Husband Quotes In Marathi for whats app messages Instagram
Husband आणि wife ( Married Life Husband Quotes In Marathi ) नात्यातील प्रेम आणि विश्वास हे जगण्यासाठी ऑक्सिजन आणि पाण्याइतकेच महत्त्वाचे तेवढेच नवऱ्या बदलचे प्रेम विश्वास महत्वाच आहे. नवरा बायकोच हे एकमेकांच्या सुख-दु:खाचे सोबती आहेत. पण आजच्या काळात छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे किंवा दुरावा निर्माण होणे सर्व सामान्य झाले आहे. नातेसंबंधांचे महत्त्व समजून घ्या आणि नेहमी संतुलित आणि चांगले नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करा.
या पोस्टमध्ये सर्वोत्तम Husband Quotes in Marathi, Husband Love romantic Quotes in Marathi, Love Quotes for Husband in Marathi, Navryasathi message Marathi, romantic husband quotes Marathi, Married Life Husband Suvichar In Marathi, Best Husband Quotes In Marathi, Caring Husband Quotes In Marathi, नवर्यासाठी स्टेटस for whats app messages Instagram messages.
1
Dear Jaan..
फक्त तु सोबत रहा मी आपोआप
खुश राहते तु असल्यावर..
2
Dear नवरोबा प्रेम करताना माझ्यावर
मग नखरे पण सहन करा..
3
माझा नवरा रागीट तर आहेच
पण Romantic खुप आहे…
4
नवऱ्या मी मेहंदी लावली ना
Kitchen तु सांभाळत जा…!
5
नवरा बायको च्या नात्यात प्रेम असतचं
पण Romance हा असलाचं पाहिजे…
6
Dear अहो..
माझ तुमच्यावर एवढ प्रेम आहे
ना मला रात्री झोपू नाही
तुमच्यासोबत बोलू वाटत…
7
Dear Sweetheart
आयुष्यात पैसा कधीही भेटेल पण
तुझ्यासारखा जीव लावणारा नाही भेटणार. 700
Married Life Husband Quotes In Marathi
8
Dear नवऱ्या ?
तुझ्यासोबत मस्ती करायला खुप आवडत
मग तु मला त्रास दिला तरी चालणं…
9
Dear नवऱ्या मला आत्ताच्या
आत्ता Kiss पाहिजे…
Best Husband Quotes/ status In Marathi
10
एकाच व्यक्तीवर प्रेम करायचं आणि
तिच्याशी प्रामाणिक रहायचं…
11
Dear Bayko
मला माहित आहे तुला Chocolate
खुप आवडत पण मला तु आवडते..
12
Oye येडी बायको..
तु एवढी Cute दिसतीसं ना की मला
सारखं तुला Kiss कटावं वाटतं…
13
देवजाणे काय पुण्य केलयं मी की मला
एवढा भारी नवरा भेटलायं…..❤️❤️
14
Dear नवऱ्या
मला काही बाकी नसलं तरी चालेल पण तुझी साथ आयुष्यभरासाठी पाहिजे…
15
Dear नवरोबा
माझ्या वडीलानंतर तुचं आहेस जो
माझ्या आनंदासाठी काहीही करू शकतो..
16
Dear नवऱ्या मी रुसले तर तु किती प्रयत्न
करतो रे मला मनवण्याचा..
17
Dear नवऱ्या बायकोला कमी नको
समजु तुझ्या कळलं का..
Married Life Husband Quotes In Marathi
18
Dear नवऱ्या
एक तुचं आहेस जो मला समजून घेतोस आणि मला तुझ्याशिवाय रहावत नाही..
19
Dear नवऱ्या
मला प्रेमात Interest नव्हता
पण तु मला प्रेमात पाडलचं..
20
Dear नवऱ्या
भिजुन तुला सर्दी नाही व्हावी म्हणुन मी तुझ डोक पुसते आणि तुला Chance भेटला कंबर पकडतो..
Married Life Husband Romantic Quotes In Marathi
21
अहो ऐका ना..
तुम्ही कुठेही असले ना तरी माझी नजर
तुम्हालाचं शोधत असते..
