Best Friendship Status In Marathi | Bestie Status Dosti | बेस्ट मैत्री-दोस्ती स्टेटस मराठीमध्ये

Best friendship Status Maitri status marathi Friendship Quotes.

जीवनामध्ये एक चांगला मित्र असणे ही आयुष्यातील सर्वात सुंदर भेटवस्तू आहे. आपण आपल्या विनोदाच्या भावना, वर्क-लाइफ, कौटुंबिक गोष्टी किंवा त्या दरम्यानच्या प्रत्येक गोष्टी आपण आपल्या मित्रांना share करतो.
या आर्टिकल मध्ये आम्ही 280 सर्वोत्तम मित्रांच्या Quotes, status तुमच्या मनातील भावना आमच्या शब्दात दिल्या आहेत त्यामध्ये best Friendship status for whatsapp, facebook, sharechat, Instagram, Maitri status, (MARATHI) पाहणार आहोत.

Best friendship Status in marathi

1

तुझ्या सारखी जीव लावणारी
मैत्रीण असल्यावर
Girlfriend ची काय गरज.

2

प्रेम करायला प्रेयसी च
पाहिजे काही नियम नाही,
मैत्रीण सुद्धा चालते..

Best friendship Status in marathi

3

Dear Besti
Valentine days संपले म्हणजे
माझ तुझ्यावरच प्रेम कमी झालं असं नाही..
ते कोणत्या दिवसासाठी नाही तर
साता जन्माचा आहे…

4

कधी आवडली नाही
तर सांगून टाका
अशी कानाखाली वाजवेल
ना सगळं आवडायला लागेल.

5

मैत्री केली की जीव मनापासून
लावतो मग मैत्री 7 दिवसाची असो
किंवा 7 वर्षाची एकदा विश्वास
तोडला की सगळ्यांना कोलतो.

6

मोकळ्या मनाने बोलणारे मित्र/
मैत्रिण खरंच Best असतात…
कारण ते मनात
काहीच लपवून
ठेवत नाहीत…

marathi Friendship Quotes
marathi Friendship Quotes

7

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात
अशी एक मुलगी असते,
जी त्याची GF तर नसते पण,
#Jaan असते…!!!

8

भले तू माझी GirlFriend
नसशील पण तिच्यापेक्षाही
Special आहेस तू….

9

Friendship म्हणजे ?
कारण नसताना भांडण
शिव्या मुद्दाम खोड आणि
तासन्तास बडबड.

10

शब्दांपेक्षा सोबतीचे सामर्थ्य
जास्त असतं,
मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या
हातात असतं…

Bestie status ( Dosti )

11

मैत्रीण मिळणं काहीच अवघड नसतं..
तर आपली प्रेमाने काळजी करणारी
मैत्रीण मिळायला
नशीब लागत…!!

12

गर्लफ्रेंड असण्यापेक्षा अशी एक मैत्रिण हवी
जी कितीही भांडण झाल तरी बोलेल
“अरे वेड्या आपली मैत्री कधीच तुटू द्यायची नाही”.

13

मैत्रीण मिळणं काहीच अवघड नसतं..
तर आपली प्रेमाने काळजी करणारी
मैत्रीण मिळायला
नशीब लागत…!!

 

Maitri status
Maitri status

14

मला अशी मैत्रीण हवीय
जी हक्क गाजवून म्हणेल तू फक्त
माझाच Best Friend आहेस…

 

Best friendship Status in marathi

15

ज़िन्दगी में दोस्त तो बहुत मिलेंगे….
मगर सर्किट जैसा मिले तो
हीरे की तरह संभाल कर रखना…!!

16

मैत्रीणी सोबतचे नाते घट्ट तेव्हाच असते,
जेव्हा तिच्या सोबत बोलताना
तुम्हाला विचार करावा लागत नाही की,
आपण काय बोलावे….

Friendship Suvichar,दोस्ती स्टेटस,

17

असली कसली bes+ii तु अजुन किती
वेळ लावणार आहेस ?
माझी सेटिंग करायला…

18

मैत्रीण नाही
जीव आहेस तू आपली.

19

जी मजा besty ला
शिव्या देण्यात आहे,
ती कशातच नाही…

20

मैत्री एवढी घट्ट पाहीजे की लोक
म्हंटले पाहिजे की
तुमचं लफडं तर नाहीये ना.

21

जे bestie असतात
ते कधीच आपल्यासाठी busy नसतात..
जे आपल्यासाठी busy असतात
ते आपले bestie नसतात..

Friendship Suvichar,दोस्ती स्टेटस,

22

खूप नशीब लागत,
Mood सभाळून घेणारी bestii भेटायला.
म्हणजे मी खूप नशीबवान आहे

23

आपल्या एका Hello मध्ये
आपला सगळा mood ओळखणारी
व्यक्ती म्हणजे bestie….

24

काही लोकांची साथच खूप भारी असते,
मग ते
प्रेम असो किंवा मैत्री …

25

Dear Bestie काल रात्री
माझ्या स्वप्नात तू मला kiss
करत होतीस..

 

Oye bestie friendship Status in marathi

26

Oy Bestie
माझ्या लाईफ मध्ये
किती मुली आल्या तरी
तुझी जागा कोणालाच नाही देणार..

Best friendship Status in marathi

27

Oy Bestie
अजून किती दिवस लपून प्रेम करू ग,
आता तरी समजून घे.

28

Oy Bestie
मी तुला प्रपोज केलं तर
आपली फ्रेंडशिप नाही तुटणार ना.

29

Oy Bestie
तू जर माझं प्रपोज accept नाही केलं
तर उचलून नेतो तुला..

30

Oy Bestie
जरा कमी खात जा, खाऊन मोटो
झालीस तर तुला उचलून कसं नेणार..

