मित्रच आपले जीवन चमकवतात, ( दोस्ती शायरी मराठी ) खरे मित्रच आपल्या सुख-दु:खात उपयोगी पडतात आणि त्यांच्या सोबत आपण आपल्या मनातले बोलू शकतो. अशाच प्रिय मित्रांना पाठवण्यासाठी आम्ही Marathi मध्ये दोस्ती शायरीचा नवीन संग्रह तयार केला आहे. मराठीतील दोस्ती शायरी कलेक्शनच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रांसोबत तुमच्या भावना सहजपणे व्यक्त करू शकता.
( मित्र शायरी मराठी text, मित्र शायरी मराठी फोटो mitra shayari marathi, मित्र प्रेम शायरी मराठी, मित्रता पर शायरी मराठी, mitra shayari marathi image, मित्रासाठी शायरी मराठी, मित्रांसाठी शायरी मराठी, दोस्ती शायरी मराठी, मैत्री शायरी marathi dosti shayari marathi, dosti shayari marathi text, attitude, yaari dosti shayari marathi language )
1
मी तुला विसरणार नाही..
याला विश्वासम्हणतात,
आणि तुला याची खात्री आहे..
यालाच मैत्रीम्हणतात.
मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
फक्त माझ्या मैत्रीची..
जागा कोणाला देऊ नकोस.
4
आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधेरी रात होती,
तेव्हा मित्रा तुझी आणि..
तुझीच साथ होती.
दोस्ती शायरी मराठी
5
आयुष्याचा अर्थच मला.
तुझ्या मैत्रीने शिकवला!
मैत्री करण्यापूर्वी, जगण्याचे संदर्भ वेगळे होते…
तुझ्याशी मैत्री केली आणि..
जगण्याचे संदर्भ बदलत गेले…
6
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उधाण आनंदाला हास्यांची साथ,
तशीच असु दे तुझ्या मैत्रीची साथ.
7
नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय,
जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय,
तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय,
तुझ्या माझ्या मैत्रीने आपलेपण जपलंय…
8
‘दिवा अंधारात किती प्रकाश देतो.. हे महत्वाचे,
त्याच प्रमाणे मित्र तुमच्या संकटात..
किती तुमच्या पाठीशी उभा राहतो..
हे महत्वाचे…
9
जवळ एकमेकांशी पटत नाही,
कळत असतं सारंकाही,
पण मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री ते..
मित्रांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही.
10
असे लोक जोडा की,
वेळ येईल तेव्हा तुमची सावली,
आणि वेळेला तुमचा आरसा बनतील,
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही,
आणि सावली कधी साथ सोडत नाही.
Yaari Dosti Shayari Marathi | दोस्ती शायरी मराठी
11
आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.
12
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दुःखाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
13
मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे,
कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते,
आणि डोळ्यात पाणी आले तर..
ते पुसायला हातच पुढे येतात.
14
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
15
आयुष्यात सुख मिळाले.. तर वळून बघ,
मी तुझ्या मागे असेन पण..
दुखामध्ये वळून बघू नकोस, कारण..
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.
16
मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते.
17
हजार मित्र असण्यापेक्षा.
असा एक मित्र मिळावावा.
जे हजार तुमच्या विरुद्ध असतांना..
तो तुमच्या सोबत असावा.
18
प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण,
राहु शकत नाही…
19
मित्र हि अशी व्यक्ती असते,
जी तुमच्या बदल सगळे जाणून हि,
तुमच्यावरच प्रेम करते.
20
एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले.
जगात मी हझर असताना तू आलीस कशाला?
ठेव्हा मैत्री म्हणाली,
जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”
21
College च्या पहिल्या दिवशी विचार केला.
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली….
22
नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात.
Dosti Shayari Marathi
23
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो.
24
मैत्री असावी मना -मनाची,
👫 मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची , 💖
अशी मैत्री असावी फक्त, तुझी नि माझी ..
25
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ,
वाटतात खर तर ही मैञीची नाती,
अशीच असतात आयुष्यात येतात,
आणि आयुष्यच बनून जातात.
26
मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…
रात्र होती काळोखी दु:खामध्ये बुडलेली…
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली..
Happy Friendship Day
27
मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने क्षितीजाला गाठले…
मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले…
सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले…
भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले…
28
आपल्यावर जीवापार प्रेम करणार सुख-दु:खाच्या..
