Birthday Wishes For Jaubai In Marathi : नमस्कार, आज तुमच्या जाऊबाईचा वाढदिवस आहे का आणि तुम्ही जाऊबाईला शुभेच्छा देण्यासाठी मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे आम्ही जाऊबाईना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश नवनविन दिले आहेत. तुमच्या जाऊबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे संदेश पाठवू शकता.
1
सगळीकडेच असतात जाऊबाई जोरात
माझ्याशी तर कायमच बोलतात तोऱ्यात
तरीही मनाने साफ असणाऱ्या
माझ्या मोठ्या जाऊबाईंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
2
मी ज्यावेळी सासरी आले
सगळेच मला नवे होते
या सगळ्यांमध्ये मला समजून घेणाऱ्या
एकमेव म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई
आज आहे त्यांचा वाढदिवस
मी त्यांना प्रेमाने बोलते ताईसाहेब
माझ्या लाडक्या जाऊबाईंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
3
जावा जावा म्हटले की
सगळीकडे असतात दोन टोके
परंतु माझी मोठी जाऊबाई म्हणजे
माझी मोठी बहीणच जणू
माझ्या प्रिय मोठ्या जाऊबाई
आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
4
प्रिय जाऊबाई आज आहे आपला वाढदिवस
या वाढदिवसाच्या दिनी एकच मागणे
तुमच्या चेहऱ्यावर असलेले
हास्य कायम असेच राहो
तुमच्या जीवनात कायम आनंदी आनंद
आणि सुख समाधान ओथप्रोत भरलेले राहो
आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
5
आज मला आनंदी आनंद झाला
माझ्या मोठ्या जाऊबाई यांचा
उद्या वाढदिवस आला
जाऊबाई तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
मी खूप नशीबवान आहे
सासरी मोठी जाऊ नाही
जणू बहीणच मिळाली
आपले हे नाते जन्मोजन्मी असेच फुलावे
तुमचे आशीर्वाद मला कायम मिळावे
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
जाऊबाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
7
काही माणसे देवासारखी असतात
ती आपल्याला आपल्या मार्गामध्ये
कायम मार्गदर्शन करीत असतात
अशा माझ्यासाठी देवदूत असणाऱ्या
माझ्या मोठ्या जाऊबाई यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
8
माझी जाऊ माझी मैत्रीण आहे
माझी जाऊ माझी मोठी बहीण आहे
माझी जाऊ माझी खरी सोबती आहे
माझी जाऊ माझी घरी मार्गदर्शक आहे
माझी जाऊ माझी गुरु आहे
थोडक्यात माझ्यासाठी माझी जाऊ सर्वस्व आहे
अशा माझ्या मोठ्या जाऊबाबाईंना त्यांचा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
9
जाऊबाई आज वाढदिवसा तुमचा
या पवित्र दिनी परमेश्वराकडे एकच मागणे
तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा
आणि स्वप्न पूर्ण होवोत
हॅपी हॅपी बर्थडे जाऊबाई!
10
जाऊबाई म्हटले की वाद आणि विवाद
पण आमच्या दोघींमध्ये असतो कायम संवाद
आमच्या दोघीत नसतो वितंड वाद
माझ्या जाऊबाई आहेतच खूप देवगुनी
मी आयुष्यभर राहील त्यांची ऋणी
अशा माझ्या मोठ्या जाऊबाई यांना त्यांच्या
वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
Birthday Wishes For Jaubai WhatsApp Status
11
आजचा दिवस सकाळपासूनच
खूप खास झाला
कारण आज माझ्या मोठ्या
जाऊबाई यांचा वाढदिवस आला
हॅपी बर्थडे जाऊबाई!
