290+ Royal Marathi Attitude Status | वृत्ती स्टेटस | Attitude Status In Marathi For Boys

Attitude status Marathi ~ Royal Marathi Status.

नमस्कार मित्रांनो attitude status साठी daily भेट द्या या नवनवीन स्टेटस ना तुमच्या मनातील सर्व भावना आमच्या शब्दात attitude status in marathi [ 2022 ] “जिथे तुम्हाला आनंद होईल तिथेच राहा जे मग ते कोणाचे मन नाहीतर घर असो.
( Best Attitude status Marathi Status In Marathi Attitude, अत्तीतूडे स्टेटस, Attitude new Status In Marathi, Marathi Kadak Status )

Marathi attitude status text

1

कष्ट इतक्या शांततेत करा, की यश धिंगाणा घालेल..

Marathi angry attitude status

2

मरेल तेव्हा मरेल पण मरायच्या आधी नाव नक्कीच मोठे करेल…

Marathi alone attitude status

3

आपला नंबर ‘V.I.P’ असण्यापेक्षा आपण
स्वत:”V.I.P’ बना..

Marathi a attitude status

4

आता सर्व मतलबी लोकांना हेच ऐकू येणार..

5

मैदानात नेहेमी तयारीनेच उतरा कारण हे जग अर्धवटाला बिलकुल किंमत देत नाही..

Marathi a attitude status

6

जितके तुम्ही विरोधात,
तितकेच आम्ही रुबाबात..

Marathi attitude status text Alone

7

इमानदारी गेली तेल लावत,
आता जसे तुम्ही तसे आम्ही..

Marathi attitude status boy

8

अशक्य ते शक्य करून
दाखवण्यात एक
वेगळीच मजा आहे..

Marathi attitude status bhaigiri

Attitude status in marathi

9

कोणाच्या माघे फिरायची काहीच
गरज नाही आपल्याला,
कारण आपला ‘बाप’ आपल्या माघे
खंबीरपणे उभा आहे..
सर्वस्व वडील

Fb marathi attitude status bhaigiri

10

ज्यांची स्वप्ने मोठी असतात
ना त्यांना MOTIVATION ची
गरज नसते..

हे पण वाचा

11

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की
संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आदराने झुकतील

Marathi attitude status for boy text

12

हम शरीफ है किसीसे लढते नहीं,
लेकीन जमाना जाणता है हम
किसी के बाप से डरते नही..

Fb marathi attitude status friendship

13

स्वतःला कितीही मोठे समजा, पण दुसऱ्याला कधीच कमी समजण्याची चूक करू नका..

Marathi attitude status text

14

सगळे पर्याय संपतात
तेव्हा लोक ‘आमचा
शोध सुरू करतात.!!

Marathi a attitude status

15

दुसरे लोक पैशामुळे
‘Brand’ असतात
पण आपण आपल्या
“Personality’
मुळे Brand आहे…

Marathi attitude ego status Marathi attitude status with emoji Marathi attitude status for instagram

16

लोकांच कसं आहे ज्याची हवा
त्याला मुजरा
आणि आपलं कसं आहे
ज्याची हवा त्यालाच तुडवा..

 

हे पण वाचा
Birthday Wishes Marathi

 

Best Marathi status

Marathi attitude status text Marathi angry attitude status Marathi alone attitude status Marathi a attitude status Marathi attitude status boy

17

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.

 

18

चार दिन की दुनिया है फिर
सबका हिसाब होगा,
आज जीलेंगे गरिबी में कल
बादशाहों में अपना नाम होगा…

Royal karbhar marathi attitude status Khatarnak attitude status marathi Marathi attitude status lines Marathi attitude life status Marathi attitude status 2 line

19

तुम्ही लहान आहात, तरुण आहात म्हणून
तुम्हाला यश मिळणार नाही
असे समजू नका कारण,
वाघ लहान असो वा मोठा
वाघच असतो.

Marathi attitude status in one line Attitude status marathi jokes Marathi killer attitude status Marathi kadak attitude

20

आपल्या GF ला MOVIE बघायला
तर सगळेच घेऊन जातात गं,
पण मला तर तुला बायको बनवून
जेजुरी ला घेऊन जायचं आहे…

Marathi attitude status for instagram Marathi attitude status for friends Marathi attitude status family

21

मी कधी बोलत नाही सांगत नाही,
पण बाबा तुम्ही या जगाचे
BEST बाबा आहात..
Happy Father’s Day BABA

Marathi attitude status for boy text Fb marathi attitude status friendship Fb marathi attitude status dosti Marathi attitude status caption Marathi attitude status dp Marathi attitude ego status Marathi attitude status with emoji

22

देवाने मला मित्रच असे दिले आहे
की त्यांना बघून कोणाची माझ्या सोबत
दुश्मनी करायची हिम्मत च होत नाही…

Marathi attitude status for boy text

23

आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात..

attitude status marathi Marathi attitude status lines Marathi attitude life status Marathi attitude status 2 line

24

माणसं जोडण्यासाठी गुडघे टेकले
म्हणजे मोठा माणूस लहान होत नाही..

