एखादी व्यक्ती ( Love status marathi ) तुम्हाला खूप मनापासून आवडल्यावर मनात तयार होणारी तीव्र भावना, अनुराग, प्रेम, प्रीती ओढ म्हणजे प्रेम होय. आज आपण पाहणार आहोत असेच काही Love status marathi. ( Love Quotes image, Prem status marathi, प्रेम स्टेटस मराठी )
1
आपल्या दोघांना एकमेकांवर अस काही प्रेम झालं आहे… Heart दोन आहेत पण, धडकन एकच आहे…
2
प्रेम फक्त I Love You बोलून नाही होत त्यासाठी Time पण द्यावा लागतो Partner ला…
3
रागावणार आणि मनवणार, भांडणार आणि सतवणार पण कधी तूला सोडून नाही जाणार…
4
या दुनियेत जेव्हा कधी ‘प्रेम ग्रंथ लिहीला जाईल… तेव्हा त्यात तुझं आणि माझ नाव सगळ्यात वरती लिहील जाईल…
5
चेहरा पाहून केलेल्या Relationship पेक्षा Heart पाहून Relationship जास्त दिवस टिकतं…
6
सोबतीलाच कोणी पाहिजे अस काही नसतं कोणाच्या तरी आठवणीत दिवस-रात्र काढण ते पण एक प्रकारच प्रेम च असतं…
Prem status marathi
7
थोडीशी अकडू आहे ती पण… कधी कधी तर खूप प्रेम कराव वाटतं तिच्यावर…
8.
Girlfriend ला बायको सारखं Treat करणारा Boyfriend खूप नशीबाने भेटतो…
9.
तू जान आहेस माझी.. याच्यात काहीच शक नाही आणि तुझ्याशिवाय माझ्यावर दुर्सया कोणाचा हक्क नाही…
Love Status Marathi
10
दूर आहेस म्हणून Miss करतोय… जवळ असतीस तर Kiss केला असता…
11
शरीराने माझ्यापासून खूप दूर आहेस म्हणून काय झालं…. हृदयाने मात्र तेवढच जवळ पण आहेस ना…
फक्त तुझा चेहरा जरी समोर दिसला ना मला खूप छान आणि Relax वाटतं…
37
हजारो फुले लागतात, एक हार बनवायला शेकडो दिवे लागतात, एक आरती च ताट सजवायला लाखो थेंब लागतात, एक तलाव भरायला पण, एक “स्त्री”पुरेशी आहे… एका घराला स्वर्ग बनवायला…
Love Quotes marathi image
38
तुला माहित नसेल तर एक गोष्ट सांगू… ? तू स्वतःवर येवढं प्रेम करत नसशील जेवढ मी तुझ्यावर प्रेम करतो…
39
माझं Heart तुझ्याकडे च ठेवून घे बरं नेहमी तुला भेटण्यासाठी🤔 हट्ट करत असतं…
40
खरं प्रेम करणारे कोणत्याच गोष्टीचा विचार करत नसतात पण काळजी खूप करतात…
Prem status marathi
41
जोडीदार हा मनाने श्रीमंत पाहिजे बाकी Bank Balance, Property ने श्रीमंत नसला तरी चालेल…
42
माझी फक्त एकच इच्छा आहे… माझ्या होणाऱ्या मुलांनी तुला Mummy म्हणावं….
43
एक तू आणि तुझं प्रेम या दोन शब्दामध्ये च माझी दुनिया आहे…
44
आयुष्यातल सर्व दुःख ऐकीकडे आणि तू माझ्या आयुष्यात आहे. याच सुख ऐकीकडे…
45
तुझी साथ तुझं बोलण तुझी काळजी, तुझी Respect आणि तुझं प्रेम फक्त आणि फक्त येवढंच पाहिजे मला…
46
तीने/त्याने विचारलं की, काय हवं आहे तुला..? ती/तो तुझं सोन्यासारखं Heart मला दिलं आहेस अजुन काय हवयं मला तरी…?
47
मी खूपच Lucky आहे.. Becouse You are my Lifeline…
48
गोष्ट छोटीशी च आहे पण, सांगणं गरजेच आहे आयुष्य माझं आहे पण, तुझं असणं महत्त्वाचं आहे…
49
अगोदर भांडण करायचं.. आणि नंतर प्रेमाने ऐकमेकांना समजून घ्यायचं … It’s True Love
50
प्रेम तेच असतं… ज्याच्यात bye + बोल्यानंतरही chatting सुरुच असते…
51
बाकी सगळ्या गोष्टी मला Limited चालतील… फक्त तुझ माझ्यावर असलेल प्रेम Unlimited पाहिजे…
Love Status Marathi
52
भिजल्यावर तहान लागते ना, तसं होतं तुला भेटल्यावर, तुलाच पाहत राहावंसं वाटतं, तुझ्या कुशीत मिटल्यावर…
Prem status marathi
53
फक्त आणि फक्त तुझाच विचार येतो मनात.. जेव्हा विषय प्रेमाचा निघतो…
54
आज प्रेमाचा दिवस.. आणि तू माझं पाहिलं प्रेम.. आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला खूप खूप शुभेच्छाः Love You So Much My Love..
