नाही…

 

motivational quotes in marathi

15

घडून गेलेल्या काही गोष्टी अशा असतात
की भूतकाळामध्ये जिथे आपण रडलोय ते
आता आठवलं की हसायला येत, आणि
जिथे जिथे हसलोय ते आठवलं की आता
रडायला येत…

16

घरच्यांसोबत…
सामान्य कुटुंबातील असो किंवा इतर, नोकरदार व्यक्ती असली की घरव्यांसोबत वेळ घालवायचा असतो, तेव्हा अस वाटत की कामावरून सुट्टी भेटली पाहिजे आणि आता वेळ बघा कशी आहे, सर्वांना कामाची आठवण येतेय,पण त्या व्यक्तीचं काय ज्याला कुटुंबच नाहीय, ते कसे दिवस काढत असतील…

 

Best 135+ MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI नवीनच प्रेरणादायी सुविचार

Motivational Quotesआपल्याला आपल्या यशापर्यंत दररोज पोहोचण्यात मदत करतात. निश्चितच ते फक्त शब्द असतील. (motivational thoughts marathi ) पण ते सकारात्मक शब्द आहेत. यशापर्यंत पोहचण्याची प्रेरणादायक सुविचार आपल्याला उपयोगी पडतात.

17

संकटांची पायरी सर्वानाच चढावी
लागते, मग हार मारुन त्या पायरी
वरून उडी मारायची की जिंकून त्या
पायरी वरून खाली उतरायचे ते स्वतः वर
अवलंबून आहे…

18

आठवणींचा गुंता कधीच सुटणारा नसतो,
कोणत्यातरी गोष्टीवरुन
आठवणी या पुन्हा आपल्या मनात
जागा घेतात, पण जितके आपल्या
कामामध्ये वेळ गुंतवाल तितके चांगले

 

inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi, success quotes .

19

छोटेसे स्वप्न असते प्रत्येकाचे, पण
तुम्हाला माहीत आहे त्या स्वप्नामागे
खूप मेहनत करावी लागते…

20

काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही
शिकवून जातात, पण वेळ अशी गोष्ट
आहे जी काही न बोलता खूप काहीतरी
सांगून जाते…

 

motivational quotes in marathi

21

जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला
शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात
कितीही संकट येत राहिले तर तो मागे
फिरत नाही…

 

motivational quotes in marathi

22

स्वतः ला दिवसेंदिवस Update करणे
हाच तर आयुष्य जगण्याचा खरा नियम
आहे…

 

inspirational quotes in marathi motivational quotes in marathi

23

काही वाईट लोकांच्या मागे
लागण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या मागे
लागा, कारण जेवढे तुम्ही पुढे झालं
तेवढे स्वप्न तुमच्या जवळ येईल…

 

motivational quotes in marathi

24

दुसऱ्याला समजवण्यापेक्षा आरशामध्ये
रोज तुम्ही ज्याला पाहता त्याला
समजवत जा, मग बघा कधीच
नकारात्मक विचार मनात येणार नाहीत…

25

तुम्ही एखादे चांगले काम करायला
जाता तर नक्की करा, कुणाची वाट
बघत बसू नका, तुम्ही चांगले काम
करताय ना मग तुम्हाला पाठिंबा हा
भेटणारच…

26

कोणताही श्रीमंत माणूस गेलेली
वेळ विकत घेऊ शकत नाही, पण
कोणताही गरीब माणूस येणारी वेळ
नक्कीच बदलू शकतो…

27

आयुष्य अशी एक गोष्ट आहे,
ज्यामध्ये माणसाला प्राणी बोलले
तर माणसाला राग येईल आणि वाघ
बोलले तर चेहऱ्यावर आनंद येईल…

28

कुणाला धोका देऊन जास्त आनंदी राहू नका, कारण जेव्हा आपले नशीब आपल्याला धोका देईल तेव्हा आपल्याला कळेल की मनाला किती वेदना होतात…

 

INSPIRATIONAL QUOTES IN MARATHI | MOTIVATIONAL STATUS IN MARATHI

29

तुम्ही स्वतःला कधीच कमी
समजू नका ,कारण तुम्ही तुमच्या
आयुष्याच्या अशा रस्त्यावर देखील
एकटे चालला आहात, जेथे तुम्हाला
एखाद्या व्यक्तीची साथ हवी होती…

 

motivational quotes in marathi

30

जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना,
तो एक ना एक दिवस नक्कीच
आपली स्वप्न पूर्ण करतो…

31

जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असता तेव्हा
तुम्ही नेहमी Active रहा, कारण तुमचा
फायदा घेणारे बाहेर खूप बसलेत, पण
घरी येता तेव्हा तुमच प्रेमळ मन घेऊन
या, कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम
करणारी माणसे बसलेत…

32

आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या
पण कधी कुणाच्या प्रेमाचा आणि
विश्वासाचा फायदा घेऊ नका, तुम्हाला
त्रास नाही होत पण समोरच्याची
परिस्थिती काय बनते त्याच
त्याला माहित असतं…

33

आपल्या आयुष्यात खुप सारे
पर्याय असतात, हे पर्याय
आपल्याला भरकटण्यासाठी
असतात, पण कितीही
अडचणी आल्या तरीही आपला
मार्ग बदलायचा नाही…

 

inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi, success quotes .

34

आपल्या आयुष्यात एक शब्द
आपल्याला प्रत्येक सुख
दुःखातून मुक्त करतो, तो शब्द
म्हणजे प्रेम…

 

inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi, success quotes .
motivational quotes in marathi

35

स्वतः ला अस बनवा की
जर तुम्हाला कोणी heart केलं,
तरीसुद्धा तुम्हाला काही
फरक नाही पडला पाहिजे…

 

inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi, success quotes .