क्षणी आप्ल्या मनाला जपणारं जीवनाला खरा
अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री.. मैत्री
दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
29
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…
30
College च्या पहिल्या दिवशी विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली…
31
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
32
आज काल जळणारे
भरपूर झालेत,
त्यांना जळु दया..
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया…
33
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील,
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…
दोस्ती शायरी मराठी | Dosti Shayari Marathi | मित्र शायरी मराठी
34
मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव…
35
मुलींसाठी मित्राला कधी
दगा देऊ नका,
कारण…
मुली हजार मिळतात,
पण,
खरा मित्र एकदाच मिळतो…!
36
देव सांगून गेला,
पोटापुरतेच कमव..
जिवाभावाचे मित्र मात्र,
खूप सारे जमव…
37
जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे…
38
कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही…
39
तुझी आणि माझी
मैत्री अशी आशावी,,,
काटा तुला लागला
तर कल माला यावी
💐💐👬👬💐💐
दोस्ती शायरी मराठी
40
#life मध्ये कुणी #ESTATEकमवली तर कुणी#पैसा..!#आपण तर#जिवाला_जिव_देणारा…#दोस्त कमवले..!!
41
#आमच्या_मध्ये_लाख गोष्टी वाईट
असल्या तरी एक गोष्ट खूप भारी
आहे..
#ती_म्हणजे आम्ही सगळ्या
#मित्रांवर मनापासून
#जीव लावतो…….!!!
#नावाची हवा झाली नाही तरी चालेल पण
मैञीची…….चर्चा झाली पाहिजे….!!!
42
#भावांनो_फक्त_तुमच्या_साठी!!
दोस्तीके_लिए_दिलतोड़ सकता हु
लेकिन #दिल के लिए #दोस्ती
43
तिच खरी 😉 मैत्रीण जि स्वताहुन #Message करते…
🙂
नायतर #gf असलि तर तिचे #नखरे..तु msg करत नाहिस म्हणुन मी msg करत नाही..😏
44
😎#ती वेडी म्हणते #माझ्यासाठी Group सोडुन दे #, ☹ आता तिला कोण #सांगणार मित्र सोडले तर #लग्नात #काय हिचा बाप नाचणार#😎😁
😂😂😂😂
*दोस्ती शिवाय मस्ती नाय*
Dosti Shayari Marathi Language मित्रांसाठी शायरी मराठी
45
🌿|| मैत्री ||🌿
ना सजवायची असते ,
ना गाजवायची असते ,
ती तर नुसती रुजवायची असते …!
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ,
ना जीव घ्यायचा असतो ..,
इथे फक्त जीव लावायचा असतो …!!
46
●☘🌺‼ *मैत्री* ‼🌺☘●
………………….🌹………………….
पानाच्या हालचाली साठी,
वारं हवं असतं …
मन जुळण्या साठी,
नातं हवं असतं …
एक सुंदर नात्यासाठी,
विश्वास हवा असतो …
त्या विश्वासाची पहिली,
पायरी म्हणजे?
* मैञी *
मैञीचं नातं कसं,
जगावेगळं असतं …
रक्ताचं नसलं तरीही,
मोलाचं असतं …
………………….🌹…………………
🏻
47
सागराचे पाणी कधी
#आटणार नाही,मनाची #आठवण कधी मिटणार नाही ,एक #जन्म_काय_हजार_जन्म_झाले
तरी ,#तुझी_आणि_माझी
#मैञी_कधीच_तुटणार
नाही.||
दोस्ती शायरी मराठी
48
सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.
49
श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…
50
शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे इमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,…
कारण आमचे मित्रच लय भारी
51
सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.
52
श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…
53
शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे इमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,…
कारण आमचे मित्रच लय भारी
Dosti Shayari Marathi Text Attitude फ्रेंड शायरी मराठी
54
शब्दांशी मैत्रि असावी,
म्हणजे हवं तसं जगता येतं.
जग रडत असलं बाहेर,
तरी एकट्याला हसता येतं
55
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खातएवढीच देऊ शकतो तुला खात्री
मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी ,
पण कधीच बदलणारी नसावी.
56
कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही…
तुम्हाला Mitra Shayari Marathi Image, मित्रासाठी शायरी मराठी, dosti shayari marathi, dosti shayari marathi मित्र शायरी मराठी text, मित्र शायरी मराठी फोटो आवडल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा.