मकर संक्रांतीच्या शुभेच्छा | Makar Sankranti Wishes in Marathi

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा : “खगोलीय संक्रमणाला आलिंगन देत, मकरसंक्रांत दीर्घ दिवसांच्या आगमनाची आणि नवीन सुरुवातीची प्रतिज्ञा देते. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा  आणि मकर संक्रांतीचे सण आपण एकत्र साजरा करू या. तसेच मनापासून शुभेच्छा आपल्या मित्रांना देण्यासाठी माझ्यासोबत सामील व्हा.  हा मकर संक्रांतीचा सण उत्साही आणि आपल्या आयुष्यात आनंदाचा, समृद्धीचा जाओ.

Makar Sankranti Wishes in Marathi

1

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
💐💐💐

2

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!

3

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!

4

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
💐💐💐

5

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या..
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!💐💐💐

6

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..
शुभ मकर संक्रांती!💐💐💐

7

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
💐💐💐

8

तिळासारखे होऊ तेजस्वी अन गुळासारखे घट्ट,
नाते आपुले वृद्धिंगत करू सोडून सारा हट्ट!
संक्रांतीच्या शुभेच्छा.. तिळगुळ घ्या गोड गोड बोला!

9

तिळात मिसळला गुळ,
त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

10

शुभेच्छांनी अवघे अंगण तुमचे भरावे,
दुःख असावे तिळासारखे ,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तीलगुळासारखे.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

हे पण वाचा
Marathi Ukhane for female
Attitude Status in marathi
Sad status marathi
Love Status Qoutes in marathi
Best friendship Status quotes in marathi
Sad status marathi for girls
Motivational Quotes in marathi
Shivaji Maharaj Quotes
Marathi Suvichar
Marathi Prem Kavita ( Love poems )
Good Morning Quotes in Marathi
Good Night marathi Quotes
instagram bio marathi
Alone Quotes & Status in Marathi
Birthday Wishes marathi for Best friends
Bhavpurn Shradhanjali Message
Marathi Memes
Marathi Charoli
True Love Quotes Marathi
Breakup Status Marathi

Leave a Comment