36

आपल्या माणसावर आपण प्रेम
किती करतो हे महत्वाचं नाही, तर
आपण त्या माणसाची Respect
किती करतो हे महत्वाचं आहे…

 

inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi, success quotes .

37

आपला जन्म झाल्यावर आपण
आपल्या Family ला मिळतो,
पण मैत्री ही अशी एक Family
आहे ज्याला आपण मिळवतो…

38

जास्त विचार करू नका त्या
प्रश्नांचा, ज्यांची उत्तरे अजून
तुम्हाला सापडत नाहीत, कारण
आयुष्यात काही प्रश्नांच्या उत्तरांना
जन्मच नसतो…

 

SUCCESS QUOTES MARATHI

यश म्हणजे नेमकं काय? बर्‍याच व्याख्या आहेत, परंतु एक गोष्ट आहे जी सर्व सहमत आहेत: यश केवळ अपयश असूनही ते स्वतः चिकाटीने केले जाते.
अपयशयाला अडचणी आणि अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी येथे 135+ सुविचार आहेत.

39

Message करुन बोलण्यापेक्षा
स्वतः Call करून बोलत जा,
नक्कीच गैरसमज दूर होतील…

40

जी व्यक्ती आपल्या चांगल्या
किंवा वाईट वेळी सतत आपल्या
सोबत आहे, अशी व्यक्ती
शेवटच्या क्षणाला आपल्या
जर सोबत नसेल तर दुःख तर होणारच…

 

motivational quotes in marathi

41

स्वतः ला बदलण्यासाठी कुणाचातरी मदत
घेणे योग्य आहे, पण कुणाच
आधार घेणे या आधार घेण्यासाठी
स्वतः ला बदलणे अत्यंत चुकीचं आहे…

42

सर्वांसमोर कपड्यांना अत्तर
लावून रुबाबात जगण्याला
काय अर्थ आहे, खरी मज्जा तर
तेव्हा येईल, जेव्हा तुम्ही यशस्वी
होऊन तुम्हाला तुमच्या कष्टाचा
सुगंध येईल…

43

काही लोकांचं जास्त
मनावर घेऊ नका, कारण
त्यांचा जन्मच तुम्हाला मागे
खेचण्यासाठी झालाय,
थोड दुर्लक्ष पण करायला शिका
यार…

44

कसला विचार करताय? ज्यांच्यावर
आपण इतका विश्वास ठेवला, अशा
लोकांनी लॉकडाऊनमध्ये धोका देऊन
आपले खरे रूप दाखवले ना, अरे
धोका आहे तो, आज तुमच्यासोबत
झालाय उद्या त्यांच्या सोबत होईल…

45

खऱ्या दुःखाची झळ आणि वेदनेची
कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे
लोक मनात कोणत्याही वाईट गोष्टी न
ठेवता, प्रामाणिकपणे आपलं साधं सरळ
जीवन जगत असतात…

 

motivational quotes in marathi

46

स्वतःच्या या आयुष्यात कधी
घाबरु नका, मित्रांनो हे अस
आयुष्य आहे ना,जे कधीही दुःखाचे
रूपांतर सुखात होऊ शकते…

Inspirational Quotes In Marathi

47

जेव्हा आपल्याच हक्काची माणसे
आपल्याशी वाईट वागतात ना, तेव्हा
त्यांना दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन
असावे लागते…

48

वेळेनुसार माणसे बदलू शकतात
तर मग आपले नशीब का बदलू
शकत नाही, अजुन मनापासून
प्रयत्न करायचे,
पण आता शांत बसून चालणार नाही…

49

जे लोक तुमची किंमतच विसरून गेलेत
त्यांच्यावर तुम्ही कशाला इतकं प्रेम दाखवता,
जर ते आपल्यासोबत येणारच नसतील तर का
पुन्हा बोलवता त्यांना, नात तेच टिकवा जे मनाने
असेल, तुमच्या नसण्याने ज्यांना काही फरक
नाही पडत अशा लोकांना खुप महत्त्वाचं कशाला
समजायचं आपण….

 

MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI | मराठी मध्ये मोटिव्हेशनल कोट्स

आम्ही काही उत्तम प्रेरक कोटांची लिस्ट तयार केली आहे जेणेकरून आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवून, सकारात्मक विचार करून आणि नवीन ध्येय ठरवून वर्षाची सुरूवात करू शकाल. ( Motivation, success, inspiration quotes in marathi )

50

आयुष्य आनंदाने जगायला शिका,
भूतकाळ विसरणं कठीण आहे,
पण काय माहित अजुन किती आयुष्य
बाकी आहे…

51

“आपल्या परिस्थितीमुळे काही
ठिकाणी माघार घ्यावी लागली
यार, पण एकदिवस अशी
परिस्थिती बनवणार जेव्हा
समोरचा देखील माघार घेईल…”

52

दुसऱ्याच्या कष्टाने जिंकलात तर
जिंकण्याचा काही अर्थ नाही,
पण स्वतःच्या कष्टाने हारलो तरी
पुढे जाण्याच्या अनुभव नक्की
भेटेल…

53

कोणत्याही परक्या व्यक्तीसाठी आपल्या
आईवडिलांना दूर करू नका, कारण ज्या आईने आपल्याला नऊ महिने पोटात वाढवलं आहे, ती
आई स्वतःच्या मनात खुप आशा ठेवून बसलेली
असते, आणि वडिलांचे डोळे नेहमी त्या आनंदाश्रू
साठी वाट पाहत आहेत….

54

खोटं ऐकुन नातं तोडण्याच्या प्रयत्न
करण्यापेक्षा, थोडं खरं ऐकून समजून
घ्या स्वतःला, कारण खरं काय ते एक
ना एकदिवस बाहेर येणारच ना यार…

Inspirational Quotes In Marathi

55

शंका आली तर वेळच्या वेळी मनातून
clear करत रहा, कारण शंका
विचारणारा काही वेळासाठी चुकीचा
ठरेल पण शंका न विचारणारा
आयुष्यभरासाठी चुकीचा बनू शकतो…

56

कधीही, काही लोकांना तुमचे वाईट
करण्यात काही दुःख नसते, कारण
त्या लोकांना तुमचं वाईट करण्यात
तुम्ही पकडू नये याची जास्त भीती
असते, म्हणून नेहमीच तयारीत
राहायचं…

57

एवढ्या नात्यांचा काय उपयोग जर तुम्ही
तुमच्या अडचणींमधून एकटेच मार्ग शोधत
आहात, यासाठीच तुम्ही स्वतःला इतकं
Strong बनवा ना यार, म्हणजे तुम्हाला अशा
अनेक अडचणींमधून मार्ग काढता येईल, तसेच
तुम्हाला कुणाची गरज देखील भासणार नाही
यार…

58

स्वतःला इतकं कमजोर समजु नका यार,
की उद्या तुम्हाला दुसऱ्याच्या उपकाराची गरज
भासेल…!

 

MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI

59

लोकांचं काय मनाला लावून घेता यार त्यांचं तर सुरू राहणारच आहे तुम्हाला बोलणं, जेव्हा तुम्ही काहीच नाही केला तेव्हा
म्हणतील ते लोक तुम्हाला, की काहीतरी कर, खूप कष्ट करून मोठा हो, आणि नंतर तुम्ही Successful झाल्यानंतर याच लोकांच्या डोळ्यात तुम्ही यशस्वी झालेलं टोचत असतं, कष्ट किती केलेत त्यामागे ते लोकांना दिसत नाही, आपण त्यांच्या पेक्षा मोठा होऊ नये हेच त्यांच्या मनात असते…

Inspirational Quotes In Marathi

60

तुमच्याकडे पैसा असला
ना, तर काही लोकांचा
तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन
बदलून जातो …

61

आपल्याला काही लोकांचा बोलण्याचा
दृष्टिकोन कसा आहे हे महत्वाचं नाही,
तर त्यांच्या बोलण्यावर आपण काय
प्रतिक्रिया देतो ते महत्वाचं ठरेल…

62

काहीवेळा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असता, ती व्यक्ती तुमच्या सुखाशी नाहीतर दुःखाशी कारणीभूत असते यार,दोन शब्द गोड बोलले म्हणून कोणतीही व्यक्ती लगेच चांगली बनत नाही, दुसऱ्याचं वाईट करून पुढे गेलात तर काय अर्थ राहत नाही यार आयुष्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही तर आपल्यासाठी आयुष्य जगून पहा…

63

एकदा स्वतःलाच विचारुन पहा की,
तुम्ही आयुष्य जगत आहात की तुम्ही
आयुष्य घालवत आहात…

64

स्वतःच्या या आयुष्यात कधी
घाबरु नका, मित्रांनो हे अस
आयुष्य आहे ना, जे कधीही
दुःखाचे रूपांतर सुखात होऊ शकते…

65

Problem…
लोकांना जर तुमच्याशी Problem असेल, तर तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही, तुम्ही कशाला एवढा विचार करताय अशा गोष्टींचा, आणि ते Tenshion का घेता लोकांच्या बोलण्याच?, ते काय मोठे ज्ञानी आहेत का? स्वतः निर्णय घेऊन आपली Life जगा ना यार, वेळ लागेल पण काही Problem कमी नक्कीच होतील…

66

रस्त्यावरून जाताना जस लिहिलेलं
असत की सांभाळून जा पुढे धोका आहे,
तसच काही माणसांच्या आयुष्यात जाताना
लिहिलं असत तर
आज वेळ काय वेगळीच असती…

 

MOTIVATIONAL STATUS IN MARATHI

67

आपल्याकडून होऊ शकत नाही
असा काहीचा गैरसमज आहे
तोच गैरसमज काहीच्या मनातून
कायमचा दूर करायचा आहे…

68

Relationship मध्ये जसे एका
Message ने सुखाचे रूपांतर
दुःखाचे होऊ शकते, तसेच
आपल्या Career च्या दृष्टीने घेतलेला
एका निर्णयने दुःखाचे रूपांतर
सुखात होऊ शकेल…

69

जसे जसे आयुष्यात तुम्ही अनुभव घेत जाल,
तसेच तुम्हाला एक गोष्ट समजत
जाईल की आईवडिलांनी बोललेली
प्रत्येक गोष्ट बरोबर असते..

70

जेव्हा तुम्ही खरं बोलता तेव्हाच
तुमच्यावर वाईट या शब्दाचा शिक्का
लागेल, आणि खरं बोलुन काहीतरी
हरवले असेल, तरी सुद्धा पुन्हा तुमच्यात
मिळवण्याची हिम्मत असेल तर तुम्ही
काहीच हरवले नाही…

71

एखाद्याशी मनाने बोलणे आणि
एखाद्याच मन राखण्यासाठी बोलणे
यात खुप फरक आहे….