Marathi attitude status boy

25

आज नजर अंदाज कर रहे
हो, कल मेरे हर अंदाज पर
नजर होगी तुम्हारी..

Marathi attitude status text Marathi angry attitude status Marathi alone attitude status Marathi a attitude status

26

मला गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारणं बनायचं आहे..

Attitude status marathi jokes Marathi killer attitude status Marathi kadak attitude status

27

कुणाला कितीही द्या,
कोणाला कितीही जीव लावा,
कुठेतरी काहीतरी कमी पडतचं.

Marathi attitude status for instagram Marathi attitude status for friends

हे पण वाचा

28

तुम्ही सोडून गेले तरी
आम्हाला काही फरक पडत नाही,
आम्ही आमच्या आयुष्यात सुखी
आहे ते पण रुबाबात.

Marathi attitude status text Marathi angry attitude status Marathi alone attitude status Marathi a attitude status Marathi attitude status boy Marathi attitude status bhaigiri

29

तू सोबत असलीस की,
मला माझाही आधार लागत नाही.
तूफक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच
मागत नाही.

Marathi attitude status 2 line

30

कमजोर कोणीच नसत राव,
विषय फक्त वेळेचा असतो.

 

Marathi attitude status text

Marathi attitude status bhaigiri Fb marathi attitude status bhaigiri Marathi attitude status for boy text

31

FORTUNER
आज स्टेटस ला दिसत आहे, पण एक दिवस नक्कीच आपल्या घरासमोर दिसणार.

Marathi attitude status

हे पण वाचा

32

कमी वयात जर नाव
मोठं करायचं असेल ना,
तर कर्म नाही कांड करायला शिका.

Marathi attitude status for instagram

33

येतांना बिना नावाचा आलो
होतो पण,
जाताना नक्कीच नाव
बनवून जाईल..

Marathi attitude status text Marathi angry attitude status

34

नेहेमी तयारीत रहा कारण
हवामान आणि माणसं कधी
बदलतील सांगता येत नाही..

Marathi alone attitude status Marathi a attitude status

35

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली.
स्वतः मध्ये खुश रहा
आणि कोणाकडून कोणतीच
अपेक्षा ठेऊ नका.

 

Marathi alone attitude status

36

शांत राहतो कारण आपल्याला
आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे.
कोनाच्या नादाला लागून
Timepass नाही


37

जर भविष्य राजासारखे जगायचे
असेल ना तर रिकाम्या गोष्टीत
वेळ वाया घालवू नका आपल्या
ध्येयावर लक्ष केंद्रित करा.

marathi attitude status friendship

38

दहा कुत्र्यांसोबत राहण्यापेक्षा
मी एकाच अश्या वाघासोबत राहतो,
जो समोरच्या दहा जणांना पुरुन उरेल.

Marathi attitude status for instagram

हे पण वाचा

39

चांगली सुरूवात करणारे खूप आहेत
पण चांगला शेवट करणारा एकच..
M.S DHONIMarathi attitude status for whatsapp

40

बादशाह हो या मालिक
हम सलामी नही करते,
हसीना हो या पैसा
हम गुलामी नही करते.

Marathi attitude status caption

41

क्षेत्र असे निवडा ज्यात
पैसा आणि नाव दोन्ही
कमवता येईल..
Marathi attitude status

42

परक्यांनी दिलेला मान आणि
आपल्यांनी केलेला अपमान
माणूस कधीच विसरत नसतो..

Marathi attitude status text Alone

43

कोणी आपल्याबद्दल काहीही
म्हंटल तरी आपण शांतच राहायचं कारण,
कुत्रे किती जरी
भुंकले तरी ते वाघाचं
काहीच वाकड करू शकत नाही..

44

ज्या लोकांची मनं मोठी असतात ना
त्यांच्या आयुष्यात घोडे लावणाऱ्यांची कमी नसते..!

Marathi angry attitude status Marathi alone attitude status

45

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..New Marathi angry status

Marathi angry attitude status Marathi alone attitude status Marathi a attitude status Marathi attitude status boy

46

शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.

Marathi a attitude status Marathi attitude status boy

47

मोठे होण्यासाठी ओळख नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.

Marathi a attitude status

48

फक्त नितीमत्ता साफ ठेवा,
दिवस सगळ्यांचे बदलत असतात..

Marathi a attitude status

49

लढायला शिका नाही तर,
गुलामीची सवय होऊन जाईल.

Royal karbhar marathi attitude status Khatarnak attitude status marathi

50

वाईट मी कालही नव्हतो,
आणि चांगला मी आजही नाहीये..