55
World मध्ये कुठलच Chocolate येवढं गोड नाही, जेवढे गोड तुझे ओठ आहेत…
Love status marathi all
56
मला नेहमी तुझ्या मिठीत रहावंस वाटत… तुझ्या एका “Hug”ने माझं सर्व Tension दूर होत…
57
“Promise You Jaan…” जेवढे सुख तुला देता येईल, तेवढे देईल, काहीही झालं तरीही शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल…
58
इच्छा फक्त येवढी च आहे कि, आज तुला मी देऊन Teddy, Future मधे बनाव तुझ्या मुलांचा Daddy…
59
#Jaan… एक वेळ आयुष्य संपेल पण माझं तुझ्यावर असलेल प्रेम कधीच संपणार नाही….#Love You
60
खूप छान वाटतं तेव्हा जेव्हा कोणीतरी आपल्याला बोलत नको काळजी करु मी आहे ना तुझ्यासोबत…
61
जोडीदार हा गरिब असला तरी चालेल… पण नेहमी माझ्या सोबतीला साथ देणारा असावा…
62
माझी जान आहेस तू… तुझ्याविना जगणं तर लांबच पण तसा विचार स्वप्नात सुद्धा करु शकत नाही…
63
सगळ्यांना आपापली Life प्रिय आहे… पण प्रिये… तू मला माझ्या Life पेक्षा ही जास्त प्रिय आहेस…
64
शोना… Promise कर आपल्या दोघांच्या मधे कितीही भांडण झाल तरीही आपण ऐकमेकांची साथ कधीच नाही सोडायची…
65
जी माझी आवड आहे तिला मी खूप आवडतो बस्स….!! येवढ्याच गोष्टीचा घमंड आहे…
66
काश..!! तो क्षण तिथेच थांबायला पाहिजे… जेव्हा ती वेडी मला तिच्या मिठीत घेते….
67
कसा विसरू शकतो मी तो दिवस, ज्या दिवशी पहिल्या वेळेस तू मला आपल्या College मध्ये भेटली होतीस…
68
Oye शोना… अजून एक वेळा बोल ना कि, तू फक्त आणि फक्त माझाच आहे…
69
तीळ तुझ्या गालावरचा गूळ तुझ्या ओठावरचा असा तिळगूळ दे… प्रिये..!!
70
इतिहास गवाह आहे… आजपर्यंत त्या boyfriend ला येवढे Kiss भेटले नसतील.. जेवढे Headphone ला भेटतात…
Love Status Marathi
71
मला माहीत आहे. तू कधी बोलून दाखवत नाहीस, पण खूप काळजी करतेस माझी
72
स्वतः लाच विसरुन जातो मी, जेव्हा आपण दोघं ऐकमेकांसोबत असतो…
Love Quotes marathi boy
73
तु होतीस, तू आहेस आणि…कायम तूच राहशील माझी जान…
74
अजून काय बोलू तुझ्या बाबतीत मी, माझं संपूर्ण आयुष्याच तू आहेस…
75
खूपच भारी वाटतं मला तुझ्यासोबत बोलायला आणि, तुझं बोलणं ऐकायला…
76
तुझी साथ हवी आहे मला जास्त दिवस नाही, फक्त मी मरेपर्यंत…
77
सगळेजण च तारों के शहर मध्ये जात आहेत.. तू माझ्यासोबत जेजूरीला चल..!!
78
तुझ्याकडे एकच प्रश्न आहे माझा का ? क्षणोक्षणी माझ्या मनात येतो सारखा विचार तुझा…
79
माझ्या या छोट्याश्या आयुष्यामध्ये माझं सर्व काही तूच आहेस…
80
जी मज्जा लपून छपून भेटण्यात आहे… ती मज्जा सगळ्यांसमोर भेटण्यात कुटली…
81
आपली आवड निवड त्याच व्यक्तीला माहिती असते, जी व्यक्ती आपल्याला मनातून ओळखत असते…
82
माझ्या आयुष्याची शप्पथ माझं आयुष्य तुझ्यासोबतच जोडलेल आहे…
83
अगोदर फक्त प्रेम होत तुझ्यावर आणि आता, सवय झालीय तुझी…
Prem status marathi
84
माझ्या आयुष्यातलं माझं सगळ्यात मोठ स्वप्न त्या दिवशीच पुर्ण झालं ज्या दिवशी तू मला भेटलीस…
85
हे तुझे गाल खूपच आहेत गोरे गोरे अस वाटतं की, करु त्यावर kiss खूप सारे..
86
काही गोष्टी एक सोबतच छान आणि शोभून दिसतात, जस कि ‘तू माझ्यासोबत….
87
Mummy-Papa नंतरची पहिली Choice + आहेस तू माझी नंतर नको विचारु मी कोण आहे तुझी..?