31

Oy Bestie
माझ्या आयुष्यातील तुझा Role पूर्ण,
Picture संपला ना तरी संपणार नाही, कारण जान आहेस यार तू माझी…

32

खरी मज्जा तर आपल्या
Bestie a line
मारण्यात आहे.

33

GirLfriend नसली तरी चालेल पण
Flirt केल्या नंतर back Flirt करणारी
एक तरी Bestie असावी…

34

Hii Bestie पागल च आहे
किती पण Flirt करा म्हशीला..
समजत नाही..

35

तुझ्या सारखा गुणी मुलगा best – friend
असताना मला boy-Friend
ची काय गरज…

36

Dear Bestie
तुला जरी Boyfriend असला
तरी flirt तुझ्यावरच करणार.

37

Dear Bestie
तुला जरी Girlfriend असली तरी
Hirting तुझ्यावरच करणार..

38

आमचे मित्र कट्टर आहे,
आम्हाला धोका दिला तर ते कोलून देतील.

39

Dear Bestie
तुला झेलणारं माझ्याशिवाय
दुसरं कोणी नाहीये..

40

Dear Bestie
तुला Boyfriend जरी असला
ना तरी पण couple things
तुझ्याच सोबत करणार मी..

41

Bestii
ही माकडा सारखी असते
पण ती आपल्यावर आई-वडिलांन
सारख प्रेम करत असते.

42

शाळेत शिकवलेल किती समजेल
माहीत नाही पण best friend ने
दोन शिव्या घालून शिकवलेलं
जास्त समजत..

43

Bestii ही Half गर्लफ्रेंड च असते
कारण तिचा कडे Share care आणि lovey
या सगळ्या Filling असतात…

44

आयुष्यात एक तरी bestil
अशी असावी की ती आपल्यासाठी
24 तास available असेल,
जेणेकरून मन हलके करता येईल..

 

Best friendship Status in marathi Instagram.

मैत्री स्टेटस,
मैत्री स्टेटस

45

एक मित्र असा शोध की
कोणत्याही परिस्थितीमध्ये All is well
बोलून धीर देणारा…

46

जो पर्यंत जिवंत आहे
तो पर्यंत तुझा मित्र बनुन राहील.
विसरलो तर समजून जा
देवाची आणि माझी मैत्री झाली..

47

मी Bestie Bestie करत राहतो.
मात्र माझी bestie
काही online येत नाही.

48

Oye Bestii
सारखं सारखं माझा वर
चिडत नको जाऊस, नाही तर
सोडूनच जाईल एक दिवस.

ATTITUDE
49

मित्र मैत्रिण तर खूप भेटतील
पण कॉलेज मध्ये आपल्या सोबत
राडा करणारे हिरे
असतात…

मैत्री स्टेटस,मैत्री सुविचार
मैत्री स्टेटस,मैत्री सुविचार

50

मित्र मैत्रिणी असे हवे जे एका call
वर समजतील मित्राने कांड केलं आहे..
त्यांना सांगायची गरज नाही पडली पाहिजे..

51

आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही,
मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं..

52

चांगल्या मैत्रीला
वचन आणि अटींची गरज नसते..
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल आणि दुसरा
जो त्याला समजु शकेल…

53

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे
पण एक नात असत त्यालाच आपण
Best Friend अस म्हणतो…

54

तुझ रुसण, फुगान, रागवण
हे सांभाळताना मला तू माझी
love Girlfriend आहे असा feel येतो ग..

55

ना कुठला Ego, ना कुठला Attitude
माझी Bestfriend आहे खूप Cute.

56

लाखो लोग रूठ जाए
कुछ फर्क नहीं पड़ता,
मगर एक सच्चा दोस्त रूठ जाए तो
दुनिया रुक जाती है।..

57

Best Friend सोबत किती पण बोला
काय जादू आहे माहीत नाही
पण कंटाळा अजिबात येत नाही..

58

ती रोज मला Msg कर
प्रत्येक गोष्ट Share करते
पण ती माझी Girlfriend नाहीये
ती माझी Best Friend आहे.
I love her.

59

ईथे काही लोकांना mobile
शिवाय चैनच पडत नाही आणि
मला माझ्या best friend शिवाय.

60

प्रेम राहुदे आपण मित्र बनुन राहु..
love मी ऐकल आहे की प्रेम सोडून जात
मित्र नाही.

 

Friendship Status in marathi

61

मी आणि माझा Bestii
बोलतो कमी आणि भांडण जास्त..
( एकमेकांना मनवतो सुद्धा)

best Friendship status in marathi, marathi Friendship Quotes, marathi Friendship Suvichar,दोस्ती स्टेटस,मैत्री स्टेटस,मैत्री सुविचार
best Friendship

62

Oye Bestie
जरा शिव्या कमी देत जा,
तुझा सोबत राहून मला घरी पण
शिव्या येतात खडूस….

Best friendship Status in marathi

63

किती ही भाडण झालं तरी एक मेकांशिवय
राहू शकत नाही तेच best friend.

64

आपले Bestie किती सभ्य आहे,
हे फक्त आपल्यालाच माहित असत..

65

“दोस्ती”जताई नहीं, निभाई जाती है..
चाहे साथ हो या ना हो..!

66

Oy Bestii
मी कधी रुसलो ना तर
डान्स करून मला मनवत जा..

67

जो फरक औषधानी पडत नाही,
तो फक्त दहा मिनिटे Best friend
सोबत बोलून पडतो

67

Dear Bestie
जेव्हा तू साडी घालतेस ना,
असं वाटत तुला माझ्या आई ची
सून बनवाव..

69

Dear Bestie
आपण किती पण म्हातारे झालो
तरी आपली दोस्ती आणि
आपली मस्ती नाही सोड्याची..

70

जर सुंदर दिसणे हा गुन्हा असेल
तर माझी मैत्रीण निर्दोष आहे..

