Marathi status on life – मराठी मध्ये नवीन जीवन स्टेटस
आज आम्ही पाहणार आहोत मराठी स्टेटस आयुष्य, जीवनावर मराठी स्टेटस Life status/quotes in marathi text Truth life, FB, whatsapp Heart touching, One line New life status marathi.
1
कुणाच्या मागे फिरन कार्यकर्ता होण्यापेक्षा कष्ट करून राजा बना..!
2
घर छोटं असलं तरी चालेल पण मन मात्र मोठं असलं पाहिजे..!
3
अब आने वाला वक्त ही बतयेगा कोन किसके सामने झुकेगा..!
4
नशीब का प्यार और गरीब की दोस्ती जिंदगी में कभी धोका नहीं देती..!
5
मी येवढा वाईट आहे पण आज पर्यंत कोणत्याही मुलींनी मला बघुन मान खाली नाही घातली..!
मराठी स्टेटस आयुष्य | जीवनावर मराठी स्टेटस
6
आयुष्यात एवढं मोठं व्हायचं आहे की चार चौघात गेलं तरी नाव सांगायची गरज नाही पडली पाहीजे..!
7
नाव कधी गाजत नसतं ते स्वतःहून आपल्याला गाजवाव लागतं..
8
जो पर्यंत जबाबदारी कळत नाही तोपर्यंत अंगातली मस्ती उतरत नाही..!
9
हम सुख में साथ हो या ना हो मगर दुख मे हमेशा साथ रहेंगे..!
10
हरताय म्हणून कधीच खेळ सोडू नका कदाचित शेवटचा निकाल तुमच्या बाजूने लागले..!
11
एकटं चालायला लागलो तेव्हा कळालं कोण आपलं आहे आणि कोण परक..!
12
एकटा राहणारा व्यक्ती हा कधीच एकटा नसतो खरं तर तो सगळ्यांना ओळखुन बसलेला असतो..!
One line Life status/quotes in marathi text
13
सबको पसंद आ जाऊ पैसा थोडी ना हुं..!
14
इच्छा काहीच नाही फक्त आई खुश राहायला पाहिजे..!
15
आईला खूप वेळा रडताना पाहिलंय पण ज्या दिवशी वडील रडतात तेव्हा काळजावर वार झाल्यासारखं वाटतं..!
16
होणार की सगळी स्वप्न पूर्ण फक्त आपण हार नाही मानायची..!
17
जबाबदारी वय पाहुन येत नाही पण खांदे मात्र मजबूत करुन जाते..!
18
तिच्यावर कोणतंच संकट येऊ देऊ नका जिच्या गर्भात तुम्ही नऊ महिने वास घेतलाय..!
19
शांत राहून निरीक्षण करायला शिका प्रत्येक गोष्टीला प्रतिकार देणं गरजेचं नसतं..!
20
हम इस तरह बदल जायेंगे की, हमारी खामोशी तुम्हे तकलीफ देंगी
21
जास्त प्रामाणीक राहुन काही मिळत नाही इथं लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात..!
22
‘दोष, विरोध, चर्चा, बदनामी’ भोगल्या शिवाय माणूस मोठा होत नाही.
23
मिलेंगे तो हजार लोक जिंदगी में पर हम सबसे अलग है..!
24
मृत्यू हा एकच दिवस असा आहे की ज्या दिवशी सर्वजण आपल्या विषयी चांगलं बोलतात..!
25
मोठं व्हायचं तर मनाने श्रीमंत व्हा, पैशाचा माज आयुष्यभर टिकतं नसतो शेठ..!
26
जग किती ही सुंदर असलं तरी आमचं मन इथंच रमत..!
27
सगळ्यांना चांगलं समजायचं सोडून द्या लोकं बाहेरुन दिसतात तसे आतुन नसतात..!
28
यशाची उंची गाठताना कामाची कधी लाज बाळगु नका आणि कस्टला कधीच घाबरू नका..!
29
शांत राहणे ही सुध्दा एक नशा आहे, सध्या मी त्याचं नशेत असतो..!
30
माणूस किती मोठा आहे हे महत्त्वाचं नाही माणसात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचं आहे..!
मराठी स्टेटस आयुष्य | जीवनावर मराठी स्टेटस
31
अडचणी सर्वांना असतात तुम्ही त्यांना कोणत्या नजरेने पाहता यावर तुमचं यश अवलंबून असतं..!
32
पैश्या समोर नात्यांची तुलना करू नका कारण वेळ प्रत्येकाची येते..!
33
माहिती नाही काय चाललंय आयुष्यात दिसायला तर सगळं छान दिसतंय पण आतुन मन खूप दुखतंय..!
34
नावापुरती मानसं आणि गरजे पुरती नाती आयुष्यात नसलेली बरी..!
Truth life status in marathi 2 line
35
कोणी कोणाचं नसतं ओ शेठ लोक फक्त तुमच्या सोबत असल्याचं..! नाटकं करत असतात
36
वाटण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झीजावं लागतं..!
37
जिम्मेदारी के आगे सपने हार जाते है..!
38
ऐका तासाची किंमत खूप जणांना माहिती असते पण ऐका घासाची किंमत फक्त एक भुकेला व्यक्तीचं सांगू शकतो..!
39
परिस्थिती ने गरीब असलात तरी चालेल पण मनाने मात्र श्रीमंत व्हा..!
मराठी स्टेटस आयुष्य | जीवनावर मराठी स्टेटस
40
आपल्यावर जळणारे जरी परके असले तरी आग लावणारे मात्र आपलेच असतात..!
41
रण तो सारे अर्जुन ने जित लिये, दिलों पर राज तो “कर्ण”ने ही किया..!
42
इथे भारी कपडे भारी फोन बघुन लोक श्रीमंत आहे का नाही याचा अंदाज लावतात..!
43
तुम मोहोब्बत की बात करते हो, हमने तो दोस्त भी मतलबी देखे है..!
44
पैशात काही नाही असं म्हणण्यासाठी पण खिशात पैसा लागतो..!
45
काही माणसं पैश्यानी श्रीमंत आणि विचारांनी भिकारी असतात..!
46
शब्द गोड आहे म्हणून लोकांना आपली ओढ आहे..!
47
उपवास करुन जर इच्छा पूर्ण होत असत्या तर उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता..!
48
सोना तो हमे भी साहब पर कमबख्त जिम्मेदारीयों ने जगाखे रखा है..!
49
चाहते कमी झाले तरी चालेल पण जळणार्यांची संख्या वाढली पाहिजे..!
50
धोका कधी मरत नसतो आज तुम्ही देणार उद्या तुम्हाला पण भेटणार.!
51
परखा बहुत गया है मुझे लेकीन समझा नहीं गया..!
52
संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही..!
53
नशा करून फक्त ती वेळ निघून जाते स्वतःवर आलेली परिस्थिती मात्र तशीच राहते..!
54
शेठ इथं एका ताटात खाणारे बदललेत आणि तुम्ही म्हणता विश्वास असुद्या आमच्यावर..!
55
जिवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली ‘वेळ’ आणि ‘व्यक्ती’ पुन्हा मिळवता येत नाही..!
56
दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनुन कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करु नका..!
Heart touching about life status in marathi
57
थोडे दिवस थांबा शेठ अजून वेगळे नजारे दाखवणार..!
58
आईचं कष्ट दिसत नाही पण आईसारखं कष्ट दुसरं कोणी करु शकत नाही..!
59
नशीबात जी गोष्ट नाही ती गोष्ट आयुष्यात आणण्यासाठी प्रयत्न करत रहा..!
60
सब्र करो दुनियावालो एक दिन हमारी भी ऊंची “औकात होगी”
61
पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसुन टाकु शकतो..!
62
लाख अडचणी आहेत पण पर्याय मात्र तुच..!
63
झेप एवढी उंच घ्यायची आहे ना बघणार्याचे डोळे नाही माना फिरल्या पाहिजे..!
64
आयुष्यात किती जरी ठोकरे लागले तरी आपण आपल्याचं नादात..!
65
जिवनात वादळ येणं देखिल आवश्यक आहे तेव्हाच तर कळतं कोण आपलं आहे आणि कोण परकं..!
