Emotional Quotes in Marathi on Love, Life & Friendship
तुम्ही देखील दुःखी, ( Emotional) असाल, निराश असाल आणि यावेळी तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही योग्य पोस्टवर आला आहात. या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी मराठीमध्ये Emotional Quotes घेऊन आलो आहोत. सोशल मीडियावर हे भावनिक कोट्स आणि स्टेटस शेअर करून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. हे Emotional Quotes त्यांच्यासाठी आहेत जे प्रेम करतात, वडिलांवर, मैत्रीवर आणि आयुष्यातील जोडीदारावर.
भावना आणि त्यावरचे आपले नियंत्रण हेच आपण आहोत. या भावना आपल्याला आनंद देऊ शकतात तसेच दुःखीही करू शकतात. आपल्या जीवनात एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या भावना हाताळल्याने आपण कधीकधी कमकुवत होतो. अशा वेळी, भावनांना आपल्यावर वर्चस्व गाजवण्यापेक्षा आपण शांत राहून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असते. कधी कधी आपल्याला काय वाटतंय हेही कळत नाही. अशा परिस्थितीत आपण जे करू नये ते आपण करतो.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला अशा अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान, येथे आम्ही तुमच्यासाठी मराठी मधे काही भावनिक कोट्स घेऊन आलो आहोत ज्याचा वापर तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटत असेल की जीवन खूप कठीण आहे. या इमोशनल कोट्स आणि सॅड स्टेटसमध्ये आम्ही जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या भावना कव्हर केल्या आहेत.
1
कोणावर इतक पण प्रेम करू
नका के स्वतःवर प्रेम करायला वेळ
मिळत नाही
2
ज्यांना कोणी चिडवत नाही त्याचा वर
कोणी प्रेम करत नाही
3
जेवा आपल्याला बोलायचे
असते तेवाच समोर चा Busy का
असतो समजत नाही
4
जाता जाता पण ते बोलून गेली,
के मी तुझा जीवनातून गेल्यावरच
तू आनंदी राहशील, हेच माझे सर्वात
मोठे दुःख आहे
5
हे वेळे आज पण हे मन फक्त
तुझीच आठवण करते समजले
6
जेवा तुमची खराब वेळ येते ना तर
जवळ चे सुद्धा परके होउन जातात
7
आज पण मला कळत नाही के ते
खरंच प्रेम करत होती के timepass
Emotional status Marathi | भावनिक स्टेटस मराठी
8
आता तर प्रत्येक नाते हे फक्त नावा
पुरतं असते असे वाटतं आहे
9
एकटे राहण्यात पण एक वेगडीच
मजा आहे, जीवन हे Tension फ्री आहे
10
एकटे राहण्यात पण एक वेगडीच
मजा आहे, जीवन हे Tension फ्री आहे
11
आज पण मला एक गोष्ट समजत नाही
प्रेम तरास देते के आठवण