71

आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये आणि
आपल्या प्रत्येक मॅटर मध्ये
जी आपल्याला सपोर्ट करते
तिच खरी Bestie असते..

72

माझी Bestii खूप help करते मला.
पण पोरगी set करायचं दूर.
जी होती तिला हाकलून दिल.

73

मित्र असा पाहिजे जो म्हणेल,
तो मुलगा बघ भारी दिसतोय
देऊ का पटवून.

74

मित्र हे हरामी असतात पण
हरामी मित्रान सोबतच जगण्यात मज्या आहे.

75

हे देवा माझ्या हरामी
Bestie ला कायम सुखी ठेव रे..

76

Dear Bestie
तुझ्याशिवाय Zero
आहे रे मी..

77

काही मित्रांची मैत्री,
रोज न बोला पण
feel होते..

78

एक दिवस तुम्हाला सगळे धोका देतील.
तुमची Bestii सुद्धा.

79

खरा Best Friend तर तोच असतो.
ज्याचं बोलणं ऐकून चेहऱ्यावर
Best Smile येते.

80

माझ्या Bestie सारखी बेशरम
जगात शोधून पण नाही
सापडणार….

81

माना की ज़िंदगी limited है
पर मेरे दोस्त का साथ unlimited है.

 

फ्रेंडशिप स्टेटस एक नवीनतम संग्रह

82

गुण जुळले तर लग्न होतात आणि
अवगुन जुळले तर मैत्री..!

83

बरोबर असेल तर
जीवाला जीव देणारे
आणि चुकले तर
कान धरणारे मित्र पाहिजेच…

84

Dear Best Friend
तु कोणत्याच पण मुलीला प्रपोज करु नको..
त्यांना पण माहीत आहे.
माझ्या बेस्टफ्रेंड च्या जवळ गेलं तर
काय होत..

85

Dear Bestii
तू रागावली की तुझे गाल फुगतात.
आणि मग त्यावर पोळी फुगवयची इच्छा
होते

86

Dear Bestii
तुझं काळ तोंड सकाळी सकाळी
नको दाखवत जाऊस, भूत पाहिल्याचा
फील येतो..

87

Dear Bestii
मी तुझा हाथ कायमचा धरला आहे.
मग किती पण संकट, दुरावा, राग काही असो
तुझा हात कधीच सोडणार नाही..

88

खोटेपणा दाखऊन
कधीच खरी मैत्री होत नसते.

89

मैत्री मध्ये सरड्या सारखे रंग नका बदलू.
तुमच्या थोड्याशा फायद्या साठी
समोरच्याच आयुष्य खराब होत.

Best friendship Status in marathi

90

मैत्री मध्ये विश्वास हा
स्टिकर सारखा असतो.
एकदा निघाल्या वर पहिल्या सारखा
बसत नाही.

91

Dear Bestii
खूप आठवण येते तुझी.
Miss you..

92

एखदया वेळेस मैत्री मध्ये अशी वेळ येते की
मित्राच्या चांगल्या साठी,
त्याच्या मना विरुद्ध वागावं लागत.
आपण चांगल करायला जातो,
पण तो आपल्यालाच वाईट समजतो.

93

खरी मैत्री ही
नाजूक वस्तू प्रमाणे असते.
आणि नाजूक गोष्टी खूप काळजी पूर्वक
जपायच्या असते.
नाहीतर शेवटी काहीच उरत नाही..

Best friendship Status in marathi

94

Dear Bestii
Hi पासुन Block पर्यंत
चा प्रवास खरच खुप सुंदर होता.

95

मैत्री मध्ये सरड्या सारखे रंग नका बदलू.
तुमच्या थोड्याशा फायद्यासाठी
समोरच्याच आयुष्य खराब होत.

96

मैत्री मध्ये विश्वास हा स्टिकर सारखा असतो.
एकदा निघाल्या वर पहिल्या सारखा
बसत नाही.

97

Dear Bestii
खूप आठवण येते तुझी.
Miss you..

98

एखदया वेळेस मैत्री मध्ये अशी वेळ येते की
मित्राच्या चांगल्या साठी,
त्याच्या मना विरुद्ध वागावं लागत.
आपण चांगल करायला जातो,
पण तो आपल्यालाच वाईट समजतो.

 

Bestie status ( Dosti )

99

खरी मैत्री ही
नाजूक वस्तू प्रमाणे असते.
आणि नाजूक गोष्टी खूप काळजी पूर्वक
जपायच्या असते.
नाहीतर शेवटी काहीच उरत नाही..

100

मैत्रीत कधी कमी पडलो नाही,
दुष्मानी कसा पडेल.

101

Dear Bestii
Hi पासुन Block पर्यंत
चा प्रवास खरच खुप सुंदर होता.

102

सगळ्यात खतरनाक दुश्मन
मित्रच असतात.

103

जर मी एक चांगला मित्र आहे,
तर मी एक चांगला शत्रू ही असू शकतो..
याचा विचार करा.

104

Dear Best Friend
मला म्हातारपण सुद्धा
तुझ्यासोबतच घालवायच आहे.
कारण जेव्हा तु सोबत असतोना
तेव्हा दुःख माझ्यासोबत नसत.

105

आयुष्यात खूप काही नसलं तरी चालेल पण
आपला दुःखी चेहरा बघून हक्कने
“काय झालंय ते सांग”असं विचारणार
एक मित्र किव्हा मैत्रीण नक्की असावी…

106

जो फरक औषधांनी पडत नाही,
तो फक्त दहा मिनिट मित्रां सोबत बोलून
पडतो

107

Dear Bestii
तुला कोणीही
अस म्हणू शकत नाही की,
“तुझ्यासारखे 36 पाहिले”
कारण तू एक विचित्र प्राणी आहेस..

108

Dear Friend
तूझी मैत्री माझ्या साठी स्वर्ग आहे.
ती कायम अशीच राहील.