Inspirational Quotes In Marathi

72

ज्यांना तुमची खरचं गरज आहे,
ते लोकं तुमच्या मदतीला नक्की येतील
पण तुमची गरज संपली तर काही
लोक मदत करण्यास लागतील…

73

काही लोकांच कामच आहे तुम्हाला हसणं,
जे काम तुम्हांला successful बनवू शकेल ते काम करायला लाजू नका, लोकं काय म्हणतील
याचा विचार करू नका, उदया तुम्ही
कितीही पुढे गेला तरी लोक हसतील,
कारण त्यांचं काम आहे ते,
काही लोकांना दुसर काही नाही
येत फक्त जो पुढे जातो त्यावर
हसायला फक्त येते, म्हणूनच
अशा लोकांचा विचार सोडून द्या…

74

तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हारवायला
असेदेखील लोक आहेत, ज्यांना जिंकणं
काय असतं हे तुम्ही शिकवलय…

75

अशा ठिकाणी जाऊच नका…
ज्या ठिकाणी लोकं तुम्हाला सहन करत
असतील अशा ठिकाणी जाऊच नका यार,
कारण तुम्हाला ते जबरदस्तीने ठेवून घेत
आहेत त्यांच्या सोबत,
आशा ठिकाणी तुम्हाला धोकाच भेटेल,
तर मग आता आशा ठिकाणी जा जिथे लोक
तुमची वाट पाहत आहेत, ज्यांना खरचं गरज आहे तुमच्यासारख्या व्यक्तीची त्यांच्याकडे जा,
हेच best राहील…

 

INSPIRATIONAL QUOTES IN MARATHI

76

एकटे चालताना…
सोबत असो किंवा नसो चालायला शिका, सर्वजण तुमच्या पुढे गेलेत तर जाऊदे त्यांना, तुम्ही मागे राहिला म्हणून घाबरून दुसरा मार्ग निवडू नका, स्वतः देखील योग्य विचार करून निर्णय घ्या, स्वतः आपल्याला मार्ग बनवावा लागेल,मग त्याच मार्गावर तुमच्या सोबत अनेकजण येतील, पण तुम्ही सुरुवात करून एकटे चालायला शिकले पाहिजे…

77

मग केलं काय तुम्ही…
आयुष्यात तुम्ही केलंय काय जरा विचारा स्वतः ला जगत नाही आपण आयुष्य, तर आयुष्य घालवत आहोत, बाजूला आईवडील स्वप्न ठेवून बसलेत तुमच्याबद्दल हे करिअर च tenshion आणि त्यात काही इतर खुप अडचणी, करतोय काय आपण?, जर तुम्ही तुमची स्वप्न नाही पूर्ण नाही केली, इतका संघर्ष नाही केला, जर life enjoy नाही केलं तर खरचं काहीच नाही केलं तुम्ही अजून…

MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI

78

आयुष्यात ज्या गोष्टी मिळवल्या आहेत.
अशा गोष्टींना मनाने देखील स्वीकारायला शिका,
आणि ज्या गोष्टी कायमच्या सोडून दिल्या आहेत
अशा गोष्टींना मनातून कायमच्या काढून टाका…

79

आज जर तुम्ही तुमच्या चांगल्या
वेळेत Attitude दाखवला ना तर उद्या
वाईट वेळेत त्या Attitude च
फळ तुम्हाला वाईटच भेटेल,
हे कधी विसरू नका…

80

आपल्या विचारात भीती आहे…..
विचार आणि वास्तव खुप मोठा फरक आहे, विचार करताना मला हे जमेल का?, ते केलं तर काय होईल?, हे केलं तर काय होईल?, असे विचार असतात मनात, पण वास्तवात तसे काही नसतेच यार, तुमचे विचार त्या कामाला अजून कठीण बनवतात, भिती आपल् नाही आपल्या विचारात आहे त्यामुळे वास्तवात जगायला शिका…

81

जेव्हा तुम्हाला कोणी साथ द्यायला नाकारत
असेल, तर समजून जा तुम्ही तुमच्या मनाचं
ऐकताय आणि काहीतरी. वेगळं करताय…

 

MOTIVATIONAL THOUGHT IN MARATHI

82

अपयश येतय कारण तुम्ही पहिल्याच प्रयत् काही Accept करताय यार, तसे करून कसे चालेल आपल्याला, आपल्याला Success भेटेल की नाही याचा विचार करू नका, काम करत राहायचं आपलं, जे होतय ते होऊदे, आपला result काय निघेल याचा विचार करू नका, पहिलाच प्रयत्नात सर्व काही भेटणार नाही यार, फक्त प्रयत्न करत राहायचं भेटेल नक्कीच Success भेटेल…

83

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

84

दूरदृष्टीने विचार करा आपली शक्तिस्थाने ओळख आणि त्याच्या भक्कम पायावर आपली इमारत उभी करा.. …….. तुम्हाला यश नक्की मिळेल! महात्मा जोतिबा फुले

85

शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही.

86

दिवस तुमचे हे विजेता व्हायचे आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल पुढेच टाकायचे. कितीही संकटे आली तरी नाही डगमगायचे नेहमी ‘मी विजेता होणारच !’ असेच म्हणत रहायचे.!!

87

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की ”आपण” कोण आहोत… पण अपयशी होतो तेव्हा कळते की ”आपले” कोण आहेत.

88

प्रारब्धाचा व पुरूषार्थाचा मार्ग भिन्न आहे, परंतु जेव्हा त्यांची भेट होते, अद्भुत यश प्राप्त होत असते.