Royal karbhar marathi attitude status Khatarnak attitude status marathi

51

प्रभावाने जवळ येण्याऱ्या लोकांपेक्षा
स्वभावाने जवळ येणाया लोकांना जपा,
आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही.

Marathi attitude status dp Marathi attitude ego status

52

रस्त्याचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस,
आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त
एक प्रसंग पुरेसा असतो…

Marathi killer attitude status Marathi kadak attitude status

53

तब्यतीने जरी कमी असलो तरी
चांगल्या चांगल्याना घोडा
लावायची क्षमता ठेवतो.

Fb marathi attitude status

हे पण वाचा

54

तुमचे दुश्मन
आमचे दुश्मन,
आमचे दुश्मन तुमचे मित्र,
वारेवा…

 

Marathi a attitude statusMarathi angry attitude status

55

या जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे
स्वतःच दुःख लपवून दुसऱ्याला हसवणे..!

Marathi attitude life status Marathi attitude status 2 line

किनारा नाही मिळाला तरी चालेल,
पण दुसऱ्यांना डुबवून
पोहणे मला जमत नाही..

Marathi attitude status for whatsapp

56

मोठा समुद्र होऊन खारट होण्यापेक्षा,
लहान झरा होऊन गोड राहा..
जिथे वाघ पण मान खाली
घालूनच पाणी पितो…

Marathi attitude status for whatsapp and bike

57

वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे..

Fb marathi attitude status bhaigiri

58

मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत,
कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,
जे मला चांगलं ओळखतात…

Marathi attitude status for instagram

59

नाव एवढं कमवा की,
दुनिया फक्त नावाची दिवाणी
झाली पाहिजे.

Marathi attitude status 2 line

60

अपमान हे एक असं कर्ज आहे,
जो प्रत्येक जण फेडायच्या
तयारीत असतो…

 

Alone status

Marathi attitude status for whatsapp

61

हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..

62

तुम्ही चांगला अभ्यास करून चांगल्या नोकरीची स्वप्न बघा, मी Business करून तुम्हाला
नोकरीवर ठेवायची स्वप्न बघतो…

63

फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर
देवात पण चुका काढतात

Royal karbhar marathi attitude status

64

फुकट दिलेला त्रास आणि
# फुकट दाखवलेला माज कधीच
सहन करायचा नसतो..

Khatarnak attitude status marathi Marathi attitude status lines

65

जगायचं तर बुद्धिबळातल्या वजीरासारखं जगा,
सूत्र सांभाळणारा जरी राजा असला
तरी सूत्र हलवणारा वजीरच असतो..

Marathi killer attitude status

66

त्या प्रत्येकाला मला खोटं ठरवायचं आहे,
ज्याने मला कमी लेखलं होत..!!

Marathi kadak attitude status Royal karbhar marathi attitude status

67

मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला.

 

हे पण वाचा

68

मला ते आयुष्य जगायचं आहे
ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा
विचार केला नसेल

Marathi attitude status for boy text Fb marathi attitude status friendship

69

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते..

70

होईल की राव आपलं पण चांगलं,
आपण कोणाचं वाईट केलं आहे..

71

आयुष्यात असं काही तरी करा की
135 करोड मध्ये तुम्हाला कधी स्वतःची
ओळख सांगायची गरज नाही पडली पाहिजे..

Marathi alone attitude status

72

वेळ लागला तरी चालेल,
पण मला स्वतःच्याच जीवावर
मोठ व्हायचं आहे..

73

कोणी कितीही मोठा गुंडा असला ना तरी,
पोलिसांसमोर औकातीतच राहावं लागतं..

74

माझी येणारी वेळ ही,
तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..

75

भावांनो मित्र जपा कारण,
भांडण झाल्यावर पोरी नाय येणार…

हे पण वाचा

Marathi status

Marathi attitude status for boy text

76

शिक्षण म्हणजे डिग्रीचा फक्त एक कागद असतो, पण खर शिक्षण तर आपल्या माणूसकीतून दिसत..

Fb marathi attitude status dosti

77

मरण जर इतकं पोरक आणि बेवारस असेल,
तर आयुष्यभर इतका घमंड कशासाठी..??

Fb marathi attitude status dosti Marathi attitude status caption Marathi attitude status dp Marathi attitude ego status

78

कोणाचं ATM CARD’ बनण्यापेक्षा आई-वडिलांचा ‘AADHAR CARD बनायला जास्त आवडेल मला..

Fb marathi attitude status dosti Marathi attitude status caption Marathi attitude status dp Marathi attitude ego status

79

तुमचा काळा रंग पण तिला आवडायला लागेल,
जेव्हा तुमच्याकडे पैसा असेल..

Marathi angry attitude status

80

मला’Available’ नाही, “Valueable’ बनायचं आहे…

81

कुत्र्यांनो तुम्ही किती पण भुंका
या वाघाची दहशत काल पण होती
आज पण आहे आणि उद्या पण राहणार

Marathi attitude status bhaigiri

हे पण वाचा

82

थोडा उशिरा येणार पण तयारीनेच येणार,
शब्द आहे आपला..

Marathi attitude status bhaigiri

83

मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून
देईल सगळ्यांना,
मी कोण आहे
#मी कसा आहे
मी काय करू शकतो..!

Marathi kadak attitude status

84

नाद फक्त एकच कमी वयात स्वतःच
साम्राज्य निर्माण करायचा..
Khatarnak attitude status marathi

85

ज्यांनी मला माझी वेळ पाहून नाकारलय
त्या सर्वांना त्यांची औकात दाखवणार…

86

वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील

Khatarnak attitude status marathi Marathi attitude status lines Marathi attitude life status

87

सध्या मी कुठेच नसतो कारण,
स्वतःला सिद्ध करण्यात Busy आहे..

88

पैसा पण असा कमवा की खर्च करताना
विचार करावा नाही लागला पाहिजे

Marathi attitude status with cycle

89

फक्त समाधान शोधा अपेक्षा तर
आयुष्यभर संपणार नाही..

हे पण वाचा

90

स्वतःवर एवढा Confidence तर नक्की
आहे की वेळ आल्यावर कोणाला पण
घोडा लावू शकतो

 

For boy

Marathi attitude status for whatsapp Marathi attitude status for boy images

91

कोणाच्या दबावाने माझा स्वभाव बदलत नाही,
मी स्वतःला जसं वाटत तसच जगतो आणि वागतो..!

92

जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहतात त्यांच्या नशिबाची पाने कधीच खोटी नसतात…

93

लोकं काय म्हणतील याचा विचार नका करू
लोकं फक्त हसायला येतात पोसायला नाही.!

94

आयुष्याने एक शिकवलं गरीबीला लाजयचं नाही
आणि श्रीमंतीत माजयचं नाही..

95

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर
लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे..!

96

आजकालच्या युगात जगायला
नुसताच चांगला स्वभाव नाही
तर पैसाही लागतो..
Fb marathi attitude status friendship Fb marathi attitude status dosti Marathi attitude status caption Marathi attitude status dp

97

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल आणि
आनंदात रहाल तर दुनिया जळेल..

Marathi killer attitude status

98

आयुष्यात चार पैसे कमी कमवा पण,
जीवाला जीव लावणारी माणसे जास्त कमवा..!

99

वाईट वेळेत ते भुंकतील पण,
चावतील पण आणि चांगल्या वेळेत
ते चाटतील पण

100

एक दिवस माझी हकीकत तुमच्या
स्वप्नांपेक्षा जास्त चांगली असेल..

Khatarnak attitude status marathi

101

जो पसीनेसे नाहता है वो इतिहास बदलता है..!

102

जगावेगळं काही करायचं असेल तर लोकांच्या नियमानुसार नाही तर स्वतःच्या नियमानुसार जगावं लागेल

Marathi killer attitude status

103

धर्म कोणताही असो
फक्त चांगले कर्म करा कारण,
हिशोब आपल्या कर्माचा होतो
धर्माचा नाही..!
Marathi attitude life status

104

आता फक्त काम आणि घर
बाकी सगळे गेले तेल लावत..

attitude status for boy

105

आत्ता तर खरी सुरवात केली आहे,
अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..

हे पण वाचा

New bhaigiri

Marathi attitude status for instagram Marathi attitude status for friends Marathi attitude status family

106

कोणत्या वयात शिकावं आणि कोणत्या वयात कमवावं
हे शौक नाही परिस्तिथी ठरवते..!

Marathi attitude status text Alone

107

या छोट्याश्या आयुष्यात एवढे
नाव कमवा की, लोक तुमच्याकडे
पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय
म्हणून पाहतील..

marathi attitude status bhaigiri

108

हमेशा हारने वाला जब जितता हैं
तो इतिहास बनता है..

marathi attitude status bhaigiri Marathi attitude status for boy text Fb marathi attitude

109

घाबरणार्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा चांगले चांगले डोकं टेकवतात..!

Marathi attitude status dp

110

क्षेत्र कोणतेही असो
कष्टाला पर्याय नाही आणि
कष्ट प्रामाणिक असेल तर
यशालाही पर्याय नाही..!

111

जिंकण्याचे महत्व त्याला
विचारा जो खूप पराभवाना
सामोरे जाऊन आलाय

Fb marathi attitude status bhaigiri Marathi attitude status for boy text Fb marathi attitude status friendship

112

स्वतःची तुलना कधी कोणाशी केलीही नाही
आणि करणारही नाही जे आहे ते रुबाबात..!

Marathi attitude ego status

113

थोडा वेळ थांब भाऊ आपण पण उडणार
पण स्वतःच्या जीवावर…

114

डॉन, किंग, किंगमकेट होऊनच नाही
तर चांगल्या मार्गाने सुद्धा दहशत
निर्माण करता येते..

Marathi attitude status with emoji Marathi attitude status for instagram

115

एक चांगली व्यक्ती बना पण ते
सिद्ध करण्यात आपला वेळ वाया
घालवू नका…

Marathi attitude status lines Marathi attitude life status

116

बाकी काही नाही ओ पण मला त्या
लोकांचं जास्त वाईट वाटत आहे
ज्यांनी फक्त Pubg साठी
नवीन मोबाईल घेतला होता..

Marathi killer attitude status

117

स्वप्न फक्त बघून पूर्ण होत नसतात
त्यासाठी तेवढे कष्टही घ्यावे लागतात..

Khatarnak attitude status marathi

118

हमको मिटा सके ये जमाणे मे दम नहीं
हमसे जमाना खुद्द हे जमाणे से हम नहीं..

Marathi attitude life status

119

बाप आहे तोपर्यंत मिठी मारून घ्या मित्रांनो,
कारण आठवण आभास देते स्पर्शनाही..

Marathi attitude status for boy images Marathi attitude status in one line

120

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी
हातावर रेषा नाही तर
मनगटात जोर असावा लागतो…

 

Fb marathi status bhaigiri

Marathi attitude status family

121

‘self Respect’ पेक्षा मोठं काहीच नाही..
प्रेम सुद्धा नाही..

Marathi attitude status bhaigiri Fb marathi attitude status bhaigiri Marathi attitude status for boy text

122

जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..

Marathi attitude status for boy text

123

खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत

Marathi attitude status with emoji Marathi attitude status for instagram

124

मरेपर्यंत साथ देईल फक्त
कामापुरती आठवण काढू नका..!

Marathi attitude status for boy text

125

चांगलं वागा लोक वाईटच
बोलतील,जसं आहे तसं वागा
लोक लायकीत राहतील…!

126

राजसारखं आयुष्य जगण्यासाठी,
आधी गुलामासारखी मेहनत करावी लागते

Marathi attitude status for boy text

127

वागा असे की कोणाला त्रास नाही
आणि जगा असे की कोणी नांद नाही
केला पाहिजे

Marathi kadak attitude status

128

कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका
कारण शांत दिसणारा माणूस जास्त घातक असतो..

129

आमच्याशी पंगा, म्हणजे लै मोठ पाप आहे, करण आमचा भाऊ सगळ्यांचा बाप आहे.

Fb marathi attitude status friendship

130

दम आहे नावात म्हणुन
तर चर्चा आहे गावा गावात..

131

कुछ ही देर की खामोशी
है, फिर कानों में शोर आएगा!
तुम्हारा तो सिर्फ rotonda
वक्त है:. हमारा तोह दौर
आएगा

132

माचिस तो यूं ही बदनाम है,
हमारे तेवर तो..,
आज भी आग लगाते है

133

खून मे ऊबाल, वो आज भी खानदानी है,
दुनिया हमारे शौक की नहीं,
हमारे तेवर की दिवानी है,.,!!!

134

Bala GAME तर भारी खेलतास रे तू, माणूस पण चुकीचा निवडलास…

हे पण वाचा
धमाकेदार स्टेटस हिंदी

135

कहानीयो के हकदार नहीं,
इतिहास के वारसदार हैं हम

 

Marathi attitude status for boy text

136

पंख त्यांचेच मजबूत असतात
जे एकटे उडतात आणि
प्रवाहाविरद्ध झेप घेतात.!

137

मगरमच्छ की पकड़
और हमारी।
अकड़ जबरदस्त होती है।

138

शब्दांपेक्षा शांत राहूनच
जास्त आक्रमक होता येत.

139

प्रसिद्ध होईल कि नाही माहित नाही,
पण सिद्ध होण्याची धडपड
कधीच थांबणार नाही.

140

खून मे ऊबाल,
वो आज भी खानदानी है,
दुनिया हमारे शौक की नहीं,
हमारे तेवर की दिवानी है..!!!

141

रोने की वजह ना थी,
ना हंसने का बहाना था,
क्यों हो गए हम इतने बड़े,
इससे अच्छा तो वो बचपन का
ज़माना था।

142

आजकाल मी एकटाच राहतो
एकटा राहण्यात पण
एक वेगळीच मजा आहे
सुख नसले खूप तरी
आयुष्यातून
दुखः तेवढा वजा आहे

143

जन्मता वफादार नहीं तो
फिर क्या हुआ धोखेबाज भी
तो हमेशा अपने ही होते है…

144

दिसायला जरी Silent दिसलो तरी
कुनाला कस झुकवायचं
बरोबर जमते आम्हाला

145

फुकट दिलेला त्रास अन
फुकट दाखवलेला माज कधीच सहन
करायचा नसतो..