109

जीव लावण्या आणि प्रेम करण्या अगोदर.
तुमची Bestii तुमचा Best friend
खरचं तुम्हाला तेव्हढाच जवळचा Friend
मानतो का हे एकदा नक्की बघा.
नाहीतर तुम्ही मैत्री निभावत बसाल.
आणि समोरचा मैत्री च्या नावा खाली
फक्त तुमचा फायदा, वापर करून घेत राहील,
आणि फक्त टाईम पास करत राहील तुमच्या सोबत. आणि मन भरल की धोका देऊन सोडून जाईल.

110

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी
एक मुलगी असते,
जी त्याची GF तर नसते पण,
Jaan असते.

111

आम्हीं ज्यांना Bestie समजतो.
ते दुसऱ्यांना जवळ
करून बसतात.

112

मैत्री केली की जीव मनापासून लावतो,
मग मैत्री सात दिवसाची असो
किंवा सात वर्षाची
एकदा विश्वास तोडला की सगळ्यांनाच कोलतो.

113

आज एक नवीन अनुभव आला
“Best Friends”सुध्दा बदलतात.

114

मला म्हातारपण सुद्धा
तुझ्यासोबतच घालवायच आहे.
कारण जेव्हा तु सोबत असतेना
तेव्हा दुःख माझ्यासोबत नसत.

 

बेस्ट फ्रेंडशिप स्टेटस मराठीमध्ये

115

शब्दांपेक्षा सोबतीचे सामर्थ्य जास्त असतं,
मैत्रीचं खरं समाधान
खांद्यावरच्या हातात असतं.

116

लहानपणी जी मैत्री होती.
तिच खरी होती. कारण
काही लोक कामापुरती मैत्री करतात आता.

117

वो Bestii ही क्या
जिसे दुनिया
Girlfriend ना समजे..!

118

लोकांना आयुष्यात मैत्री मिळते
आणि मला माझा हरामी मित्रां
मध्ये आयुष्य मिळालं..!

Best friendship Status
Best friendship Status

119

सच्चे दोस्त मतलबी नहीं होते,
और मतलबी
दोस्त सच्चे नहीं होते ।

120

कुछ कमीने दोस्त जबरदस्ती
प्यार करवा देते हैं ।
“वो देख चश्मे वाली तुझे ही देख रही है ।

121

Friendship म्हणजे ?
कारण नसताना भांडण, शिव्या,
मुद्दाम खोड आणि तासन्तास बडबड

122

दुर की दोस्ती भी
क्या कमाल की होती है।
मिलना कहा होता है ।
बस ऑनलाइन बात होती है !

123

Besti
जो फरक औषधांनी पडत नाही,
तो फक्त दहा मिनिट Bestii सोबत
बोलून पडतो

Best friendship Status in marathi

124

ती एक मैत्रीण
जिला थोडं काही वाकड
बोललं की,
लगेच तोंड फुगून बसते.

125

Dear Best Friend
कोणी काहीही बोलू
जीवाहूनी प्यारा तूच माझा यारा.

126

Dear Bestii.. .
तू रुसते ना जेव्हा
तेव्हा खूपच सुंदर दिसते.

127

Dear
Best Friend
तुला सीतेसारखी बायको नाही मिळाली.
तर आपण सूर्पनका नक्की आणू.

Best friendship Status in marathi

128

Best Friends
वाईट वेळेसोबत बदलणारे नाहीं
तर आयुष्यातील वाईट वेळ बदलणारे हवे.

129

प्यार से भी अच्छा रिश्ता,
दोस्ती का होता है ।
क्योंकि दोस्त कभी भी बेवफा नही होते ।

130

!! मैत्री !!
प्रेमात आदर केला जातो.
मैत्रीत आदर दिला जात नाही.
प्रेमात स्वाभिमान आडवा येतो.
मैत्रीत स्वाभिमान आडवा येत नाही.
म्हणूनच
मैत्री ही खासच असते.

131

फक्त एकच हट्ट,
मैत्री राहिली पाहिजे घट्ट.

132

Dear Besti
मला म्हातारपण सुद्धा
तुझ्यासोबतच घालवायच आहे.
कारण जेव्हा तु सोबत असतेना
तेव्हा दुःख माझ्यासोबत नसत.

 

Friendship status for whatsapp

133

?? मैत्रीण ??
जीवनाच्या या प्रवासात भेटली एक मैत्रीण.
अशी थोडीशी अल्लड,
थोडीशी माहीत नाही कशी
मधेच काढते भांडण
तर मधेच बोलते गोड
अधून मधून काढत असते माझीच खोड.
माहीत नाही मलाही किती साथ भेटेल तिची या
प्रवासात.
पण आठवणी सोबत राहील ती
कायम माझ्या हृदयात..

134

!! मैत्री !!
कोणी निभावत.
तर कोणी फायदा करून घेत.

135

भांडण तर खूप केले मी, पण
तुझ्यासोबत भांडायची मज्याच वेगळी आहे.
आधार तर सगळेच देतात पण
संकटात विश्वास देणारी तूझ्यासारखी
दुसरी खास मैत्रीण नाही

136

मित्र किती आहेत हे महत्वाच नाही तर
वेळेला त्यातले किती जण
आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहतात.
हे महत्वाचं आहे..!!

137

माझ्या मैत्रिणीला बघून देव पण
विचार करत असेल.
हे काय बनवल मी.

138

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात
एक असा मित्र असतोच ज्याला ती तिचे
प्रोब्लेम्स बिनधास्तपने शेयर करते..

139

माझे मित्रचं माझी Life आहेत.
म्हणून तर माझं Love Pending वर आहे.
साले जीव आहेत माझा.

140

जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण
जी आपल्या हृदयात
घर करून राहिलेली असते
ती मैत्रीण माझ्यासाठी तु आहेस..

141

Dear Besti
तू माझ्या सोबत असेल
तर, मला कशाचीच गरज नाही.

