Sad Status In Marathi Images | सैड स्टेटस मराठी ~ Love Sad Quotes Girls / Boys.

Love sad status in marathi ( लव सैड स्टेटस )

जेव्हा-जेव्हा आपण दु: खी होतो आणि आपले दुःख व्यक्त करू इच्छितो. म्हणून सोशल नेटवर्क्सवर आपले आंतरिक दु: ख व्यक्त करण्यासाठी sad status ( Marathi ) हा एक उत्तम पर्याय आहे.
या पृष्ठावर आमच्याकडे मराठीमध्ये सैड status एक मोठा संग्रह आहे. आपण आपल्या मूडनुसार सर्व प्रकारचे स्टेटस निवडू शकता आणि आपल्याला पाहिजे तेथे पोस्ट करू शकता.
( sad status marathi,images,life,love breakup,friendship status in marathi. )

sad status marathi सैड स्टेटस मराठी

1

जर प्रेम संपणारच आहे तर
ते करायचे कशाला….

2

स्वतःच ती Timepass करत होती
आणि
मी वेडा त्यालाच प्रेम समजत होतो…!

3

महिन्यातील प्रत्येक दिवसाला
दिवसा तील प्रत्येक तासाला
तासाच्या प्रत्येक मिनिंटाला
आठवण येते तुझी
क्षणाक्षणाला.

love sad status in marathi ( लव सैड स्टेटस )

4

श्वास थांबल्यानंतर
माणूस एकदाच मरतो
पण जवळच्या व्यक्तीने साथ
सोडल्यावर रोज रोज मरतो…

5

सोडून दिले मी
नशिबावर विश्वास ठेवणे
कारण जे हृदयात असतात
ते नशीबात नसतात…

Sad love status marathi ( लव सैड स्टेटस )

6

कधी कधी जुन्या आठवणी
ताज्या झाल्यानंतर
श्वास गुदमरल्यासारखं
वाटते…

7

अजुन काही दिवस गेले की
मला
सिंगल ऑफ the year
चा AWARD मला मिळेल

8

कधी कधी लोक गोड बोलुन
तुम्हाला इज्जत नाही तर
धोका देण्याचा प्रयत्न
करत असतात…

9

कधी कधी आयुष्यात
अशा गोष्टी सुध्दा घडून जातात की
आपण त्याचा विचार सुद्धा
करू शकत नाही…

10

दिवसभरात सगळ्यात जास्त
आनंद मला तेव्हा होतो जेव्हा
तुझे आणि माझं बोलणं होत..

Quotes दु: खी मराठी

11

वाईट वेळ नेहमी
आपल्या माणसांची ओळख
करून देण्यासाठी येते…

12

काही लोक इतके Special
असतात की
एक दिवस बोलणं नाही झालं तर रात्री
झोप नाही लागत….

13

आज ही ती
माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करते
वेळ मिळेल तेव्हा
फेसबुक वर मला सर्च करते…

14

काही गोष्टी
तोपर्यंत समजत नाहीत
तोपर्यंत त्या स्वताला
अनुभवता येत नाहीत…

Quotes emotional for instagram

15

सगळ्यांना
चांगल समजण सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात
तसेच आतून नसतात

Sad status marathi सैड स्टेटस मराठी

16

फक्त नातं तुटलं आहे
नाहीतर माझं अजुन
ही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे…

17

नशिबा सोबत सुध्दा भांडलो असतो
तू सोबत असतीस तर…

18

रात्रीच्या एकांतामध्ये
कोणी आठवण काढत
पण जे खर प्रेम असत ना
ते सकाळी उठल्या उठल्या
पहिला मेसेज तुम्हाला करत…

Quotes emotional for life

19

जेव्हा कोणी Ignore
करायला सुरुवात करेल
तेव्हा समजून जा
आता तुमची गरज संपली…

20

मला स्वप्न बघायला आवडते
कारण स्वप्नात
तु फक्त माझी असतेस…

21

भावनांशी खेळायला
इथे
प्रत्येकाला जमतं
आपल काम झालं
नातं आपो आप संपत…..

22

एक वर्ष पुर्ण झालं
तिला आठवता आठवता
ना ती काही बोली ना
तिला माझी आठवण आली…

23

ऐकलं होत लोक
प्रेमात जिव सुध्दा देतात
पण जे लोक
वेळ नाहीत देवू शकत
ते जीव काय देणार…

24

संभल जायेगे दिन
बुरे है
हम नही…

sad status images marathi (सैड स्टेटस फोटोज )

25

माहित नाही दिवसभर
मी किती तरी चेहरे पाहतो
पण रोज रात्री स्वप्नात मात्र
तुझाच चेहरा का दिसतो…

26

कितीही
आनंदी राहायचा प्रयत्न करा
जेव्हा कोणाची आठवण येते ना
तेव्हा रडायला खुप येते…

27

तुझ आणि माझे नातं
खरचं खुप वेगळे आहे
सोबत राहु शकत नाही
लांब जाऊ शकत नाही…

28

एक वेळ अशी होती की
तुझा सोबत बोलता बोलता
रात्र संपत होती आणि आता
अशी वेळ आहे की तुझा कॉलची
वाट बघता बघता रात्र संपते…

Sad status in marathi

29

कधी वाटलं नव्हतं
एवढ्या लवकर साथ सोडशील
भेटली तर अशी होतीस
जशी सात जन्म साथ देशील…

30

थोडा उशिरा का होईना
पण प्लिज रिप्लाय देत जा…

31

सगळ्याच गोष्टी
आपल्या हातात नसतात
त्यामुळे झालं गेल विसरून
आनंदात जगायचं…

32

अस वाटायला लागलेय की
जेव्हा देव माझं नशिब
लिहत होता
तेव्हा त्याचा मूड खराब होता….

33

कधी कधी एकटं राहणं सुद्धा
चांगलं असतं कारण
एकटे असल्यावर कोणी
आपलं मन दुखवत नसतं…

34

आयुष्यभर
तुला खुश बघायचं आहे
म्हणारे आज नसंपेल येवढं
दुःख देवून गेले…

Sad love status marathi ( लव सैड स्टेटस )

35

माझा मुड
किती ही खराब असला ना
तुझा एका Message मुळे
तो फ्रेश होतो…

sad status marathi ( mhh)

36

तोपर्यंत #single: राहा
जो पर्यंत तुम्हाला तुमची
काळजी करणारी व्यक्ती
भेटत नाही..

37

जीव जातोय रे देवा
पटकन जीव लावणारीला
पाठव की बाबा…

38

खरं प्रेम
कधी बदलत नसतं
फक्त बदलतात ती
प्रेम करणारी माणसं

marathi status on life sad ( मराठी स्टेटस न लाइफ सैड )

39

काही # मिळवलं
तर काही # गमावलं
पण खरं प्रेम काय असतं
हे तूच मला # शिकवलं..