146

Impress करायला चेहरा नाही
Personality पाहिजे

हे पण वाचा

147

जिथं उभे राहायचं आणि
तिथच उठून दिसायच यातच
आपली खरी ओळख आहे…

148

आमची एन्ट्री झाल्यावर
चौक पण ब्लॉक होतो

149

दिल बडा रखोगे तो पेहचान
अपने आप बढ जाएगी

150

सब्र रख अपना
किस्सा नही कहानी
होगी…

 

Fb friendship

151

आयुष्य खूप सुंदर आहे

फक्त जळणारे करपले पाहीजेत

152

दहशत गोली से नही,
हम दिमाग से करते हैं…
जरूरी नही की आग से
जले कुछ लोग तो हमारे
नाम से भी जल जाते है…

153

मी कधीच हारत नाही, एकतर जिंकतो…
नाहीतर शिकतो…

154

बाहेरच्या लोकांचं सोडून द्या
इथे आपलेच लोक
आपल्यावर जळतात.

155

दहशत करून मोठं व्हायचं असतं,
तर कधीच झालो असतो…
पण मला लोकांच्या मनात राहून
मोठ व्हायचंय…

156

खामोशी की भी कोई वजह
होती है साहब सब रखो हमारा
नाम तुम्हे फिर तकलीफ देगा

157

नेहमी आनंदात राहायचं
दुःखी राहून problem
कमी होत नसतात

158

काही गोष्टीनां उत्तर
देण्यापेक्षा शांत
राहीलेलचं चांगल

159

मुखाची झोप मिळायला
हारामचा नाही
कष्टाचाच
पैसा लागतो

160

राजकारण तुम्ही करा
पण राज्य आम्हीच करणार ..!!

161

जंगल का सन्नाटा..
शेर की मोजूदगी बया करता है

162

नावात दम लागतो
बाकी दुसऱ्याच्या नावावर
उड्या मारणारे खुप आहेत

163

जेव्हा time च खराब
चालू आहे तेव्हां luck
सुद्धा साथ देत नाही.

164

पोरीचा नाद सोडा त्याने फक्त हाऊस पूर्ण होते
पैसा कमवायचा नादी लागा आयुष पूर्ण होईल.

165

दुसर्यानी नाही स्वतःने बनवलेल्या
नियमानुसार वागतो

 

Status dosti

166

आमच्या नादाला लागल्यावर
ताणून मारीन ताणून

167

स्वप्नं मोफतच असतात
फक्त त्यांचा पाठलाग करताना
आयुष्यात बरीच किंमत
मोजावी लागते

168

दिल बडा रखोगे तो पेहचान
अपने आप बढ जाएगी

169

गेला तो काळ गेली ती वेळ
आता आम्हीच करणार खेळ

170

तुम्ही कितीही उड्या मारा
गर्दि तेव्हाच होईल
जेव्हा आमची एन्ट्री
होईल..!

हे पण वाचा

180

दहशत करायला
गँग ची गरज नसते
साहेब नजरेत दम लागतो

 

Marathi status caption

181

डाव पालटनारे बना
कारण खेळाडू तर
आधिच खुप आहे

182

बातें उन्हीं की होती हैं..
जिनमे कोई बात होती हैं..

183

जिंकयाची क्षमता ईतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे
तर कट रचले गेले पाहिजेत..

184

स्वताला अस बनवा की
कोणी Heart केलं तरी
फरक नाय पडला पाहिजे

185

उगाच स्वत:ला Brand म्हनन्यात
काही अर्थ नाही…
काम अस करा की लोकांनी
आपल्याला BRAND म्हटले
पाहिजे…

186

माज तेच लोक
करतात ज्यांच्यात
हिंमत असते

187

माणसाने एकवेळा
टोचून बोलाव पण
गोड बोलून विश्वास
घात करू नये

188

जब फितरत में ही नशा हो
तब रुतबे में अकड़ क्यों ना हो

190

ब्रॅण्ड हा तर वस्तुचा
असतो
माणसाचा तर
व्यक्तिमत्व असतं

191

खेळायच्या वयात
नाव कमवलय
हवा तर होणारच ना

192

केव्हाच सोडुन दिल
नशिबावर विश्वास ठेवन
जिथे लोक बदलू शकतात
तिथ नशिब काय चीज आहे

193

यशस्वी होण्यासाठी काही
माणसांना सोडून
द्यायचे लागणार

194

भले यशस्वी होण्याची
खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची
प्रेरणा नक्कीच असली पाहिजे

195

अजीब अदा है यार
लोगों की नाराजगी भी हमसे और
नजरेभी हमी पर

Best status dp

196

स्वतःच्या जिवावर जगायला शिका
थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल

197

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोड़ी रॉयल जगतो.

198

तुमचा पॅटर्न कोणताही असो
आमचा नाद केला तर
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

199

माझ्या पासून थोडं सावध राहा
कारण माझा Attitude
इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल
सांगता येत नाही.

200

हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका

201

इतिहास साक्षी आहे
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाया माणसाचा
कधीच नाद करू नये

Marathi attitude status for instagram

202

कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा…….!

