Marathi Suvichar | 300+ उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

Marathi Suvichar : ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात, त्यांना कुठेही कधीही पराभूत केले जात नाही, यश हे निश्चित आहे. अफाट कष्ट, कर्म आणि योग्य अनुभव ज्ञानाशिवाय कोणीही यश प्राप्त करू शकत नाही. यश मिळविण्यासाठी आपले मन आणि विचारही शुद्ध असले पाहिजे आहेत.
चांगले विचार मानवाला Motivation देतात आणि त्यांच्या यशाची पायरी बनून त्यांच्या जीवनात एक माध्यम, कॉफीडेन्स देतात. असे मानले जाते, की कर्म हे कर्मश्रेष्ठ आहे, जसे एखाद्या व्यक्तीने केलेले कर्म, तसेच त्याला हीच फळ मिळते. आज आम्ही हिते उत्तम असा Marathi सुविचार संग्रह केला हा संग्रह जरूर वाचा.

300 + सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह ~ Marathi Madhe Suvichar Sangrah

ज्या व्यक्तीला यश मिळवायचे असत, त्याला क्षुल्लक घटना ची आणि अपयशाची कधीच भीती वाटत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या होडीला समुद्रापुढे झुकायला आवडत नाही, म्हणून मोठया वादळातही बुडत नाही,
अश्याच प्रकारचे उत्तम असा मराठी सुविचार संग्रह Share केला आहे.
आशा आहे की आम्ही ज्या वरील गोष्टीं लिहल्यात त्याच्याशी सहमत आहात आणि तुमच्या जीवनातील खालील दिलेल्या अनेक चांगले विचार स्वीकाराल आणि ध्येयाचा मार्ग निवडून ते साध्य कराल.

 

MARATHI SUVICHAR

1

लोकांना सुंदर विचार नाही,
तर सुंदर चेहरे आवडतात..!!!

 

Marathi Suvichar :

2

या जगात माणसाची नाही
त्याच्या पैशांची किंमत असते…

3

या जगात तुम्ही ज्याच्यावर
सर्वात जास्त प्रेम कराल
तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त
रडवेल…

4

खरं बोलून कोणाला दुखावलं
तरी चालेल पण
खोट बोलून
कोणाला सुख देऊ नका.

5

माणूस व्हा
साधू नाही झालात तरी चालेल,
संत ही नाही झालात तरी चालेल,
पण माणूस व्हा माणूस…

6

अहंकारात सर्वात वाईट गोष्ट
हि आहे कि, अहंकार तुम्हाला
हे कधीच जाणवू देत नाही कि
तुम्ही चुकीचे आहात…

7

जगात तीच लोकं पुढे जातात
जे सूर्याला जागे करतात आणि
तीच लोकं पाठीमागे राहतात
ज्यांना सूर्य जागं करतो…

8

कलयुग नाही
मतलबी
युग चालू आहे…

9

जे बोलायचं आहे ते
सरळ तोंडावर बोला,
पाठीमागून तर कुत्रे
सुद्धा भुंकत असतात…

10

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात

एक म्हणजे वाचलेली पुस्तके

आणि दुसरी भेटलेली माणसे…

11

जगा मधील सर्वात महागडे
Gift म्हणजे वेळ.. कारण
तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला
तुमची अशी वेळ देता जी
पुन्हा तुमच्या आयुष्यात
येणारी नसते.

 

Marathi Suvichar :

12

सर्व उत्तरे पण भेटतील
आणि हिशोब पण
फक्त माझी वेळ येऊद्या…

 

Marathi Suvichar :

13

जर माणसाला गलिच्छ आणि
घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते
तर गलिच्छ आणि घाणेरड्या
विचारांची लाज का वाटू नये ?

 

MARATHI SUVICHAR

14

त्या शिक्षणाचा काय उपयोग जे
शिकुनही कचरा रस्त्यावर टाकतात,
अन तोच कचरा रोज सकाळी
न शिकलेली माणस उचलतात..

15

आई आणि बायको दोघींची
कदर करा… कारण एकीने
तुम्हाला या दुनियेत आणल आणि
दूसरी सारी दुनिया सोडून
तुमच्या जवळ आलिये…
सहमत असाल तर शेयर कराच.

16

नेहमी माणस म्हणतात की स्त्रिया
कधीच आपल खर वय सांगत नाहीत.
पण अस आहे की त्यांना आपल्या
वयाचा खरा हिशोब लावता येत नाही.
कारण त्या स्वतःसाठी खूप कमी
जगलेल्या असतात.

 

मराठी सुविचार संग्रह / BIGGEST MARATHI SUVICHAR SANGRAH. 😊

हे मराठी सुविचार रोज तुम्ही सकाळी वाचून तुम्ही तुमचा दिवसाची सुरूवात करू शकता. हे आपल्याला आपल्यामध्ये एक नवीन विचारांची ऊर्जा आणि सकारात्मकतेचा ( Marathi Suvichar ) अनुभव देईल.

 

Marathi Suvichar : best

17

नांव तर सगळेच लोक ठेवतात
पण ठेवलेल्या नावाचा
ब्रॉड
करता आला पाहिजे…

18

दुःख त्याच व्यक्तीला भेटते
जी व्यक्ति प्रत्येक नात मनापासून
निभावत असते…

19

किस्मत को
बेकार बोलने वालों…
कभी किसी गरीब के पास बैठकर
पूछना
जिंदगी क्या है..