88
आयुष्याच्या वाटेवर मनासारखा जोडीदार भेटला तर, आयुष्याचा प्रवास करायला ही वेगळीच मजा येते…
89
प्रेमासाठी हृदय, हृदयासाठी तू.. तूझ्यासाठी मी माझ्यासाठी तू…
90
Momos असतात खुपच Yummy.. होशील का तू…? माझा मुलांची Mummy…
91
तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं .. फक्त येवढी च इच्छा आहे माझी…
92
जीवापाड प्रेम करण्यापेक्षा, जीवापाड ऐकमेकांवर विश्वास ठेवा… आयुष्यभर ते नात तुटनार नाही…
93
Uff… मी आणि हे माझं Heart दोघं पण फिदा झाले आहे तुझ्यावर…
प्रेम स्टेटस मराठी मुली
94
खूप भारी वाटतं जेव्हा तू बोलतेस देवा..! आमच्या प्रेमाला कोणाची नजर नको लागू देवू…
95
माझी Heart beat आहेस तू पागल I Love You So Much…
Love Status Marathi
96
का? ते माहित नाही पण… खूप आवडत मला… तुला पहायला आणि तुझ्यासोबत बोलायला…
97
मला तर तुझ्यावर रागवायला पण येत नाही, काय माहिती येवढं कस प्रेम झालयं तुझ्यावर…
98
तू नको Tension घेवू शोना… आपण दोघं शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहू…
99
मनात तर येवढी जबरदस्त बसलीस तू… की आता लग्न करायचा विचार आहे तुझ्यासोबत….
100
आयुष्य पण खूप सुंदर वाटतं तु माझ्या आईची होणारी सून आहेस… असा विचार केल्यावर…
Prem status marathi
101
‘प्रेम’ तर खूप छोटा शब्द आहे माझा तर जीव बसलाय तुझ्यात…
102
ते मुलं खुपच Lucky असतात ज्यांना मुली स्वतः हून Propose करतात…
103
आयुष्य कितीही क्षणाच मिळो इच्छा फक्त येवढी च आहे कि, ते आयुष्य तुझ्यासोबत मिळो…
104
प्रेम. पण तुझ्यासोबत, भांडण पण तुझ्यासोबत, आणि… एक दिवस लग्न पण तुझ्यासोबतच…
105
तुझ्याविना माझं प्रत्येक सुख अधुर आहे तर विचार कर.. तू माझ्यासाठी किती important असशील…
106
आयुष्य खूप सुंदर आहे… फक्त… दिवसातून एकदा तरी तुझा kiss भेटायला पाहिजे..
107
भलेही सर्व दुनिया माझ्या विरोधात असो.. पण त्यावेळी फक्त तुझी साथ माझ्या सोबत पाहिजे.
108
तुझ्या प्रेमामध्ये माझी फक्त येवढीच इच्छा आहे, तुझ्या नावाच्या शेजारी माझं नाव असायला पाहीजे…
109
माझं नाव आहे “।” माझा प्रोब्लेम आहे “Love” माझ्या प्रोब्लेम च solution आहे “You”
110
तू जवळ नाहीसं… म्हणून काय झालं मन माझं पूर्णपणे तुझ्यात च गुंतलेल आहे…
111
किती भारी वाटतं ना… जेव्हा कोणीतरी बोलत Please माझ्यासाठी तु तुझी काळजी घे ना…
112
प्रेमात “जबरदस्ती”नसावी… पण प्रेम मात्र “जबरदस्त”असायला पाहिजे…
स्टेटस मराठी प्रेम
113
तू नाही जेवली / जेवला तर मी पण नाही जेवणार… हे नव्हे तर… लग्न करेल तर फक्त तुझ्याशी च हे खरं प्रेम…
114
तू किती पण कर मला Ignore But…I will love you more & more
115
Oye जान… मला “Promotion”पाहिजे, Boyfriend पासून Husband व्हायचं…
116
हृदयात माझ्या माझ्या तू तेव्हापासून बसलीस, जेव्हा पहिल्यांदा मला पाहून तू हसलीस…
117
खरं प्रेम आयुष्यात काहीच मागत नसत… त्याला हवं असतं Time 3 Respect…
118
तू जर पप्पी देवून मनवणार असशील तर… मला तुझ्यावर नाराज राहायला पण आवडेल…
119
जर कधी तू विचारलं मला कि.. तुला काय पाहिजे… मी तुझा हातात हात घेवून सांगेन मला फक्त तुझी साथ पाहिजे…
120
जशी चंद्राला हवी असते… चांदणीची★ ची साथ तशीच मला हवी आहे.. आयुष्यभरासाठी तुझी साथ…
121
जगात भारी दिसणारी नको… माझं जग भारी करणारी पाहिजे…
123
आपण अनोळखी म्हणून भेटलो होतो.. समजलं च नाही, कधी एकमेकांच्या हृदयात राहायला लागलो…
124