203

वेळ येऊ दे रे फक्त
उत्तर हि देणार
आणि हिशोब हि करणार

204

कोणतेही क्षेत्र असूद्या
आपण नेहमी Top लाच राहणार
समजल का केळ्या..

205

सांभाळून चला कारण कौतुकाच्या
पुलारवाली मतलबाची नदी वाहते..!

206

अनुभव शिकवतो
कोणासोबत कस बोलायचं
आणि कोणाला कसं
कोलायच

207

मी तुमच्यावर जळायला
आधी काय दिवे लावलेत तुम्ही..

208

कधी स्वतः येऊन भेटाल तर
कळेल तुम्हाला
आम्ही तसे नाहीत.
जसे तुम्हाला सांगितले गेले.

209

आजकालच्या युगात जगायला
नुसताच चांगला स्वभाव नाही
तर पैसाही लागतो.

210

ठरवून काय करत नाय
जे काय करतो ते
रिअल

 

Life ego status

211

विषय किती वाढवायचा हे तू ठरव,
तुझा विषय कधी अन कसा
close करायचा हे आम्ही ठरवतो.

212

प्रत्येकाची एक खराब वेळ असते
आणि मी त्याच वेळेचा गुलाम आहे सध्या!

213

लढायचं आणि
घडायचं
एवढंच लक्षात ठेवायच

हे पण वाचा

214

स्वतःची तुलना कोणाशीच
करायची नाही,
आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नसतं
असं समजून जगायचं ते कस
एकदम रुबाबात

215

गुलामीची एवढी पण
सवय लावून घेऊ नका
ची ताकद कि स्वतः
विसराल

216

जे उंच उडायची स्वप्न बघतात
ना ते खाली पडायला
घाबरत नाय.

217

संघर्ष करत रहा
साम्राज्य एका दिवसात
तयार होत नाही

218

बापाने जन्म गर्दीत
राहायला नाही तर
गर्दी जमवायला दिलाय

219

आयुष्यात एकदा तरी वाईट
दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसाची किंमत
कळत नाही

220

आयुष्यात कितीही चांगले वागा
पण कौतुक सामशानातच होत.

221

रुबाब हा मित्रांना दाखवण्यासाठी नसतो

222

एक गोष्ट डोक्यात घुसवा
तुमचे चांगले व्हावे हे
फक्त तुमच्या आईबाबांनाच
वाटत असते.

223

परिस्थिती गरीब
असली तरी विचार मात्र
भिकारी असू नयेत

224

आयुष्यात जिथे पर्याय
म्हणून कुणी नसत तिथे
उत्तर म्हणून स्वतःच उभं राहायचं असत

225

दोस्त नाहीस तर
जीव आहेस आपला

226

तुम्ही जेवढी माणस फोन वर
आणता ना तेवढी
आमचा नावाने गोळा होतात

227

स्वप्न असे बघा कि ते पूर्ण
झाल्यावर लोकांनी फक्त
तुम्हालाच बघितलं पाहिजे.

हे पण वाचा

228

सूर्याच्या आडवं एखाद ढग आलं
म्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही

229

भविष्याचे नियोजन दमदार
असू द्या तेंव्हाच आयुष्य
दमदार जगात येईल.

230

त्रास देणारे परके असले तरी
मज्जा घेणारे मात्र
आपलेच असतात

 

Marathi attitude status with emoji

231

मला येडच समजा कारण येडच
इतिहास घडवतात

232

मनाला वाटेल ते करा
पण मनाला लागेल
असं काही करूनका.

233

दाढी कितीपण
वाढवा नडायला
बुडातच दम लागतो

234

पोरींचा नाद नाय मला
जे काय करतो ते
आईबाबांसाठी करतो

235

कोणाची गरज केव्हा लागेल सांगता येत नाही…?
पण कोणावाचून कोणाचं काही आडत पण नाही.
हे पण जगजाहीर सत्य….

236

हिमतीने हारा पण हिंमत नका हरू

237

एकटाच पण वजनात

238

तू हवा कर मी हवेची दिशा बदलतो

239

रख महादेव पर विश्वास
जो तुने सोचा भी न होगा
वो होगा तेरे पास

240

भरोसा जेवढा मोठा
असतो त्यापेक्षाहि धोका
मोठा असतो

241

हिंमत लागते
कबीर सिंग सारखं
जगायला

242

हार पत्करणे माझे ध्येय नाही
तर मी बनलोय जिंकण्यासाठी आहे

243

फक्त नीतिमत्ता नीट ठेवा
प्रत्येकाचे दिवस बदलत असतात

244

एकदा पुढं जायचं म्हणून
ठरवल्यावर मागचा विचार
करन चालत नाही

245

ज्याचा कोणी पराभव
करूशकत नाही त्याला
मला हरवायचा आहे

 

