CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ POEM IN MARATHI | छत्रपति शिवाजी महाराज कविता

नमस्कार मित्रानु आज आपण पाहणार आहोत Chatrapati Shivaji Maharaj Poem in marathi ( Kavita Marathi for Shivjayanti )

Chatrapati Shivaji Maharaj Poem In Marathi

छत्रपति शिवाजी महाराज कविता |Chatrapati Shivaji Maharaj Poem In Marathi

1

उत्तमोत्तम युगप्रवर्तक प्रचंड राजा
विवेकवादी गजपती शिवाजी राजा
हिंदुनिष्ठ वसिष्ठ सज्जन राजा
राजनीतिधुरंधर शिवाजी राजा
अभियंता बुद्धीमान प्रेमळ राजा
हिंदभूमीपुत्र शिवाजी राजा
स्वराज्यसंथापक कल्याणकारी
पुरुषोत्तम रामस्वरूप शिवाजी राजा
स्वाभिमानी महत्वकांक्षी अदभूत राजा
शिवशंकर विष्णू ब्रम्ह राजा
धैर्यशील कृपाळू श्री शहाजीपुत्र
जिजानंदन शिवाजी राजा….

 

Chatrapati Shivaji Maharaj Poem In Marathi

2

॥ राजे शिवाजी..।।
जिजाऊ पोटी जन्मला
ऐसा एक सिंह, स्वराज्यासाठी
ज्याने झीजवला आपुला देह..
शत्रुवरती करी हा असा घणाघात,
एकाच हल्ल्यात
धाडी त्यांस यमसदनात..
शिवाई देवीचा होता
त्यांच्या डोक्यावर हात
महाराष्ट्रातील जनतेच्या
हे आहे अन राहील हृदयात..
स्वराज्यासाठी लढतांना
ज्यांनी लावली जीवाची
बाजी धन्य जाहलो मी, ते आहे
आमुचे राजे छत्रपती शिवाजी..

3

कितीही लोटला काळ आणि
फाटलं जरी आभाळ…
स्मरावचं लागेल राजे स्वराज्य
आणि तुम्ही उभारलेला शिवकाळ…

4

घेउन मुठभर मावळे
आणि निधडी छाती,
सोडून सारे ऐश्वर्य
लढलास तू य
मातीसाठी।
‘विसरणार नाही
महाराष्ट्र कधी तुझ्या
कार्याचि महती,
तुच आमचे मंदिर,
तुच आमची मूर्ती.

5

अग्निशिखा त्या शांत जाहल्या, शांत जाहला ज्वालामुखी
विझली ज्योत शंभूपर्वाची, भीमा इंद्रायणी झाल्या दुःखीं ।। धृ ।।
श्राप लाभला फितुरीचा, पुसली गेली सारी नाती
कोल्ह्याकुत्र्यांच्या हाती गवसले, मराठीयांचे छत्रपती
छळ जाहला चाळीस दिवस तो तेज तयांचे कधी न ढळले शरीराच्या त्या करेकपातून थेंब थेंब रक्तांचे गळ
धर्म राखला शान राखली मान राखली धर्माची अखेरच्या त्या क्षणापर्यंत न सोडिली वाट कर्माची
मृत्यूही नतमस्तक झाला, झुकला राजे तुम्हपुढे
अमावस्या मृत्युंजय झाली, फाल्गुनीची तो फिका पडे
औरंग्याची घमेंड जिरली तख्त त्यागले भयामुळे बलिदान तुमचे सार्थ जाहले मुजरा राजे तुम्हपुढे
महाराष्ट्र सारा पोरका झाला शोककळा सर्वामुखी विझली ज्योत शंभूपर्वाची, भीमा इंद्रायणी झाल्या दुःखी ।।

 