142

आयुष्यात बऱ्याच मैत्रिणी आल्या
पण तुझी जागा कोणीच
घेऊ शकत नाही.

143

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात
एक असा मित्र असतोच ज्याला ती तिचे प्रोब्लेम्स बिनधास्तपने शेयर करते..

144

मैत्री तोडायला नाही पाहिजे,
पण समोरच्या आयुष्यात आपली काहीच किंमत नसेल,
आणि त्याला दुसरे प्रिय असतील.
तर आणखी Hurt करून घेतल्या पेक्षा
त्याच्या पासून दूर गेलेले ठीक..

145

माझ्या मैत्रिणीला कोरोना झाला.
तिला म्हणालो मी तुझ Account मला देऊन ठेव, म्हणजे नंतर मला काम येईल.. चिडली ना राव ती…

146

नको मला अशी मैत्री जी
आपल्या सोबत आपली आणि
आपल्या माघे आपल्या बद्दल वाईट बोलणाऱ्या
साथ देणारी असेल.

 

फ्रेंडशिप स्टेटस एक नवीनतम संग्रह

147

प्रेम असो किंवा मैत्री.
जो पर्यंत फायदा आहे तो पर्यंतच सोबत
असतात लोक..

148

मित्र मैत्रिण असे पाहिजे की
त्यांनी आपल्या माघे पण आपल्या बद्दल काही
आईकुन नाही घेतले पाहिजे.
नाहीतर डांग चाटे तर कुत्रे खूप भेटतील.

149

Best friend म्हणून कोणी
Best friend बनत नाही..
त्यासाठी मित्राच्या सुखात आणि
दुःखात ही साथ द्यावी लागते..

150

चूक झाल्या वर सोडणारी नाही.
तर शिव्या देऊन समजाऊन साथ देणारी
मैत्रीण हवीय.

151

Ego आणि Attitude असावा.
पण तो मैत्रीत नसावा.

152

तुमच्यावर ओरडलं तरी चालतं
तुमची लायकी काढली तरीही चालते
तुम्हाला शिव्या दिल्या तरी चालतात.
कारण तुम्ही आमचे Best Friends आहात.
Love u bestie

153

Dear मैत्रीण
तू रडतानी खूप Cute दिसतेस
म्हणून मी तुला खूप रडवतो.

154

आयुष्य खूप सुंदर आहे.
फक्त त्या आयुष्यात
तुच Bestii हवीय..

155

दोन गोष्टी सोडून मैत्री करा.
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.

156

Dear friend
खुप त्रास दिला ना मी तुला,
माफ कर मला.

157

जिंदगी में दोस्त नहीं,
बल्कि दोस्तों में जिंदगी होती है।

158

लोकांना मैत्री निभवता येत नाही.
मग मैत्री करतात कशाला ?

159

Dear Bestii
दिवस कसा पण जाओ
रात्री तुझ्यासोबत भांडल्या
शिवाय झोप येत नाही.

160

Dear Bestii
तुला जर अस वाटत असेल की
मी खूप त्रास देतो
तरी त्रास सहन कर चुपचाप..
दुसर काही Option नाही तुझ्याकडे..

161

एक सेल्फी काढायला
10 नखरे करते माझी Bestii.

162

Dear Bestii..
तू रुसते ना जेव्हा
तेव्हा खूपच सुंदर दिसते.

163

काहीही म्हणा पण
आपल्या मैत्रिणीला त्रास द्यायला
खरचं खूप मज्जा येते.

164

Oy अनोळखी
आठवतंय का..?
कधी तरी
आपण सुद्धा Best Friends होतो.

165

मित्रांनसाठी घासातला घास काढून ठेवणं
सोपं असतं.
मित्रांनसाठी जीव देणंही सोपं असतं.
पण जीव देण्या इतका चांगला मित्र भेटणं
खरंच खूप अवघड असतं!

 

Best friendship Status in marathi Instagram.

166

आयुष्यभर मला तुझ्यासोबत राहायचंय,
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,
हातामध्ये घेऊन हात तुझा
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय
पण तुझा Best Friend बनून.

Best friendship Status in marathi

167

मला वाटतं Best friends च्या
जोड्या नरकात बनतात
कारण पापी लोक जेव्हा मिळतात
तेव्हाच बेस्ट फ्रेंड बनतात.

168

१०० फालतू मित्र ठेवण्यापेक्षा
“कवी कलश”यांच्या सारखा
एकच मित्र ठेवा
“शेवटच्या श्वासापर्यंत”
साथ देईल…!

169

सुखात सुखी होतो.
आनंदात आनंदीत होतो
पण दुःखात हातात हात घालुन
बरोबरीने उभा राहतो
तोच खरा मित्र

170

ज्यांना देव रक्ताच्या नात्यात
जोडायला विसरतो.
त्यांनाच मित्र म्हणून आपल्या
आयुष्यात पाठवतो.

171

मैत्री वेड्यांशी करा.
कारण संकटात शहाणे माघार घेतात.
आणि वेडेच साथ देतात..

172

मी खूप वेडा आहे, रागीट आहे, खूप भांडती,
आणि बालिश आहे.
एवढं सगळ सांभाळून घेईल आणि
शेवट पर्यंत साथ देईल,
अशी मैत्रिण हवी आहे मला.

173

आपल्या Best Friend सोबत
लग्न करणे is one of the most
beautiful feeling

174

Dear Bestii
इतकी सभ्य नको बनुस.
तुझे कांड जग जाहीर आहेत.

175

माझ्या Best Friend
बोलती कमी आणि
रुसतो, भांडती च जास्त राव…

176

Dear Bestii
माझ्या आयुष्यात एवढी तुझी सवय
झालीय.
5 मिनिट नाही बोललो तर
मरण आल्या सारख वाटत..