22
अहो..
माझ्या प्रत्येक आनंदाचं कारण
फक्त आणि फक्त तुम्ही आहात…
23
Dear नवरोबा
नक्कीचं देवाने तुला मला
आनंदी ठेवण्यासाठी बनवलयं..
24
अयं नवरोबा
काम राहुदे जरा वेळ बाजूला
बायकोकडे पण लक्ष दे..
25
Dear नवऱ्या
तु मला जास्त त्रास दिला ना मग तुला
दाखवते बायको काय करू शकते..
26
Dear नवऱ्या
Kiss पाहिजे असण तर सकाळी लवकर
उठून बायकोची मदत करायची..
27
अयं नवऱ्या
आठवतयं का तु माझ्याकडे बघायचा
आणि मी पण तुझ्याकडे चोरुन पहायचे..
28
Dear नवऱ्या
लग्न होईपर्यंत तु सुधरला नाहीी
ना तर मी तुला सुधरवणार..
29
अयं नवऱ्या बायको तुझीचं आहे तरी
एवढा घाबरतोस बायकोला..
30
Dear नवरोबा
किती भाटी आहेस तू माझ्या
सगळ्या गोष्ठी ऐकतोस..
Caring Husband Quotes In Marathi
31
अहो ऐकाना
जेव्हा आपलं लग्न होईल ना तेव्हा
आपलं Future पण असचं Happy असेलं..
Married Life Husband Quotes In Marathi
32
Oye नवऱ्या 700 एवढे दिवस
लांब राहुन किती Miss करु
भेटायला येत जा मला..
33
Dear नवऱ्या
आपण दोघे एकांतात बसू मला माझ्या Feelings फक्त तुझ्यासोबत Share करायच्या आहे..
34
Dear नवऱ्या परिस्थिती बघुन नाही
मी तुझं मन आणि स्वभाव पाहुन प्रेम केलयं..
35
Oye नवरोबा
लग्न झालं ना थोडे दिवस सहन कर
नंतर मी लवकर उठत जाईलं..
36
अहो ऐका की
बहुतेक मागच्या जन्माचं पुण्य आहे माझ
जे तुम्ही माझ्या पदरात पडले..
37
नवरा-बायको जर मस्तीखोर आणि समजुन
घेणारे असतील तर Life
एकदम Happy होऊन जाते..
38
Dear Jaan
माझं संपुर्ण आयुष्य मला तुझ्यावर प्रेम करण्यात घालवायचयं..
39
अयं नवरोबा
जसं फुलपाखराचं फुलावर तसचं माझ
पण तुझ्यावर प्रेम आहे..
40
अयं नवऱ्या
बायको आजारी असल्यावर जरा घरातल्या
कामात मदत कर बायकोला कळलं का..
Navrya Sathi Suvichar Status Quotes
41
Dear Jaan
चांदण्यासोबत चंद्र भारी दिसतो ना
तसचं तु माझ्यासोबत भारी दिसतो..
42
अहो..
एवढं मोठ घर आहे तरी तुम्ही Kitchen मध्येच का Romance करता..
43
अहो ऐका ना..
मला नाही वाटतं जेवढ तुम्ही मला खुश
ठेवता तेवढ दूसर कोणी ठेवू शकेलं..
44
Dear नवऱ्या
तुझ्या मिठीत आलं ना मला
तुला सोडुच वाटतं नाही..
45
Dear होणाऱ्या नवऱ्या
तुला शब्दाची गरजचं पडली नाही तु
मला नजरेने बोलून तुझ करून टाकलं….
46
Dear नवऱ्या
बायकोवर एवढं प्रेम करतो की
झोपेत असला तरी एकट सोडत नाही..
47
Dear नवरोबा
तुझा call, Msg आला ना मी जेवायचं
पण विसरून जाते..
48
Dear नवऱ्या
मला माहितीये तु भेटायला आला ना
पहिलं तुला बायकोची kiss पाहिजे..
49
अहो ऐका ना
तुम्ही जर सकाळी उठले नाही ना मी असचं
तुम्हाला Kiss करून उठवेल..
