75th Independence Day Wishes and Message, Status in Marathi with Images | स्वातंत्र्य दिन

Independence Day Messages in Marathi 2022.

15 August Status in marathi : आज आपण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो कारण त्या स्वातंत्र्यसैनिकांनी जवानांनी, त्या क्रांतिकारकांनी आपले रक्त पाण्यासारखे सांडून आपल्या देशासाठी भारत मातेसाठी प्राणांची आहुती दिली होती. 15 Aug या दिवशी त्या सर्व बलिदानांचे स्मरण करणे आणि त्यांना आदरांजली वाहणे हे आपले मोठे कर्तव्य आहे, 15 Aug independence day Marathi message आपण आपल्या मित्रांना आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना तसेच WhatsApp status ठेऊन, Facebook story, Twitter वर शुभेच्छा देऊ शकता, म्हणून आम्ही येथे खूप चांगले images 15 Aug sangrah quotes दिले आहे, मला आशा आहे की हे images आणि message तुम्हाला आवडतील. यातील काही चांगले उत्कृष्ट संदेश इमेजेसनेही तयार केले आहेत.
या शुभ दिवशी, आम्ही येथे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा स्टेटस पोस्ट केले आणि मराठी मध्ये स्वातंत्र्य दिनाचे Quotes, स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा photos देखील पोस्ट केले आहेत.

15 august Messages in Marathi 2022

1

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

2

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Independence Day Suvichar and message and Shayari In Marathi
3

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यानी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!

4

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा……
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम
आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धाट आठवा…..
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

5

देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना आणि मातृभूमीच्या
रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना
माझा कोटी कोटी प्रणाम!!
Happy Independence Day❤❤

August Independence Day Status For Whatsapp & Facebook in Marathi
6

या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी
केला होता त्याग,
वदंन करुनिया तयांसी आज,
ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण,
करुया भारतदेशा असंख्य
प्रणाम
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 15 August Independence Day Messages in Marathi

7

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्याची ध्वजा फडकते,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूमीच्या पराक्रमाला,
महाराष्ट्राचा मुजरा..

Independence day banner and Quotes in Marathi
8

__मुक्त आमचे आकाश सारे,
झूलती हिरवी राने वने,
स्वैर् उडती पक्षी नमी,
आंनद आज उरी नांदे..
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

August Independence Day Status For Whatsapp & Facebook in Marathi
Independent day message Marathi on image

9

ज्यांनी लिहिली
आझादीची गाथा
त्यांच्या चरणी
ठेविती माथा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Swatantra din shubhechha Marathi
10

जयॊस्तुतॆ श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे..
स्वतंत्रते भगवती,
त्वामहं यशोयुतां वंदे..
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Wishes in Marathi | देशप्रेमावरील काही सुविचार Desh

11

बलसागर भारत होंवों,
विश्वात शोभुनी राहो स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.

12

बलसागर भारत होंवों,
विश्वात शोभुनी राहो स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.

13

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्या | Swatantra din shubhechha
14

काले गोर का भेद तो नहीं
हर दिल से हमारा naata Hai
Kuchh Aur aata हो hamko NA
Hamen प्यार nibhana aata hai
जय हिंदी जय भारत
स्वतंत्रता दिवस

15

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

16

ना एसएआर jhuka Hai कभी
Aur ना jhukayenge कभी
Jo apne दम पे jiyen
मुझे Hai वाही जिंदगी सच
एक सच्चे भारतीय की तरह रहते हैं
स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं

Independence day greeting in Marathi

17

अभि Tak markar देखा बेवफा
सनम के liya dupatta मिला NA
हाई kafan के liye ek बार markar
देखो वतन के liye
बीच तिरंगे मिलेगा kafan Ke Liye
स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं

15 August Status Marathi: On this auspicious day, We posted here best Happy Independence Day Status Marathi and also posted Independence Day Quotes in Marathi, Independence Shayari in Marathi. Because you could share on WhatsApp We also post here 15 August Status on image for story Marathi.

हे पण वाचा
Marathi Ukhane for female
Attitude Status in marathi
Sad status marathi
Love Status Qoutes in marathi
Best friendship Status quotes in marathi
Sad status marathi for girls
Motivational Quotes in marathi
Shivaji Maharaj Quotes
Marathi Suvichar
Marathi Prem Kavita ( Love poems )
Good Morning Quotes in Marathi
Good Night marathi Quotes
instagram bio marathi
Alone Quotes & Status in Marathi
Birthday Wishes marathi for Best friends
Bhavpurn Shradhanjali Message
Marathi Memes
Marathi Charoli

Leave a Comment