40

प्रेम हे
गुलाबाच्या फुलासारखे असले
तरी एक दिवस ते कोमेजणार
हे नक्की …

41

हमारी सिर्फ एक samil ही
काफी है
किसी के दिल मे अन लिमीटेड
Space बनाने के लिए..

42

जेव्हा काही गोड खायची इच्छा होते
तेव्हा नजर
तुझ्या ओठावर येऊन थांबते…

43

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडत
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं..!

44

भावना मलाही आहेत
पण त्या मुक्त करता येत नाहीत
गहिवरल्या मनातून त्या
व्यक्त करता येत नाहीत……

Sad status in marathi

45

आता काहीच फरक नाही पडत
स्वप्न अपूर्ण राहताना
कारण खुप जवळून पाहिले आहे
मी काही स्वप्न
पुर्ण होता होता तुटताना…

46

काही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतात
प्रत्येक वेळी
चुकच असते असे नसते…

47

ओळखायला शिका त्या व्यक्ती
जी खरच मनापासून तुमची आहे
कारण खोटे पनाचा आव आणून
स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप
भेटतात…

48

#One way प्रेम
#खरोखरंच आयुष्यात वणवे
#पेटवत राहते….

Sad status images in marathi ( मराठी मधे सैड status इमेज )

49

तु सोडून गेल्यानंतर
त्रास तर खुप झाला पण
काही दिवस गेल्यानंतर एक गोष्ट
खुप चांगली समजली की
जे होत ते चांगल्यासाठीच होत…

Sad friendship status in marathi ( सैड फ्रेंडशिप स्टेटस मराठी )

50

खुप काही आठवतं
तुझी आठवण आल्यानंतर…

51

जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले..

52

एक वेळ अशी होती की
तेव्हा बोलणचं संपत नव्हते
आणि एक वेळ अशी आहे की
बोलणचं होत नाही…

53

आजपासून थोडं बदलायचं
कारण
कोणाच्या आयुष्यात option म्हणुन
नाही राहायचं…

Quotes दु: खी ( मराठी )

54

तुझ्यासोबतचा शेवटचा क्षण
मनामध्ये मी साठवला
तू दुर गेल्यावर मात्र
तो नेहमी आठवला…

55

प्रेम करताना असं करा की
धोका देवून जाणार्यांना पण
तुमच्या कडे परत येण्याची इच्छा
झाली पाहिजे…

Sad status marathi love ( सैड स्टेटस मराठी लव )

56

काही लोक स्वतः 4 तासाने Reply करतात
आणि दुसर्या कडून मात्र 4 second मधे
Reply देण्याची अपेक्षा ठेवतात….

57

मनातल्या भावना
मी थोड़ा
तुला सांगायला
घाबरतोय..
तुच कधीतरी ७ समजुन घेशील
अशी आशा मी करतोय…..

58

एकतर्फी प्रेम
खरचं खुप छान असत
कारण
त्यात कधी break up होत नसतो…

59

मी कधी एकटा नसतो
माझे दुःख नेहमी असतं माझ्या सोबत

60

काय फरक नाही पडत
माझं प्रेम माझ्या पासुन लांब गेलं म्हणून
माझ्या सोबत माझे Friends आणि
आई बाबा तर आहेत ना

61

किती त्रास होतो ना त्यावेळी
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला
lifetime साथ देण्याचे वचन देवून
life time साठी good bye बोलुन निघुन जाते…

love sad status in marathi

62

एवढं प्रेम
मी स्वतः वर ही केलं नाही
तेवढे प्रेम तुझ्यावर झालं आहे..

63

4 दिवसाच्या प्रेमासाठी
आयुष्यभर साथ देणाऱ्या मित्रांना
कधी विसरू नका…

64

उजेडात तर सगळेच सोबत येतील
शोध त्यांचा घ्या
जे अंधारात सुद्धा सोबत असतील…

Sad status in marathi

65

कुणाच्याही आयुष्यात आपली
एक जागा असावी
हक्काची किंवा महत्त्वाची नसली
तरी चालेल
पण ती कधीही बदलणारी नसावी…

66

जेव्हा आपण कोणावर शंका न करता
पूर्णपणे विश्वास ठेवतो
तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ
नक्की मिळत
एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती
किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा…

67

तुझा let Reply
माझा मुड
0.2 सेकंदामधे खराब करत..

68

तुझी भेट झाल्यापासून जीव
कुठे रमतच नाहीये
मन सारखे सांगू पाहतेय
तुझ्यावाचून करमतचं नाहीये.

69

मी कधी एकटा नसतो
माझ्या सोबत माझा एकटेपणा
नेहमी असतो..

70

खुप काही बदलले आहे
आयुष्यात
एक तुझ्या जाण्यानंतर…

Quotes emotional for instagram

71

कंरेल माफ मी तुला पण
तुटलेला विश्वास त्याचं काय..

72

आयुष्याच्या या वाटेवर
मी माझी वाट शोधतोय
वाहणारे अश्रू येतात जिथून
मी तो पाट शोधतोय…

73

प्रेम करायचं असेल तर पुर्ण करा
प्रेम काही पाण्याचा ग्लास नाही
हवं तेवढा पिऊन बाजुला ठेवायला

74

आयुष्यात
आपल्याला काही लोकांची
इतकी सवय होऊन जाते की
नंतर त्यांच्या शिवाय जगणं
अवघड होऊन जातं…

75

माझ आयुष्य सुध्दा
त्या चंद्रासारखं आहे
खुश तर खुप आहे
पण एकटा ही तेवढाच आहे…

Quotes दु: खी मराठी

76

दुसऱ्यावर जळण्या पेक्षा
स्वतः असं काही तर करा की
दुसरे तुमच्यावर जळाले पाहिजेत…

77

कळत नाही आज का
मन माझे भरून येत आहे
सारे सोबत असूनही का
एकटेपणाची जाणीव होत आहे..!!

Sad status in marathi

78

स्वतःच्या
करिअर कडे
लक्ष द्या
कारण प्रेम कितीही
खरे असले तरी
एक दिवस
साथ हे सोडणारचं आहे…

79

डोळ्यातील अश्रुंना माहित असतं
कोण आपलं कोण परक
म्हणुन तर ते
आपल्यांच्या समोर बाहेर पडतात
स्माईलच काय ती कोणा समोरही येते…

80

वेळ आल्यावर तेच
साथ सोडून देतात
ज्यांच्यावर स्वतापेक्षा जास्त
विश्वास असतो…

81

खुप त्रास होतो
तेव्हा
जेव्हा एखादी
व्यक्ती
येणार नाही
हे माहित
असुन सुध्दा
आपण त्या व्यक्तीची
वाट पाहत असतो…

82

नातं मजबुत
पासवर्ड शेअर केल्याने
होतं नाही
नातं मजबुत
एकमेंकाची
सुख दुःख
शेअर केल्याने
मजबुत होत…

83

लोकांना एवढी पण
Secret
नका सांगू
कारण की
उद्या तुमच्यात काही कारणाने
वाद झालाच तर
ते तुमचे Secret मनात न ठेवता
इतरांना सांगुन
तुम्हाला त्रास देतील…

84

कुणा कुणा कडून ठेऊ मी अपेक्षा
इथे तर अपेक्षा पूर्ण न होताच
भंग पावत आहे कोणावर ठेऊ
मी विश्वास मी आपले
कुणाला म्हणू इथे तर सगळेच
वेळे नुसार बदलत आहेत…

85

सवय बदलली आहे
लोकांना
वेळ देण्याची
आता इच्छाच होत नाही
कोणाला
आपलं दुःख सांगायची…

Quotes emotional for life

Quotes emotional for instagram

 

86

जी माणसं
कधी काळी माझी होती
आता त्यांना
आपलं म्हणायची पण भिती वाटते…

87

चहा मधे
बिस्कीट
कधी पडेल
आणि
एखादी व्यक्ती
कधी धोका देईल
काही सांगता येत नाही…

88

प्रत्येकाला
ज्याची त्याची
Space
दिली पाहिजेल
कोणाला आपलं म्हणुन
कोणी आपलं होतं नसतं…

89

चुकून कधी मी तुझा
फोन नाही
उचलु शकलो म्हणून
किती काळजी करत होतीस
मग आज विचार कर माझ्यापासुन दुर जाऊन
खरंच खुश राहशील का…

90

छोटेछोटे
Reply येऊ लागले की
समजायचं
मोठे मोठे Message
दूसरी कडे जात आहेत…

91

काल ती होती
मी पण होतो
पण
नव्हते ते प्रेम
अन
नव्हते ते नाते…

Quotes emotional

92

स्वप्नात तर येतात
मला तर आयुष्यात
खरोखर यायचं आहे

93

हे आयुष्य आहे मित्रांनो
लोक येणार जाणार
खूप स्वप्न दाखवणार
आणि शेवटी काय तर
एकट सोडून जाणार…

94

तू सोडून गेल्यानंतर
एक गोष्ट खूप चांगली
समजली मला
की जाणाऱ्या व्यक्तीला
का थांबवतात….

सैड स्टेटस मराठी

95

बदलणार्या लोकांबद्दल
मी काय सांगणार
मी तर माझं प्रेम
दुसऱ्याच होताना पाहिले आहे…

Sad status in marathi

96

Message seen करून
Reply न करणारे
bye बोलुन online राहणारे
love you बोलुन फसवणारे
एक गोष्ट लक्षात ठेवा
वेळ प्रत्येकाची येते..

97

Relationship मधे
चंद्र तारे आणण्याची गरज नसते
गरज असते ती
समजूतदारपणाची
आणि एकमेंकाना वेळ देण्याची

98

तुझा Reply नाही आला
It’s ok पण तू
Online असुन सुध्दा
Message seen करून सुध्दा
Reply नाही केलास
it’s not ok

99

लोक तुमच्या वर तो पर्यतच
प्रेम करतात जो पर्यंत त्यांना
तुमच्या पेक्षा चांगले कोणी भेटत
नाही आणि ज्या दिवशी भेटेल
त्या दिवसापासुन तुम्हाला ते
Ignore करायला सुरवात करतात…

100

प्रेम तेव्हा ही होते आताही आहे
यापुढे ही राहिल
ते कॉलेज थोडीच आहे
पुर्ण झालं की सोडायला

Sad status images marathi
(सैड स्टेटस फोटोज )

लव सैड स्टेटस

101

आज पर्यत जे बोलता नाही आले
आज ते सारे तुझ्यापुढे बोलणार
नाही जगु शकत तुझ्याशिवाय हेच
तुला सांगणार..

102

आठवण नको काढू म्हणालीस
तरी ते शक्य आहे का
तुझ्यापासुन वेगळ होऊन माझ्या जीवनाला
काही अर्थ आहे का…

103

एक गोष्ट लक्षात ठेवा
तुमचे हृदय खुप किंमती आहे
त्यामुळे प्रयत्न करा की त्यामध्ये राहणारा
सुध्दा त्या लायकीचा असावा…

104

तुझ्या माझ्या नात्याचा सुध्दा
थोडा विचार कर
मी जर रुसलो ना
स्वप्नात सुध्दा येणार नाही..

105

तुला काय पडणार आहे
मला सोडून जाऊन खरं प्रेम तर
मी केल होत तू नाही…

Quotes emotional

106

है सुध्दा खरं आहे की
कधी कधी
Fire करता करता खरं प्रेम होऊन जात

107

लोक दगडाला पुजतात
कारण यासाठी
विश्वास ठेवण्यासारखी
माणसं नाहीत राहिली…

108

आता माझी life मला
माझ्या Terms वर जगायचीय
माझी बेधुंद life मला
fully मस्त मजेत
अनुभवायचंय…

109

आयुष्यात तु असुनहरी
नशिब माझं हुकलं होतं
तुझ्यावर खरं प्रेम केलं
ईथेच जरा माझं चुकलं होतं..

सैड स्टेटस फोटोज

110

मला नाही माहीत
तुझ्या पेक्षा सुंदर कोणी आहे की नाही
मी तर
तुला सोडून कोणाकडे बघत पण नाही

111

तुमच्या सोबत बोलण्यासाठी
कोणी रात्रीची झोप
sacrifice करत असेल तर
समजुन जावा त्या व्यक्तीसाठी
तुम्ही खुप special आहात….

112

तुझे लावण्य पाहून
नजर माझी बेभानली
पाहून ओठांची लाली
नशा शरीरात भिनली..

sad status marathi

113

लोक तेव्हाच बदलतात.
जेव्हा त्यांचा तुमच्या मधील असणारा
interest संपतो किंवा त्यांना तुमच्या पेक्षा
चांगली interesting व्यक्ती भेटते…

114

ऐकलं आहे
आजकाल खुप एकटा एकटा असतोस
जर तुझी इच्छा असेल तर
मी माझे हृदय देवू का
परत तुला खेळायला.

115

दुसर्ऱ्याला समजुन सांगणे खुप सोप असत
पण वेळ आल्यावर स्वतः समजुन घेणं
मात्र खुप अवघड असत..

Breakup sad status marathi ( ब्रेकअप स्टेटस )

116

प्रेम तर
त्याच्यावर तेव्हाच झाले होते
तू जरा डोक्याने कमी आहेस का गं
जेव्हा तो म्हणाला
कधी पण I Love you म्हणतेस

117

तुमचं आयुष्य हे
एखाद्या कार सारखं असुद्या
कुठे थांबायचं आणि कुठे नाही
हे समजुन घेतल तर
तुमच्या जीवनाच्या गाडीला कधीच
Break लागणार नाही

118

आपण कोणावर प्रेम करतो
हे महत्वाचं नाही
पण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो
ती व्यक्ती आपल्याला किती महत्व देते
हे खुप महत्वाचे आहे

Sad status in marathi

119

मला काही फरक पडत नाही
लोक माझ्या बद्दल काय विचार करतात ते
मी माझी स्वतःच्या नियमानुसार जगते

120

तुझ्यावर प्रेम केलं होत
म्हणुन तुला भाव दिला
नाहीतर ignore करण्या मधे
मी सुध्दा PH.D केली आहे

मराठी स्टेटस न लाइफ

121

प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी अशी
Someone special व्यक्ती असते
त्याच्या दिसण्याने – बोलण्याने
आपल्या चेहर्यावर ४४० volt ची
Smile येते.