छत्रपति शिवाजी महाराज कविता

6

शंकरासम रौद्र रूप तुझं
वाऱ्यासम तुझी गती…
महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यातही
अजरामर झाली तुझी किर्ती…
तुच दाखवलासी या
जगास गनिमी कावा…
तुझ्या रक्तामधूनी घडला
धर्मरक्षक महापराक्रमी छावा…
ठेचून काढल्यास तू
गनिमांच्या स्वराज्यावरील नजरा….
अश्या या माझ्या
स्वराज्यनिर्मात्या छत्रपती राजाला
मानाचा मुजरा….. मानाचा मुजरा…

7

नभी चंद्र,सुर्य,
तारे सगळे मिळुनी जयघोष
करिती त्रिखंडात गाजत राही
माझ्या राजाची जयंती..

8

मराठी माणसावर शिवरायाच्या रूपाने केले
संस्कारांचे बीजारोपण तू माऊली! तुझ्या
संस्कारातून बहरलेल्या दोन वटरुक्षानी दिली महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याची सावली!

9

इंद्र जिमि जंभ पर
बाडव सुअंभ पर
रावण सदंभ पर
रघुकुलराज है !पौन बारिबाह पर
संभु रतिनाह पर
ज्यों सहसबाह पर
राम द्विजराज है !दावा हमदंड पर
चीता मृगझुंड पर
भूषन वितुंड पर
जैसे मृगराज है !तेज तम अंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यों मलिच्छ बंस पर
सेर सिवराज है !
जय भवानी, जय शिवाजी!

10

यमाला थूयाथूया नाचवायचा
तलवारीला सुद्धा लाजवायचा
पराक्रमाला ज्याच्या काळोखही थरथरायचा
सूर्य ढगाआड लपायचा
वाराही ज्याच्या समोर बाद व्हायचा
नजरेला नजरेत बसवून झुकवायचा
डोळ्यात डोळे घालून पहायचा
शत्रूला भुंड्या डोक्याने पाळवायचा
कधीही माघार नाही घ्यायचा
छातीची ढाल करून लढायचा
एकदाही पराभूत नाही व्हायचा
वाघ पाहून ज्याला
इतभर माघे सरकायचा
जणू पहाड होता अफाट ताकदीचा
मुकुट शोभे तो मराठ्यांचा
हो छावा म्हणतात त्याला
“रौद्र शंभू”नावाचा

11

राजे… !!!
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा,
म्हणजे,
छत्रपति शिवाजी महाराज

 

छत्रपति शिवाजी महाराज कविता ( Kavita )

12

माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी
ज्यांचे पिता
तो लढला ज्यासाठी जन्मभरती
होती मराठी अस्मिता हिंदवी
स्वराज्य स्थापनेसाठी
तो संतापून पेटून उठला.
जो किल्ला त्याने चढला.
तेथे भगवा नेहमीच
फडफडला तरुणांच्या हाती देऊनी
समशेर घडविला त्याने मावळा
स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी
सोसल्या लाखो कळा धोक्यात आहे
आजपुन्हा मराठी काढून टाका
सुरातून नाराजी उठा अन् शोधा
स्वतातच
तोच मावळा तोच शिवाजी

13

राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती
गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नं श्रीपती
अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज
श्रीमंत
श्री छत्रपती
श्री शिवाजी महाराज कि
जय..

 

Chatrapati Shivaji Maharaj Poem In Marathi

14

सह्याद्रीच्या कुशीतून
एक हिरा चमकला
भगवा टिळा चंदनाचा
शिवनेरीवर प्रगटला.
हातात घेऊनी तलवार
शत्रुवर गरजला
महाराष्ट्रात असा एकच
शिवाजी राजा होऊन गेला

15

मेरी तलवार की धार धार कर वार कहती थी, जब भी मेरे देश की मिट्टी अत्याचार सहती थी,
जब जब महादेव के जय कारे शिवराज लगाया करते थे, तब तब हर युग में हिंद स्वराज की साँसे तलवारों में बहती थी…।

 

हे पण वाचा👎
Girls Attitude Status
Marathi Status

Leave a Comment