आपण दोघांनी एकमेकांच कधीच मन तोडायच नाही; मी तुला कधीच सोडणार नाही अन् तु ही मला नाही सोडायचं…
125
मला Like करणारे खुप आहेत… पण दोनच व्यक्ती माझ्यावर खूप Prem करतात, एक म्हणजे माझी आई आणि दुसरी म्हणजे आईची सूनबाई…
126
येवढं प्रेम झालं आहे तुझ्यावर कि… एक क्षण सुद्धा तुला सोडुन जगावसं वाटत नाही…
127
हे हृदय माझं आहे, पण याच सगळं लक्ष मात्र नेहमी तुझ्याकडे च असतं…
Prem status marathi
128
फक्त तूच आहेस… माझा Mood Off असताना Mood On करण्याचं बटण…
129
ज्या दिवशी पहिल्यांदा तुला पाहिलं होतं ना… त्याच दिवशी मी ठरवलं होत.. बायको बनविल तर फक्त तुलाच…
130
Oyyy येडू… असच नेहमी हसत रहा तु, कारण… तुझ्या Smile मध्येच माझं सुख आहे…
स्टेटस मराठी प्रेम
131
मला इतरांच काही घेणे देणे नाही, मला तर तू, तुझा वेळ आणि तुझं प्रेम पाहिजे…
132
तुझी काळजी घेण्यासाठी आणि तुझ्यावर प्रेम करण्यासाठीच मी जन्म घेतलाय पागल…
133
हे गणपती बाप्पा..! तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे आम्हा दोघांना कधीच वेगळं नको करुस…
Love Status Marathi
134
तुझी आठवण आली कि, काय करु सुचतच नाही… अस वाटतं लगेच तुझ्या जवळ यावं आणि तुला माझ्या मिठीत घ्यावं…
135
काश..! माझं घर तुझ्या घराच्या समोर असतं… भेटणं ना सही तुला रोज तुला डोळ्यांनी पाहिलं तरी असतं….
136
खूप काही नकोय मला तुझ्याकडून.. फक्त एकदा मिठीत घेऊन बोल, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही…
137
कधीच breakup नही हो त्या लोकांच जे लोक प्रेमाची Respect करतात, Ego ची नाही…
138
तुमच्या नशीबात आणि घरात काही नसले तरी चालेल…पण एक मुलगी जरुर हवी….
139
ना कोणी होतं, ना कोणी आहे.. आयुष्यात फक्त एक तुझ्याशिवाय…
140
प्रत्येकाच आपलसं एक वेगळ जग असत, आणि माझं तेच जग तु आहेस… I Love You…
141
Dear Sweetheart… माझी Favourite जागा तुझ्या मिठीत च आहे… 😍😍😍
प्रेम स्टेटस मराठी फोटो
142
स्वता:साठी न जगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात ना, त्यालाच खरं प्रेम म्हणतात…
143
कोणी तुला विचारलं तर सांगून टाक… Gf नाही बायको आहे माझी…
144
Dear Sweetheart… तु काल पण माझी होतीस आज पण माझी आहेस, आणि उद्या पण माझीच राहशील…
145
चेहऱ्यावर वर ग्लो आणण्यासाठी फेअर-लव्हली ची नाय तर kiss गरज असते…
146
तू माझी Copy मी तुझा Paste आपली जोडी आहे सगळ्यात Best…
147
तुझ्या प्रेमात येवढा वेडा झालोय समजत नाही.. मी वेडा आहे की तुझ्या प्रेमाने वेड केलयं…
148
तु राधा, हो मि कृष्ण होतो… तु उत्तर हो, मि न सुटनारा प्रश्न होतो…
149
कवितेच्या एका कडव्यात कस मांडू तिला, ति आयुष्याचा एक धडा देवून गेली…..
150
माझं जेवढ आयुष्य बाकी आहे ना.. त्यातला प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवण्याची इच्छा आहे रे माझी…
151
आजकाल येवढी सवय झालीय तुझी… कि Mobile जरी हातात घेतला तर तुझ्याच Call-Msg ची वाट बघत बसतो…
152
तुला तर माहितच आहे वेडू… माझं पहिल आणि शेवटच प्रेम फक्त तूच आहेस…
प्रेम स्टेटस मराठी
153
मला कुठलं Gift नकोय.. तू माझ्या आयुष्यात आहेस.. हेच माझ्यासाठी खूप मोठं Gift आहे…
154
ओय नकटे… अजुन अस किती दिवस लांब राहणार आहेस. नाही करमत यार तुझ्याशिवाय…
155
मन तर करत आहे कि.. तुझ्यावर फक्त “फक्त माझीच”नावाची privacy लावून टाकावी…
156
आपल्या आवडत्या व्यक्तीला समोरुन बघण्यापेक्षा… चोरुन लपुन बघण्यातच जास्त मज्जा असते…!
157
तु फक्त माझी Life-Time नसून माझा श्वास आहेस.. त्यामुळे मि तुझ्याशिवाय एक Second पण राहु शकत नाही…
158
खूप दिवस झाले.. तुझा muka च घेतला नाही…
159
तुझ्या इश्काची नौका माझ्या प्रेमाच्या तलावामध्ये अशी फसली आहे… काही केल्याने सुद्धा ती बाहेर निघणार नाही…
160
तु मिळो या ना मिळो, पण प्रत्येक जन्मी आपण तुझ्यावर प्रेम करणार…
161
आपल्याकडे मुलीच्या लग्नात सर्व वस्तु तिच्या आवडीच्या मिळतात फक्त नवरदेव सोडुन…!
162
सगळ्याच मुली भाऊ नाही काही काही तर डायरेक्ट मामा च बनवतात…
163
पहिलं असो किंवा दुसरं काही फरक पडत नाही.. प्रेम फक्त मनातून पाहिजे…
164
राणी सिंहासनावर बसते राजकुमारी गादीवर बसते पण… माझी Fav मात्र माझ्या मनात बसते…
165
देव करो.. तुझं “सासर”माझंच घर होवो…
166
Kiss तर एक बहाणा आहे.. खरं तर त्या निमित्ताने मला तुझ्या जवळ यायचं असतं…
प्रेम स्टेटस मराठी
167
तू माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी आहेस, जिच्यावर मी खूप खूप प्रेम करतो.. आणि करत राहीन…
168
तुला तर माहितच आहे.. मी फक्त तुलाच Like करतो, नकटे..
जावई भांडी घासतो म्हणजे तो देवमाणूस आपलं पोरगं सूनबाईला जरा मदत करतो तो लगीचं बायकोचा बैल… वाह रे वाह सासू बाई …
171
काळजी तर वाटेलच ना येडू… एक तुझ्याशिवाय आहेच कोण माझं…
172
खूप सुखी आहे मी कारण… प्रेम आणि मैत्री मला दोन्ही पण तुझ्या मध्येच मिळाल…
173
अगोदर तु माझ्या सोबत होतीस.. आणि आता, माझ्या मनामध्ये आहेस.. आणि कायम मनातच राहशील…
Love Status Marathi
174
Oyy Jaan.. एक promise देना. आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत तू माझ्या सोबत राहशील..!
175
एक बोलू का..? ऐकशील..! मी जर कधी जा बोललो तरीसुद्धा… मला सोडून नकोस जाऊ कधी…
176
Dear sweetheart माझ्या जगण्याचे rules जरी वेगळे असले तरी माझं धेय्य आणि प्रेम फक्त तुच आहेस…
177
खडूस तू रुसत जारे माझ्यावर.. तु रुसल्यावर तुला मनवायला खूपच मज्जा येते मला…
178
आयुष्यात जर एक पेक्षा जास्त वेळा प्रेम होत असेल.. तर प्रत्येक वेळी मला फक्त तुझ्यावरच प्रेम करायचयं…
Prem status marathi
179
बाकी सर्व काही आहे रे माझ्याकडे… फक्त कमी आहे ती तुझी कधी होईल पुर्ण..?
180
मला प्रेमाचा भयंकर आजार झालाय.. आणि तुला दररोज भेटणं हेच त्यावर ऐकमेव औषध आहे…
181
तुझ्या एका Smile आयुष्याच Encounter’ ने माझ्या करून टाकलय गं नकटे…
182
तुमच्या मनाला वाटेल तसं जगा… लोक काय म्हणतील याचा विचार नका करु.. ही दुनिया दोन तोंडी आहे…
183
मी आहे ना…. नको काळजी करु’ असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल.. तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते…
Love care status marathi
184
आपलं प्रेम पण येवढ घट्ट पाहिजे की… जोड्या बनवताना देव पण बोलायला पाहिजे… पुढच्या सात जन्मासाठी ही जोडी फिक्स…
185
हो..मी Busy असतो… कामात नाही… तुझ्या प्रेमात….
186
ताजमहल तर नाही बांधु शकत पण… मनात एक छोटसं घर बनवलय… ज्यात तुला राहायला नक्कीच आवडेल…
187
अस वाटत पकडावा तुझा हात आणि खुप दुर निघुन जाव.. तिथे तुला पाहणारा माझ्या शिवाय कोणीच नसाव..!
188
अस वाटत पकडावा तुझा हात आणि खुप दुर निघुन जाव.. तिथे तुला पाहणारा माझ्या शिवाय कोणीच नसाव..!
189
जर का कोरोना मधून वाचलीस तर, माझ्या सोबत सत्यनारायण च्या पूजेला बसणार का मग…?
Love Status Marathi
190
तुझ्याविना एक क्षण करमेना मला.. सांग ना… कधी येशील भेटायला. मला…
191
आजवर खूप मुली पाहिल्यात मी पण… माझ्या मनात तर तूच बसलीस नकटे…
192
तू माझी चिमणी मी तुझा चिमणा अजुन किती दिवस वाट पाहू… I Love You.. बोल ना…
193
जोडी तर अशी पाहिजे.. कि त्यांना एकसोबत पाहून चारचौघांची तरी जळाली पाहिजे…
194
प्रेमाच नाही माहिती पण… मला तुझ्याशिवाय जरा सुद्धा करमत नाही…
195
तुझ्यावर माझं प्रेम कायम राहील, असंच तुच माझी सुरुवात आणि तुझ्यातच माझा शेवट राहील…
196
माझी आणि तिची आवड एक सारखीच आहे… तिला मी आवडती आणि मला ती आवडते…
197
प्रेम आंधळ असतं तर, देवाने सुंदर मुली बनवल्याच नसत्या…
198
छोट्या छोट्या गोष्टीवर लगेच नाराज नको रे होत जाऊ..! बरं नाही वाटत ते…
199
तुझ्यासाठी चंद्र-तारे तोडून तर नाही आणु शकत.. पण… तुझ्या डोळ्यात कधी पाणी येवू देणार नाही आणि तुला कधी उपवाशी झोपू देणार नाही हे मात्र नक्की सांगतो… I love you…
200
आपल्या आवडत्या व्यक्तीशी आपलं लग्न झाल्यावर जो आनंद येतो ना… तो काही वेगळाच असतो…
201
तुझी एक नजरच माझा Mood off असताना Mood on करण्यासाठी…
Love status marathi
202
काय बोलायचं माहीत नसतं.. तरी पण मला तुज्याशीच बोलायच असतं…!
203
त्या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावा तु….. जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावा तू….!!
204
एकेकाळी तुझ्याशी बोलायला भिती वाटत होती। तेव्हा वाटल नव्हत तुझ्या इतक्या जवळ येईल म्हणुन…
205
तु फक्त माझा आहेस..! हे वाक्य जेव्हा ती बोलते ना तेव्हा अस वाटत की जीव ओवाळुन टाकावा तिच्यावर…
206
तुला हसताना पाहण्यात जी मजा आहे ती तुला हसवण्यात नाही… तुझ्यावर प्रेम करण्यात जी मजा आहे ती तुझ्याशिवाय जगण्यात नाही…
207
खरचं खुप भारी आहेस तु.. फक्त जरा डोक्याने कमी आहेस तू… 😂😂😂
208
मला love is life नको मला love is बायको हवी.. होशील ना तू..?
209
तुला जेव्हा माझी काळजी वाटेल ना… तेव्हा तू तुझी काळजी घेत जा… माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे…
210
कसला ही मोठा Problem असला तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही… Promise..
211
इतकी गोड नको हसत जावू.. लोकांची नजर लागेल कारण.. प्रतेकाच्या डोळ्यात माझ्यासारखं प्रेम नसतं…
212
खूप Lucky आहे मी… लोक लग्नानंतर बायकोला बायको म्हणून हाक मारतात…. मी तर लग्नाअगोदरच तुला बायको म्हणून हाक मारतोय…
213
Oye #खडूस… ऊगवणार्या सूर्या … पासुन ते मावळनार्या चंद्रा पर्यंत मी फक्त तुझा आणि तुझाच विचार करत असतो…
214
गुलाबाचं फुल घे माझ्या फुला I Love You बोलतोय तुला खूप आवडतेस तू मला सांग ना मी आवडतो का तुला…?
215
किती छान वाट तं ना…! आपलं कुणीतरी दुर राहून म्हणतं ‘तुझी खुप आठवण येते रे..! I Love You…
216
आयुष्य खूप सुंदर आहे…. फक्त morning tea अगोदर morning kiss देणारी कोणीतरी पाहिजे…
Love Status Marathi
217
किती आहे ते माहीत नाही पण लय प्रेम आहे माझं तुझ्यावर
228
चाहता हूँ तुझे अपने दिल में छुपाना क्योकि बहुत बुरा है ये ज़माना…
Love status marathi fb
229
जसा तु माझा विश्वासघात केला तसा तुझा कोणी करू नये येवढीच देवाकडे प्रार्थना..
230
करणार होतो जिला UNLIMITED CaLLING पन तिच्या मनातच नाहीये माझ्या विषयी FEELING
231
विश्वास नाही का माझ्यावर असंच बोलून कित्येक जण धोका देऊन जातात.
232
तिला वाटत असेल एवढा कसा बदलोय मी रंग बदलणारंच ना..
233
ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्या पासून लांबच राहिलेलं बरं..
234
पोरींनो तुमचा बॉयफ्रेंड इतका पण सुंदर नसावा की तुमची मैत्रीन पण line मारेल.
235
काल निघुन गेला आहे उद्याचा भरोसा नाही म्हणुन मी आजचा दिवस Enjoy करतो….!
236
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त लुटणारी गर्लफ्रेंड भेटायला नको.
237
माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल जेव्हा माझं पिल्लु माझी फिरकी पकडायला माझ्या बरोबर उभी असेल….
238
पावसाची आणि माझी life सारखीच आहे तो रडल्यास सर्व खुश होतात मी रडल्यास ती खुश होते.
239
नातं तुटण्याच दुःख नाही choice चुकल्याच दुःख आहे.
240
चल ना लग्न करू आता तुझ्याशिवाय झोप येत नाही मला.