89

यशामुळे मतिभ्रष्टता आली की, अपयशाची गाठ पडलीच !

90

आशावादी अपयश विसरण्यासाठी कष्ट करतो, हसतो आणि निराशावादी हसण्याचेच विसरून जातो.

91

गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे.

92

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्यांच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा. रिचर्ड ब्रानसन

93

मी यशस्वी झालो कारण आयुष्यात मी अनेकदा अपयश पहिले आहे. मायकल जॉर्डन

 

MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI

94

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

95

यश हे विज्ञानप्रमाणे आहे. जर तुम्ही अटींची पूर्तता केलीत तर परिणाम तुम्हाला मिळणारच. ऑस्कर वाइल्ड

96

ज्या गोष्टी पुरुषांनी केल्या आहेत त्या गोष्टींसाठी स्त्रियांनी प्रयत्न करायला हवेत. जेव्हा ते अपयशी झाले तेव्हा त्यांचे अपयश इतरांसाठी आव्हान ठरले. अमेलिया ईयरहार्ट

97

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI

98

हो चुक होते आपल्याकडून, मग काय घाबरायचं का? घाबरून कसे चालेल, आपण चुकलो बरोबर आहे पण समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी चुका होतातच ना,आपण फक्त थोडीशी हिम्मत दाखवायची आणि बोलून टाकायचं जे खरं आहे, कारण उद्या त्या गोष्टीचा निकाल लागण्याऐवजी आजच लागेल ना, पण चुक सुधारताना अजुन कुठे चुकतंय का ते पहा….

99

खुश राहायचंय ना, मग नका मनाला लावून घेऊ यार, आपण कोणाला तरी वाईट बोललो लागत मनाला, पण कोण आपल्याला बोललं वाईट मनाला लागतच ना, जाऊदे विसरून जाऊ ते, तसही तो बोलणारा बोलुन गेला तर मग का विचार करताय इतका, त्याला काहीच नाही फरक पडत, पण पुढच्या वेळी लक्षात ठेवा अशा लोकांच्या समोर जायचंच नाही…

100

काहीतरी वेगळे करावे लागणार…..
हो आता काहीतरी वेगळं करावं लागेल, आपण त्याच अडचणींना रोज रोज सामोर जातोय, किती दिवस फक्त आपण निर्णयच घेत बसणार आहे, काहीतरी वेगळं करावं लागेल, स्वतः ला समजावं लागेल कारण येणारी वेळ आपल्यासाठी खुप मोठी संधी घेऊन येईल कदाचित आपल्याला देखील तितकाच संघर्ष करावा लागेल…

 

INSPIRATIONAL THOUGHTS IN MARATHI

101

समजवायचं स्वतःला…
खुप दुःख आहे पण, समजवायचं स्वतला,
सोबत कोणी नाही पण, समजवायचं स्वतःला
अजुन खुप लोक आपला फायदा घेणारं आहेत, पण समजवायचं स्वतःला,
नेहमी निराशाच हाती लागते, पण समजावायचं स्वतःला
खुप अडचणी आहेत, पण समजवायचं स्वतःला,
अजुन खुप आयुष्य जगायचं आहे मग समजवणार ना
स्वतःला…

102

स्वतःच्या आयुष्याला का दोष द्यायचं?
का दोष देता स्वतःच्या आयुष्याला, तुम्ही दुःखी आहात कारण तुमच्या मनाप्रमाणे नाही झालं, तुमच्या मनाप्रमाणे सर्व होत गेलं तर ते आयुष्य कसलं ? चुका तुमच्या आणि दोष आयुष्याला, जबाबदारी नाही निभवता नाही आली म्हणून दोष देता आयुष्याला, खरचं जगायचं आहे ना तर स्वतःच्या आयुष्याला दोष देणे बंद करा, जे स्वप्न आहे ते करायचं आहे पुर्ण, पण आपल्या स्वप्नावर नाही तर त्या स्वप्नांच्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष द्या, आपोआप स्वप्न पूर्ण होऊन जातील…

103

रडताय कसलं सारखे,जेव्हा स्वप्न पूर्ण होतील तेव्हा त्याचं व्यक्तीला मनातून सांगायचं की,
Thank you very much कारण तू जर मला
नकार दिला नसता तर आज मी इतका Successful कधीच झालो नसतो..☺️

104

कुणालातरी आवडण्यासाठी तुम्ही
जन्म नाही घेतला, हे लक्षात ठेवा
म्हणजे झालं…

105

जो तुम्हाला सोडून जायच्या गोष्टी
करतोय त्याला जाऊद्या,
कारण आज तुमच्या जबरदस्तीने तो थांबला,
पण तो उद्या नक्की जाईल…

 

मराठी मध्ये प्रेरणादायी विचार

106

जेव्हा सुरूवात करतो तेव्हा माहित नसत की काय होईल पुढे, पण एक नक्की माहित असत की अनुभव भेटून जाईल तर विश्वास ठेवा स्वतःवर, कोणी कितीही जवळचं असले तरी जे करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे, योग्य वेळीची वाट पाहण्यापेक्षा आहे तीच वेळ योग्य बनवावी लागेल, अनुभव आला तर अजून विश्वास वाढेल ना, म्हणूनच विश्वास कधी कमी होऊ देऊ
नका…

107

इथून पुढे काय होईल माहित
नाही, कुणाची सोबत असेलच
असे नाही, जे करायचं आहे ते
कष्टाने करावे लागेल,
सर्व विसरून आता काहीतरी
करावेच लागेल…