Status for instagram

246

कॉपीच करूशकता
बरोबरी करायला
हिंमत लागते

247

लोकांच्या जीवावर नाही
तर स्वतःच्या जीवावर
जगतो आपण

248

System तुमची धिंगाणा आमचा

249

वेळ आहे तोपर्यत घाम गाळा
नाहीतर काही दिवसानी
अश्रू गाळायची वेळ येईल

250

हरला तरी चालेल पण
शेवटपर्यत लढा

251

लाट कोणाची का असेना
पण थाट नेहमी आमचाच असणार

252

गरुडासारखी झेप घेयाची असेल तर
कावळ्याची संगत सोडा

253

रुबाब असा पाहिजे कि
समोरच्याची जळाली नाही
करपली पाहिजे

254

रंगा पासून नाही
रंग बदलणारा
पासून लांब राहा

255

भुतकाळ कसाही असूद्या हो भविष्यकाळ आपलाच आहे लढायच आणि घडवायचं एवढच लक्षात ठेवायचं..

256

वाक्य लक्ष्यात असुद्या तुम्हारे
अपनों मे भी हमारे बहोत
चाहने वाले है।

257

मतलबी आपलेच असतात पण आपण
लोकांना नाव ठेवतो

258

सस्ते में लूट लेती है ये दुनिया उन्हें,
जिन्हें खुद के किमत अंदाजा नहीं होता

259

जास्त विचार नाय करायचा शेठ मी गरिब तो श्रीमंत कष्ट करत रहा कारण नशिब पलटायला वेळ लागत नाही..!

260

कामी वयात ओळख तर खूप कमवली
पण ना कोणाशी स्पर्धा आहे ना कोणाचा
पुढे जाण्याची आकांशा फक्त
स्वताला सिद्ध करण्याची जिद्द आहे
ते पण रुबाबात..

 

Marathi attitude status for friends

261

डोक्यात बसाल असे वागू नका
हृदयात भरपूर जागा आहे…!

262

बदलायची हौस नव्हती पण काय करणार
लोकांना त्यांची लायकी
दाखवण्यासाठी बदलावच लागलं..!

263

शुन्यातून वर येतोय शेठ,
विषय थोड़ा Late
होईल..
पण थेट होईल..

264

इरादे साफ है
तभी तो लोग खिलाफ

265

आईबाबांशिवाय आपले
शौक कोण पुर्ण करू
शकत नाही

266

स्वप्न पोरीची नाही
स्वतःच्या career ची
बघा

267

शेठ तुम्ही शेट्ट काय वाकड नाय करू शकत

268

शांत बसलेल्या माणसाला कधी खवळु नका

269

मस्तकाच्या पुस्तकात बसु नका
नायतर पाण फाडण्यात येईल

270

बरोबरी करू शकत नाही
म्हणुन Bc बदनामी
करतात

271

स्वताला आवडेल तेच
करायच दुनिया गेली
….कात

272

बोलुन नाय करून दाखवा
तरच ही दुनिया
फिदा होते

273

स्वतामध्ये डेरिंग असेल
तर पुर्ण जग जिंकता
येते

274

आपल्या लोकांपासुन सावध राहा
रावन रामासोबत नाही विभिषण
सोबत हारला होता

275

प्रेमात धोका मिळाला की
सोबत कोण असत
मित्र

 

Marathi status family

276

चांगल वागन कधी सोडु
नका विजय नेहमी सत्याचा
असतो

277

आयुष्य आनंदात जगायच
काय माहित कुठला दिवस
शेवट असेल

278

ओळख सर्वांशी ठेवा पण
विश्वास फक्त स्वतावर

279

जगायच तर अस जगा लोकांनी
Block नाही search
केल पाहिजे

280

आपल्यासाठी तीच खास जीने
भरवला मला पहिला घास
आईसाहेब

281

भरोसा श्वासावर ठेवता येत
नाय आणि आपण माणसांवर
ठेवतो

 

Marathi killer attitude status

282

दहशत वाघांची असते
❤️ड्यांची नाही

283

तुझा swaG माझ्या
❤️ड्यावर

284

वडिलांची शिकवण आहे मेला तरी
चालेल पण झुकायच नाही

285

काही स्वप्न वयावर नाही
जिद्दीवर अवलंबुन असते

286

तोंडावर बोल स्टेटस काय
ठेवतो

287

वेळ खराब होती तेव्हाच
लोकांनी फायदा घेतला

288

दुश्मन चालतील पण
धोकेबाज नाही

289

मोठा गुलाम होण्यापेक्षा
छोटा मालक व्हा

290

मी नशिबावर नाही मेहनतीवर
विश्वास ठेवतो

[ अशाच नवनवीन Marathi attitude status साठी आमच्याशी कनेक्ट रहा ]
हे पण वाचा👎
190+ नवरीसाठी उखाणे | Marathi ukhane for female ( Navri sathi ukhane)
Ukhane marathi for Male

 

 

Leave a Comment