50
Dear Jaan
Chatting पेक्षा मला तुझ्यासोबत
Call वर बोलायला भारी वाटतं..
नवर्यासाठी स्टेटस
51
Dear नवरोबा
मी तुझ्यावर एवढं प्रेम करते की तुझ्यासाठी
घरच्यांशी भांडु शकते..
52
Dear अहो
माझ्या Smile च कारण काय आहे माहितीये
का तुमच्या चेहऱ्यावरची smile..
53
Dear अहो
फक्त कामावर नका लक्ष देऊ कधीतरी
बायकोच्या मनातलं पण समजुन घ्या
ना..
54
Dear देवा
सगळ्या मुलींना माझा होणारा
नवराचं भेटतो का Line मारायला..
55
Dear Jaan
असं घरच्यासमोर लपुन Romance करायला
वेगळीचं मज्जा येते ना….
Dear Jaan
कसं आहे ना आपलं नात भांडण झालं
तरी एकमेकांना समजुन घेतो..
56
Dear नवरोबा
आता जरा Control कर लग्न
होईपर्यंत हात पण नाही लावायचं..
57
Dear नवऱ्या
तुझ्यावर एवढ प्रेम आहे की तुझ्याशिवाय
मी कोणासोबत खुश राहु शकत नाही..
58
Dear नवरोबा
मला एवढा आनंद Gift दिल्यावर पण होत
नाही जेवढा तु समोर असल्यावर होतो..
59
Dear बायको
तु अशी रुसून बसलीस ना तुला
मनवायला पण भारी वाटतं..
60
खर आहे नां
नवरा-बायकोचं नातं असं असतं की त्यामध्ये भांडणं आणि राग विसरुन एकमेकांना समजुन पुढे चालतात..
नवऱ्यासाठी मेसेज
61
Dear अहो
मी सोडून तुमच्या जवळ कोणी आलं तर
तिला मी माझ्या पद्धतीने सरळ करते..
62
Dear नवऱ्या
तु जरा कमी वेडेपणा कर नाहीतर तुला
अशीचं Shock Treatment देईलं..
63
Dear नवरोबा
नशीबाने एवढी चांगली बायको भेटलीये
मग तु तिला असा त्रास देणार का..
64
Dear अहो
मला तेव्हा खुप भारी वाटतं जेव्हा
माझे सगळे नखरे तुम्ही हसुन झेलता..
65
Dear नवरोबा
मला पण तुम्हाला Good News दयायचीये बर का लवकरचं..
66
Dear नवऱ्या
मला तु भेटलास हे बरं नाहीतर मला
कधी वाटलं नव्हत मी एवढी खुश राहीलं..
67
Dear अहो
कधी कधी नाही मला कायम वाटतं
तुम्ही कधी माझ्या नजरेसमोरून जाऊचं नये..
68
Dear नवरोबा
एवढं प्रेम आहे आपलं की मला माहित
आहे तुम्हाला कधी काय पाहिजे असतं..
69
Dear नवऱ्याा
तु खुप कारण शोधतोस बायकोच्या
जवळ येण्यासाठी पण मला लय भारी वाटतं..
70
अयं नवरोबा
देवाने पण विचार केलाचं असेलं ना आपली जोडी बनवताना मग आता आपण असचं आयुष्यभर सोबत राहू..
Husband Status Marathi
71
Dear नवऱ्या
तु जास्त नाटक नको करू मला
माहीतीए तुला माझी खुप काळजी ए..
Married Life Husband Quotes In Marathi
72
Dear नवऱ्या
सर्व गोष्टी समजुन घेऊन तु
मला खुश ठेवतो किती भारी ऐ ना तू..
73
Dear होणारे अहो
मला आत्तापासुनचं माहीत आहे कोण
घरी नसतांना आणि मला हेचं सुचणार.. kiss करायचं
74
Dear नवऱ्या
आपलं प्रेम यांच्यासारख लग्नानंतर पण
कमी नाही होऊ दयायचं Promise ना..