108

आयुष्यात काही लोक येत जात राहतील, आज
कोणी तुमच्यासोबत चांगला आहे तर उद्या
वाईट, काहीजण तुमची चुक नसताना ही तुमची
चुक काढतील पण काहीजण तुमची चुक
असताना देखील स्वतः माफी मागतील, तर Relax
व्हा, लोक काय येत जात राहतील…

109

जीवनात समजून घ्यायचं असेल तर आपल्या माणसांना समजून घ्या, ते शंका घ्यायचं काम Already लोकांनी घेतलेलं आहे…

110

आपल्याला माहित आहे ओ, आपल्यात
माणुसकी किती आहे ते, आणि आपल्या
सारख्या लोकांना किती वेळ लागतो यार,
कुणाला आपलं करायला, पण पुढच्या व्यक्तीने माणुसकीने आपल्याला आपलं मानलं
तरी पाहिजे ना…

MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI

111

सर्वांचे कष्ट एक ना एकदिवस नक्कीच
त्यांना यशस्वी बनवतात पण, काहींना
कमी यश भेटत तर काहींना जास्त,
कारण त्यांचं खरं यश स्वतःच्या
विचारांवर अवलंबून आहे…

112

आज जे चालू आहे ते तुमच्या मनासारखं नाही
चाललंय, आणि या पूर्वी तरी कोठे तुमच्या
मनासारखं चालत, आज काही निर्णय आहेत
तुमच्या आयुष्याचे, प्रत्येकाला अजून आपली
अर्धवट राहलेली स्वप् पूर्ण करायची आहेत मग तीच स्वप्न तुम्ही पूर्ण नाही केली तर केलं काय तुम्ही या जगात येऊन? सांगा ना केलं काय मग? आहे त्याचा विषय तरी संपवा नाहीतर आहे त्यातून पुढे जाण्यासाठी मार्ग तरी काढा…

 

मराठी मध्ये मोटिव्हेशनल कोट्स

113

मी इतरांसाठी स्वतःला नाही बदलणार,मी नक्कीच करुन दाखवेन,
मी कधीच हार मानणार नाही,
आपल्याच माणसांसमोर Attitude चा काय उपयोग?
मला आयुष्य जगायचं आहे
माझ्यासाठी पण आणि माझ्या
आईवडिलांसाठी सुद्धा…

114

प्रेमाशिवाय या दुनियेत काहीच सुंदर नाही
हो मान्य आहे मला पण की प्रेमाशिवाय
सुंदर काहीच नाही, पण आईवडिलांच्या
प्रेमाशिवाय सुंदर काहीच नाही,
हे लक्षात असुदे…

115

जे आपल्याशिवाय आनंदी राहू शकतात अशा व्यक्तींना आनंदाने जगु द्यायचं, त्यांना योग्य वाटते तेच ते करत आहेत, पण आपण उगाच त्रास करून घेत आहोत, त्यांच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करून आपलं आयुष्य
त्यांच्यामागे वाया का घालवायचं यार….

116

काही गोष्टी ऐकण्यापेक्षा आपल्या
बाबतीत घडत गेल्या तर फार
अनुभव येत राहतो…

117

2 नियम
1. आपण आपल्या Career वर लक्ष देऊन आपले dreams पूर्ण करायचे…
2. आयुष्यात Relationship ला महत्व देणे…
सांगायचं एवढंच की जर तुम्ही पहिला नियम फॉलो करून दुसऱ्या नियमाला फॉलो केला तर काही हरकत नाही, पण जर तुम्ही 2 दुसरा नियम फॉलो करुन पहिला नियम फॉलो केला तर तुमची
स्वप्न फक्त स्वप्नच राहतील…

118

उद्याची वाट नाही पाहायची, जे काही करायचं ते आजच करायचं आहे, उद्या उद्या म्हणत राहून जात, आपण उद्यावर सर्व सोपवतो म्हणून आपल्या हातातून सर्व निघून जात आहे, उद्या विसरायचं ते आज विसरू,उद्या विचार करायचा ते आज करू ना, पण काही उद्यावर जाऊ द्यायचं नाही, जास्तीत जास्त काय होईल लवकर अनुभव येईल, यातूनच आपण पुढे जात राहू ना….

 

मराठा मध्ये प्रेरणादायी विचार

119

जगायचं कोणासाठी…
!! जगायचं आपल्या लोकांसाठी, !!
# जगायचं ते आपल्या मित्रमैत्रिणींसाठी,
!! जगायचं त्याच्यासाठी जे आपल्या smile ची वाट पाहतात त्यांच्यासाठी, !!
जगायचं त्यांच्यासाठी ज्यांच्या पूर्ण अपेक्षा आपल्या कडून आहेत अशांसाठी,
जगायचं आपल्या आईवडिलांसाठी, पण जगताना रडत नाही तर आनंदात जगायचं
स्वतःसाठी…

120

वेळच अशी आहे की कसा निर्णय घेऊ समजत नाहीय, जे पहिला करत होतो तेच करू की काहीतरी नवीन करू कळत नाहीय, आपल्याला ठरवावं लागेल आता सर्व, दुसरा करतोय म्हणून करून काही उपयोग नाही, एकतर पूर्णपणे हारून जायचं नाहीतर काहीतरी करायचं, हेच आता आपल्या समोर आहे…

121

काही गोष्टी वेळीच समजल्या
हेचं चांगलं झालं म्हणायचं…

122

एखाद्या गोष्टीमध्ये गुंतत गेलो तर त्यातून बाहेर कसं पडायचं हे कळतं नाही, कारण गुंतत गेलोय आपण, म्हणतोय आपण त्यात काय एवढं? पण खरच ते इतकं सोपं नाहीय कोणत्याही गोष्टीतून असं सहजासहजी बाहेर पडणं, मनाशी पक्क करावं लागेल ना की मी हे केलं तर होईलच, नाहीतर शंका घेऊन करून दाखवू शकत नाही आपण…