12
माझ्या जाऊ बाईंचे जगणे
आहे फुलपाखरासारखे गोड
बोलणे म्हणजे जणू कोकिळेचे बोल
घरात काही वाईट घडले तर
होते त्यांची घालमेल
त्यांच्या मुळेच आमच्या घराचा
जमला आहे छान मेळ
आज सर्वांनी देऊया त्यांना वेळ
कारण आज आहे त्यांचा वाढदिवस
जाऊबाई तुम्हाला तुमच्या
वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
13
मनाला खटकणारी अनेक माणसे अनेक असतात
मनामध्ये घर करणारी मोजकीच माणसं असतात
अशा मोजक्या माणसांमध्ये ज्यांचा आहे पहिला नंबर
त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आज आहे
त्यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसानिमित्त
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
14
जगात हवीहवीशी वाटणारी माणसे
खूप कमी असतात
परंतु माझ्या जाऊबाई इतक्या गोड आहेत
की त्या मला कायमच जवळ हव्याशा वाटतात
अशा माझ्या मोठ्या बहिणी सारख्या असणाऱ्या
माझ्या जाऊबाई तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
15
माणसाला सासरी आल्यानंतर
सगळे कसे नवीन असते
जिथे कुणीच वाटत नाही
सुरुवातीला आपले
त्या घरामध्ये मला आपलेपणाने
वागवणाऱ्या माझ्या मोठ्या
जाऊबाई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
जाऊबाई बर्थडे विशेष इन मराठी
16
प्रिय जाऊबाई आपल्याला
आपला हा वाढदिवस
अतिशय आनंद देणारा
आणि आरोग्य संपन्नतेचा जावो
आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
17
दिवस हे फुलायचे झोपाळ्या
वाचून झुलायचे
अशा माझ्या फुलण्याच्या
दिवसांमध्ये मला कायम मार्गदर्शन करणाऱ्या
माझ्या नव्या जीवनाची सुरुवात म्हणजे
माझ्या मोठ्या जाऊबाई
आज आहे तुमचा वाढदिवस
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
18
जाऊबाई आनंद मिळो आपल्याला आभाळाएवढा आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा
एका क्षणात पूर्ण होवो
आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
19
आज मनामध्ये आनंद दाटला
जाऊबाई आज तुमच्या
वाढदिवसाचा बेत घातला
जमा झाले सगे सोयरे
मनामध्ये कोणाच्या किन किन नाही
जाऊबाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
20
जाऊबाई सुरुवातीला तुमच
आणि माझ कधी पटलेच नाही
पण आता असे आहे की
तुमच्या विना मला कधी कटलेच नाही
कारण तुम्ही माझे मन जिंकले
मला खूप खूप समजून घेतले
तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
21
जाऊबाई आज आहे तुमचा वाढदिवस
आई तुळजाभवानी आपल्यावर कायम कृपा करो
येणारी संकटे आपल्या वाटेतून कायमची नष्ट होवो
आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
22
तू आहे माझी छोटी जाऊबाई
घरात आल्यानंतर मनामध्ये
बरीच सुरू होती घालमेल
परंतु तुझ्या छान स्वभावाने तू मला
आपलेसे केले आणि माझ्या घरातील
व्यक्तींमध्ये सगळ्यात आवडती तू बनली
आज आहे तुझा वाढदिवस
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
23
आनंदाचे कारंजे आकाशात उडत राहो
तुला उदंड आयुष्य मिळत राहो
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त
जाऊबाई खूप खूप शुभेच्छा!
