वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या | Happy Birthday Aatya Wishes In Marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

नमस्कार, या लेखात आम्ही आत्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणल्या आहेत ( वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या ).  आत्या बाहेरून आल्यावर काही भेटवस्तू घेऊन येतात, आत्याचे असलेले  तिच्या भाचीवर प्रेम यातून दिसून येते.

  भाच्याच्या/भाचीच्या वतीने आत्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण येथे दिलेला मराठीतील आत्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (वाढदिवसाच्या शुभेच्छा आत्या शुभेच्छा) संदेश पाहू शकता.  आत्याला वाढदिवसाची भेट देऊन, किंवा भेट कार्ड तुम्ही आत्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहू शकता. या पोस्टमध्ये दिलेला सुंदर संदेश पाठवल्यानंतर त्यांना कसे वाटले त्या आनंदी झाल्या की नाही  ते आम्हाला कळवा (Happy Birthday Aatya Wishes In Marathi )  धन्यवाद.

आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या

1

आपल्याला हर तऱ्हेची माणसे भेटतात
कधी ती आपल्याला आपली वाटतात
तर कधी ती खूपच परकी वाटतात
परंतु मला नेहमीच माझी वाटणारी
अशी एक व्यक्ती म्हणजे माझी लाडकी आत्या
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

2

आज आहे माझ्या आत्याचा वाढदिवस
ईश्वराकडे एकच करतो मागणे
सुखी ठेव माझ्या आत्याला
तिच्या चेहऱ्यावरील हास्य असेच
कायम फुलत जावो
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

3

माझ्यावर संस्कार करण्यामध्ये
आई-वडिलांचा जितका वाटा आहे
तितकाच माझ्या आत्याचा देखील आहे
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday wishes for aatu in marathi

4

फुलाप्रमाणे फुलत राहो आत्या तुझे जीवन
तुझ्या जीवनात कायम आनंद भरलेला राहो
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या साठी

5

मनाने हळव्या असलेल्या
पण वेळ प्रसंगी रागावणाऱ्या
माझ्या प्रिय आत्याला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आत्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6

माझी आत्या आहे खूपच खास
ती माझ्या घरी कधी येईल
याची कायम लागते मला आस
आज आहे तुझा वाढदिवस
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आत्या साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

7

आत्या तुझ्यासमोर
लहानाचा मोठा झालो
तुझ्या संस्काराने आज
उत्तम माणूस बनलो
तुझ्या भाच्याला घडवण्यामध्ये
तुझा खूप मोठा वाटा आहे
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आत्या ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

8

तू माझी आत्या
मी तुझा भाचा
आत्या तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

9

आत्या म्हणजे वडिलांची बहीण
पण मला माझ्या आईप्रमाणे
प्रेम करणारी सदैव मार्गदर्शन करणारी
माझी आत्या खूपच आहे खूपच गोड
अशा माझ्या लाडक्या आत्यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

10

सकाळी सूर्य पाहिल्याशिवाय
मन प्रसन्न होत नाही
आत्या अगदी तसेच तुझ्याशी बोलणे
झाल्याशिवाय जरा हलके वाटत नाही
आत्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Birthday wishes for aatu

11

प्रत्येकाला आत्या असावी?
कुणासारखी असावी तर
माझ्या आत्या सारखी असावी
कायम हसतमुख असणारी
कायम कौतुक करणारी
कायम चांगला संदेश देणारी
अशी माझी देवगुनी
आत्या आज आहे तुझा वाढदिवस
आत्या हॅपी बर्थडे!