123

कोणी काय बोललं वाईट वाटून घेऊ
नका, लोक सांगतात ना तुम्हाला की हे काम तुला जमणार नाही, तेच काम करण्यात जी मज्जा आहे ना ती कशात नाही…

124

आपण करायला काय जातो आणि होत काय भलतचं, असं #..आपण सर्वच म्हणतोय, पण आपण करतो तरी ना काहीतरी, ते महत्वाचं आहे, मग कायपण होऊदे, स्वतः पुढे येऊन काहीतरी करतो म्हणून काहीतरी चुकत, काहीतरी आपल्या मनासारखं होत, जितकं मोकळेपणाने आपण काहीतरी करु
तितकंच आपल्याला त्यातून समाधान भेटेल…

125

पुन्हा तसाच दिवस आपल्या समोर आहे, जे काय काल अर्धवट काम ठेवले आहे ते आज पुर्ण करा, तेच करा जे तुम्हाला जास्त आनंदी ठेवेल, काय माहित काही निर्णय आज देखील घ्यावे लागतील, काय माहित उद्या वेळ बदलायची ती आज बदलेल, चुकतील काही निर्णय आज पण काही बरोबर येतील, पण एकच मनात निर्णय घ्या की जे काय करायचं आहे आज मला, त्याच्यातून माझ्या चेहऱ्यावर Smile आली पाहिजे…

 

मोटिव्हेशनल कोट्स मराठी मध्ये

126

माझ्यादेखील भूतकाळामध्ये खुप काही अडचणी आल्यात, ती वेळ देखील खुप वाईट होती, मग आतादेखील तशाच अडचणी आहेत आणि सर्वांना माहीत आहेच की वेळ आता किती वाईट आहे, पण भूतकाळामध्ये आलेल्या अडचणीवरून मी एक गोष्ट शिकली आहे, कितीही वाईट वेळ असुदे आहे तर वेळच ना, शेवटी ही वेळ देखील निघून जाईल, कितीही अडचणी असुदे काहीतरी मार्ग निघेलच ना, तर मग तुम्ही कसला विचार करताय असच समजवा स्वतःला, आणि आहे तसचं थोडीच राहणार आहात तुम्ही, अजुन खुप स्वप्न पूर्ण करायची आहेत….

127

तुमच्या सोबत आज तुमचा विश्वास
आहे तुमची जिद्द आहे

MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI

128

कधीही आयुष्य जगताना स्वतःच्या गरिबीची लाज वाटू द्यायची नाही, जे आहे ते आहे, असेना काहीही तुमच्या आईवडिलांनी कितीही काही झालं तरी, काही कमी पडू दिलेलं नाही तुम्हाला त्यांनी देखील खूप कष्ट केले आहेत, आणि तुम्ही थोडीच दुसऱ्याच्या मागे फिरत बसणार आहात, नाही कमवले इतके पैसे तरी कधी दुःख येऊ द्यायचं नाही आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर…

129

मैत्री मैत्री
ज्यांनी दुःखाच्या वेळी आपल्याला धीर
दिला, Motivation दिलं..
आयुष्यामध्ये मध्ये कसे जगायचं हे समजवलं… आपल्या सर्व अडचणी, secret share करण्याचं
एक चांगलं नातं…
जिथे रक्ताची नाती कमी पडतील तिथे आपलं
म्हणून पुढे येऊन मदत केली…

130

तुम्हाला जर कायम Happy राहायचं असेल
तर तुमच्या Mind ला feeling पेक्षा Strong बनवा, मग कितीही Emotional आपण झालो तरी आपण योग्य वेळीच आपल्या feelings share केल्या
पाहिजेत…

 

जीवनातील आव्हानांवर मराठी प्रेरणादायक सुविचार

131

आपला खरा संघर्ष तर सध्याच्या परिस्थिती
मध्ये सुरू होईल, अजून जे मिळवायचं ते मिळालं नाहीय रे, मग कशाला अशावेळी शांत राहायचं, आपल्यावर विश्वास ठेवणारे पण भेटतील आणि आपला विश्वास तोडणारे देखील भेटतील, पण आता खुप झाले पुढे सर्व सहन करुन फक्त आपल्या कष्टाची तयारी ठेवायची…

132

उत्सुकतेने कोणतही काम करायला घाई करायची नाहीय आता, जे करायचं आहे ते जास्त विचार न करता शांत राहून करायचं आहे, आणि त्यामध्ये fail जरी झालो तरी स्वतःला त्रास करून चुकीचा निर्णय घ्यायचा नाही, शांत राहायचं, fail झाला म्हणजे काय आयुष्य संपलं असं नाही होत मित्रांनो…

133

जर आपल्या मनात नसेल ना तर सरळ
सरळ नाही म्हणून टाकायचं, कारण
शेवट होण्यापेक्षा चांगलं आहे ना कोणतरी आपला निर्णय ऐकून
त्याच्या पुढच्या आयुष्याची सुरुवात तरी
करेल…

134

आयुष्य रोज जगताना, हेच आयुष्य आपल्याला
चांगले आणि वाईट दिवस दोन्ही तर मग आपल्याला याचा विचार नाही करायचा आपलं काम करत
राहायचं आहे आयुष्य जगणं सोडून द्यायचं नाही, ते problems रोज येतात, त्यामुळेच तर आपण strong बनतो, पण मनामध्ये एक आशा ठेवायची
की होईल सर्व ठीक…

135

काहींच्या मनात आपण काहीतरी
चांगलं करुन दाखवावं, हेचं असते पण
त्यांच्या पेक्षा चांगलं करुन दाखवावं हे
कधीच नसते, म्हणून आयुष्य आपल्या
निर्णयाने जगायचं….

MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI

136

काही लोक त्यांची life enjoy
करत आहेत, आणि एक आपण
आहोत जे अजुन त्यांचाच
विचार करत आहोत…

MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI

137

सुरुवातीला सर्वच कठीण आहे पण
दिवस रात्र कष्ट केल्यानंतर शेवटला
जाणवेल सर्वांनाच की हे खुप सोपं
होत, फक्त विचारांच्या जागी करून
दाखवल्यानंतर सर्व सोपं वाटतं

 

इंस्पिरेशन सुविचार मराठी

138

दिवस कसाही असो संपून
जातोच, तसेच कोणी कितीही वाईट
असो वा चांगला काहीतरी अनुभव
देतोच, मग कशाला उगाच जास्त विचार
करायचा, आपल्या आयुष्यातले क्षण
जगत पुढे जायचं…

139

जबाबदारीमध्ये एक खास
गोष्ट आहे, जबाबदारी कधी
आपल्याला बिघडवत नाही तर.
खुप काही शिकवते…..

140

रोज दुःख येतात, रोज अडचणी येतात पण तेच
दुःख, त्याच अडचणी संध्याकाळी जुन्या होऊन
जातात, आपण फक्त अशा अडचणींना उत्तर देऊ शकतो, थांबवू तर शकत नाही ना, म्हणून येणाऱ्या अडचणींना योग्य उत्तर दिलं तरच ठीक होईल सर्व, नाहीतर ही अडचणींची daily वाढत जाते…

141

कितीही अडचणी आल्या तरी
चेहऱ्यावर Smile ठेवावीच लागते ना…

142

आयुष्य फक्त जगायचं नाही,
तर मनमोकळेपणाने जगायचं.

143

चुक कोणाची आहे हे
बघण्यापेक्षा चुक काय आहे हे
बघितलं तर काही गैरसमज तरी नक्की दूर होतील …

144

जे पाहिजे ते, दरवेळी त्या त्या
वेळेस आपल्याला मिळत गेले तर आयुष्य आणि इच्छेमध्ये फरक काय राहला???…

145

जॉब,बिझनेस लोक करतातच रे,
पण त देखील आपली life enjoy करायला शिका, जगायला शिका, पैसा काय रोजच्या
जीवनाचा भागच आहे, तो कमवायचा आहे
तर थांबून नाही चालत,
पण पैसा कमवण्यासाठी आयुष्य जगणं
सोडून द्यायचं का?…

146

आजपर्यंत तुम्हाला इतकं
समजावून सांगितलं त्याचं
एकच कारण म्हणजे आयुष्य
जगत असताना घेतलेला…
अनुभव.

147

भूतकाळात आपल्यासोबत जे होते ते नसतील कदाचित तुमच्यासोबत आता, मग त्यांची आठवण पण येणार ना पण होणार, पण लक्षात असूद्या यार की, अशावेळी तुम्ही खरे असाल ना काही वाईट वाटून घेऊ नका, असे लोक आपल्या आयुष्यात येतात, तुम्ही दूर करण्याची गरजच लागत नाही अशा लोकांना, ते बरोबर त्यांचं काम झालं की तुमच्या आयुष्यातून निघुन जातील,आता फक्त लक्षात ठेवा की अशी
चूक पुन्हा करायची नाही…

 

MARATHI INSPIRATIONAL QUOTES ON LIFE CHALLENGES

148

ज्याची कष्ट करण्याची तयारी असते, त्याला
जास्त विचार करण्याची गरज भासत
नाही, कष्ट करणारा माणूस सुरुवातीला
एकटा असतो पण जस जसा तो आपल्या
कामात यशस्वी बनत जातो, तसचं त्याला
अनेक जणांची साथ भेटत जाते

149

कालच्या गोष्टी आता मनात आणून आजचा दिवस का खराब करायचा, काल जे झालं ते झालं, आता यापुढे काय करायचं आहे हे पहा ना, उगाचच भूतकाळाला कशाला मध्ये आणायचं, मस्त smile ठेवत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जा, तो काय करतोय ती काय करतीय ?
अशा गोष्टीकडे लक्ष दिलं तर आयुष्यचं कठीण होईल, वेळ वाया घालवण्यापेक्षा, आहे ती वेळ योग्य आहे म्हणून काही तरी शिका पण शांत बसून राहू नका

150

हो, आहे तुझ्यावर जबाबदारी मित्रा,
पण जबाबदारीला नाकारून मागे येऊ नको,
माहित आहे, थोडं आहे tension
पण घाबरू नको रे,
कारण आयुष्यच असच आहे कधीतरी तुझ्या दुःखाचे रुपांतर सुखांत होईल

151

प्रेम करण्याआधी एकदा स्वतःला नक्की विचारा,
आपल्याला प्रेम मनापासून हवंय की, समोरच्या
व्यक्तीसमोर हात पसरुन…

Please :-तुम्हाला Motivational Quotes Marathi,
Motivational Thoughts Marathi, Marathi Success, Inspiration quotes. आवडल्यास जरूर share आणि comment करा.

हे पण वाचा👎
Girls Attitude Status
Marathi Status

 

Leave a Comment