241
कितीही नाकारलं तरी प्रत्येकाच्या मनात काही ना काही तरी साठलेलं असतच..
242
आयुष्यातील सगळ्यात मोठे यश आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे…
243
काश तुम सिर्फ मेरे होते या फिर मिले ही ना होते.
244
आयुष्यात खुप नाती असतात पण एक नात असं असत कि ते मनापासुन जपल जातं….
245
नेहमी तयारीत रहा हवामान आणि माणसं कधी बदलतील ते सांगता येत नाही….!
Prem status marathi
246
खऱ्या प्रेमाचा शेवट चांगला नसतो, कारण खर प्रेम संपत नाही.
247
गर्लफ्रेंड इतकी पण सुंदर नसावी की तिच्यावर अख्खा गाव Line मारेल..!
248
सिंगल राहणे पण सोप्प नाही रोज रोज नवीन नवीन पोरींवर प्रेम होतं.
249
एकेकाळी तुझ्यासोबत बोलायला भिती वाटत होती तेव्हा वाटल नव्हत तुझ्या इतक्या जवळ येईल म्हणुन..
250
जेव्हा कोणावर खरं प्रेम होतं तेव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला खूप चांगल वाटतं…
Love status marathi girl
251
अजुन असं किती दिवस लांब राहणार आहेस नाही करमत यार तुझ्याशिवाय.
252
my dear crush तु खूप क्युट आहेस फक्त जरा डोक्यावर पडल्यासारखं वागणं बंद कर..
253
जो लड़कियां अपने जिस्म को हाथ नहीं लगाने देती आजकल के महान आशिक. उनको बेवफा कहते हैं।
254
तु स्वप्नात पण एवढी Cute दिसतेस ना की त्याचे पण Screen Shot घ्यावेसे वाटतात..
255
इतकी शांतता पसरली आहे आयुष्यात की, स्मशान आणि आयुष्य एकसारखंच वाटु लागलय..
Love Status Marathi
256
जोड्या स्वर्गात बनतात म्हणे मग आमच्या वेळेस स्वर्गाला सुट्टी होती काय..?
257
काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात नुकत्याच उमललेल्या कळ्यांना हळूच मिटून घ्याव हृदय.
258
स्वता:साठी न जगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात ना त्यालाच खरं प्रेम म्हणतात…
259
घमंडी लोकांसाठी आमच्या मनाचे दरवाजे खूप छोटे आहेत आत यायच असेल तर झुकूनच यावं लागेल.
260
ठेवायच जर असेल ना तर special म्हणून ठेव option बनुन मला ही रहायला नाही आवडत.
261
इतने हसीन ना लगा करो तुम मुझे हाये ये दिल बदमाशियों पर उतर आता है..
262
चेहऱ्यावर वर ग्लो आणण्यासाठी फेअर-लव्हली ची नाय तर kiss ची गरज असते.
263
लोकांचे शब्दाने शब्द वाढतात आणि आमचं.. प्रेम वाढत
264
तू एकटीच एवढी जबरदस्त तु मनात बसलीस की दुसरी तिसरी कडे पहावतच नाही.
265
ती सोडून गेल्या पासून एकटेपणा साथच सोडत नाही.
Prem status marathi
266
हृदयात प्रेम असायला पाहिजे धक धक तर Royal Enfield पण करते…
267
थोडासा वेडा आहे पण मतलबी अजिबात नाही..
268
जगात टिकायचं असेल तर दुनियादारी शिका अभ्यास तर सर्वच करतात..!
269
प्रत्येक जन्मात तु मिळणार असशील तर आवडेल मलाही प्रेम करायला.
270
माझी वाली आंधळी आहे.. तिला माझं प्रेमच नाय दिसत भांडलेलच दिसत..!!
Quotes marathi Love
271
आज काल आपल्या लोकांनपेक्षा Insta वर भेटलेले लोकं बरे वाटतातं..!
272
Whats going on your life? घर वालो के ताने सकाळ-संध्याकाळ गाने आणि बाकी सगळं देवच जाणे..!
273
Single लोगों का अपना ही Attitude होता हैं मां बाप के सिवा किसी की गुलामी नहीं करते ।
274
नशीबवान आहात तुम्ही जर तुमचा पहिला आणि शेवटचा Msg एकाच व्यक्तीला असतो..!
275
कदर तक नहीं जिन्हें तुम्हारी, उन्हें तुम दुनिया बना बैठे।
276
उम्र बिना रुके सफर कर रही हैं, और हम ख्वाहिशें लेकर वही खड़े हैं..!!
277
Reply ना मिलना और Reply Slow आना Are True Signs of Ignorance Yrr..
278
लोग बेहतर से बेहतर कि तलाश में, खाली हाथ रह जाते हैं ।
279
तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा स्वतःला हरवुन बसलोय तुझ्या प्रेमात झालोय खुळा जसा तुलाच एकटक बगतोय.