122

जवळची व्यक्ती दुरावते
तेव्हा खर तर माणूस बदलतो.

123

जे काही बोलायचं असेल ते
विचार करून बोला कारण हा
screenshot चा जमाना आहे.

124

मोबाईलची Gallery आणि
आपलं हृदय ऐवढं साफ ठेवा कि
कोणाच्या हातात देताना
लाज नाही वाटली पाहिजेल…

125

मैत्रीत फक्त दाखवून द्यायचे नसते की
हा माझा मित्र आहे
तर वेळ आल्यावर दाखवून द्यायचं असतं की
मैत्री काय आहे.

126

Impression ने सुरवात
होवून
Depression मध्ये जावून संपते
ते म्हणजे प्रेम

love sad status in marathi

127

खर प्रेम ते असतं
ज्यामधे दोघे पण
वयाचा आणि cast चा विचार
करत नाहीत.

128

Past आणि Cast ने
80% लोकांच्या
आयुष्याची वाट लावली आहे

129

प्रेम आणि विश्वास
कधी गमावू नका कारण
प्रेम प्रत्येकावर करता येत नाही
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही

130

कधीतर संपेल ना हा त्रास
संपेल कधी तर हा एकटेपणा
चार दिवसाच्या आयुष्यात
एक दिवस तरी चांगला असेलच ना

131

आता तुझी आठवण जरा
कमीच येते कारण
वेळेनुसार सवय सुध्दा बदलते

Marathi status on life sad ( मराठी स्टेटस न लाइफ सैड )

132

प्रेम करणं खुप सोपी गोष्ट आहे
पण ते ज्या व्यक्तीवर आहे
त्या व्यक्तीला पटवून देणं
खुप अवघड आहे.

133

प्रेम खोट नसतं
खोटी असतात ती
प्रेम करणारी माणसं

134

जे लोक तुमचा
Direct messages इग्नोर करतात
त्यांना तुमच्या status चा
काही फरक पडणार नाही

135

एकच होती समजुन घेणारी
आता ती सुध्दा समजुतदार झाली

sad status images marathi

136

एक Song
एक Call
आणि एक Message
या तीन गोष्टी
माणसाचा Mood एका सेकंदामधे बदलतात

137

नकटे तुला पाहुन जी
Feeling येते ना
ती दुसर्या कोणाला पाहुन येत नाही

138

ज्याच्यावर आपण
डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना
तेच लोक
आपला विश्वासघात करतात

139

आपण जेव्हा
एखाद्या व्यक्तीला
ignore करत असतो
आणि तरी सुध्दा ती व्यक्ती
आपल्या सोबत
बोलायचा प्रयत्न करत असेल
समजुन जावा त्या व्यक्ती ऐवढे प्रेम
तुमच्या वर दुसर कोणी
करू शकणार नाही.

Sad status in marathi

140

किती काही बदलते ना
पहिले जेव्हा मनात येईल तेव्हा
कॉल करणारी व्यक्ती आता पहिलं
whatsapp वर
आज call करू का तेव्हा खरचं
खुप वेगळं वाटतं ना.

141

मला कोणाशी काही घेणं देणं नाही
मला फक्त तुझा वेळ, तुझे प्रेम
आणि साथ हवी आहे

142

नशिबात आहेस की नाही
माहित नाही
पण माझ्या जगण्याचं कारण मात्र
फक्त तुच आहेस.

143

मला नाही माहित प्रेम काय असतं
पण मी तुला कोणत्या मुला सोबत
बोलताना बघतो ना तेव्हा मला
खरचं खुप jealous feel होतं

144

आजकाल feeling पेक्षा
जास्त
Screenshot शेअर होतात

Sad quotes Marathi

145

चुक झाल्यावर साथ सोडणारे
खुप असतात पण
चुक झाल्यावर समजुन घेणारे
फारच कमी असतात.

146

पहिलं प्रेम हे लहानपणाच्या जखमे सारखं असतं
जखम तर भरते पण
त्या जखमेची आठवण मात्र कायम राहते

147

जे लोक तुम्हाला ignore करतात
त्यांना message करू नका
कारण त्यांच्या ego पेक्षा
तुमचा self-Respect महत्वाचा आहे.

Sad status images in marathi ( मराठी मधे सैड status इमेज )

बेस्ट विचार सैड मराठी
148

ऐक ना पिल्लु
तुझा हात पकडून फिरायचं मन करतेय
मग ते स्वप्नात असो किंवा सत्यात

149

कोण म्हणत
मला सोडून तो खुश आहे
माझे नाव तर घेवून बघा

150

जर कोणी तुम्हाला
ignore करत असेल
तर परत त्यांना Disturb करू नका

151

प्रेमाची गरज तर आहेच पण ऐवढी ही नाही की
तुझ्या message च्या Reply ची
तासन-तास वाट पाहत बसेन.

152

चल ना आपण हदयाची
अदला- बदली करुया
म्हणजे त्रास काय असतो हे
तुला पण समजेल

Sad status in marathi

153

तुझी गरज तर आज पण आहे
पण म्हणतात ना
मोहब्बत भी जरूरी थी
बिछड़ना भी जरूरी था.

154

Try करत राहिल पाहिजे
नोकरी आणि प्रेम
कधीही मिळू शकत

155

Traffic signal पाहुन
मला सुध्दा काही लोकांची
आठवण येते कारण
ते सुध्दा असेच रंग बदलत होते

156

आयुष्यात जे काही करायचं
ते सगळं करा
पण एकदा धोका देलेल्या
व्यक्तीवर परत
विश्वास ठेवू नका

Sad status marathi 2 line

157

नशीबाने साथ सोडली
नाहीतर
प्रेम तर दोघांच पण खरं होत

158

एखाद्या व्यक्तीला
Message करायला मजा तेव्हाच येते
जेव्हा ती व्यक्ति
Message seen होताच
typing करायला सुरू करते

159

रस्ता बदलला
म्हणुन
आठवण येणं थांबत नसतं

160

खरा त्रास तर तेव्हा होतो
जेव्हा आपली आवडती व्यक्ती
Message seen तर करते
पण Reply करत नाही.

161

आजकाल Hii बोल की reply
सुद्धा येत नाही
आणि bye बोल की
त्यासोबत tc पण येतो

162

single राहणं सोपं आहे
पण ते लोकांना पटवून देणं
अवघड आहे..

163

आजकालचे Relationship ऐवढे
कमजोर आहेत की जर ५ मिनीट
late reply आला तरी तुटतात.