 

MARATHI SUVICHAR

20

जख्म कहां कहां से मिले है,
छोड़ इन बातो को…
जिंदगी तु तो ये बता,
सफर कितना बाकी है…!!

21

आपलं दुःख पाहुन कोणी
हसले तरी चालेल,
पण आपल हसणं बघुन,
कोणी दु:खी राहता कामा नये.

22

काही लोक हे
आगीसारखे असतात…
विनाकारण जळत राहतात

23

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा
जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील
3 गोष्टी ओळखेल.
हसण्यामगील दुःख रागवण्या मागील प्रेम
आणि शांत रहाण्यामागील कारण.

24

जोड़ीदार सुंदर नाही काळजी
करणारा पाहिजे…

 

EDUCATIONAL SUVICHAR IN MARATHI / शैक्षणिक सुविचार मराठी.

नमस्कारमित्रांनो, आम्ही या वेबसाईट वर खूप चांगले मराठी सुविचार पोस्ट करत असतो. या व्यतिरिक्त आम्ही या वेबसाईट वर खूप उपयुक्त माहिती देखील पोस्ट करतो. जे तुम्ही वाचले पाहिजे जस की Motivational Suvichar यां सारखे.

 

Marathi Suvichar :

25

शाळेत मैत्री करा पण मैत्रीत
शाळा करू नका.

 

Marathi Suvichar :

26

कष्ट ही एक अशी चावी आहे
जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
सुध्दा दरवाजे उघडते.

27

तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
आपल्या विषयी वाईट बोलणारे
बरेच लोक असतात त्यांच्याकडे
लक्ष द्याल तर विखुरले जाल
मनं शांत ठेवुन पुढे जाल तर
नेहमी यशस्वी व्हाल…!

28

स्वाभिमान विकुन
मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगुन लहान राहीलेले
कधीही चांगले…

29

लोग अक्सर कहते हैं।
‘जिन्दा रहे तो फिर मिलेंगे”
मगर एक सच्चे दोस्त ने क्या खूब
कहा हैं की
मिलते रहोगे तो जिन्दा रहेंगे “..

30

मी झुकतो कारण मला नाती
निभवायला आवडतात…
नायतर चुकीचा मी
कालही नव्हतो आणि आजही नाहीये…

 

Marathi Suvichar :

31

आदर ही एक अशी गोष्ट आहे
की जो दुसऱ्याला दिला तरच
आपल्याला मिळतो.

32

आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत
सुखी राहण्याचा प्रयत्न करा,
दुःखी राहिल्याने
उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट
आजचे सुख सुद्धा निघून जाईल.

33

हरलात तरी चालेल…
फक्त जिंकनारा स्वतःहून
म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील
सर्वात कठीण खेळ होता….

34

गरीबी आणि श्रीमंती यावर
अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे…
तर यावर अवलंबून असते की
तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही
किती समाधानी आहात…

35

आयुष्य असं जगा कि
स्वतःच स्वतःला आवडलं पाहिजे,
दुनियेच्या आवडीचा विचार कराल तर,
त्यांची आवड तर
क्षणाक्षणाला बदलत राहते…

 

Marathi Suvichar :

36

कोणतही कार्य
करण्यापूर्वी क्षणभर थाबा.
त्याच्या परिप्णामाबद्दल विचार करा.
त्या नंतर सुरुवात करा.

37

आयुष्यातले काही अपघात
हे चांगले असतात
सगळं विसरून नव्याने अस्तित्व
निर्माण करण्यासाठी.

 

Marathi Suvichar :
Marathi Suvichar :

38

अहंकारासारखा दूसरा
भिकारी होणं नाही आणि
विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.

 

सुविचार मराठी Suvichar :

39

माणसानं मनात काही ठेवू नये,
नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.

 

सुविचार मराठी

40

ज्यांच्या जवळ सुंदर सुंदर विचार
असतात
ते कधीही एकटे नसतात..

41

हल्ली फक्त
स्वतःला शोधायला वेळ लागतो बाकी सगळ
Google वर सहज सापडत.

 

प्रेरणादायक सूविचार- सर्वोत्तम प्रेरणादायक विचार – Great quotes

येथे आम्ही २२० + हून अधिक मराठी सुविचार लिहिले आहेत जे आपण सकारात्मक वृत्तीने आपला दिवस सुरू करण्यासाठी दररोज वाचू शकता.

42

आपल्यासाठी कुणीही नसले तरी
आपण सर्वांसाठी आहोत,
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

 

MARATHI SUVICHAR

43

जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत
नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा
तुमच्या कामाची पद्धत बदला,
कारण झाडे नेहमी आपली पान
बदलतात मूळ नाही…

44

चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच
असेल असं होत नाही, त्यासाठी मन
सुंदर असावं लागतं.

45

..तो रामाचा प्रसाद पण खातो,
तो रहीमची खीर पण खातो
अरे तो भुकेला आहे यार
त्याला कुठे धर्म कळतो ?

46

मुलींना चार पुस्तक
जास्त शिकूद्या आईच्या
गर्भातून वाचल्यात, हुंड्यापासून
पण वाचूदयात…

47

आज घड्याळाच्या गजराचा
त्रास होईल पण त्यामुळेच
टाळ्यांचा कडकडाट ऐकू शकाल…

48

जगात खुप चांगली माणस आहेत…
जर तुम्हाला ती माणस भेटत
नसतील तर तुम्ही चांगले व्हा…
कदाचीत तूमच्या शोधात कोणीतरी असेल…

49

आयुष्य खुप सुंदर आहे…
फ्कत तुमच्या गर्लफ्रेंड ला
भुव्या उडवता आल्या पाहिजे.