24
फुलांमध्ये उठून दिसते गुलाबाचे फुल
चांदण्या मध्ये नजर खेळवते शुक्राची चांदणी
तशीच आहे माझी जाऊबाई
आज आहे तुमचा वाढदिवस
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
जाऊबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
25
आमच्या घरामध्ये सर्वांनाच
वाटते माझे ऐकावे
सर्व काही माझ्याच मनाप्रमाणे घडावे
परंतु सगळ्यांचा विचार करून
मधला मार्ग काढणाऱ्या
माझ्या मोठ्या जाऊबाई
यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
26
घर म्हटले की पर असते
अपना पराया भेदभाव असतो
परंतु आमच्या घरामध्ये
अशा गोष्टींना थारा न देणाऱ्या
माझ्या सुसंस्कारी जाऊ
बाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
27
जाऊबाई आज संकल्प करावेत
तुम्ही नव नवे
तुमच्या जीवनाला मिळावी नव दिशा
तुमची सर्व स्वप्न आज साकार व्हावीत
वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
28
आमच्या घरामध्ये सर्वांना समजून घेणाऱ्या
मनमोकळ्या स्वभावाच्या
तितक्याच रागीट असणाऱ्या
माझ्या लाडक्या जाऊबाईला
वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
29
घरामध्ये काही व्यक्तींचा एक दरारा असतो
घरातील मोठे देखील त्या व्यक्तीला बिचकून असतात अशीच आहे माझी मोठी जाऊबाई
आज आहे त्यांचा वाढदिवस
जाऊबाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
30
जगामध्ये जावाजावांचे कधी पटलेच नाही
परंतु आमच्यात तसे कधी भांडण झाले
असे घडलेच नाही
याचे सर्व श्रेय मला नाही बरे
कारण मी तितकी बरी नाही
माझ्या जाऊबाई आहेत खूप प्रेमळ
म्हणूनच आमचे घर एकत्र टिकले आहे
माझ्या अशा प्रिय जाऊबाई यांचा आज वाढदिवस जाऊबाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जाऊबाई साठी
31
माझ्या जाऊबाई कायम माझ्याशी वादच घालतात
त्यांच आणि माझे कधी पटलेच नाही
परंतु असे असले तरी आम्ही दोघी
एकमेकींचा आधार आहोत
अशा माझ्या मोठ्या जाऊबाई यांना
त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
32
घरामध्ये मी आहे
मोठी जाऊबाई म्हणून सगळेच
माझ्यावर खार खाऊन असतात
आज आहे माझ्या धाकट्या जावेचा वाढदिवस
देव तिला उदंड आयुष्य देवो
याच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
33
जीवनामध्ये एक तरी नाते
अगदी घट्ट असावे
ते मनापासून जपावे
असे घट्ट नाते असलेल्या
माझ्या छोट्या जावेला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
34
जगातील सर्वात सुंदर जाऊबाई
आहात तुम्ही
आज आहे तुमचा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
हैप्पी बर्थडे जाऊबाई मराठी
35
संपूर्ण वर्षातील एकच दिवस
माझ्या आवडीचा
तो म्हणजे जाऊबाई
तुमच्या वाढदिवसाचा
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
36
मला अभिमान आहे
माझ्या जाऊबाईचा
त्यांनीच मला मोलाचे मार्गदर्शन केले
घर कसे टिकवायचे याचे छान धडे दिले
आज मी या घरातील सर्वांची प्रिय आहे
परंतु याचे सर्व श्रेय माझ्या मोठ्या
जाऊबाई यांनाच आहे
आज आहे त्यांचा वाढदिवस
त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
37
हाताची पाची बोटे नसतात सारखी
तसेच सदस्य आहेत आपल्या घरातील
परंतु त्या सर्वांना एकत्र विचारांनी बांधून ठेवणाऱ्या माझ्या जाऊबाईस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
38
जाऊबाई तुमच्या सुखी संसाराला
कुणाची नजर न लागो
आपल्या घरातील घरपण असेच
टिकून राहो काही चुकले माकले
माझे तर मला मोठ्या मनाने
माफ करा मला
अजून मला खूप काही शिकायचे आहे
मला अनमोल मार्गदर्शन करत राहा
तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
जाऊबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा समारोप
जसजसा तुमच्या जाऊबाईचा वाढदिवस जवळ येत आहे, तसतसा तिचा आणि तिला अद्वितीय बनवणारे सर्व अद्भुत गुण साजरे करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही वाढदिवसाच्या कार्डमध्ये मनापासून संदेश लिहू इच्छित असाल किंवा तुम्हाला टेक्स्ट संदेशाद्वारे किंवा सोशल मीडिया पोस्टद्वारे जाऊबाईला वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा पाठवायचा असतील, तर तुमचे शब्द तिचा दिवस आणखी खास बनवू शकतात. तर, तुमच्या जाऊबाईसाठी वाढदिवसाचा परिपूर्ण संदेश तयार करण्यासाठी काही क्षण काढा आणि तिला तुमच्यासाठी किती प्रेम आहे दाखावा.