164

Mobail तर प्रत्येका कड़े
असतो पण Mobail वर
Call आणि Message
करणारी Special व्यक्ती
प्रत्येका कडे नसते

Sad friendship status in marathi ( सैड फ्रेंडशिप स्टेटस मराठी )

165

आवडत्या व्यक्तीला
चोरून बघण्याची
मज्जा काही
वेगळीच
असते नाही का..

166

हे सगळं खूप
काल्पनिक आहे हो
आधी मी सुधा म्हणायचो
जिच्यावर प्रेम करीन
तिच्या सोबतच लग्न करीन
पण आता मात्र असेच म्हणेन
जिच्यासोबत लग्न होईल
तिच्यावरच प्रेम करेन…

167

रोमँटिक स्टेटस
आम्ही पण ठेवली असती
पण काय करणार
जिच्या साठी ठेवायचं
अशी कोण
अजून भेटलीच नाही…

168

खरं प्रेम असतं
जे limit मधे राहुन Unlimited
केल जात..

 

169

तुझे माझं नातं जरा वेगळ आहे
मैत्री तर आहेच
पण प्रेम जरा जास्तच आहे…

170

ते प्रेम परण खुप Special असतं
जे भाडणा नंतर पण
एकमेंकाच्या msg ची वाट पाहतात
अर्थातच काय तर ते
रागात सुद्धा एकमेकांसोबत
बोलत असतात..

171

लोकांशी
भांडून मी तुला माझे बनवलं होतं
जे लोकांनी सांगितलं होतं..
पण शेवटी तु तोच निघाला

Sad status in marathi

172

लोकांशी
भांडून मी तुला
माझे बनवलं होतं
पण शेवटी तु
जे लोकांनी सांगितलं होतं..तेच केलं

173

मी त्याला माफ केलं
कारण माझं त्याच्यावर प्रेम होतं
त्यान मला धोका दिला
कारण
त्याचं दुसरी वर प्रेम होतं…

174

मी तिला माफ केलं
कारण
माझं तिच्यावर प्रेम होतं
तीने मला धोका दिला
कारण
तिचं दुसरीकडं प्रेम होतं.

175

चुक
येवढीच झाली की
ज्यांना लाथ मारून
हाकलायला हवं होतं
त्यांनाच
हात देऊन जवळ केलं…

176

एकटेपणा तेव्हा असतो
जेव्हा
कोणाचा आसरा नसतो
आपला चेहरा सोडून बाकी
प्रत्येक चेहरा हसरा असतो…

Sad friendship status in marathi ( सैड फ्रेंडशिप स्टेटस मराठी )

177

प्रत्येकाच्या आयुष्यात
एखादी व्यक्ती अशी असतेच
जी नशीबात जरी नसली तरी
कायमची असते…

178

कोणाला सापडणार नाही
ईतक सार माझे हरवलय
आणि कोणाला सापडल तरी
ओळखायच नाही असं ठरवलय..

179

आठवणीच्या वाटेवर
मी सहसा जातचं नाहि
कारण तिकडं गेलं की
परत यावसं वाटत नाही…

180

मला ना आठवणी जपायला
खुप आवडतात कारण एकवेळ
माणसं बदलतील पण आठवणी कधीच
नाहीत बदलत…

Sad status marathi love ( सैड स्टेटस मराठी लव )

181

Delete जेवढ्या लवकर होतं
तेवढ्या लवकर Download होत नाही
कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ लागतो
बिघडवायला नाही मग ते
Application असो किंवा नाती…

182

काही लोकांच प्रेम हे
गार्डन पुरतचं मर्यादित असतं
तोही घरी सांगु शकतं नाही
ती ही घरी सांगु शकत नाही
अरे एकदा प्रयत्न तर करा
कदाचित हो बोलतील घरचे.

183

कोणाच्या आयुष्यात
नव्यानं entry करायची असेल तर
त्याचा भुतकाळ पाहु नका
कारण भुतकाळ हा
फक्त पाहण्यासाठी असतो भविष्यकाळ हा
आपण घडवायचा असतो

184

काही लोकांना सवय असते
उपयोगाला येईल त्याला
धरून चालायचं आणि
गरज संपली की सोडून द्यायचं.

185

असतात
काही माणसं अशी
खोटी नाती जोडणारी
मनात हक्काच स्थान मिळवून
विश्वासघात करणारी.

186

offline गेल्यानंतर
एकवेळ message येन
बंद होईल पण एखाद्याची
आठवण येणं बंद नाही होते.

187

आज काल
अंधारच आवडतो मला उजेडा मधे लोकांचे
कारण
खरे रंग दिसतात.

Sad status in marathi

188

चुकून पण एखाद्या व्यक्तीला
कधी block करू नका
किंवा ती व्यक्ती सोडुन गेली म्हणुन
sad status ठेवु नका.
happy रहा मजेत रहा
त्या व्यक्तीला हे दाखवुन द्या’
तुम्ही जरी सोडून गेलात तरी
मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे.

190

भेटत रहा सगळ्याना
कोणत्या ना कोणत्या
कारणानं
नाती मजबुत होतात
दोन मिनीटं बोलण्यानं.

191

देवा तुझ्यासारखं
मलाही तू दगडाचं बनवलं अस तंस
तर किती बरं झालं असतं
कुणी पुजलं नसतं तरी चाललं असतं
निदान असं मला कुणी
लाथाडून तरी गेलं नसतं…

192

Reply द्यायची असेल
तर वेळेवर द्या/ Are you ok?
सकाळी एक
दुपारी एक
संध्याकाळी एक
असे नको
Reply देताय औषध नाही

193

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
आज तुम्ही ज्यांना चंद्र म्हणत आहात ना
तेच एक दिवस
तुम्हाला चांदण्या दाखवतील.

194

प्रेमाच नातं हे
एखाद्या पुस्तका सारखं असतं
ते लिहायला वर्षानुवर्ष लागतात पण ते तोडायला
एक मिनीटचं पुरेसा असतो.

Sad status love for girls सैड स्टेटस फ़ॉर गर्ल्स

195

रात्र जागून काढली तर
स्वप्न पडत नाहीत
पण हे ही
खरं आहे की
आवडत्या व्यक्तीसोबत बोलताना
जागलेल्या रात्रीच्या
आठवणी पाठ मात्र सोडत नाहीत…

196

एक वेळ अशी होती कि
एका वेळी दहा – पंधरा मेसेज यायचे
आणि आता वेळ अशी काही
बदलली आहे कि
लास्टसीन पण दिसत नाही.

197

किती बरं झालं असतं जर भविष्य ठरवता
आलं असतं कोण आपलं आहे
है ओळखून त्याच्यावरच प्रेम
करता आलं असतं…

198

लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो
अन्यथा तुमच्या नसण्याची
लोक हळू हळू सवय करून घेतात.

199

प्रेमाच्या नात्यामधे प्रेम किती आहे
हे महत्वाचे नसतं
प्रेमामध्ये दोघांचा एकमेंकावर
किती विश्वास आहे
हे महत्वाचं असतं.