75
Dear नवरोबा
लग्नानंतर जर मोठी kiss तुला पाहिजे असणं तर आत्ता लगेचं मला भेटायला ये..
76
Dear Jaan तु झोपल्यावर एवढा Cute
दिसतो मला तुला उठवूच वाटत नाही..
77
Dear नवऱ्या म्हणू नको kiss फक्त विडीओ मध्ये होत तु माझ्यासाठी करणारं का नाही ते सांग..
78
Dear नवऱ्या तु मस्ती केल्यावर मी पण मस्ती
करते म्हणुन तर Perfect जोडी आहे ना आपली..
79
Dear आहो
Bedroom पेक्षा Kitchen मध्ये
Romance करायलां भाटीचं वाटतं…
80
अहो नवरोबा
असं काय बघतायं एकटक हे स्वप्न नाही
मीचं तुमच्यासाठी सकाळचा चहा घेऊन येणार आहे..
Love Quotes For Husband
81
Dear Jaan
एक सांगू का तु सोबत आहेस म्हणुन
मी एवढी खुश आहे Love U na..
82
Dear नवऱ्याा
Kiss पाहिजे का तुला मग बायकोचं ऐकतं जा
जास्त लाडात नाही यायचं…
83
Dear अहो
तुम्ही घाबरू नका ही तुमची बायको कोणत्याही
परिस्थितीत तुमची साथ नाही सोडणार…
84
Dear अहो
तुमचं माझ्यावर एवढं प्रेम आहे तुम्ही आयुष्यभर कायं तर झोपेत पण माझा हात सोडत नाही..
Married Life Husband Quotes In Marathi
85
Dear नवऱ्या
तु एवढा भारी आहेस ना मला तुझा कंटाळा
नाही तर आठवण येईलं तु जवळ नसल्यावर..
86
Dear अहो..
जरा काळजी घेत जा ना स्वतःची तुम्हाला काय
झालं तर माझा जीव वर खाली होतो..
87
Dear Jaan
फक्त तुझचं नाही तर माझं पण तेवढचं प्रेम आहे
तुझ्यावर जेवढं तुझ आहे माझ्यावर..
88
Dear नवरोबा
जेव्हा आपल्या लग्नात आपल्याकडे मोबाईल नसेलं तेव्हा आपण अशी Chatting करू..
89
Dear नवऱ्या
माझा कामाचा सगळा थकवा निघून जातो
जेव्हा तु माझ्या आजुबाजूला असतो..
90
Dear Jaan
आपली कितीही भांडण झाली तरी तु मला कधी एकट सोडू नको मला नाही करमणार तुझ्याशिवाय
नवऱ्यासाठी मराठीत कोट्स
91
Dear नवऱ्या
असं समजू नको मला काहीचं कळणारं नाही
मला माहीत ए मी झोपले तरी तु माझी Kiss घेणारचं..
92
Dear अहो
सात फेरे घेऊन वचन देणारे खुप भेटतील पण ते
निभवणारा लाखात एक असतो जसे तुम्ही आहात..
93
Dear नवऱ्या
माझ्या डोळ्यात पाणी तर येणारचं कारण मी जेवढा
विचार केला त्यापेक्षा जास्त जीव तु मला लावतो..
94
Dear नवऱ्या
मी तुला एवढा त्रास देते तरी तु रागवत नाहीस कारण तुला माझी smile नाही घालवायची..
95
Dear नवऱ्या
मला किती Kiss करायचं तेवढं कर पण मला सोडून कोणाला Touch करायचां नाही..
96
Dear नवऱ्या
तुला सगळं कळत माझ्या मनातलं फक्त नाटकअशी करतो जसं काय माहीतचं नाही..
97
Dear नवऱ्या
माझ्या Life मध्ये मुखाचं कारण तु असावंं
मग दुःख. तर मी हसतं सहन करेलं..
98
Dear अहो
मी कुठं जाऊन 2 min ऊशीर झाला तर तुम्ही
किती चिंता करता ओ माझी..
99
Dear Jaan
मी तुला एवढ Miss करतेयं जर Control नाही झालंना तर Direct भेटायला येईलं..