होळीच्या हार्दिक शुभेच्छा | Holi Marathi Wishes

Happy Holi Marathi Wishes

होळीच्या शुभेच्छा मराठीमध्ये: होळी हा सण संपूर्ण भारतात खूप मोठा सण आहे तो खुप उस्ताहणे साजरा केला जातो.  देशाच्या कानाकोपऱ्यात रंगांचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.  भारतात अनेक ठिकाणी होळी एक आठवडा अगोदर सुरू होते. होळीचा हा रंगांचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अनेक जण एक-दोन आठवडे आधीच शुभेच्छा संदेश पाठवू लागतात.  अशा परिस्थितीत, जर  तुम्हाला होळीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक संदेश घेऊन आलो आहोत, जे पाठवून तुम्ही तुमच्या प्रियजनांमध्ये प्रेमाचे रंग व संदेश मिसळू शकता. चला जाणून घेऊया.( होळीच्या हार्दिक शुभेच्छा, Holi Marathi Wishes, happy holi marathi wishes, happy holi marathi images )

Happy Holi Marathi Images

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

1

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Holi Marathi Wishes

2

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

3

मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…

4

होळी दर वर्षी येते
आणि सर्वांना रंगवून जाते
ते रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

5

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

6

होळी दर वर्षी येते
आणि सर्वांना रंगवून जाते
ते रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

7

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Holi Marathi Images For Whatsapp

Happy Holi Marathi Wishes

8

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

9

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
हॅपी होळी

happy holi marathi image

10

प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…!!!
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

Happy Holi Marathi Status

11

होळीच्या या पवित्र अग्नीत

अहंकार, वाईट विचारांचे दहन होवो

रंगांनी भरलेल्या या उत्सवाप्रमाणे

तुमचे आयुष्यही बहरून जावो

होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

12

खमंग पुरणपोळीचा बेत ठरला घरोघरी

रंगांनी न्हाऊन गेली ही दुनिया सारी

कोरोनाचे नियम पाळून करुया होळी साजरी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

13

होळीच्या अग्नीत जळून जाऊ दे निराशेची छाया काळी

एकमेकांचे तोंड गोड करू देऊनि पुरणपोळी

आनंदाने भरून जाऊ दे सर्वांची झोळी

हीच प्रार्थना करतो सण साजरा करुनि होळी

होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

14

होळी पेटू दे

रंग उधळू दे

मतभेद मिटू दे

प्रेमच प्रेम सर्वत्र बहरू दे

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

15

ईडा-पीडा, दु:ख जाळी रे

आज वर्षाने आली होळी रे

रंगांची उधळण झाली रे

आज वाटतय लय भारी रे

होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

16

तुमची वाणी सदैव राहावी सुमधुर
आनंदानं भरलेली असावी तुमची ओंजळ
तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Holi Marathi Shubhechha

17

इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

18

आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

19

प्रेम रंगाने भरा पिचकारी
आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

20

क्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण
गुलाल, रंग उधळूया
रंगूया होळीच्या नशेत विलक्षण
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

21

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा
Marathi Ukhane for female
Attitude Status in marathi
Sad status marathi
Love Status Qoutes in marathi
Best friendship Status quotes in marathi
Sad status marathi for girls
Motivational Quotes in marathi
Shivaji Maharaj Quotes
Marathi Suvichar
Marathi Prem Kavita ( Love poems )
Good Morning Quotes in Marathi
Good Night marathi Quotes
instagram bio marathi
Alone Quotes & Status in Marathi
Birthday Wishes marathi for Best friends
Bhavpurn Shradhanjali Message
Marathi Memes
Marathi Charoli
True Love Quotes Marathi
Breakup Status Marathi

Leave a Comment