200

जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती
तुमच्यांवर चिडणं, रागवणं सोडून देते ना
तेव्हा समजून जावं
फक्त मन दुखावलेल नाहीये
जखमा खूप खोलवर गेल्या आहेत..

201

मी पहिला Message
नाही केला तर
माझ्यात ego
आणि तू पहिला Message
नाही केला तर
तू busy
याला काय अर्थ आहे यार

202

असावं कोणीतरी असं
Bye नंतर
काळजी घे म्हणणार…

203

आज काल काही लोक
Good Night &
झोपताना नाही तर
बोलणं टाळण्यासाठी म्हणतात.

204

रुसूण बसणाऱ्याना सांगा
मनवणं
सोडुन दिले आहे आम्ही

205

लोक तुटलेला तारा पाहुन
त्याच्या कडे इच्छा पुर्ण होऊ दे म्हणुन
हात जोडतात
पण जो स्वतः तुटलेला आहे
तो तुमची इच्छा काय पुर्ण करणार.

206

आता फक्त एक फोटोच आहे
ज्यामधे आपण एकत्र आहे…

207

प्रत्येकाला प्रत्येकाची
द्यायला हवी
कोणावर हक्क दाखवुन
कोणी
आपलं होतं नसतं.

208

आजकाल काही लोक
जवळुन गेलं तरी
अनोळखी असल्यासारखं वागतात
एके काळी तेच लोक
लांबुन सुध्दा ओळखत होते.

209

काही चुक नसताना
ज्या जखमा मिळतात ना त्या खरचं
खुप त्रासदायक असतात.

Sad status love for girls सैड स्टेटस फ़ॉर गर्ल्स

210

आपल्याला ज्यांची आठवण येते ना
त्यांनी आपली आठवण
तर सोडाच आपल्या नावाची उचकी
सुध्दा येत नाही

211

एखादी व्यक्ती
मनात असुन पण
चालत नाही
ती नशिबात पण
असावी लागते.

212

मी तुझ्यावर
जेवढं प्रेम केलं कदाचित
तेवढी तुझी लायकी नव्हती.

213

काही गोष्टी
सहन करायला शिकल पाहिजेल
कारण
आपल्या मधे सुध्दा खुप काही
कमी असतं
जे दुसरे सहन करत असतात

214

आजकाल जुनी खेळणी सुध्दा
मला विचारतात
कसं वाटत रे आता
लोक तुझ्या भावनांशी खेळतात तेव्हा

215

Single रहा
Scope तर नाही पण
निदान
कोणी सोडुन जाण्याचं
Tention तर नाही.

216

यार तु ना थोडं लवकर
online येत जा ना
50% battery तर
तु online आहे की नाही
हे बघण्यातच संपुन जाते….

217

प्रेम कधी
मोजुन मापुन केलं जात नाही
ते कधी इतकं तितक नसत.
एकतर ते असतं किंवा नसतं.

218

गोष्टी संपतात
लोक बदलतात
आयुष्यही पुढे जाते
वेळ ही कोणासाठी थांबत नाही
आणि नेमकं
हेच आपल्याला कळतं नाही

219

Trust शिवाय प्रेम म्हणजे
पाण्याविना नदी

220

चेहर्यावरची
एक स्माईल मनामधील
हजारो दुखः
लपवत असते.

221

जेव्हा Message चा Reply
late आणि ignore होऊ लागेल
तेव्हा समजुन जा
तुमची जागा दुसर्या कोणीतरी
घेतली आहे.

222

जर तुम्ही तुमच्या नजरेत
योग्य असाल तर
लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका
कारण लोकांच्या नजरा
गरजे नुसार बढ़लत असतात.

223

सगळ्यांना मीच समजुन घेऊ का
कोणीतरी मला पण समजुन घ्या ना.

224

कोणत्याही नात्यात कधीच
आपला Eg0 मधे आणु नका
कारण
Ego never accept the truth

225

तुझ्याशिवाय माझे जीवन हे
रंग नसलेल्या
चित्रासारखे आहे…

226

भुक लागल्यावर
संपुर्ण घर डोक्यावर घेणारी
जेव्हा तुमच्यासाठी उपवास ठेवते ना
तेव्हा ती Girlfriend नसते
आयुष्याची जोडीदार असते.

227

मी बदललो नाही
फक्त बदला घेणं शिकलोय.

Sad status love for boys सैड स्टेटस फ़ॉर बॉयज.

 

228

सर्वच वादळे
तुमच्या आयुष्यात व्यत्यय आणत नाहीत
काही वादळ
आपला मार्ग स्वच्छ करण्यासाठी पण
येत असतात…

229

अश्रूना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र
वजनदार असतात म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत..

230

मी कधीच कोणाला Ignore करीत नाही,
मी फक्त तुम्ही माझ्याशी
बोलण्याचा प्रयत्न करता की नाही
याची मी वाट पाहत असतो…

231

त्या व्यक्तीवर प्रेम कधीच करू नका
जी सुंदर दिसते
प्रेम त्या व्यक्तीवर करा
ज्याने आपले आयुष्य
सुंदर बनविले आहे…

232

रात्रीच्या एकांतामधे
कोणी ही आठवण काढत
पण जे खर प्रेम असत ना
ते सकाळी उठल्या उठल्या
पहिला मेसेज तुम्हाला करत….

233

Ex
Me :- मी बोलू शकत नाही,
मी अंत्यसंस्कारात आहे .
Ex : omg !कोण मेलं ?
Me :- तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना…

234

माझ्या आयुष्यात जर कधी
दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही
नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.

235

मावळणारा सूर्य हाच एक
खुप छान पुरावा आहे की
कितीही कठीण परस्थिती असली तरी
शेवट देखील सुंदर होऊ शकतो…

236

आपल्याला सोडुन गेलेली
एखादी व्यक्ती जर आपल्याकडे
परत येत असेल तर
सर्वात आधी ते सोडुन गेल्यानंतर
स्वतःला झालेला त्रास आठवुन बगा
व त्यानंतरच ठरवा
त्यांना माफ करायचं की नाही.

237

तुझ्याशिवाय माझे आयुष्य हे त्या
चहा सारखे आहे
जे आरोग्यासाठी चांगले पण आहे आणि तितकेच
वाईट पण आहे…

238

कधी कधी शब्दांची कमी अनं
एका घट मिठीची
जास्त गरज असते…

239

जाणार प्रत्येक वर्ष दोन गोष्ट शिकवुन जाते
वेळ कोणासाठी थांबत नसते
आणि
कोणीही आपल्या आयुष्यात कायम स्वरूपी नसतं
त्यामुळे आयुष्यात पुढे जाणे आवश्यक आहे..