50

उपवास
हा नेहमी अन्नाचाच
का करावा….? कधी कधी
वाईट विचारांचा ही
करावा…||

51

फोटो एडिट करून चेहऱ्यावरचे डाग
जातील पण मन स्वच्छ करायला
चांगले विचार लागतात.

52

मन मोकळे असणे
कधीही चांगले. परंतू जीभ
कधी मोकळी सोडू नका.

53

आयुष्यात अपयश नावाची
कन्सेप्टच अस्तित्वात नसते.
एक तरी तुम्ही यशस्वी होता
किंवा तुम्ही शिकता.

54

स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो,
सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो

 

GREAT THOUGHTS IN MARATHI / महान विचार मराठी

55

वेळ पण शिकवते
गुरु पण शिकवतात,
दोघात फरक फक्त
इतकाच आहे कि गुरु शिकवून
परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा
घेऊन शिकवते..

56

कर्म एक असं रेस्टॉरेंट आहे
जिथं ऑर्डर द्यायची
गरज नाही…
तिथं आपल्याला तेच मिळतं
जे आपण
शिजवलेलं असतं…

57

प्रयत्न करून चुकलात
तरी चालेल पण
प्रयत्न करण्यास
चुकू नये… हिंमत नाही…
तर प्रतिष्ठा नाही
विरोधक नाही… तर
प्रगती नाही !

58

एखाद्याला सोडून जाताना
मागे पहावस वाटलं तर पुढे जाऊच नये…
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत
एकट राहण्यापेक्षा…. जीव लावणाऱ्या
‘माणसाच्या मनात भरून रहाव….”!!

59

कुणाला आपलंस करायच असेल तर
वरवरुन करण्या पेक्षा
हृदयाने आपलंस करावं….
आणि
कुणावर रागवुन बसत राहायच असेल तर
हृदया पासुन रागवण्या पेक्षा
वरवरुन रागवत राहावं.

60

चांगले कुटुंब आणि जीवाला
जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून जिवंतपणीच
मिळालेला.. स्वर्ग आहे…

61

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी
एवढचं करा.
चुकाल तेव्हा माफी मागा ; अनं
कुणी चुकलं तर माफ करा !

62

हातांच्या रेषांवर नशीब शोधन्यापेक्षा
हातांचा योग्य तो वापर करून
नशीब घडवायला शिका.

 

MARATHI SUVICHAR

63

योग्य गोष्टी करण्यासाठी वेळ
नेहमीच योग्य असते.

64

गजब का होता है रिश्ता उनसे,
जिनसे कोई रिश्ता नहीं होता..

65

निंदेला घाबरुन आपलं
ध्येय सोडू नका.
कारण धैर्य साध्य होताच,
निंदा करणा-यांचं मत बदलतं.

66

तुम्ही कोण आहात
यापेक्षा तुमचं ध्येय काय आहे
महत्वाचं आहे.

67

मी तुझी काळजी
करतोय/करतेय दखवणारे नेहमीच
काळजी करत नसतात कदाचित
त्यांनी नावाला नाते
जोडलेल असू शकतं.

68

नात्यापेक्षा स्वतःचा मी
पणा मोठा असेल तर
नाते बनवू नयेत.

69

दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी
शिल्लक आहे.

70

जिंदगी में
रिस्क लेने से कभी मत डरो
या तो जीत मिलेगी
और हार गए तो सिख मिलेगी.

 

MARATHI QUOTES ON LIFE AND LOVE ~ मराठी सुविचार जीवनावर-आयुष्यावर-प्रेमावर

71

चिंता और तनाव
दूर करने का बस एक ही उपाय हैं..
आँखे बंद करके सुबह शाम मंत्र
बोलिए भाड़ में गई दुनिया.

72

माणसाने कसं समुद्रासारखं रहावं,
भरतीचा माज नाही
अन ओहोटीची लाज नाही!

73

माणसाने कसं समुद्रासारखं रहावं,
भरतीचा माज नाही
अन ओहोटीची लाज नाही!

74

कुछ लोग,
तो इतने अच्छे होते हैं की
डर लगा रहता हैं की अगर छोड़ गए
तो हमारा क्या होगा..

75

पूर्ण करण्याची जिगर असेल
तरच स्वप्न बघण्यात अर्थ आहे.

76

अहंकार दिखा के
किसी रिश्ते को तोड़ने से अच्छा है कि,
माफी माँगकर वो रिश्ता निभाया जाये..

77

जो मानव
अपनी निंदा सुन लेता हैं।
वह सारे जगत पर विजय
प्राप्त कर लेता हैं

78

माझ्या खिशाला
होल काय पडला
पैशा पेक्षा जास्त तर
नाती गळून पडली…

79

तुमच्या ध्येयावरून
जग तुम्हाला ओळखत
असत.

80

आपला एक RULE आहे
जिथे माझं चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.

81

चांगले संस्कार
“कुठल्या मॉल मध्ये नाही तर
चांगल्या कुटुंबात भेटतात.

82

हर काम आसान है बस आपको
अपने अंदर की आवाज सुनना है।

83

“मी”पणा आला कि
कमीपणा घ्यायला कोणी
तयार होत नाही.

84

प्रत्येक वस्तू ची किंमत वेळ आल्यावरच
होत असते, कारण वातावरणात फुकट
मिळणारा ऑक्सीजन, दवाखान्यात खुप
महाग विकला जातो.

85

माणूस कितीही महत्वाकांक्षी
असला तरी
त्याला परिस्थिति समोर
झुकाव लागत.

86

तुमच्या उपस्थितीची जाणीव
आणि अनुपस्थितीची उणीव
भासणे म्हणजे तुमचे अस्तित्व होय.

 

मराठी सुविचार आयुष्यावर आधारित Marathi Quotes About Life.

87

मुलगी होणं पण सोपं नाही
अर्धी स्वप्न तर मनातच
संपवावी लागतात…

88

स्वतःची चूक स्वतःला
कळली की बरेच प्रश्न सुटतात.

 

MARATHI SUVICHAR

89

कोणाची वाट बघताय ?
जेवढा तुम्ही विचार करताय त्यापेक्षा
दुप्पट वेगाने आयुष्य कमी होत चाललंय… उठा… जो पर्यंत लोक तुम्हाला वेडा बोलत नाहीत
तोपर्यंत तुमच्या ध्येयाला सोडू नका…

90

अडचणी आयुष्यात नव्हे.
तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

91

काही लोकांना
पाठीमागून चुगली
करायची खूप
घाणेरडी सवय असते…

92

दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर
ऊशिरा मिळत असेल तरी
निराश होऊ नका…..
हा विचार करा की घरा पेक्षा
राजवाडा तयार व्हायला
जास्त वेळ लागतो….

93

मैत्री अशी करा जी
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे..

94

कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या
रक्तातच जिंकण्याची हिंमत
आणि लढण्याची धमक असते..

95

अशा माणसांबरोबर राहा,
जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात.
अशा बरोबर नको
जे इतर माणसांबद्दल बोलतात.

96

दगडाचं तर ठिक आहे हो थोडा शेंदुर फासला
म्हणजे
एखादा देव तरी तयार करता येईल
पण माणसाला असा कोणता
रंग द्यावा म्हणजे माणसाचा
“माणुस “बनवता येईल.

97

ज्याच्याजवळ पवित्र तन,
स्वच्छ मन, आणि निस्वार्थ असे
माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद,
पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही.

98

एकदा देवाच्या पायात पडलेली फुले..
देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली …
तुम्ही असे कोणते पुण्य केले की तुम्ही
आज देवाच्या गळ्यात आहात …
त्यावर हारातील फुले म्हणाली …
त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते..

99

वेळ… बदलायला, वेळ…
लागत नाही…

 

MARATHI SUVICHAR | 200+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

100

खेळ म्हटलं की हार जीत ही आलीच…
प्रत्येक वेळेस जिंकालच अस नाही,
पण तुम्ही शेवट पर्यंत कसे लढता
हे खूप महत्त्वाच आहे…

101

एक दिवस सावलीला सहज विचारलं,
तू नेहमी माणसांच्या सोबत का असते ?
सावली ने हसून उत्तर दिलं :
मी सोडली तर तुम्हा माणसांना
साथ देत तरी कोण ?

102

प्रश्न फक्त संस्कार आणि आदर या
दोन गोष्टींचा आहे नायतर जो माणूस
ऐकून घेऊ शकतो तो चार गोष्टी
ऐकवू पण शकतो…

103

क्षमा चूक करणाऱ्याला दिली जाते…
धोका देणाऱ्याला नाही…

104

संयम म्हणजे काय?
एक युद्ध….. स्वतः विरूद्ध !..

105

रोज सकाळी
एकच गोष्ट तुम्हाला
प्रेरणा देऊ शकते….
ती म्हणजे तुमचे ध्येय.

106

मोती हवा असेल तर
समुद्राच्या तळाशी जावंच लागतं…
किनाऱ्यावर चमकणारे मोती
नसून उन्हात चमकणारे
काचेचे तुकडे असतात…

 

MARATHI SUVICHAR

107

लोक वाईट नसतात…
फक्त ती तुम्हाला हवं तसं
वागत नसतात म्हणून
तुम्हाला वाईट वाटतात…

108

दगडात एक कमतरता आहे
की तो कधी वितळत नाही.
पण एक चांगलैपणा आहे
की तो कधी बदलत नाही.

109

काफी दिनों से कोई नया
“जख्म”नहीं मिला;
पता तो करो..
“अपने”हैं कहां ????

110

“एक ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या
ऐवजी पेन दिले गेले… त्याचा कारण हेच की.
आपल्या लक्षात आले पाहिजे…
की जस जस आपण मोठे होत जातो
तशा आपल्या चुका खोडल्या जात नाहीत..!”

111

प्रत्येक गोष्टीत रागावणारी
माणसं तीच असतात, जी वेळोवेळी
स्वतःपेक्षा जास्त
दुसर्यांची काळजी घेतात.

112

सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो
जेव्हा एकांतात बसल्यावर एकटे का बसलोय ?
हे विचारणार सुद्धा कोणी नसत…

113

आयुष्य कठीण आहे
पण तक्रारी करुन ते सोपेही
होणार नाही म्हणुन
प्रयत्न करत रहा.

114

अखंड यशाने
आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.

 

MARATHI SUVICHAR | 👍 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

115

वाक्य छोट पण तितकंच खर
जग धोका देऊन हुशार झालं,
आणि आपण विश्वास ठेऊन मुर्ख…

116

पुरे परिवार को गरम खाना खिलाती है
और खुद ठंडा खाना खाती है..!
माँ ही ऐसी है जो रोज शीतला
अष्टमी मनाती है.

117

काही गोष्टी मिळवायला
वेळ लागतोच.
संयम बाळगा…

118

प्रत्येका जवळ एक तरी
न सांगता येणारी एक
खास प्रेम कहाणी असतेच.

119

प्रत्येकाला आयुष्यात आयुष्याचा
समतोल स्वतःहूनच सांभाळावा लागतो.
कोणीही त्याला मदत करत नाही.

120

स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान
राहणे कधीही चांगले.

121

जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी
शंका घेत नाही, आणि जे माझ्यावर
शंका घेतात त्यांनी मला कधी
ओळखले नाही.

122

मित्राची परिस्थिती बघून मैत्री करू नका,
पुष्कळ वेळा मैत्री निभावणारे मित्र
परिस्थितीने गरीबच असतात…

123

“छत्रपती शिवाजी महाराज
आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
मुर्त्या डोक्यावर घेवून नाचण्यापेक्षा,
त्यांचे विचार डोक्यात घेवून जगलो तर

124

कुणाची स्तुती कितीही करा पण
अपमान खुप विचारपुर्वक करा कारण
अपमान हे असे कर्ज आहे जे
प्रत्येक जण व्याजासह परत करण्याची
संधी शोधत असतो.

125

वाईट वेळेत साथ
सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका..
पण ज्यानी वाईट वेळेत साथ देवून
चांगली वेळ आणून दिली
त्याचे मोल कधी विसरु नका..

126

माणसाच्या निम्म्या समस्या
या व्यक्त केलेल्या रागामुळे
आणि कधीही
व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे
वाढतात!

127

कोणाचाच उदय पटकन होत नाही.
सूर्याचा सुद्धा…

128

खरतर आयुष्यात कधीही जिंकणं महत्त्वाचं
नसतं…
तर आपण लढत कशी दिली याला महत्त्व.

129

दुनियेत
खूपच कमी लोक असे असतात
जे जसे दिसतात तसेच असतात…

 

सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार GOOD THOUGHT

130

ज्यांच्या नशिबात अंधार आहे त्यांनी
थोडा संयम पाळा…
उद्याचा उगवणारा सूर्य प्रकाश हा
तुमचाच असेल…

131

जेव्हा चान्स मिळेल तेव्हा
मनातली गोष्ट बोलून टाकायला शिका….
कारण…गप्प गप्प राहणाऱ्या नात्याचा
एक दिवस गुदमरून मृत्यू होतो.

132

जो दिल के अच्छे होते हैं।
वो अक्सर तनहा
होते हैं..

133

जो व्यक्ती तुम्ही हसल्यावर सुद्धा
विचारतो की, बोल आता
काय प्रॉब्लम आहे ?
अशा व्यक्तीला आयुष्यात
कधीच दुःख देऊ नका…

134

मानवी नात्यात जर सर्वात मोठा
“शत्रू”कुणी असेल तर तो म्हणजे
“गैरसमज”

135

आपल्या आयुष्यातून ज्यांना जायचं असतं ते जातातच आणि थांबायचं असतं ते थांबतातच, त्याला आपण काहीही करू शकत नाही… थांबणाऱ्याला कारण म्हणून तुमचा एक चांगला गुण पुरेब असतो, आणि जाणाऱ्याला तुमचा एक वाईट गुणही पुरे असतो….
गरज संपली की कोमेजलेल्या फुलालाही, झाड स्वतःजवळ ठेवत नाही…

136

श्रीमंतीत आदराने झुकायला आणि
गरिबीत खंबीरपणे ऊभे राहायला ज्याला जमतं,
तोच खरा ROYAL”माणुस”

137

सगळेच घडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असे काही नाही. काही घडे
आयुष्य, नाती व समाज
यांच्याकडूनही शिकायला मिळतात.”

138

गुरु आणि रस्ते या दोघांत
एक साम्य आहे, ते स्वतः
जिथे आहे तिथेच राहतात
परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या
ध्येयापर्यंत पोहचवतात.

139

मनात काही भरून जगाल तर
मन भरून जगता
येणार नाही.

140

जिकंण्याआधी जिंकणं आणि
हरण्याआधी हरण
कधीच मान्य करू नका.

141

एक चांगलं हास्य
आणि एक दीर्घ झोप हे
कशासाठीही सर्वोत्तम दोन उपाय
आहेत.

142

हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात,
त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती,
यश आणि समृद्धी मिळते.

 

सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार GOOD THOUGHT MARATHI

143

स्वतःची चूक स्वत:ला कळली
कि बरेच प्रश्न सुटतात.

144

समस्या
ही कापसाने भरलेल्या
पोत्यासारखी असते,
जे फक्त त्या पोत्याकडे बघतात
त्यांना ती जड वाटते.
पण जे ती हाताळतात त्यांनाच खरे
वास्तव कळते.

145

॥ सुविचार ॥
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख
वाणी, विचार
आणि कर्मानेच होते

146

जो पर्यंत तुम्ही
धावण्याचे धाडस करणार नाही,
तो पर्यंत स्पर्धेत जिंकणं
तुम्हाला अशक्य आहे.

147

ज्यांना सकारात्मक विचारांची
सोबत असते,
त्यांच्यासाठी कोणतेही अंतर
लांब नसते.

148

कालचा दिवस ही
आजची आठवण आहे,
आणि उदयाचा दिवस
आजचं स्वप्न आहे.