177

माझी मैत्रिण एवढी लहान दिसते ना,
की घरात पाहुणे आले की
तिला 10-20 रुपये देऊन जातात.

178

आपलही नात मधा सारख गोड आहे
त्या गोडव्याला
आपल्या मैत्रीची जोड आहे.

179

मी दिवस भर Bestii ला Miss करत असतो.
तिच्या Call & Msg चा
Wait करत असतो.
पण तिला काय माझी आठवण नाही येत..

180

मित्र तेच जे फोटो फ्रेम मध्ये नाही
तर सुखात, दुःखात आणि
संकटात सोबत असतात.

181

जेव्हढा जीव Bestii लावते
आणि जेवढं प्रेम Bestii करते.
तेवढं Girlfriend पण करू शकत नाही.

182

जीवनाची चौकट मोडून जे आपल्याला
जगायला शिकवतात ना त्यांनाच
तर जिवलग मित्र म्हणतात !!

 

दोस्ती स्टेटस,मैत्री स्टेटस.

183

कोणाचं मुल घाबरवायच असेल,
तर माझ्या बेस्ट फ्रेंड चा फोटो घेऊन जा..
लगेच घाबरेल..

184

Dear Bestii
तू आंधळी आहेस काय..
तुला माझं प्रेम का दिसत नाहीये.

185

Dear Besti
या रंगात असं काही रंगून जाऊ की
कोणी तिसरं येणारच नाही.

186

Dear Bestii
तुला कोणी माझ्या शिवाय
रंग तर लावू दे
मग बघ काय करतो.

187

मला पण हवी आहे
एक स्वतःहून रंग लावणारी मैत्रीण.

188

Dear Besti
आपल्या मैत्रीला कधीच प्रेमा मध्ये
नको बदलुस.
कारण प्रेम निभावलं नाही तर मैत्री
ही राहणार नाही

189

मैत्री अशी असू द्या.
शिक्षक पण म्हणाले पाहिजे
दुसरा दलिंदर नाही आला का ?

190

मित्रांनो वाटल तर एकमेकांना रंगात
बुडून टाका.
पण मैत्री मध्ये सरड्या सारखे रंग
नका बदलू…

191

Bestie ही है जो बिना बोले
सब कुछ जान लेता है..!

192

भले तू माझी gf नाहियेस.
पण तिच्या पेक्षा Special आहेस तू..

193

माझ्या कडे देण्यासाठी काही नाही,
म्हणून मी माझ्या मित्रांना
शिव्या देतो.

194

या दुनियेत प्रत्येकाला आपल्या
आयुष्यात सुख पाहिजे.
पण मला माझ्या आयुष्यात फक्त माझे
जिगरी यार पाहिजे..

195

वो Bestii ही क्या
जिसे दुनिया
Girlfriend ना समजे..!

196

गोड बोलून चुना लावणाऱ्या
Girlfriend पेक्षा
शिव्या देऊन जीव लावणारी मैत्रीण चांगली.

Best friendship Status in marathi

197

“मैत्री”नाव जरी छोट असल तरी
या दोन अक्षरी नावाच्या नात्यात
असंख्य आठवणी, किती तरी मानस जोडीली
जातात..

198

लोक प्रेमात
आम्ही मैत्री मध्ये वेडे आहोत..
लोक प्रेमात जीव देतात पण
आम्ही मैत्री मध्ये जीव देऊ…

199

खरी मैत्रीण तीच असते,
जी कुठलाही ego, Attitude न दाखवता
स्वतःहून मेसेज करते.

200

माझी Bestii लाडात आली की
मी समजून जातो
ही नक्की काही तरी कांड करून आलीय.

201

Dear Besti…
तुझ्यामुळे माझं आयुष
रांगोळी सारखं Colour full झालं आहे.

 

New Best friendship Status in marathi

202

माझी Bestii अशी आहे
की Gf पेक्षा जास्त तर
तिलाच मनवाव लागतं.

203

Dear Bestii
तुला बोलल्या शिवाय
मला झोपच येत नाही.

204

Dear Best Friend
तुझी माझी मैत्री झाड आणि
सावली सारखी आहे..
जिथे झाड तिथे सावली
तसच जिथे तू तिथे मी..!

205

मैत्री मध्ये गैरसमज होत असतात.
पण गैरसमज दूर करून मैत्री टिकवणे
आपल्या हातात असत.

206

आता मैत्री वरून पण विश्वास
उठेल माझा.
अस वागत आहेत फ्रेंडस.

207

आज काल ची मैत्री चार दिवसाची झालीय.
चुका झाल्या वर साथ देणारे कमी आणि
सोडून जाणारे जास्त झालेय.

208

आपल्या मनातील ओझं
कमी करण्याचे ठिकाण म्हणजे
मैत्री.

209

Dear Best Friend
जरा स्वतः हून Call करायचे कष्ट
घेत जा
नेहमी मीच Call करू का ?

210

नाही म्हणाला तरी चालेल,
समजू शकते मी तेवढ.
आयुष्यभर फक्त मित्र रहा
सांगायचा आहे तुला एवढ..!

211

पहिल्या प्रेमा प्रेक्षा
पहिल्या प्रेमळ मैत्रिणीला विसरणं
सगळ्यात कठीण असतं.

212

Movie आणि Serial मध्ये बेस्ट
फ्रेंडस् लग्न करू शकतात.
आणि रिअल लाईफ मधले फक्त भांडू
शकतात..

213

Dear Bestli
लवकर माझी setting लावून दे.
नाही तर तुझ्या breakup मध्ये
माझा मोलाचा वाटा असेल.

214

तुमचा कठीण आणि वाईट काळ च
तुम्हाला तुमच्या खऱ्या मित्रांची
ओळख करून देतो…

215

माझी Bestii इतकी Over
Passesive आहे.
की मी मुलांसोबत जरी बोलो तरी ती
जळती.