240

देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल
जे येतील ते हृदयाशी खेळुन
जात आहेत…

241

कळलेच नाही जुने क्षण
आज कसे हरवून गेले
जसे एखादे फुलपाखरु हातात
रंग सोडून गेले…

Sad मराठी स्टेटस आयुष्य

242

लाईफ मधे कोणी तरी जोडीदार हवाच
नाही तर मनातील भावना अशी
status मधून सांगावी लागते…

243

रोजचेच झालयं आता
एकांता मध्ये जाणं
अनं तुझ्या आठवणीत स्वःताला
विसरुन बसणं…

244

प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही
ते कधी इतकं तितक नसतं
एकतर ते असतं किंवा नसतं.

245

मला माझ्या भूतकाळाबद्दल दुःख होत नाही
मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं
की मी माझ्या आयुष्यातील अनमोल वेळ
चुकीच्या लोकांसोबत वाया घालवला आहे …

246

कधीकधी आपल्याला गप्प बसावे लागते,
कारण आपल्या मनात आणि हृदयात
काय चालले आहे
हे आपण कोणत्याही शब्दात
सांगू शकत नाही

247

तुझ्यासोबत बोलण्याची
ऐवढी सवय झाली आहे की
ज्यावेळी माझा फोन Vibrate होतो
तेव्हा मला असे वाटते की
हा message तुझाचं असेल…

248

आपल्या आयुष्यात काही व्यक्तींची
किंमत ही आपल्याला तेव्हाच कळते
जेव्हा आपण त्यांच्याशिवाय राहू
शकत नाही…

249

जर तुम्हाला कोणी
Ignore करत असेल तर
मग तुम्ही सुध्दा हे दाखवुन द्या की
या गेमचा शेवट काय असतो…

250

आठवल तर डोळ्यात अश्रू येतात
नाही आठवल तर मनं छळत
खरचं प्रेम काय आहे ते
प्रेमात पडल्यावरच कळत…

251

आयुष्यात जर तुम्हाला
अशी एखादी गोष्ट पाहिजे असेल
जी तुमच्याकडे कधी नव्हती
तर तुम्हाला असं काहीतरी करायला पाहिजे
जे तुम्ही कधीच केले नाही…

252

जेव्हा एखाद्या व्यक्तीवर
आपण खरोखर प्रेम करत असतो,
तेव्हा आपण प्रत्येक वेळी जेव्हा
एखाद्या मंदीरात जातो तेव्हा आपल्या
मनात प्रथम इच्छा येते ती म्हणजे
प्लीज देवा, आम्हा दोघांना
कायमचे एकत्र कर ना…!

253

कधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही…

254

जे लोक
माझा आदर करत नाहीत
मी सुध्दा
त्यांचा आदर करीत नाही
तुम्ही याला माझा Ego म्हणाल
पण मी याला
माझा self – respect समजेन.

Sad मराठी स्टेटस स्वार्थी लोक

255

प्रेम करायचं असेल तर
मनापासून प्रेम करा
मूड किंवा गरजे नुसार करू नका.

256

मला माझ्या हृदया चा अभिमान आहे
कारण ते हरलेलं आहे आणि
ते तुटलेले ही आहे परंतु तरीही ते
अजुनही चांगले काम करत आहे

257

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सांगते की
तुम्ही मला आवडता तेव्हा जास्त आनंदी न होता
त्यांना एक प्रश्न विचारा की
कधी पर्यंत…??
कारण आजकाल लोक सुध्दा
हंगामाप्रमाणेच बदलतात…

258

मुलींचे आयुष्य पण खरचं खुप
वेगळं असत आई वडीलांना सोडून
प्रेमाकडे गेली तर म्हणतात
कशा पैदा झाली असेल
ही पोरगी आणि प्रेम सोडून
आई वडीलाकडे गेली तर तीला धोकेबाज ठरवतात…

259

एका महिन्यात आणि एका वर्षात काय घडू शकते
याचा विचार करू नका,
फक्त आपल्यासमोर असलेल्या 24 तासांवर
लक्ष केंद्रित करा आणि आपल्याला जिथे पाहिजे
असेल तेथे जाण्यासाठी आपण जे करू शकता
ते करा. आयुष्य खुप सुंदर आहे
ते विचार करण्यात वाया घालावु नका…

260

आपल्या भावनांसाठी कोणतीही
बाजारपेठ नाही
म्हणून आपल्या भावनांची जाहिरात
कधीही करु नका…

261

कधीकधी
आपल्याला आयुष्यात
दु: ख सहन करावे लागते,
आपण हो आपण वाईट होते म्हणून नव्हे तर
कोठे व कधी थांबायचे याची
आपल्याला कल्पनाच नसते त्यामुळे
योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला ना
आयुष्य सोपं होऊन जातं..

262

माझा भूतकाळ माझा आहे
तुझा भूतकाळ तुझा आहे.
पण जर तु साथ दिलीस तर
येणार भविष्य आपले आहे…

263

एक दिवस आपण
सर्वजण एकमेकापासून दूर जाऊ तेव्हा
promises – तुटलेली असतील
photos-हरवलेले असतील
contacts-deleted झालेले असतील
त्यावेळी सोबत असतील त्या फक्त आठवणी…

264

Ego हा एक छोटा
तीन अक्षरांचा शब्द असला तरी,
तो रिलेशनशिप नावाच्या
मोठया बारा अक्षराच्या नात्याचा
नाश करू शकतो…

265

काल रात्री मी आपले
जुने chating वाचले आणि तेव्हा मला
हे कळले की
तू तर मला कधीच मेसेज केले नाहीत
तू तर फक्त मी विचारलेल्या
प्रश्नांची उत्तर देत होतास…

Sad status marathi text

266

हासणारा चेहरा
तर सगळेच पाहू शकतात
परंतु तुटलेले हृदय असलेला चेहरा
हे ठरावीक लोकच ओळखु शकतात…

267

मी तीला माफ केलं
कारण माझं तिच्यावर प्रेम होत
तीनं मला धोका दिला
कारण तिचं दुसर्यावर प्रेम होतं…

268

मला माझ्या आयुष्यात
सगळ्यांचीच गरज आहे अस नाही
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील…

269

जेव्हा भूतकाळाच्या आठवणी
ताज्या होतात
तेव्हा भरलेल्या जखमा
नकळत पुन्हा चिघळल्या जातात….

270

तुझ्या Late Reply ची वाट पाहण्यापेक्षा
पुरेपुर झोप घेणे माझ्या आरोग्या साठी
चांगलं आहे अस मला वाटतं.

271

जास्त विचार केल्याने आपलाच
मूड खराब होतो
त्यामुळे एक मोठा श्वास घ्यायचा
आणि
खड्यात गेले सगळे म्हणुन सोडुन द्यायचं.

272

वाटतं तितकं सोपं नाही
मुलगी होणं
लग्नानंतर स्वत:च्याच घरात
पाहुणी बनुन यावं लागतं…

273

भूतकळ डोक्यात असतो
आणि भविष्यकाळ हा
आपल्या हातात असतो
आता हे आपल्यावर अवलंबून आहे
कि आपण काय निवडता…

274

प्रत्येकजण मला हेच बोलत होते
तु आता बदललास
पण कोणीही मला हे नाही विचारले की
तु का बदललास…?