149

पैशाने पुर्ण झालेली स्वप्न
मरेपर्यत टिकतात…
कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न
इतिहास घडवतात…!

150

नाती आणि बर्फाचे गोळे
एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणं सोप
पण टिकवणं खूप अवघड असतं.

151

चांगले निर्णय अनुभवातून येतात
आणि अनुभव चुकीच्या
निर्णयांमधून येतो.

152

कोनाबद्दलही आपल्या मनात
गैरसमज असेल तर
तो आपल्यापुरताच
ठेवायचा आणि वेळ
मिळेल तेव्हा त्या
व्यक्तिसमावेत तो गैरसमज
दूर करायाचा.

153

लाचार होऊन
दुकानदाराकडे प्लॅस्टीकची
कॅरीबॅग मागण्यापेक्षा
स्वतःची कापडी बॅग
ही अभिमानाने न्या.
ही पृथ्वी माता
सदैव ऋणी राहील.
एक पाऊल स्वच्छतेकडे

154

देवाण घेवाणीची पद्धत
कोणी सुरू केली यार ?
गरीब माणूस कोणाला
भेटायचं म्हटलं
तरी घाबरतो.

155

रस्त्याला महापुरुषांचे नाव घ्यायला सर्व
धर्मात चढाओढ दिसते परंतु महापुरुषांनी
दाखवलेल्या रस्त्यावरून कोणालाच
चालायचे नसते…

156

योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारा
अनुभव चुकीचे निर्णय
घेऊनच मिळतो.

157

लक्षात ठेवा :
जो तुम्हांला मस्का
लावणार नंतर
तोच तुम्हांला चुना लावणार.

 

सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह

158

जर तुम्ही योग्य परिस्थितीची
वाट बघत बसणार,
तर तुमचे काम कधीच
पुर्ण होणार नाही!

159

इतिहासातच भविष्य
शोधत बसायचं की भविष्यात
इतिहास घडवायचा हे
सर्वस्वी आपल्या हातात आहे…

160

आयुष्यात नेहमी अश्या व्यक्तीवर
प्रेम करा ज्यांचं हृदय,
चेहऱ्यापेक्षा जास्त सुंदर असेल…

161

प्रत्येकाला हृदयात तेवढीच
जागा द्या जेवढी जागा
समोरचा व्यक्ती तुम्हाला देतोय…
नाहीतर अस होईल की
तुम्ही स्वतःहून रडाल किंवा
समोरचा व्यक्ती रडवून जाईल…

162

काही माणसं ही काजव्यासारखी
असतात विनाकारण
जळत राहतात…

163

Life मध्ये चार पुस्तकं कमी शिका
“माणसं पण, ओळखायला
शिका. “

164

कल्पनांना
सत्यात उतरविण्याची धमक
असणाऱ्यांना कुणीही रोखू शकत नाही!

165

अपमानाच्या
पायऱ्यांवरुनच ध्येयाचा
डोंगर चढायचा असतो.

166

एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..
पण कधी कधी सर्व काही
सुरळीत होण्यासाठी सुद्धा
काही वेळ जाऊ द्यावा लागतो..

167

तरी बर पक्षांना जात पात
काय असत माहीत नाही..
नायतर रोज रक्ताचा पाऊस
माणसांना झेलावा लागला असता…

168

असे कर्तृत्वानं
पुरुष बना ज्याला
स्त्रिया बघताच पसंद करतील…
असे पुरुष नका बनू
ज्यांना फक्त स्त्रियाच पसंद आहेत…

169

काही सोडूनच द्यायचं असेल तर
दुसर्यांडकून ठेवलेल्या
आयुष्यात सुख शोधायची
अपेक्षा सोडून द्या…
गरज भासणार नाही…

170

अंधार खूप पडला म्हणून थोडा उजेड केला तर
अंधार रागावून बसला…
बोला आता छोट्याश्या आयुष्यात
कोणा कोणाचं मन राखून जगायचं ?

 

सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह

171

जे लोक आतून मेलेले असतात ना,
हे तेच लोक असतात जे
बाकीच्यांना जगण्याचा
अर्थ शिकवत असतात…

172

काय शोकांतिका आहे.
आज सावित्री बाई फुले
यांची जयंती.
आणी आज महाराष्ट्रात
शाळा बंद.

173

मराठी सुविचार
‘चर’ म्हणजे चालणे ;
‘वि + चर’ म्हणजे विशिष्ट
तर्हेने चालणे ;
त्याच पध्दतीने सुविचार म्हणजे
उत्कृष्ट रित्या जीवनात चालणे.

174

एक मिनीट उशिरा येण्यापेक्षा
तीन तास लवकर येणे
चांगले.

175

कल्पना आपल्या स्वप्नांवर
राज्य करतात.

176

बुध्दीमान व्यक्ती पुस्तकांबरोबरच
आयुष्याचे वाचन करतात.

177

चांगल्या योजनांतुन
चांगले निर्णय आकार घेतात.

178

चांगल्या योजनांतुन
चांगले निर्णय आकार घेतात.

179

बुध्दीमान व्यक्ती पुस्तकांबरोबरच
आयुष्याचे वाचन करतात.

180

कल्पना आपल्या
स्वप्नांवर राज्य करतात.

181

सांप च्या दाता मध्ये, विंचू च्या डंका मध्ये, आणि माणसाच्या मना मध्ये
कीती विष भरल आहे
सांगन अवघड आहे?