12

माझ्या जीवनातील खरी मार्गदर्शिका
माझ्या जीवनातील प्रेरणेचा स्त्रोत
माझ्या जीवनातील प्रिय मैत्रीण
असणाऱ्या माझ्या आत्याला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

13

माझी आतू खूप आहे गोड
आज आहे तिचा वाढदिवस
आत्तू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

14

आत्या तुझ्या जीवनात आनंद
भरलेला राहो
तुझे आयुष्य सुख समाधानात जाओ
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

15

माझ्या चिडखोर रागीट
आत्याला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या शुभेच्छा आतुला

16

माझ्या चिडखोर रागीट
आत्याला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

17

आत्या माझी लाडाची
जशी पिकली कैरी पाडाची
आत्या सुखदुःखात कधी साथ
नाही सोडायची
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

हे पण वाचा👎
Jay Bhim Ukhane Female and Male
English Ukhane for Female and Male

18

आत्या आज आहे तुझा वाढदिवस
तुझ्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होवो
आतू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

19

फुलात सुंदर उठून दिसते
फुल गुलाबाचे अगदी
त्याचप्रमाणे नात्यांमध्ये गोडवा
आणते ती माझी आत्या
कुणी चुकलं तर रागावणारी
पण तितकीच प्रेम करणारी
सर्वांना समजून घेणारी
आहे माझी आत्या
आज आहे आत्याचा वाढदिवस
हॅपी बर्थडे आत्या !
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

20

आत्या तुझ्यासोबत असले
की आई-वडिलांची देखील आठवण येत नाही
कारण तू तेवढा जीव लावतेस
मला कायमच आई पेक्षा
तुझा लळा जास्त आहे
आज आहे तुझा वाढदिवस
तुझ्या लाडक्या भाच्याकडून
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday wishes for aatu in marathi

21

आत्या माझी बेस्ट फ्रेंड आहे
माझी आत्या माझी मार्गदर्शक आहे
माझी आत्या माझी प्रेरणास्थान आहे
आणि या पलीकडे जाऊन माझी आत्या
माझ्यासाठी खूप लाडकी आहे
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

हे पण वाचा👎
Girls Attitude Status
Marathi Status

22

आत्या आज वाढदिवसाच्या दिनी
तुझ्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होवो
अगदी स्वप्नात मागितले असेल ते
देखील तुला प्राप्त होवो
आत्या तुला वाढदिवसाच्या
लाडक्या भाची कडून खूप खूप शुभेच्छा!

23

प्रिय आत्या साहेब आज आहे
तुमचा वाढदिवस
तुम्हाला आम्हा भाचे कंपनीकडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

24

आत्या तुझा वाढदिवस म्हणजे
असते खूप धमाल
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीचा वाढदिवस
खूप जोरात साजरा करूया
आत्या मी तुझ्या वाढदिवसाला येतोय
हॅपी बर्थडे आत्या !

25

आमच्या आत्याचा होणार
साजरा वाढदिवस जोरात
धमाल मस्ती आणि नाच गाण्यांची
असणार जुगलबंदी
आत्या तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !

26

वाढदिवस असला अत्याचा
त्यात धिंगाणा आमच्या
भाचे कंपनीचा
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

27

आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी
खूप आनंदाने बहरलेला आहे
कारण आज आमच्या लाडक्या
आत्या साहेबांचा वाढदिवस आहे
हॅपी बर्थडे आत्या साहेब!

Happy birthday wishes for aatu

28

आत्या तू जशी आहे तशीच राहा
कारण तू जशी आहे तशी खूप प्रेमळ
आणि सुंदर आहे
आत्या तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

29

माझ्या रागीट, चिडखोर
आणि भांडखोर
आत्याला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

30

आत्या जीवनामध्ये तुझ्यासारखी
आत्या भेटली
खरोखरच जीवन म्हणजे काय कळले
आई-वडिलांसारखी तू माया लावली
माणुसकी काय ते कळले
आत्या तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

31

आत्या तुझ्या सर्व इच्छा
आकांक्षा पूर्ण होवोत
तू हाती घेतलेल्या कार्यात
ईश्वर तुला साथ देओ
आत्या तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

32

आत्या जीवनात अनेक संकटे येतील
परंतु तूच आम्हाला शिकवल् आहे
संकटांना घाबरायचे नाही
मी आता संकटांना घाबरत नाही
आत्या तुझे आता वय झाले
तू देखील संकटांना घाबरू नको
हॅपी बर्थडे आत्या!