275

कधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते..

276

कृपया प्रत्येक गोष्टीत गुंतणे थांबव
तुझे काम रक्त पंप करणे आहे
तु तेच कर…

277

जे एक तर्फी असत ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं…
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असते ना त्याला नशीब समजायचं….

278

शाळा कधीच विटा आणि वाळु ने बनलेली नसते
शाळा हि एक आठवण असते
प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिल्या
प्रेमाचे प्रतिक असते
आणि प्रत्येकाच्या बालपणातील परत न येणार्या अविस्मरणीय क्षणांची ती शिदोरी असते,

279

एकेकाळी रात्रंदिवस बोलणाऱ्या
त्या दोघांना आता
“hi… कसा / कशी आहेस…”
या पुढे बोलायला काहीच
शब्द सुचत नाहीत…

280

कधी काळ बदलतो
कधी आयुष्य बदलते
बदल तर होतातच
कधी कधी इथे माणूसच बदलतो.

Sad status marathi 2 line

281

नात्यात अंतर ठेवलं की
असं म्हणतात पण
कधी कधी ते अंतर
इतकं वाढत जातं की
त्या नात्याची गरजच उरत नाही..

283

जर तुम्ही तुमच्या प्रेमाबद्दल
आईवडीलांचा विचार करू शकत नसाल तर
“तुम्ही इतर कुठल्या तरी घरातून आलेल्या
तिचा / त्याचा काय विचार कराल..
याचा विचार करा.

284

हृदयाची घालमेल
कुणाला दिसू नये म्हणून
कदाचित ते देवाने
छातीच्या आत दडवून
ठेवलं असावं …

285

प्रेम हे अस दुखन आहे
जिथे जायच नाही म्हटल
तरी रहावत नाही
आणि गेल्यावर
पश्चातापाशिवाय
काहीच मिळत नाही.

286

नव्याने सुरवात
करताना
सगळ्यात जास्त अडचण
जुनं मागं सोडताना
येते खरे ना …?

287

Ignore करणे हा तर
एक बहाणा असतो
प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात
तुमची गरज संपलेली असते..

288

एकवेळ हातात घेतलेला
हात सहज सोडवला
जाऊ शकतो
पण
कोनामध्ये गुंतलेलं मन मात्र
सहजा सहजी नाही सोडवता येत..

289

चेहर्यावर नेहमीच हसू
पण मनात खूप काही साठलेलं…
आले जरी डोळे भरून
ते कोणालाही न दिसलेलं…

290

खऱ्या प्रेमाला कुठल्याच
डे ची गरज नसते
कारण त्याच्या आठवणीतील
प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन असतो…..

291

कोण म्हणत प्रेम एकदाच होत
ज्यांना हृदयाशी खेळायला जमत
त्यांना पुन्हा पुन्हा होत…

292

आपले अश्रू पुसण्याऐवजी
ज्यांनी तयार केले त्यांनाच
आपल्या आयुष्यातुन पुसून टाका.

293

नात्यात स्पष्टीकरणाची
गरज पडायला लागली की समजून जावं
नातं दुबळे बनत चाललंय..

294

कधीकधी आपल्याला Ego साठी
नव्हे तर
स्वतःच्या self respect साठी
एखाद्याच्या आयुष्यातुन निघून
जावे लागते.

295

मी लोकांसाठी माझी रात्री ची झोप सोडून देते
आणि ते माझ्यासाठी त्यांचा
Ego सोडू शकत नाहीत…

296

आपल्या भूतकाळाचा
कधीही
कैदी होऊ नका
तो फक्त एक
धडा होता
जन्मठेप नाही.

297

विसरू शकत नाही
हे सत्य असलं तरी
कधी भेटू ही शकनार नाही आपण
हे वास्तव आहे…

बेस्ट विचार सैड मराठी
298

प्रेम करणं व होणं या मध्ये
भरपूर फरक आहे
केल्यावर तुटत आणि झाल्यावर
भेटत नाही…

299

आयुष्यभर सोबत राहणार याची
खात्री नसली तरी
आयुष्यभर पुरतील असे क्षण देणारी व्यक्ती आयुष्यात असणं म्हणजे
खरं सुख

300

एखाद्या व्यक्तीला
मिळवण्यापेक्षा
त्या व्यक्तीला विसरण
जास्त अवघड असतं..

301

परिस्थिती स्वीकारा आणि
हसून पुढे जा
तुमचे हसणं खरं आहे की खोट
हे महत्त्वाचे नाही
कारण तेथे कोणालाही खरोखर तुमचह
काळजी नाही…

302

प्रेम हे
कांजण्या सारख असत
एकदा झाल कि
परत परंत होत नाही…

303

जिवंत आहे
तो पर्यत कदर करा एकमेकांची
मेल्यानंतर status दिसेल
ना online दिसु
आपण फक्त भिंतीवरच्या फोटोत दिसु..

304

प्रत्येक love story मधील
Villain ही Caste असते…

305

वेळीच कळला तर ठीक
नाहीतर प्रेम हा जिव घेणारा
आजारच असतो…

306

कोणी कोणाच खास नसत
लोक तेव्हाच आठवणे काढतात जेव्हा
त्यांचा टाईमपास होत नसतो.

307

पिंजऱ्यातील पाखरे
अन बंधनात ठेवलेली माणसं
आयुष्यात कधीच आपली होत नाहीत…

308

प्रेम असं करा की कॉलेज संपून
दहा वर्षांनी तुम्ही कॉलेज कॅन्टीन ला
गेलात तर कॅन्टीन वाल्याने पण
विचारलं पाहिजे तिच्याशीच लग्न
केलंस काय रे…??

Sad quotes Marathi

309

मनातली व्यक्ती मांडवात आल्या शीवाय
प्रेमाचा प्रवास पुर्ण होत नाही..

310

शरीरासाठी सिगारेट हानिकारक आहे
आणि प्रेमासाठी जात

311

जेव्हा जवळच्या व्यक्तीशी
आपलं भांडण होतं तेव्हा ती
व्यक्ती आपल्याशी DP आणि Status मधुन
बोलत असते फक्त आपल्याला
ओळखता आलं पाहिजे…

312

एकमेकांपासून दूर गेलो
दूर राहिलो म्हणजे एकमेकांना
विसरून जाऊ एकमेकांची आठवणही
नाही येणार हा आपला सगळ्यात मोठा
गैरसमज असतो…

313

आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती
मनातूनही निघून गेली तर
किती बरं होईल ना …
Read 👎
190+ नवरीसाठी उखाणे | Marathi ukhane for female ( Navri sathi ukhane)
Ukhane marathi for Male

1 thought on “Sad Status In Marathi Images | सैड स्टेटस मराठी ~ Love Sad Quotes Girls / Boys.”

Leave a Comment