216

माझी Bestii आरश्या
सारखीच आहे.
जेव्हां पन मी रडतो ना,
तेव्हा ती पन रडते.

217

माझ्या Bestii चा आवाज
एवढा भारी आहे ना.
जेव्हा ती गाणे म्हणते
तेव्हा माझे कान दुखायला लागतात.

218

एवढा भारी Best Friend भेटलाय.
तरी माझ्या Bestii ला
काही किंमत नाही.

219

अस वाटत घरी जाऊन माझ्या Bestii च्या
डोक्यात दगड टाकावा.
मग तिला माझी आठवण येईल..

 

मैत्री स्टेटस,मैत्री सुविचार

220

गिफ्ट म्हणून घड्याळ तर सगळेच देतात..
पण वेळे सारखं भारी गिफ्ट
फक्त माझा काळू Best friend च देतो.

221

तू माझ्या आयुष्यातील ती Special व्यक्ती आहे.
जिला मी कधीच दूर जाऊ देणार नाही. आणि
कधीच दुःखी होऊ देणार नाही..

222

Dear Bestli
काळजी घेत जा स्वतःची.
तुझ्या सारखी मैत्रीण मला नवस करून पण
भेटणार नाही…

223

आहे फक्त मैत्रीण,
आणि अस करतेय जशी माझी बॉस आहे

224

Dear Bestli .
तुझ्या शिवाय एक मिनिट पण
राहवत नाही.
मग तू लग्न करून गेल्या वर माझ काय होईल.

225

Dear Besti
तुझी एक smile
माझे सगळे प्रॉब्लेम्स दूर करते..

226

थोड काही झालं
की लगेच तोंड फुगून बसते
माझी Bestii.

227

कितीही भाडंन झाल तरी
मनात राग न धरता, जे लगेच गोड होतात ना
तेच खरे मित्र असतात.

228

Dear Bestli
तुझ्या शिवाय एक मिनिट पण
एका वर्षा सारखा वाटतोय मला…

229

गाली देने वाली लड़कियों की दोस्ती,
बहुत नसीब वालों को मिलती है..!

230

माझा मूड खराब असला की
Bestii सोबत भांडण करून नीट होतो.
म्हणून Bestii ला 2-4 शिव्या देत असतो.

231

तुझ माझ नातं थोडं वेगळय,
मैत्री पण प्रेम
तर आहेच
थोडं जास्तय..

232

खूप वाईट वाटत तेव्हा.
जेव्हा आपण एखाद्याला जवळचा फ्रेंड समजतो.
आणि तो आपल्याला कोणीच समजत नाही.

233

Bestii म्हणते आपण फक्त
मित्र आहोत.
आणि नखरे तिचे Gf पेक्षा कमी नाहीत.

234

मैत्रीण मिळणं काहीच अवघड नसतं,
पण आपली प्रेमाने काळजी करणारी मैत्रीण
मिळायला नशीब लागत.

235

Oyy Bestri….
दोस्ती तो तुमसे हैं,
लढाई करणे
कही ओर थोडी जाएँगे…!

236

Dear Besti
तू किती पण नकार दे,
पण तू चोरुन माझेच Photo बघत
असतेस..

237

Dear Bestie
तू नाराज नको होत जाऊस ना,
माझी धकधक वाढते ना ग.

 

Best Friendship status for whatsapp ( marathi )

238

Dear Friend
जर कधी आवडली नाही आपली मैत्री
तर सांगून टाका
अशी कानाखाली वाजवेल ना, सगळ
आवडायला लागेल.

239

दोस्ती मध्ये मस्ती पाहिजेच..
मस्ती नाही तर ती दोस्ती कसली..

340

लोकांना आयुष्यात मैत्री मिळते
आणि मला माझा वेड्या मैत्रिणी मध्ये
आयुष्य मिळालं…

241

Dear Bestli
लोकांची सकाळ बाबू शोनाने होती,
पण माझी सकाळ
तुझा गोड आवाजाने होते.

242

आयुष्यात संपत्ती कमी मिळाली
तरी चालेल पण मैत्री अशी कमवा की
कोणाला त्याची किंमत पण करता
येणार नाही…

243

Dear Bestuu
एक सांगू
तुझ्यासोबत रोज बोलण्याने
तुझी सवय तर झालीच.
पण तुझ्यावर प्रेम सुद्धा झालय..

244

Dear Bestoo
दुसऱ्या मुलीला bestii सोड
फ्रेंड जरी बनवलं ना तरी जीव घेईल.

245

मला आयुष्यात कोण नाही भेटल तरी चालेल.
पण तुझ्या सारखा जीवाला जीव देणारा

246

Dear Best Friend
तुझ आणि माझं नातं म्हणजे,
कप बशी सारखं.
एक कडून पडल तरी दुसऱ्याने सावरायचं..

247

जगात आठव आश्चर्य तेव्हा होईल,
जेव्हा माझी मैत्रीण पहिल्यांदा
स्वयंपाक घरात जाईल.
नवव आश्चर्य जेव्हा ती स्वयंपाक बनवेल..

248

आम्ही शब्दला जास्त किंमत देतो मग
आम्हीं वाईट झालो तरी चालेल पण
शब्द मोडत नाही आणि मैत्री तोडत नाही.

249

Dear Bestii
कधी तरी स्वतः ची चुक
मान्य कर,
नेहमी मलाच Sorry बोलायला लावते तू.

250

Dear
तुला मैत्रिण बनवलं होत,
तू तर माझी आई बनून शिकवतेय..

251

काय फायदा त्या मैत्रिणीचा,
जी तुमची Setting नाही लावू शकत…

252

मैत्री मधे Thank you
ही शिवी असते..
आणि हे Bc प्रेम असते..

 

फ्रेंडशिप कोट्स

253

दुसऱ्यांची मैत्रीण तयार होऊन Cool दिसते,
आणि माझी मैत्रीण तयार होऊन Fool
दिसते..

254

Oy Bestii
तुझा Makeup चा छंद
तुझ्यापर्यंतच ठेव,
त्यात माझा बळी नको देऊ काळे..

255

Dear
Best Friend
तुझ्या घरी तुझ्या आवडीची भाजी पण
बनत नाही, आणि तू स्वप्न पाहतो
Love Marriage चे.

256

आयुष्यात खूप काही नसलं तरी चालेल पण
आपला दुःखी चेहरा बघून हक्कने
“काय झालंय ते सांग”असं विचारणार
एक मित्र किव्हा मैत्रीण नक्की असावी…

257

Dear Besti
इतके पण नखरे नको करू ग
की तुला
बघुन ती अप्सरा पण पळून जाईल..

258

मैत्रिण जरा बारीकच पाहिजे.
भांडणं झाल की,
धरून आपटता आली पाहिजे..!

259

गरजेपुरती माणसे वापरायची सवयं मला नाही.
एकदा मैत्री केल तर
ती शेवटच्या श्वासपर्यत निभवण्याची
ताकद आहे माझी.

260

तु किती हलकट आहे,
हे तुझा मोबाईल पेक्षा पण जास्त
मला माहीत आहे..

 

सुंदर आणि आश्चर्यकारक बेस्ट फ्रेंडशिप स्टेटस मराठीमध्ये

261

किती भांडण झाल तरी
मित्रांना सोडता नाही येत…
कारण सगळें secrets त्यांना
माहीत असतात..

262

आम्ही बाकी गोष्टीत कमी पडू हो,
पण मैत्रीत कधीही कमी पडणार नाही..

263

Oyy काळे
तुला करमत असेल Miss u bestuu
माझ्याशी न बोलता
पण मला नाही ना करमत.

264

Dear Besti
तू सोबत असली की मला असं वाटत,
सगळ थांबून जावं,
आणि फक्त तू आणि मी असावं..

265

मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा
मैत्रीचा मोती असतो.

266

Dear Girls
प्रत्येक मुलगा
तुम्हाला पटवण्यासाठी बोलत नसतो.
खूप वेळा
एखादी चांगली मैत्रीण भेटावी
म्हणून पण बोलत असतो..!

267

Dear
Besti
त्या मोबाईल मध्ये कमी
आणि माझ्याकडे जास्त लक्ष देत जा..

268

Dear Best Friend
तुझा जितका त्रास मी सहन करते ना,
त्या सारखा थोडा पण त्रास
तुझ्या होणाऱ्या बायको सहन केला तर
मानल मी तिला..

269

माझ्या Best Friend मध्ये मला ते गुण
कधीच दिसले नाही
जे मी लहानपणी “माझा Best friend”
निबंध लिहिताना लीहले होते..

270

Oy Bestuu
तुला जर अस वाटत असेल की
मी खूप त्रास देते
तरी त्रास सहन कर चुपचाप..
दुसर काही Option नाही तुझ्याकडे..

271

Oy माकडा
माझ्या सोबत कधीही आणि
कितीही बोल,
पण बोलताना फक्त माझा होऊन बोल..

272

Dear Best Friends
माझा आयुष्यातला आरसा सारखा आणि
सावली सारखा तूच आहेस.
कारण आरसा कधी खोटं बोलत नाही
आणि
सावली कधी साथ सोडत नाही..

 

Best friendship Status in marathi

273

मैत्रीण असली की,
तुम्ही रुसले की ती GF सारखी मनवते..
पण तुम्ही जास्तच भाव खाल्ला
तर तिच्या style मध्ये कान उघडणी करते..

274

Dear Bestii
तु खुप Cute आहेस,
फक्त गुढग्यात मेंदू असल्या सारख
नको वागूस.

275

Dear Bestii
कधी जर मी तुला काही बोलून गेलो
तर वाईट नको मानून घेऊ..
तू ते आहेस म्हणूनचं बोलो असेल मी..

276

Dear Friends
आयुष्य जर बोर वाटत असेल..
तर फक्त आपल्या मैत्री मधले जुने दिवस
आठवून बघा…
चेहऱ्यावर आपोआप हसू येईल

277

Dear Bestil
श्वास घ्यायला तर खुप वेळ लागतो,
त्याच्या आधी तर मला
तुझी आठवण येते …

278

मैत्री कट्टर पाहिजे मग
Problem पण भारी वाटतात..

 

Best friendship poem in marathi

279

!$! मैत्री !$!
मैत्री मध्ये ना खर ना खोट असत
मैत्री मध्ये ना माझ ना तूझ असत !
कुठल्या हि पारड्यात तिला तोला मैत्रीचं पारड
नेहमी जडच असत !!
मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते
मैत्री सुंदर किवा कुरूप नसते
कुठल्याहि क्षणी पहा मैत्री फक्त मैत्रीच असते!!! रक्ताच्या नात्याचं मला काही माहित नाही
पण मैत्रीच्या नात्या मध्ये प्राण असतो..!!!
म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात पण
मैत्रीची नाती सदैव टिकतात.

लक्ष्य दया:- तुमच्या जवळ या वितरिक्त तुमच्या फ्रेंड्स बदल मनातील भावना तुम्ही कमेंट मध्ये टाका आम्ही त्या या लेखात जरूर update करू.

कृपया:- तुम्हाला या best Friendship status in marathi, marathi Friendship Quotes, marathi Friendship Suvichar,दोस्ती स्टेटस,मैत्री स्टेटस,मैत्री सुविचार तुम्हाला आवडल्यास. तुमच्या मित्र मैत्रिणींना जरूर share करा.

Read 👎 हे पण वाचा
190+ नवरीसाठी उखाणे | Marathi ukhane for female ( Navri sathi ukhane)
Ukhane marathi for Male
Attitude Status marathi
Status girl in marathi

Leave a Comment