280
ताबीज़ जैंसे होते हैं कुछ लोग बस गले से लगाते हीं सुकून मिलता हैं
281
तुमच्या फक्त बोलण्यावरून MooD ओळखणारे लोक फक्त नशीबानेच मिळतात..!
282
आयुष्यात सगळ्याचं इच्छा पूर्ण होतील असं नसतं काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगण्याची उमेद देतात..!
283
ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते..!
284
तुम्ही स्वताला सिद्ध करा जग तुम्हाला प्रसिद्ध करेल..!
285
Love प्रेम ही अशी गोष्ट आहे जी की कधी कोनावर पण होउ शकते.
286
True Love खरं प्रेम तर तेच ज्या प्रेमाला गमवायला दोघेही खूप घाबरतात.
287
Silent काही गोष्टीनां उत्तर देण्यापेक्षा शांत राहीलेलचं चांगल..
288
जिंदगी के मजे लेना सीखो, वक्त तो तुम्हारे मजे लेता ही रहेगा..!
289
सफर छोटा ही सही, पर यादगार होना चाहिए.. !
290
दोस्ती सच्ची होनी चाहिए, पक्की तो सड़क भी होती है
291
जिच्यासाठी special होतो.. तिच्यासाठी कधी चुकीचा choice झालो ते समजलचं नाही..
292
Feelings एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं…
Prem status marathi
293
Choice प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते…
294
Reply रोज तुझ्या REPLY ची वाट पाहत बसतो..! याला प्रेम म्हणावं की मुर्खपणा तेच कळत नाही आता मला..!
295
Mobile लोकांना प्रेमाने बिघडवल आणि मला माझ्या मोबाईल ने….
296
इतकी नकोशी झाली का रे मी तुला.. कि एक Phone हि करावासा वाटत नाही, का मला…?
297
जे लोक म्हणतात ना “I am single” खरंच ती लोक सिंगल असतात का पण…?
298
तुला गमवायचे नाही म्हणून खुप प्रयत्न केले मी पण…. “तुला मी नकोय” so happy your life..!
Love Status Marathi
299
Everything माहिती नाही की तुझ्यात असं काय वेगळ आहे तु जेव्हा पन माझ्या जवळ येशिल तेव्हा माझ्या जवळ सगळं असेल..
300
ती म्हणाली की तु वेडा आहे पण तीला कुठं माहिती की… “शेहेजादे कभी सुधरे हूए नहीं होते”
301
आयुष्य अश्या व्यक्ती बरोबर व्यतीत करा ज्यांना दुसर काही नाही फक्त तुम्ही हवे असता..!
302
जिथं खरं प्रेम असतं तिथं Breakup नसतं फक्त रुसणं आणि मनवन असतं…!!
303
तुझं नाव माझा Password आहे कारण मला सारखं सारखं कोणाला Type करायला आवडत नाही..!
304
जिथे हक्क आहे ना तिथं हक्क दाखवलाच पाहिजे..! ‘Compromise’ तर दुरच्या नात्याला केलं जातं..!!
305
जीवनात दहा वेळा पराभव होऊ द्या परंतु एकदाच असे जिंका की लोकं तुम्हाला कायम लक्षात ठेवतील..!
306
एखाद्याला जर आपल्यापासुन त्रास होत तर त्याच्यापासून दूर गेलेलं केव्हाही चांगलंच..!
307
हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत, आवड बदलली कि निवडही बदलतात.
308
कोई लब चूमे तो आंख बन्द कर लेती है मासुम होती है लड़कियां हवस को इश्क समझती है
309
जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दूर लोटतात…
310
स्वता:ची काळजी घेत जा माकडे माझ्याकडे एकच Cartoon आहे तुझ्यासारखं
Prem status marathi photo
311
मैत्री कि प्रेम कधी कधी आपण मैत्रीला प्रेम समजतो आणि एखाद्या व्यक्तीला कायमच हरवून बसतो..!
312
मतलबी लोकांना Mobile मधून नाहीतर आयुष्यातूनच Delete केलं पाहिजे..!
313
खुप Special असेल तो दिवस जेव्हा आपण Officially एकमेकांचे होऊन जाऊ
314
नशीबात असेल तर पुन्हा भेटू अनोळखी म्हणुन…..
315
दिवसभरातला सगळा थकवा निघून जातो जेव्हा रात्री तुझ्या कुशीत डोकं ठेवून झोपतो
316
मला तु कायमच माझ्या सोबत पाहिजे आहे माझी Life End होई पर्यंत…
317
स्वतःच दुःख स्वतःपेक्षा जास्त कोणी नाही समजु शकत
318
छोट्या छोट्या गोष्टींवरुन तेच भांडतात जे एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात
319
खुप नखरे दाखवते ना एकदा लग्न होऊ दे मग बगतो तुला
320
मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडून दिलं आणि तु दुसऱ्यांसाठी मला सोडून दिलं.
321
मन करत की तुझ्यावर Only Me ची Privacy लावू…
322
जर नाते टिकवणारे भक्कम असतील तर Offline काय Online प्रेम सुद्धा आयुष्यभर टिकतं..