26 जानेवारी ( प्रजासत्ताक दिन 2024 ) मराठी मध्ये शुभेच्छा: उद्या, 26 जानेवारी 2024, गुरुवार, देश आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल. 26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10:18 वाजता आपल्या देशाची राज्यघटना पूर्णत: संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली आणि 15 ऑगस्ट 1930 रोजी पूर्ण स्वराज घोषित होण्याच्या दिवसाला महत्त्व देण्यासाठी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तुम्ही या पोस्ट मध्ये दिलेल्या खास संदेशांसह तुमच्या प्रियजनांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा पाठवू शकता.
1
या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
2
सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं उसकी वो गुलसिताँ हमारा,
परबत वो सबसे ऊंचा हमसाया आसमां का, वह संतरी हमारा वो पासबाँ हमारा!
गणतंत्र दिवस की बधाइयां
!! जय हिंद !!
Happy republic day marathi message/SMS
3
देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
4
घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत जय हिंद
गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Freedom in the mind,, Faith in the words,, Pride in our hearts,, And Memories in our souls,, Lets salute,, The Nation on Republic Day.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एसएमएस
9
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान ….
वंदन तायांसी करुनीया आज
गाऊ भारत मातेचे गुण गान….
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
10
जेव्हा त्यागांचे स्वप्न सत्यात उतरले
देश मुक्त होता
आज त्या वीरांना सलाम
ज्याच्या हौतात्म्याने हे प्रजासत्ताक केले
11
तनी-मनी बहरुदे नव-जोम,
होऊदे पुलकित रोम-रोम….
घे तिरंगा हाती,
नभी लहरु दे उंच उंच..
जयघोष मुखी,
जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत …..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
12
स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
13
स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
14
लहराएगा तिरंगा अब सारे आस्मां पर,
भारत का नाम होगा सब की जुबान पर,
ले लेंगे उसकी जान या दे देंगे अपनी जान,
कोई जो उठाएगा आँख हमारे हिंदुस्तान पर।
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठी
15
ना जियो धर्म के नाम पर
ना मरो धर्म के नाम पर
इंसानियत ही है धर्म वतन का
बस जियो वतन के नाम पर
गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं
16
स्वातंत्र्याचा आत्मा कधीही कार्य करू देणार नाही
जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही देशाचा खून करू
कारण भारत हा आपला देश आहे
आता कोणीही पुन्हा पडू देणार नाही
17
देशाचा अभिमान फक्त देशभक्तांकडे आहे, देशाचा सन्मान देशभक्तांकडे आहे,
आम्ही त्या देशाचे, माझ्या देशाचे फुले आहोत, ज्याचे नाव हिंदुस्थान आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
18
मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
19
तिरंगा आता आकाशाला भिडेल
भारताचे नाव प्रत्येकाच्या जिभेवर असेल
त्याचा जीव घेईल किंवा आपला जीव देईल
जो कोणी आपल्या भारतावर डोळा ठेवेल
20
भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू.
21
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
22
तनी मनी बहरूदे नव जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.
23
माझी मायभूमी, तुला प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
24
अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms
25
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी,पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
26
जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.
27
तिरंगी आमचा भारतीय झेंडा त्याला उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, भारतमातेला वंदन करूया, देशाला जगातील सर्व, संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी, कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Republic Day Marathi Wishes
28
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
29
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
30
आम्ही देशाची आन बान
आम्ही देशाची आहोत संतान.
तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान.
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.
31
वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी
हिंदू, मुस्लिम शीख नि ख्रिस्ती सारे एकच आम्ही
सारे एकच आम्ही सारे सारे एकच आम्ही
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.