182

समुद्रा सारख झालंय
आयुष्य, कधी शांत
तर कधी खवळलेलं…

183

मी, आनंद उधारीवर
देण्याचा कारभार करतो.
कुणी वेळेवर परतच करत नाही,
म्हणूनच तोख्यात आहे मी.

184

Impossible”शब्दाला निट पाहा,
IM Possible”
फक्त बघण्याचा दृष्टीकोन बदला

185

स्वतःच्या हातुन जेव्हा एखाद्या, गरीबाचं
काम होत, तेव्हा त्याच्या चेहर्यावर जे
समाधान असतं, तोच आपल्या
जीवनातील सर्वांत मोठा सन्मान
आणि सत्कार असतो …!

186

प्रत्येकाच्या वाट्याला
चांगले दिवस हे येतातच,
नेहमीच वादळे येत नसतात.

187

किती हुशार आहे काही माझे
आपले…. त्यांनी गिफ्ट मध्ये
घड्याळ तर दिल, पण कधी वेळ
नाही दिला.

188

आयुष्यभर साथ राहण्याची लायकी
असेल तरच
PROPOSE ACCEPT करावे
नाहीतर कोणाच्या HEART सोबत
खेळण्यात काही अर्थ नाही.

189

ज्या गोष्टींशी अपला काहीही संबंध
नाही त्यात नाक खुपसले की
तोटाच होतो.

190

ज्या व्यक्तीला आपण सर्वात जास्त
जीव लावतो…. त्याच व्यक्ती
मध्ये सर्वात जास्त ताकत असते
आपल्याला रडवन्याची.

 

MARATHI SUVICHAR

191

अंतर वाढलं की ओढ वाढते.
विराह वाढला की मिलनाची
गोडी वाढते.

192

स्वार्थी लोकांच्या मध्ये निःस्वार्थ
प्रेम केल ना त्या मुळे आज लांब,
केल ना स्वता पासून जा तुला पण
आठवल माझ प्रेम जेव्हा छळेल कोणी
तुला स्वार्थी साठी.

193

प्रयत्न सोडू नका,
कारण
दूसरी व्यक्ती तयार आहे
तुम्ही सोडलेल्या संधिचा
फायदा उचलायला.

194

विचार हेतू कडे नेतो,
हेतू कृती कडे नेतो,
कृतीमुळेच सवय लागते,
सवयीमुळे स्वभाव बनतो आणि
स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते.
म्हणजे विचार हीच यशाची
पहिली पायरी आहे.

195

खोटं बोलणाऱ्या मित्रापेक्षा
एक प्रामाणिक शत्रू
नेहमीच चांगला असतो.

196

चपाती ३ दिवस
शीळी होती
भूख ४ दिवस
शीळी होती
तरी लय आनंदाने
खाली चपाती
कारण चपाती भूख
पेक्षा ताजी होती.

197

काही माणसे मेण सारके
वितळून नात टिकवत
असतात तर काही विनाकारण
आग्नि
सारके जळत राहतात.

198

आईच्या पदरात
ती ताकद आहे जी
सूर्यालापण हरवते
खरोखरच आईची
माया आपल्यासाठी
एक छत्री असते.

199

आयुष्य जगण्यासाठी
नुसत्या विचारांची नाही
सुविचारांची गरज असते.

200

ज्याला
कस जगायच हे कळल
त्याला कस वागायच हे
सांगायची गरज पड़त नाही…

201

ज्या छोट्या छोट्या गोष्टी
आपण Ignore करतो,
त्याच गोष्टी एखाद्याच आयुष्य
उद्ध्वस्त करून जातात..

202

आईच प्रेम समुद्रासारखं अजून
तुम्ही त्याची सुरवात पाहू शकता पण शेवट
नाही.

203

तुम्ही एखाद नात कितीही
मन लावून निभावलत तरी
दाखवणारा स्वताची
लायकी दाखवतोच.

204

एकदा माझ्या मनातून उतरलेल्या
व्यक्तींनी नंतर कितीही चांगलं
वागण्याचं प्रयत्न केले,
तरी मला काही फरक पडत नाही..

205

तोंडाने माफ करायला सेकंद
लागतात, मनाने माफ
करायला वर्षनु-वर्ष लागते.

 

SUNDAR MARATHI SUVICHAR

206

ज्या वेळी तुम्हाला बघताच,
समोरची व्यक्ती नम्रतेने
ओळख दाखवते किंवा नमस्कार करते…
त्यावेळी समजून घ्या की, जगातील
सगळ्यात मोठी
श्रीमंती आपण कमावली आहे….

207

दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची
सावली कधीच पाहू शकत नाहीत त्यासाठी एकट्यालाच उन्हात उभे राहावे लागते….

208

आपल्या आवडत्या
व्यक्तीला समोरून बघण्यापेक्षा
चोरून लपून बघण्यात
जास्त मजा असते…

209

आपली ‘सावली’
निर्माण करायची असेल
तर ‘ऊन’ झेलण्याची
तयारी असावी लागते.

210

रुसलेल्या मौनापेक्षा
बोलक्या तक्रारी या
अधिक चांगल्या असतात.
म्हणूनच, राग आला तर
अबोला धरण्यापेक्षा बोलून
मोकळं होता आलं पाहिजे.
जेणेकरून काही गैरसमज
असेलच तर तो दूर होऊ शकेल.

211

ज्यांना
पैसे द्यायचे नसतात
अनुभव देतात !

212

झुकल्याने नात अजून घट्ट
होत असेल तर
हमखास झुका… पण
दरवेळी तुम्हालाच झुकाव
लागत असेल तर थांबा…

213

काही लोकांना यशस्वी होण्याची
एवढी घाई असते की,
गरीब माणसांचे हात पकडायचे
सोडून श्रीमंत माणसाचे पाय पकडतात.

214

कुटुंब
घड्याळ्याच्या काट्या
सारक असल पाहीजे, कोणी बारीक…,
कोणी मोठ…, कोणी स्लो…,
कोणी फास्ट…, पण जेव्हा
कोणाचे 12 वजणार असेल
तेव्हा सर्व ऐकत्र असले पाहिजे.

215

जी व्यक्ती नेहमी तुमच्या
सुखाचा विचार करते अशा व्यक्तीला
चुकुनही कधी दुःख देऊ नका.

216

मासिक पाळीत देवा जवळ
जात नाहीत, आता तर
मंदिरातच बलात्कार झाला…
मग त्या देवाला कसा शुद्ध
करणार….

217

कोणा जवळही
स्वताचे दुःख बोलताना फार विचारपूर्वक
बोला कारण…..
माणसं अशीही आहेत की जी रडून
ऐकतात..,
आणि जगाला
हसून सांगतात..!!

218

प्रत्येकाला तुमची
जखम दाखवु नका….
कारण प्रत्येकाच्या घरात
औषध नसतं पण
मीठ मात्र नक्कीच असत.

219

आयुष्य आपल्याला खुप काही देत
फ़क्त आपल्याला ते घेता आल पाहीजे…

 

BEST MARATHI SUVICHAR

220

जात माणसाला माणसापासून
तोडते म्हणून मी जात मानत नाही

221

आम्ही असिफाला सर्वत्र
शोधल पण मंदिरात नाही.
कारण आम्हाला वाटत होत
की ती सर्वात पवित्र जागा
आहे.

222

आयुष्य जमेल तेवढ
हसत जगायला शिका कारण
आपल्याला हे माहीत नसत की
कुठला दिवस, कुठला क्षण शेवटचा ठरेल

223

आयुष्यप्रवासात हजारो माणसे भेटतात पण आपल्या अक्षम्य चुकांवरसुद्धा पांघरुण घालणाऱ्या आईवडीलांची सर
जगातल्या कोणत्याच नात्याला नाही.

224

नात्यांची पॉलिसी
चालू ठेवण्यासाठी संवादाचे प्रिमियम
नेहमी भरत रहा.

 

MARATHI SUVICHAR

225

पैशाने पूर्ण झालेली स्वप्न
मरेपर्यंत टिकतात,
कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न
इतिहास घडवतात.

226

स्वप्नातलं जीवन
मागून मिळत नाही.
उठा आणि कामाला लागा.

227

कोणताही व्यक्ती वाईट
स्वभावाचा नसतो. आपले
विचार त्याच्याशी न पटल्यास
आपल्याला तो वाईट
वाटायला लागतो.

228

नशिबातल प्रेम
आणि गरीबांची मैञी
कधीच फसवत नाही…!

229

जेव्हा माहित पडलं की
आयुष्य काय आहे..
तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होतं…

230

सर्वात जास्त एकटेपणा
तेव्हा वाटतो जेव्हा
एकांतात बसल्यावर एकटे
का बसलोय ?
हे विचारणार सुद्धा कोणी नसत…

231

विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी
कष्टाचे महत्व कळले पाहिजे,
कारण कष्टच आपल्याला
विश्रांतीची किंमत सांगते..

232

दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे
हा सुद्धा एक अनुभवच असतो.

233

तुम्ही आयुष्यात कितीही
चांगलं वागा पण एक लक्षात ठेवा…
तुमचा एक अवगुण जरी
सार्वजनिक झाला.. तर दोन मिनिटात
तुमची मॅगी झालीच
म्हणून समजा..

234

तुम्ही कितीही चांगले काम करा,
कितीही चांगले वागा,
कितीही इमानदार राहा…
हि दुनिया फक्त तुमच्या
एका चुकीची वाट बघत असते.

235

जे आपल्या
हातांच्या रेषेत नाही,
ते मिळवायची
जिद्द असली पाहिजे…

 

GOOD THINKING MARATHI SUVICHAR

236

कुणाला एवढा पण जीव लोऊ
नका कि त्याला विसरु
शकणार नाही…
कारण आयुष्य, माणूस आणि
दिलेले शब्द हे
#धोकेबाज असतात…

237

जेव्हा वेळ आपल्या साठी
थांबत नाही मग आपण
योग्य वेळेची वाट का पाहत
बसायचे?
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो
चुकतो तो फ़क्त आपला निर्णय!

238

जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या
चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत
तेव्हा. ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला
सांगत फिरतात..!!

239

लोक गरिबा सोबत असलेल
जवळचं नात ही
सांगायला कमी पणा समजतात..
पण श्रीमंता सोबतचं लांबच नात
देखील अभिमानाने सांगतात..!!!

आम्हाला आशा आहे की आपल्याला हिंदीमध्ये आज दिलेलं सुविचार आवडेल. ( MARATHI SUVICHAR ) आपल्याला ही कल्पना आवडत असल्यास, नंतर आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह सामायिक करण्यास विसरू नका. आपल्याला याबद्दल काही प्रश्न किंवा सूचना असल्यास आम्हाला टिप्पणी देऊन कळवा.

1 thought on “Marathi Suvichar | 300+ उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह”

Leave a Comment