66
गरीब आहे म्हणून काय झालं मदतीसाठी हाक मारा जिथे पैसेवाले कमी पडतील तिथे आम्ही येऊ..!
One line marathi status on life
67
फक्त नितीमत्ता साफ ठेवा दिवस सगळ्यांचे बदलत असतात..!
68
जेव्हा आपलेच आपल्या विरोधात जातात तेव्हा माघार न घेता जिद्दीने उभं राहायची तयारी ठेवा..!
69
जर ध्येय मोठं असेल ना तर, प्रयत्न पण मोठेच केले पाहिजेत..!
70
सोबत घेऊन त्यांनाच फिरा, जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील.!
71
जेव्हा कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर येते ना तेव्हा कोणतंच ओझं भारी नसतं..!
72
आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागणार आहे त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या..!
73
त्यांनाच महत्व द्या जे तुम्हाला महत्त्वाचं समजतात..!
मराठी स्टेटस आयुष्य | जीवनावर मराठी स्टेटस
74
आयुष्यात मित्र तर भरपूर भेटतात पण जो शेवट पर्यंत साथ देतो तोच खरा मित्र..!
75
पोटासाठी धंदा हा नेहमी लाज आणि माज सोडून करावा लागतो..!
76
जो दुसन्यांच्या आयुष्याचा तमाशा बनवतो त्याच्या पण आयुष्याचा तमाशा नक्कीच होतो..!
77
आपली पाठ नेहमी मजबूत ठेवा कारण शाब्बासकी आणि धोका नेहमी पाठीमागूनच दिला जातो..!
One line life status in marathi images
78
जे वेळ देऊ शकत नाहीत, ते साथ काय देणार..!
79
वय जरी कमी असलं तरी नेतृत्व सिद्ध करण्याची ताकद असली पाहिजे ..!
80
ज्यांनी आपल्याला अडचणीत जपलंय त्यांना आपण आयुष्यभर जपणार..! शब्द आहे आपला.
81
एक तर कोणाचा हाथ धरायचा नाही आणि धरला तर आयुष्यभर सोडायचा नाही..!
82
पैसा बोलायला लागला की समजुन जा माणसाची आणि नात्यांची किंमत संपली आहे..!
83
जे नाही त्याचा विचार करत बसु नका जे आहे त्याचा विचार करा आणि पुढे चालत रहा..!
84
मरण आलं तरी ऐटीत असावं फक्त ईच्छा एकच आहे, पुढच्या ७ जन्मी सुध्दा आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे असावं..!
85
जबाबदारीच ओझ पण काय कमाल आहे लवकर घेतलं तर हलक जातं आणि उशीर झाला तर जड जातं..!
86
सगळे दिवस सारखे नसतात शेठ वेळ प्रत्येकाला संधी देते..!
87
राग आल्यावर थोडं थांबल आणि चूक झाल्यावर थोड नमल तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात..!
88
माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं झालंय..!
89
आयुष्यात जीव लावणारे शोधा कामापुरते येतीलच तुम्हाला शोधत..!
90
आयुष्य एक महाभारत आहे इथं कर्णासारखे मित्र निवडावे लागतात कृष्णासारखे मार्गदर्शन आणि आपण अर्जुनासारखं सर्वश्रेष्ठ बनुन लढायचं असतं..!
91
आयुष्यात त्यांनाच महत्त्व द्या जे त्यांच्या आयुष्यात तुम्हाला महत्त्वाचं समजतात..!
92
सगळे महाग झाले पण काडेपेटीची किंमत एक रुपये वरती ठाम आहे, या वरुन तुम्ही एकच लक्षात ठेवा की आग लावणाऱ्या ची किंमत कधीच वाटत नाही.
93
सगळे दिवस सारखे नसतात शेठ वेळ प्रत्येकाला संधी देते.
94
आमच्याकडुन गोड बोलण्याची अपेक्षा ठेऊ नका कारण प्रत्येकाला जशास तसे उत्तर दिले जाईल.
95
दुसऱ्याला बुडवून मोठं होण्याची सवय नाही मी मोठं, होणार पण स्वतः च्या जिवावर..!