33

आज गगनात आनंद दाटला
माझ्या लाडक्या आत्याचा वाढदिवस आला
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

34

चला आता सुंदर केक आणूया
आत्याचा वाढदिवस साजरा करूया
आतू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

35

आपल्या घरामध्ये सगळ्यात मोठी
आहेस आत्या तू
केवळ वयाने नाही
शरीराने मनाने सर्वांनीच मोठी आहे तू
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

36

आमच्या आत्याला आवडते
चहात बुडवून खायला खारी
तिचा स्वभाव तर आहे खूपच भारी
ती करत बसत नाही कशाची फिकीर
तिचा स्वभाव आहे एकदम बिनधास्त
अशा माझ्या बिनधास्त आत्याला
वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा?

37

जगासाठी कोणी कसे असो
पण माझ्यासाठी माझी आत्या
माझ्या काळजाचा तुकडाचा आहे
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Aatya Wishes In Marathi

38

आमच्या परिवारासाठी
कायम शुभ चिंतनारी
सासरी सगळ्या जबाबदाऱ्या
पार पाडून माहेरी देखील तेवढेच
लक्ष देणारी घराचे घरपण जपणारी
माझी आत्या आज तिचा वाढदिवस
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

39

सर्वांना जीव लावणारी
सर्वांचे लाड पुरवणारी
वेळप्रसंगी प्रचंड चिडणारी
व्यवहार कुशल आणि अनुभव संपन्न
अशा माझ्या लाडक्या आत्याना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

40

भाचीसाठी आत्या म्हणजे
एक मैत्रीणच असते
संकटकाळी भाचीला नेहमी
आत्याची गरज भासते
आत्या त्यावेळी उपलब्ध देखील असते
अशा माझ्या लाडक्या आत्यास तिच्या भाची कडून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

41

आत्या माझी नेसते पैठणी साडी
चालवते मोटार गाडी
तिची पावर आहे भारी
घरातील मंडळी घाबरतात तिला सारी
अशा माझ्या दिलदार आत्याला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

42

आज आत्या नेसली भरजरी शालू
घरातील सर्वांनाच लागली रागावून बोलू
चला जरा सगळेजण तिची समज घालू
कारण आज आहे माझ्या आत्याचा वाढदिवस
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

भाच्याकडून आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

43

घरामध्ये प्रसंग कोणताही असो
प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी असणारी
विषय शेती, जमीन जुमला
असो की नाती जोडण्याचा
अशावेळी आपली मते स्पष्टपणे मांडणारी
कायम आपल्या कुटुंबाचे हित जपणारी
चुकीचे वागणाऱ्याला अगदी सडेतोड
उत्तर देणारी तरीही सर्वांना जीव लावणारी
आम्हा भाचे मंडळींचे लाड पुरवणारी
सर्वांची प्रिय अशी आहे माझी आत्या
प्रिय आत्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

44

माझी आत्या माझ्यासाठी
स्वाभिमान आहे आमच्या घरातील
प्रत्येकाची जान आहे
अशा आमच्या प्रिय आत्याला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी शेवटचे शब्द

मित्रांनो , आम्ही तुमच्या आत्याच्या वाढदिवस समारंभ जवळ आणत असताना, मला या खास दिवशी तुमच्या आत्याला पुन्हा एकदा माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.  त्यांच्या आयुष्यातील आणखीन एक नवीन वर्ष त्यांच्या सर्व आशीर्वादांनी भरलेले जावो – प्रेम, उत्साह, उत्तम आरोग्य आणि भरभराटीचे जाऊ देत.  तुम्ही तुमच्या नातेवाईक लोकांना तुमच्या दयाळू अंतःकरणाने आणि अटूट आत्म्याने प्रेरणा देत राहा.  वाढदिवस हा आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि आम्ही एकत्र शेअर केलेल्या सर्व अद्भुत संदेश आणि विशेष तुमच्या आत्याला पाठवा धन्यवाद.

Read 👎 हे पण वाचा
190+ नवरीसाठी उखाणे | Marathi ukhane for female ( Navri sathi ukhane)
Ukhane marathi for Male
Attitude Status marathi
Attitude Status in marathi for girls

Leave a Comment